नवीन घरात kitchen सेट झाले,कितीजण आले भेटायला
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2024
- #sadhaswayampak #villagelife #marathiyoutuber #village #कोंकणीजीवन #priyapawar #villagemorningroutine #marathivlog #श्रीस्वामीसमर्थ #familyvlog
@sadhaswayampak @pranjalShindevlogs @ShubhangiKeer @wowsamruddhi @dhangarijivan
Business inquiry
sunilpawar9378@gmail.com
what's up
9167260765
Khup chhan sansar sajavla ahes khush Raha sagla changla hoil chinta Karu nakos best wishes from me❤❤❤
खुप खुप धन्यवाद 😊🌹
मुबईतील घरात पाहुणे खूप आले आहेत त्यामुळे घर छान वाटते.
सध्या जेवण करणाऱ्या प्रिया ला सुट्टी.मजा आहे.
कोकणात भरपूर काम असायचे.घर सेट होईपर्यंत वेळ जाणारच.
Sheru वाघ्या यांना काही काळ जाणार रुळेपर्यंत.सर्व नवीन पाहत आहेत ते मुके जीव.
व्हिडीओ मस्त.🌹🌹👌👌👍👍
Thank you 😊🌹
घरची अन्नपूर्णा हसमुख आहे तर किचन छान असणारच सदैव अन्नपूर्णा तुमच्यावर प्रसन्न राहो हीच स्वामी चरणी प्रार्थना नमस्कार माऊली
श्री स्वामी समर्थ 😊🌹
नवीन घरात सामान ऑजेस करायला थोडा वेळ लागेल आम्ही अनुभवलं आहे आम्ही पण कांदिवलीलाच राहतो सेक्टर 4 ला 415 मध्ये सहजीवन सोसायटी मध्ये
🙏🌹😊
खूप छान प्रीया ताई विचार छान आहेत मुक्या प्राण्यांवर प्रेम करता
Whiteout red mitti not like you r video red mitti is you r weath gem I m missing red mitti
😊🌹
प्रिया तुम्ही मुंबईला राहाणार पण सर्व सामान तर सासूबाईच्या घरातून आणत आहेत तुम्ही सारे एकत्रराहाणार आहात का?ते घर सासूबाई च आहेना
हो आम्ही एकत्र राहणार सर्व 😊🌹
Thik aahe. Hoil sagle vavsthit. Chan aahe ghar. Eithe pan hoil nandanvan. Gavi kahihi nastana nandanvan kele na. Kadhi kantala ala tar lonavlyala janya peksha aplya gavi jata yeil atta tumhala. Chan video.
खुप खुप धन्यवाद ताई 😊🌹
Priya खरंच तुमचा स्वभाव इतका मसनमिळाऊ आहेना म्हणून जसं सर्वाना माहित पडत तशी सर्व तुम्हाला भेटायला येतायत नेहमी असेच खुश रहा
आणखी एक बोलायचं आहे आता तर तुम्ही मुंबईला आलात आहे मग माझ्या मुलीच्या लग्नाला पण या मी तुम्हाला envitation देईन व्हाट्सअप वर फोन पण करिन नक्की यायचं हा पूर्ण family ok खुश रहा ❤
हो ताई नक्की येऊ 🙏😊🙏
तुम्ही मुंबईला कुठे राहणार आहे हा प्लांट तुम्ही नवीन घेतला आहे का
Priya tai tujhe vichar je waghy sheru sathi mi mareparyant waghya sheru mazya sobat rahanar he yekun khup khup bare watle realy hats off to you🙋 mazi tabbet bari nahi ahe tari mi maze video youtubela na takta tuze video avarjun baghate waghya sheru khupch ghabarlele aahet tyana mokalya vatavarnat rahayachi savay aslya karnanane pan rulatil te baki video mast waghya sheru sathi khup sare ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Thank you 😊🙏🌹🌹
तुम्ही मुंबईला आलात छान झाले पण गावाला जे वैभव उभ केल होत त्याच काय त्या जिवंत झाडांच काय होणार
😊🌹
Priya Tai, thoda vel lagto settle vhayla hoil sagla vyavasthit. Tai shifting madhye madat lagli tar saanga. Gaavcha ghar hye khup changla hotach pan pot bharnyasaathi paisa ha hawach tya saathi tumcha nirnay yogya. vaghya sheru pan thodya divasani rulatil. Vlog khup chhan. All the best.
