अल्बम छान आहे. एक विनंती आहे ,गाणी सुरू होण्याच्या आधी त्याची पार्श्वभूमी व कशासाठी गायले होते .याचा संदर्भ सांगितला तर आजच्या काळातील समाजाला ते समजून येईल आणि गाणी असे सहज तयार होत नाही त्यामागे फार कष्ट असतात ही भावना आजच्या पिढीला कळावे ही विनंती असा वेगळा अल्बम काढावा
खंरच गीतकार.संगितकार.गायक यांना 🌹🌹🌹🌹🌹🌹धन्यवाद याजसाठी की आम्हा श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून जीवन जगण्याची ऊर्जा देता जय श्रीराम जय श्रीराम जय श्री राम 🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम.... गाणी आहेत सर हा वारसा माझा वडिलांकडून मला... मिळाला त्या वेळेस सकाळी पहाटे पांच वाचता ही गाणी ते लावत.. आता मी सकाळी त्याचप्रमाणे लावतो..... सुंदर गाणी आहे मन प्रसन्न.... आणि पूर्ण दिवस छान जातो 🙏🙏
आपणही हाच परिपाठ गिरवून आपल्या पुढच्या पिढीला हावारसा संक्रमित करायला हवा अशी खूपच तीव्र इच्छा असूनही मोबाईल च्या भयानक आक्रमणामुळे ते शक्य होत नाही .😮😢
अप्रतिम गाण्याचे कलेक्शन आहे सकाळी ऐकायला इतकी सुंदर वाटतात ऐकल्यावर ती मन प्रसन्न त्यासाठी आपल्याला खूप खूप धन्यवाद आणि आपल्याला एक विनंती करायची आहे आपण गाणी टाका एक असा अल्बम काढावे त्याच्यामध्ये सर्व गणपतीची गाणी असतील एक असा अल्बम काढा त्याच्या मध्ये सर्व देवीची गाणी अल्बम काळात सर्व मिक्स गाणे उठी उठी गोपाळा हे घनश्याम सुंदरा विठ्ठलाची आहेत अशी सर्व गाणी आपण एका वेगळ्या अल्बम मध्ये धन्यवाद
खरोखरच अप्रतिम गाणी आहेत आज कैक वर्षे मी सकाळी सहा वाजता उठल्यापासून नऊ वाजेपर्यंत ही आणि इतरही चॅनल वरची गाणी ऐकत च व त्या मस्ती मध्येच धुंद होऊन माझी घरातील सर्व कामे करत असते
अतिशय छान सुंदर अभंग वाणी मन प्रसन्न झाले सकाळी सकाळी राम कृष्ण हरी 🚩🙏🏻🚩
अशी सुंदर भक्तीगीत ऐकूनच आम्ही सगळे मोठे झालो.
Manmohak Atisunder ganee . Namaste ❤
सुंदर अभंग ,राम कृष्ण हरी
खुपचं छान आहेत भक्ती गीते
ही भक्तीगीते ऐकतच आम्ही लहानाचे मोठे झालो. त्यांनी मनांत एक विशेष स्थान निर्माण केले आहे.
अल्बम छान आहे. एक विनंती आहे ,गाणी सुरू होण्याच्या आधी त्याची पार्श्वभूमी व कशासाठी गायले होते .याचा संदर्भ सांगितला तर आजच्या काळातील समाजाला ते समजून येईल आणि गाणी असे सहज तयार होत नाही त्यामागे फार कष्ट असतात ही भावना आजच्या पिढीला कळावे ही विनंती असा वेगळा अल्बम काढावा
Ati utam man prassan divas utam
खुपच छान अभंग आहेत.
ll राम कृष्ण हरी ll❤❤💖💖🚩🚩💐💐🙏🙏
khup sunder man shant zale amhi khup anadat 10 varshani tarun zalo mnapurvk dhanyvad🙏🌺🙏🌸🌹
खंरच गीतकार.संगितकार.गायक यांना 🌹🌹🌹🌹🌹🌹धन्यवाद याजसाठी की आम्हा श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून जीवन जगण्याची ऊर्जा देता जय श्रीराम जय श्रीराम जय श्री राम 🙏🙏🙏🙏🙏
Mast bhaktigeete aahet avadla. Dhanyavad tumhala ki ashi bhaktigeet youtube var post kelya baddal.
सर्वच भक्ती गीत खूप च छान आहे ते ऐकून आम्ही सगळे कामे आनंदात करतो
खूपच सुंदर. वाटच पाहत होते अश्या. अल्बमची. धन्यवाद।
गाण्यांचा सुवर्णकाळ म्हणजे काय हे ही गाणी ऐकल्यावर कळते ... फारच सुंदर गाणी ...
अतिशय सुंदर मन प्रसन्न अभंगवाणी जय जय विठ्ठल रखुमाई
खरंच ही गाणी फारचं सुंदर आहेत आमचा उत्साह वाढवणारी आहेत आताच्या गीतांना यांची सर येणार नाही❤❤❤❤
फारच छान भक्ती गीते आहेत.माझे बालपणी चे दीवस आठवतात.धण्यवाद.
खुप सुंदर मनाला शांती मिळते
पुन्हा अशी परमेश्वराची गाणी होत शक्य नाही. हि भक्ती गीते ऐकून घरात भक्तीमय वातावरण होते.
