आपण खूप छान छान गाई सांभाळता. मला आपल्या गोशाळेत तिनं महिने प्रशिक्षण घ्यायला आवडेल कारण मी आमच्या गावाकडे अशाच प्रकारे गोपालन लवकरच सुरु करणार आहे. धन्यवाद.
गोशाळामजे ज्या गाईकसायाकडेजातात त्या ना कोनीआधारदेतनाही मातारय बीगरदूधाचया बीनकामी गाईसाबाळनै यालागौशाळामनतात तुमचीगौशाळानसुन ऊदोगधंदाआहे यांचा तुम्ही वीचारकरा जेयगोमाता
आपल्या देशात असे उद्योजक निर्माण झाले पाहिजेत आपण शेकडो इंडस्ट्रियल कार्पोरेशन निर्माण केल्या पण एकाही Agriculturel इंडस्ट्रियल korporation निर्माण केल्या नाहीत त्या करायला हव्यात त्या केल्या तर असे उद्योग होतील
आत्ता ची हया वयाची मुले फक्त मोबाईल मध्ये गेम खेळत असताना त्याना गो माता चे काही माहित नाही हा मुलगा खुप छान बोलतो त्याला खुप माहिती आहे हे खुप मोठे आई,वडील ही त्या चे नशीब वान आहे तोही नशिबी वान आई,वडील ह्याच्या पुण्याई मुळे हे सगळं मिळाले त्याचा त्याने खरंच खूप फायदा करुन घयावा बाकी लोकांना हि द्यावा 🙏🙏
🙋♀️👆👌👏👍🙏 खरंच खूप छान माहिती दिलीत मुलांना चांगले संस्कार ,आवड निर्माण केली धन्यवाद मराठी माणूस असाच पुढे होऊ दे गुजराती पंजाबी, गोसेवा चांगले करतात मराठी माणूस पाठी देशी गाई संख्या वाढली पाहिजे मेहनत केली खुप यश मिळेल सगळ्या ना बोलन सोप्प असतं तुम्ही नशीब वान आहाए तुमच्या कडे गोधन आहे अशीच काळजी घ्या स्वच्छता ठेऊन गोसेवा करा 🙏🙏
खुप चांगला उपक्रम 👌अभिनंदन🙏 पण आपण सर्वांनी आपल्या राज्यातल्या खिल्लार लाल कंधारी,डांगी ,देवणी,कोकण गिड्ड या प्रादेशिक देशी गाईंचे संवर्धन केले तर खुप बरे होईल व नसल सुधारणा करून त्याचा शेतकर्यांना फायदा होईल.
खूप छान एवढ्या छोट्या वयात इतकी माहिती आणि आवड. आयुष्यात खूप पुढे जावे या शुभेच्छा फक्त एकच सुचवावेसे वाटते की मराठीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात जी इंग्रजी भाषेची घुसखोरी आहे त्यामुळे ऐकायला त्रास होतो साध्या साध्या मराठी शब्दांना देखील इंग्रजी शब्द वापरण्यात आले ही त्याची चूक नाही हे वातावरण आपण सगळ्यांनीच तयार केलं आहे
सर्वसामान्य शेतकर्यांनी अस काही ऐकुन कोनाच्या नादी लागु नाही दादा तो गोठा बघा कसा आहे आपल्या डेरी वर 40रु लीटर पन जात नाही आनी शेण खत 3000ट्राली जाते तर विचार करुन निर्नय घ्यावा 🙏🙏
सर व्हिडिओ तर भारीच आहे आणि माहिती ही छान आहे गो शाळेतल्या सरांनी ही खूप छान माहिती दिली पण गवळी टाईप दूध विक्री म्हणताय ना ते चुकीचं बोलणं आहे त्यांचं अस मला वाटतं गवळी लोकांचं हे व्यवसाय पूर्वी पासून आहे हे लक्षात असूद्या . (गवळी टाईप व्यवसाय हे काय ?)
भावा , जर गुजरात वाले जर तुझ्याकडून कालवडी नेत असतील , तर तू लय भरी काम करतोय 👌👌
खूपच छान व्हिडिओ झालाय आणि मराठी माणूस गिर गाईचे briding येवढे चांगल्या प्रकारे करणारा पहिलाच मराठी माणूस खूप खूप आभार आणि अभिनंदन धन्यवाद गुरुजी
चि.कृष्णा,....तुझ कौतुकास्पद खुप मोठ काम, तुला खुप खुप शुभेच्छा.
खूप छान गोसेवा मुलांना आवड निर्माण होणे खूप
गरज आहे खूप खूप धन्यवाद बाळा खूप गोड शब्दात
माहीती सांगीतले
इस्कॉन मंदिर कोंढवा येथे चौकशी करा ते लोक खुप प्रामाणिक असतात, त्यांच्याकडे सुध्दा कालवडी मिळु शकतील,
आपण खूप छान छान गाई सांभाळता. मला आपल्या गोशाळेत तिनं महिने प्रशिक्षण घ्यायला आवडेल कारण मी आमच्या गावाकडे अशाच प्रकारे गोपालन लवकरच सुरु करणार आहे. धन्यवाद.