खुप खुप धन्यवाद ताई 😊🌹🙏
Malya var saman thevtana khidkya band karat ja....jar mala khidki javal असेल तर.. hya ghara la gallery असती tar bare झाले aste. Dogha na separate jaga milali असती.
तुम्ही गावाला छान होतात.वाघया शेरू पण मजेत राहतील.तुमही परत विचार करा.
❤ सुंदर आहे ताई....घर.... छान सर्व एकत्र....राहाल... एकमेकाला मदत होईल.... सासुबाई पण ...रहातिल.....अच्छा म्हणजे भाऊ पण... जवळच आहे वाटत रहायला..... म्हणून आरव...आला.... जाऊद्या मागच.... काही...मणात... नाही घ्यायचा ताई...आपल...भल आहे....ते...पहायच....कुणाल..ची.... प्रगती....होईल....काय .... कुणी काही पण विचारतात.... दुर्लक्ष करा.... पोराने .... दादांनी.... तुम्ही.... स्वतः किती.....मण.... दुखावलं ते..... सर्व.....मी... व्हिडिओ पाहिलेत .... छान मस्त आनंदी रहा.... थोडासा त्रास.... होणार...च...कारण गावी....मोकळी,...जागा.... म्हणजे तुम्ही सर्व.... नातेवाईक.....एका ठिकाणी चाळीत रहात होते व.
हो ताई बरोबर बोलता तुम्ही
वाघ्या ,शेरु वर तुमचे खूप प्रेम आहे, तसचं राहो, होतील adject इथे पण❤
हो ताई बरोबर 😊🙏😊
कांदिवली वेस्ट ला कुठे आलात ताई आम्ही पण चारकोप मध्ये च रहातो तुम्ही डहाणूकर वाडी त आलात का👌👌
Kandivali SV road
ताई मुंबई ला...येण्या आधी ह्या दोघी....पोरी.... आणि ति रिया... समिक्षा ह्या... कुणी.... दिसल्या नाहीत..... त्यांना आता तुमची....आठवण...
येईल..... छान होत्या त्या पण भेटायला यायच्या.... दिवाळी च्या गडबडीत.... बघितलं नाही....त्या... पंडरी काकी.... काका... शेतकरी मानस....प्रेमळ...होती...
😊🌹🙏
गॅस ची नळी आतून घ्या म्हणजे सोयीस्कर राहील
Kaki tumhi vaghya sheru la agadi mulapramane sambhalta pn te ase kaware baware zalele bggun khup kas tri vatat ..mhnje te aplya bhavna vykt kru shakt nahi gavi astna bher firat hote pn Mumbai la alypsun bandhist zalysrkhe ahet....
Mala pan kas tari vatey,😢Tumhi tyana kadhi kadhi baher firayala gheun jat ja, mhanje tyana thod bar vatel
Vaghya sherula baghun nkhup chan vatale halu halu rulatil
खुप खुप धन्यवाद ताई 😊🌹
मुंबईमध्ये आपले स्वागत आहे
Thank you 😊🌹
Khuup chhaan vlog kaaki ❤ Waghya sheru la adjust vhaaylaa thodaa vel jaail. 😊 tyaannaa Daily firaaylaa gheuun jaa khaali area madhe. Dusryaa Dogs la baghaaychi pan saway hoil tyaannaa. 😊
हो नेहमी नेतो फिरायला 🙏😊
PRIYA... Dogeen sathi me tula HATTS OFF krte 👌👌😍😍❤❤🌹🌹🍫🍫😊😊🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Thank you 😊🌹
🎉😂maja aahe baba 🙌
😊🌹
खूप छान ताई सगळे एकत्र राहता ty 🙏💐👍
Thank you 😊🌹
अहो शिला मॅडम... नवीन घर खूप छान दिसते...! कोणत्या माळ्यावर आहे..TC... धन्यवाद.....