फार फार सुंदर गाणी आहे आम्ही रोज सकाळी ऐकून प़सनन होतोय, आणि आपल्या रोजच्या जीवनात एक विरंगुळा फार छान आहे
Jai shree Ram jai Swami Samarth jai hind
Very nice songs
अप्रतिम.... गाणी आहेत सर हा वारसा माझा वडिलांकडून मला... मिळाला त्या वेळेस सकाळी पहाटे पांच वाचता ही गाणी ते लावत.. आता मी सकाळी त्याचप्रमाणे लावतो..... सुंदर गाणी आहे मन प्रसन्न.... आणि पूर्ण दिवस छान जातो 🙏🙏
आपणही हाच परिपाठ गिरवून आपल्या पुढच्या पिढीला हावारसा संक्रमित करायला हवा अशी खूपच तीव्र इच्छा असूनही मोबाईल च्या भयानक आक्रमणामुळे ते शक्य होत नाही .😮😢
6⅞ju,,🎉🎉ñĵ@@raja11369
छान आहेत विचार ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
😅
❤🎉😢😮😅
@@arunnarayankar5651❤q¹
@@arunnarayankar5651😊
L
खूपच छान, मस्त
Apratim songs. Calm & meaningful. Dhanyawad saregama music.
खुप छान अभंग वाणी इंद्रायणी काठी देवाची आळंदी पांडुरंग हरी पांडुरंग हरी माऊली 🚩🙏🚩
Khup chhan bhakti geet aahet
राम कृष्ण हरी...🌺🙏
खूप छान कलेक्शन आहे अशीच सुंदर सुंदर मराठी जुनी गाण्याचा कलेक्शन दिलात तर आवडेल
All songs are beautiful we feel very fresh when we hear the songs
सकाळी सकाळी मन प्रसन झाले
सुंदर भजने वअभंग
Very good song Sambhaji Londhe Chilavadi
Super
अप्रतिम.
Thank u beta aichi kalji hai
सकाळी सकाळी मन प्रसन्न झाले पांडुरंग हरी पांडुरंग हरी राम कृष्ण हरी 🚩🌺🚩🌺🚩🌺🚩
Thanks for Devotional songs !!!
Dinesh Devdas 🙏🙏🙏🙏🙏
खूपच सुमधुर गीते
Very superb
❤जुन ते सोन❤
Good morning I am Otur Pune Maharashtra India by
अप्रतिम गाण्याचे कलेक्शन आहे सकाळी ऐकायला इतकी सुंदर वाटतात ऐकल्यावर ती मन प्रसन्न त्यासाठी आपल्याला खूप खूप धन्यवाद आणि आपल्याला एक विनंती करायची आहे आपण गाणी टाका एक असा अल्बम काढावे त्याच्यामध्ये सर्व गणपतीची गाणी असतील एक असा अल्बम काढा त्याच्या मध्ये सर्व देवीची गाणी अल्बम काळात सर्व मिक्स गाणे उठी उठी गोपाळा हे घनश्याम सुंदरा विठ्ठलाची आहेत अशी सर्व गाणी आपण एका वेगळ्या अल्बम मध्ये धन्यवाद
❤❤❤❤😊😊😊😊❤
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
😊111111111q
Qqq
😊😊😊q😊😊😊😊😊😊😊😊😊qqq
सर्वच गाणी खूपच अप्रतिम आहेत. ही गाणी ऐकतच आम्ही बायका घरातील सर्व कामे आनंदात करत असतो.धन्यवाद
सकाळी ही गाणी ऐकल्यानंतर मन प्रसन्न होते व पूर्ण दिवस आनंदात जातो.
@@hanamantnanaware2625😊
❤❤❤❤❤
28:53
❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
Very very nice song
Z😊
Manymany thankful
Khub sunder geet
खरोखरच अप्रतिम गाणी आहेत
आज कैक वर्षे मी सकाळी सहा वाजता उठल्यापासून नऊ वाजेपर्यंत
ही आणि इतरही चॅनल वरची गाणी ऐकत च व त्या मस्ती मध्येच धुंद होऊन माझी घरातील सर्व कामे करत असते
Hhr i like bhkti song fir o kisi bhi bhgwan keho i like thirty two gods j j radhe krishna jsn JMD jay ..ram krish hr i love krishna .
मन प्रसन्न झाले
मी सकाळी चालण्याचा व्यायाम हि गाणी लावून करते.
Sir, फार उत्तम भक्तिगीते मन आनंदी होते भान विसरतो माणूस
❤❤ छान
👌👌👌👌👍👍👍👍
😮खुप छान गाणे 😅dahanu
🎉far
Chhan.ahe
अतिशय सुंदर आहे ❤❤
X
Sundar gani
🎉🎉
Best and beautiful upload very nice ❤
👌👌🙏
👍👍👍👌👌👌
मस्तच , सकाळी ही भक्तिगीते ऐकताना खूप प्रसन्न वाटते पूर्ण दिवस छान जातो , धन्यवाद
मण प्रसन्न होऊन जातो
🙏
🙏🙏🙏🙏🙏
❤️❤️❤️❤️
🎉
3:11 3:11 भ
Hi, gani eiklyanantar khup urga yete
😅😊
जाहिराती चे वाजवी पेक्षा जास्त प्रमाण आम्हाला भजन आवडतात पण जाहिराती बंद करा
Do not show too many advertisement
Artjfivruyi
सुंदर भक्ति गीते आहेत.
अप्रतीम.
खूप छान गीते
Atishay sundar
Kup sunder gani
Very nice songs
👍👍👍👍👌👌👌
❤❤
❤❤❤
Sundar gani .
अप्रतिम
Sundar. Geete
❤❤❤❤❤
❤❤❤❤❤