जय गौमाता
कसला भारी आहे हा मुलगा😍😍🔥🔥 खूप खूप अभिनंदन .. खूप मोठा उद्योजक हो .. खूप यशस्वी हो
Majhya school madhe ahe to majha friend ahe
गोशाळामजे ज्या गाईकसायाकडेजातात त्या ना कोनीआधारदेतनाही मातारय बीगरदूधाचया बीनकामी गाईसाबाळनै यालागौशाळामनतात तुमचीगौशाळानसुन ऊदोगधंदाआहे यांचा तुम्ही वीचारकरा जेयगोमाता
आपल्या देशात असे उद्योजक निर्माण झाले पाहिजेत आपण शेकडो इंडस्ट्रियल कार्पोरेशन निर्माण केल्या पण एकाही Agriculturel इंडस्ट्रियल korporation निर्माण केल्या नाहीत त्या करायला हव्यात त्या केल्या तर असे उद्योग होतील
@@kesarinathsave2647 बरोबर
एखादी खिल्लारी पण ठेवा
कृष्णा खुपच छान...लय फेमस झाला...
आत्ता ची हया वयाची मुले फक्त मोबाईल मध्ये गेम खेळत असताना त्याना गो माता चे काही माहित नाही हा मुलगा खुप छान बोलतो त्याला खुप माहिती आहे हे खुप मोठे आई,वडील ही त्या चे नशीब वान आहे तोही नशिबी वान आई,वडील ह्याच्या पुण्याई मुळे हे सगळं मिळाले त्याचा त्याने खरंच खूप फायदा करुन घयावा बाकी लोकांना हि द्यावा 🙏🙏
Nice video, well-done Krishna, God bless you dear.
कृष्णा खूप छान काम करीत आहे
खुपच छान माहिती आहे
Khup chan mahiti dili ya mulane khup chan
पैसा असला की सगळ शक्य आहे भावांनो, दोन गायींच्या चार गायी करायला हातभर फाटते आणि हा दोन वर्षात याची गोशाळा तयार पण झाली.
Correct 👍
Tyala nad pahije
१००% बरोबर
@@ankurchilekar4073 so
@@ankurchilekar4073 खर आहे 🥰💐
जय जय सीताराम जय गौमाता जय गोपाल खूप सुंदर गौशाला
कृष्णा 14 वर्षाचा असून पण तो इतकी छान माहिती देतोय❤❤
खूप सुंदर काम आहे
आम्हाला तुमचा व्हिडिओ खूप खूप आवडला धन्यवाद जय कृष्ण भगवान की जय
🙋♀️👆👌👏👍🙏 खरंच खूप छान माहिती दिलीत मुलांना चांगले संस्कार ,आवड निर्माण केली धन्यवाद मराठी माणूस असाच पुढे होऊ दे गुजराती पंजाबी, गोसेवा चांगले करतात मराठी माणूस पाठी देशी गाई संख्या वाढली पाहिजे मेहनत केली खुप यश मिळेल सगळ्या ना बोलन सोप्प असतं तुम्ही नशीब वान आहाए तुमच्या कडे गोधन आहे अशीच काळजी घ्या स्वच्छता ठेऊन गोसेवा करा 🙏🙏
Very nice video and information thanks
Great management
हि मुलाखत खूप आवडली.
Kup chan aahe farm ha
खूप छान नियोजन.
महाराष्ट्रामध्ये कृपया आपल्या सर्वांना विनंती आहे उस्मानाबाद आणि धाराशिव नाव घेत जा धाराशिव महाराष्ट्रामध्ये आहे
अप्रतिम...जय गोमाता प्रेरणादायी
खुप चांगला उपक्रम 👌अभिनंदन🙏
पण आपण सर्वांनी आपल्या राज्यातल्या खिल्लार लाल कंधारी,डांगी ,देवणी,कोकण गिड्ड या प्रादेशिक देशी गाईंचे संवर्धन केले तर खुप बरे होईल व नसल सुधारणा करून त्याचा शेतकर्यांना फायदा होईल.