खुप धन्यवाद 😊🌹14मजला
Tai bare jhale Mumbai la aale kunal aani bhaojiche prash na mitla nokaricha he sasu bai chi room aahe tar sarv family akatra rhanar na bare watle tumche bahu tumcha jawal rhato ka bhacha aala mhnun vicharle
हो एकाच building मध्ये 😊🌹
नमस्ते ताई
वाघ्या शेरु ला ❤❤❤❤
Thank you 😊🌹
Gav Chan
😊🌹
प्रिया शेरु व वाघयाला कुठेही टाकु नका मुकायाना आपलाच आधार असतो हे मागचया जनमाचे संबंध असतात आमच्या घरी शेजारचया मुलाने पुणयातुन ग्रेट डेन आणला घरी ठेवला १-२-३-४-५- आठवडे ठेवला पिलु होत मिस्टर बाहेर गावि होते कामानिमित मुलीला भयंकर वेड होत प्राणयाबदल आमही मुलुडला रहातो व डॅा ठाण्यात मि ४ आठवड्यात १००००/- Injuction व लस्सीवर तोखरच केला व ५ आठवडयानी ते मागायला आले तर मि दिला नाही पण ९ वर्षानि तो गेला पण माझया आईला माईलड अॅटॅक आला तर त्याने मला पहील ऊठवल व ते प्रेम आमही कधीच विसरु शकणार नाही मिसेस दिक्षीत
🌹😊🙏
Priya kaku tu pan kahitari business kar ..tuze cooking skill dakhav
❤❤❤❤
छान व्हिडीओ
Thank you 😊🌹
खुष आहात मुंबई ला ताई तुम्ही छान वाटते
खुप धन्यवाद 🙏😊
Shree swami samarth
श्री स्वामी समर्थ 🙏😊
👍👍
Congratulations , Priya ❤❤❤
Thank you 😊🌹
ताई सर्वे एकत्र राहणारे , सासू, आणि तर् कुटे रहता मुंबई मधे सांग
एकत्र राहणार आहे🙏🌹
प्रिया, मुंबईत कुठे घर आहे छान आहे
Kandivali
👌👌👍👍👍🥰
ghar chan ahe shubhechacha enjoy karo
Thank you 😊🌹
Mast tai
Thank you 😊🌹
तुम्ही पहिले मुंबईला राहत होते चालीत ते घर नाही का आता हे.
तेच घर आहे 😊🙏
Nice vlog.
Thank you 😊
हे घर कोणाचे आहे ,ताई तुमचे आहे का
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
श्री स्वामी समर्थ 😊🌹
Tai tumchi bag me roj mis karte
Kuthlya area madhe rahata
Kandivali 😊🌹
Welcome to hom tai 🙏✌
Thanks! 😃
God bless you all❤❤❤🎉🎉🎉😊👌👌👌👍👍👍
Thank you 😊🌹
ताई तुम्ही नवीन घर घेतले का
आधीचे विडिओ पाहा त्यात सर्व सांगितले आहे
Good job ❤
Thank you very much!🙏😊
Sagle family madhle tumchya itke chngle loak ahet ma tumhi gavi janyach ka tharavala koni tras dila hota tumhala
विडिओ मध्ये सांगीतले आहे सर्व .जुने विडिओ पाहा
प्रिया ताई नमस्कार
नमस्कार 😊🙏
Priya tu khup खुष disat aahe
हो ताई,मी नेहमी जे समोर येते त्याचा स्वीकार करते आणि पुढे जाते
खूप छान आपल्या माणसात आले की खूप मोकळं वाटते असच हसत राहा सर्वे नीट होईल
@@sunitavagal8298👍🏻👍🏻
मुंबई मध्ये कुठे राहता?
कांदिवली 😊🙏
S v road
तुम्ही कांदवलीला कुठे राहला आलात
S v road
तुम्ही कांदिवली ला कुठे राहायला आलात ताई रोज तुमचे सर्व व्हीडीओ पाहते छान असतात
Kandivali West मध्ये
वेस्ट चारकोप मध्ये आहे का मी इस्ट ला आहे
evdhi bhandi konachi
आमचीच 😊🌹
परत का आलाय शहरात
आधीचा विडिओ पाहा त्यात सर्व सांगितले आहे 🙏😊
Tumachi sasu tumachya javal rahnar ka
आम्ही त्यांच्या जवळ राहणार 🙏😊
Khul chhan bolalat ❤
छान 😊
😊🌹
San visaru nakos ok
Ok😊🌹
Tai thumhi khoop chaan aahat tumacha dogs varti thumhi aai sarakha Prem karata
खुप धन्यवाद 😊🙏
❤❤❤❤