Manav Vikas Camp

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
  • मानव विकास अभियान कार्यक्रमांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये महिन्यातून 2 वेळा मानव विकास कॅम्प आयोजित केला जातो.त्यात स्त्रिरोगतज्ञांकडून गरोदर व स्तनदा मातांची आरोग्य तपासणी केली जाते,सोबतच रक्त,लघवीच्या विविध तपासण्या प्रा.आ.केंद्राचे LSO व HLL लॅबमार्फत इतर Lab Investigations होत असतात.BP, वजन,उंची इ.तपासणी करून,त्यासोबत सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला जातो.त्यामुळे High Risk गरोदर मातांना आवश्यक तपासण्या,औषधोपचार व सल्ला वेळीच दिला जातो.गेल्या 10-12 वर्षांपासून केंद्र व राज्य सरकार,वरिष्ठ अधिकारी,तज्ञ डॉक्टर्स,प्रा.आ.केंद्राचे वै. अधी व सर्व आरोग्य कर्मचारी यांच्या अथक प्रयत्नातून नाशिक जिल्ह्यातील माता मृत्यचे प्रमाण लक्षणीय रित्या कमी करण्यात यश मिळवलेले आहे व जनजागृतीही चांगल्या प्रकारे झालेली आहे.
    त्यासोबतच बालरोगतज्ञांकडून 0 ते 6 महिने,6महिने ते 2 वर्षे, SAM/MAM बालकांची आरोग्य तपासणी करून योग्य तो औषधोपचार करण्याचा सल्ला देऊन प्रा.आ.केंद्रातून आवश्यक औषधे मोफत दिली जातात.त्यासोबत गंभीर आजारी बालकांना संदर्भ सेवा सुद्धा दिली जाते.अंगणवाडीत वेळापत्रकानुसार गरोदर माता व बालकांचेही लसीकरण सत्र आयोजित केले जाते.ह्या सर्व कार्यक्रमांमुळे कुपोषणही नियंत्रित करण्यात बऱ्याच प्रमाणात यश मिळालेले आहे.तसेच पात्र लाभार्थी गरोदर मातेच्या बँक खात्यावर प्रत्येकी 4000₹ बुडीत मजुरी जमा करण्यात येते.
    तरी सर्वसामान्य लोकांना आरोग्य विभागाकडून मिळणाऱ्या सुविधांची माहिती मिळावी यासाठी हा video बनवण्याचा उद्देश आहे.

ความคิดเห็น • 24

  • @user-js4hn4rp6c
    @user-js4hn4rp6c 11 วันที่ผ่านมา +2

    👌🏻👌🏻👌🏻👍🏻

  • @pankajpwr007
    @pankajpwr007 2 วันที่ผ่านมา +1

    ❤❤

  • @pruthhvi999
    @pruthhvi999 10 วันที่ผ่านมา +2

    Very nice and informative video 👍

    • @devchaure
      @devchaure  10 วันที่ผ่านมา +1

      @@pruthhvi999 Thanks🙏

  • @dr.dilipbhalerao4213
    @dr.dilipbhalerao4213 9 วันที่ผ่านมา +1

    Very Nice information 👍👍👍

    • @devchaure
      @devchaure  9 วันที่ผ่านมา

      @@dr.dilipbhalerao4213 Thanks Dr. Bhalerao

  • @rakeshdalvi1006
    @rakeshdalvi1006 7 วันที่ผ่านมา +1

    👍👍

    • @devchaure
      @devchaure  7 วันที่ผ่านมา

      Thanks.... दाजी...🙏

  • @Kdbhoye44
    @Kdbhoye44 11 วันที่ผ่านมา +1

    👌👌👍👍

    • @devchaure
      @devchaure  11 วันที่ผ่านมา

      Thanks 🙏

  • @DipakJagtap-j6g
    @DipakJagtap-j6g 11 วันที่ผ่านมา +2

    Great 👍🏻👍🏻

    • @devchaure
      @devchaure  7 วันที่ผ่านมา

      Thanks 🙏

  • @devchaure
    @devchaure  11 วันที่ผ่านมา +1

    Happy Republic Day to all of Subscribers & viewers.... 🇮🇳

  • @sonalichaudhari5103
    @sonalichaudhari5103 11 วันที่ผ่านมา +1

    👏👏👍

    • @devchaure
      @devchaure  11 วันที่ผ่านมา

      Thanks madam...🙏

  • @BharatiJadhav-wy9sl
    @BharatiJadhav-wy9sl 7 วันที่ผ่านมา +1

    Nice work

    • @devchaure
      @devchaure  7 วันที่ผ่านมา

      @@BharatiJadhav-wy9sl Thanks madam 🙏

  • @ambadasbagul1784
    @ambadasbagul1784 5 วันที่ผ่านมา +1

    Good Initiative...

    • @devchaure
      @devchaure  5 วันที่ผ่านมา

      @@ambadasbagul1784 Thanks.....🙏

  • @vishalagaikwad21
    @vishalagaikwad21 10 วันที่ผ่านมา +1

    Very nice information ma’am

    • @devchaure
      @devchaure  10 วันที่ผ่านมา

      ​@@vishalagaikwad21 Thanks sirjee...🙏

  • @kavitachaure1464
    @kavitachaure1464 11 วันที่ผ่านมา +2

    👌🏻👌🏻👌🏻

    • @devchaure
      @devchaure  7 วันที่ผ่านมา

      Thanks🙏

  • @dattathakare5266
    @dattathakare5266 11 วันที่ผ่านมา +2

    👌👌👍👍