M
मस्त आहे उपक्रम
Great kresana
खूपच छान
Hey boy, you are truly amazing. Hats off to your parents. 🎉❤
खुप छान
Great.. ❤
Mast🎉
खूप छान एवढ्या छोट्या वयात इतकी माहिती आणि आवड. आयुष्यात खूप पुढे जावे या शुभेच्छा फक्त एकच सुचवावेसे वाटते की मराठीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात जी इंग्रजी भाषेची घुसखोरी आहे त्यामुळे ऐकायला त्रास होतो साध्या साध्या मराठी शब्दांना देखील इंग्रजी शब्द वापरण्यात आले ही त्याची चूक नाही हे वातावरण आपण सगळ्यांनीच तयार केलं आहे
कृष्णा खूप छान
खुप खुप छान काम आहे कायम चालु ठेवा
अभिनंदन श्रीकृष्ण ❤
Nice information 🙏
छान
Great yaar . Khup chan
स
प्रत्येक गाई एवढे दूध देते मग 70 लीटर कसं काय
Very nice
सर्वसामान्य शेतकर्यांनी अस काही ऐकुन कोनाच्या नादी लागु नाही दादा तो गोठा बघा कसा आहे आपल्या डेरी वर 40रु लीटर पन जात नाही आनी शेण खत 3000ट्राली जाते तर विचार करुन निर्नय घ्यावा 🙏🙏
लय भारी वाटले
God bless u Krishna 👌👍
Mast💐💐
Gbu Krishna
Thanks ❤
देशी मधे एखादीच गाय 15लिटर पेक्षा जास्त दुध देते यांच्या प्रत्येक गाई 20लिटर च्या पुढच्या आहे थोडी शंका वाटते नक्की व्हिसिट करू मित्रा
खुप खुप छान मसत
👍🏻👍🏻👍🏻
Nice bhau 👌👌👑
Nice sir I want to purchase some gir cow so please give me guidance & price
@@prakshpatil9172 नं दिजिए
Great
👍🏻👍🏻👌🏻❤️
Nice
आपल्या समोर किंवा आपण गाई पाळुन स्वतः काढलेले दुध आपल्या बाळांना दिलेले कधीही चांगलेच,
Amala 1girgay payje 12litre ch milale kay
Naice
एवढे मिल्क असेल तर आहे तर लाईव्ह मिल्किंग करा गव्हर्मेंट रेकॉर्ड करून घ्या
Ok sir thanks 🙏🙏👍
शेठ गाय दुध देतात हे खरं आहे ज्याला ब्रीड माहित आहे त्यालाच कळते की गाय जास्त दुध देतात
साहेब कधी जमल तर समक्ष या मग पाहायलाच
1 kg khurak 1 liter dudh mg 28 liter dudh dhil tr
@@4thgenerationfarm ahho kaka bakicha khurakh aahe na
सत्यम शिवम सुंदरम शब्द नाहीत
Congratulations Krishna
Tuzasarkhe Krishna maharastra t.पाहिजेच
sir maza farm var abs strykar cha simence cha bull aahe 1 varsh age aahe tyachi kunala paije asel tar msj kara
तुमच्या कडे विक्री साठी उपलब्ध आहे का
Maharashtra no one breed
जय गोमाता
सर व्हिडिओ तर भारीच आहे आणि माहिती ही छान आहे गो शाळेतल्या सरांनी ही खूप छान माहिती दिली पण गवळी टाईप दूध विक्री म्हणताय ना ते चुकीचं बोलणं आहे त्यांचं अस मला वाटतं गवळी लोकांचं हे व्यवसाय पूर्वी पासून आहे हे लक्षात असूद्या . (गवळी टाईप व्यवसाय हे काय ?)
Ha majhya school madhe ahe
Sudar प्रत्येक.घरात गाय.असावी
Krishna great beta
🙏🙏🙏
👏🏻🚩
या गीर गाईंचे खोंड काय करतात
हा खूप महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारला
खुप मोठा हो बाळा
🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🚩🚩
Bhau simench nav kalal ka
सगळ्या गायी 26 लिटर दूध देतात मग विक्री 70 लिटर कसकाय???
calculation नाही समजलं राव
गाय विकत मिळेल काय
Only khillar brand
कृपया वीडियो हिन्दी में बोलने का कष्ट करें भारत में सभी को हिन्दी समझ आता है गुजराती सिर्फ गुजरात के रहने वाले को ही समझ आएगा
गिर वासरू 1 वर्षेचे मीयेल का व कीतीला
Bhavi Udyojak
खडे मीठ कोणतं आहे
सैदव मिठ आहे मोठे खडे
गाय पाळायला मिळेल का
Gir gai he Gujrat madhil breed ahe
Mala gir cow ghyachi ahe ahe ka kunakd
1kg ghay ghee kitneme milta hai boliye pil
Tumchya kalwadi vikris aahet kay
Vikyna sati ahe ka
दादा मला गीर गाय डेअरी फार्म चालू करायचे आहे, माहिती हवी
मैं गुजरात से, आप का नं भेजिए पलिज
देशी गाय शिवाय शेती होऊ शकत नाही असे माझे मत आहे
गाय विक्रीसाठी आहे का
Ho
तूप कोठेपाठवले जाते
All over India
gokhur khatach pavsat kas karataa
मशिनने दुध काढता येते का
कालवड मिळेल का
Kankarej nahi ti kathiyawad aahe
🙏JAI GAU MATA 🙏
Gir semen kontye changle ahe
28 litervali ki price
4 lakh
Address Kay aahe