Jai gau mata Kiran yadav patil Tal wada ,dist palghar Sir sarv chan ahe pan gaushala dakhivali nahi , gaushalet sheli ,kimbdi nasavi bcz tyacha end Tuche khanyasathi huel he aplya gau matela avhadnar nahi
माऊली आम्ही वारकरी आहोत,आणि शेतकरीही त्यामुळे हे सगळं सांभाळणं आवश्यक आहे,कोंबडी किडे,विंचू,गोचीड किंवा इतर जीव जंतू खाते म्हणून तिला सांभाळली पाहिजे,आणि शेळी च दूध सुद्धा औषधी आहे त्यामुळे ह्या सर्व गोष्टी मला चुकीच्या नाही वाटत, राम कृष्ण हरि
भारी
खुप छान दादा 😍😍
धन्यवाद
खूप छान माहिती दिली आहे👉 भोर सर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। ग्रामीण भागातील तरुणांना रोजगारचा मार्ग उपलब्ध करून दिला आहे।
खूप छान👏✊👍
धन्यवाद दादा
जय गोमाता
Sir wair naka vatu apla maharashtra far mage ahe UP pekha
Jai gau mata
Chan
धन्यवाद
Sir mala pan goshala suru karcha ahe tar kya pahijen sota kade majha kade 5 ekar jamin nhi tar thodi jaga ahe tar holta yeil k
व्हिडिओ खुप छान आहे पण सविस्तर माहिती द्यावी
गोशाळा का नाही दाखवलीत
Jai gau mata
Kiran yadav patil
Tal wada ,dist palghar
Sir sarv chan ahe pan gaushala dakhivali nahi , gaushalet sheli ,kimbdi nasavi bcz tyacha end
Tuche khanyasathi huel he aplya gau matela avhadnar nahi
माऊली आम्ही वारकरी आहोत,आणि शेतकरीही त्यामुळे हे सगळं सांभाळणं आवश्यक आहे,कोंबडी किडे,विंचू,गोचीड किंवा इतर जीव जंतू खाते म्हणून तिला सांभाळली पाहिजे,आणि शेळी च दूध सुद्धा औषधी आहे त्यामुळे ह्या सर्व गोष्टी मला चुकीच्या नाही वाटत,
राम कृष्ण हरि
आपला.नबर
गोशाळा दाखवा
सर मला पण करायचे आहे तुमचा मोबाईल no पाठवा
सर मी L SS आहे 2वर्ष अनुभव आहे
मंत्रामुग्ध अनुभव गोशाळेचा th-cam.com/video/-zlCQRerGIQ/w-d-xo.html
तुम्ही मध्येच कुठे घुसलात😊.. या व्हिडिओ वर काही कॉमेंट करायच्या ऐवजी आपल्या व्हिडिओ ची लिंक टाकणे म्हणजे...