- 13
- 2 721
Devendra Chaure Vlogs
เข้าร่วมเมื่อ 10 ต.ค. 2011
Never give up...Watch videos till the end(व्हिडिओ शेवटपर्यंत बघा)🥳😍
हेमाडपंथी अतिप्राचीन शिवमंदीर,देवळीकऱ्हाड Hemadpanthi Shivmandir,Devalikarhad(English Subtitle)
*देवळीकऱ्हाड येथील हेमाडपंथी अतिप्राचीन शिवमंदिराची माहिती*
आज आपण बऱ्याच लोकांच्या आजवर फारसे नजरेस न आलेल्या,थोड्या दुर्गम भागात निसर्गाच्या कुशीत विसावलेल्या कळवण तालुक्यातील देवळीकऱ्हाड या केवळ 1360 लोकसंख्या असलेल्या आदिवासी बहुल गावातील अतिप्राचीन(सुमारे 750 वर्षांपूर्वी बांधलेल्या)हेमाडपंथी पंचरथी महादेव मंदिराला भेट देऊन तेथील माहिती घेणार आहोत.
देवळीकऱ्हाड गावाला येण्यासाठी आपल्याला नाशिकवरून येतांना बोरगाव - अभोणा रस्त्याने मोहपाडा फाट्यापासून 6 -7 kms आत यावे लागेल.नाशिकपासून देवळीकऱ्हाड गावाचे अंतर हे एकूण 80 -85 kms आहे,तर तालुक्याचे ठिकाण कळवण पासून हे ठिकाण साधारण 30 -35 kms अंतरावर आहे.
तेथे पोहचल्यावर आपणास पहायला मिळते की नागरशैलीतील ह्या मंदिराची रचना ही एखाद्या रथाप्रमाणे आहे.या रथाला पंचरथ किंवा पंचरथी असेही म्हटले जाते.
ह्या मंदिराविषयीचे वैशिष्ठय 'प्रसादमंडन' या ग्रंथातून अनुभवास येते.पीठ,मध्यमपीठ,जाडयकुंभ,कर्णिका,ग्रासपट्टी,गजरथ,नररथ, अशवधर या संकल्पनाही अनुभवास येतात.
मंदिराचे सर्व कोरीव काम हे कोणत्याही आधुनिक यंत्रसामुग्रीचा वापर न करताही केवळ हातांनी त्यावरील प्रत्येक शिल्पाचे सौंदर्य हे बोलके आणी अवर्णनीय आहे असेच म्हणावे लागेल.
हे मंदिर सूर्यमुखी असून सूर्याची पहिली किरणे पिंडीवर पडतील अशी मंदिराची रचना केलेली आहे.
प्रवेशद्वाराजवळ शैवद्वारपालाची मूर्ती प्रथम सर्व भाविकांचे स्वागत करते.त्याजवळच कासवाची दगडी सुबक मूर्ती आहे. मंदिरात एकूण तीन द्वारशाखा आहेत.
गर्भगृहात मध्यभागी शिवपिंड व एका बाजूला उमामाहेश्वराची प्राचीन सुबक मूर्ती एका कोपऱ्यात काळ्या दगडात कोरलेली आहे.
तर बाहेरील बाजूला एका कोपऱ्यात गणेशाची सुबक मूर्ती दिसून येते.
यदुवंशाच्या राजवटीत त्यांचा सेनापती हेमाद्री याने हे मंदिर बांधले असावे म्हणून या मंदिराच्या शिल्पकलेला हेमाडपंथी असे म्हटले जाते असे काही जाणकार सांगतात.
येथे दरवर्षी महाशिवरात्रीला यात्रा भरते. भारतीय पुरातत्व विभागाने मंदिराची पाहणी करून मंदिराच्या जीर्णोद्धारचा आराखडा हाती घेतला आहे.लवकरच भाविकांना हे मंदिर पुन्हा पूर्वीच्या वैभवात पहायला मिळेल अशी अपेक्षा करूया!
ओम नमः शिवाय!🙏

มุมมอง: 245
วีดีโอ
शिवालय वास्तुशांती (दि.02/09/2023) Revised
มุมมอง 10212 ชั่วโมงที่ผ่านมา
जुन्या वास्तुशांतीच्या व्हिडिओ मध्ये बऱ्याच तांत्रिक त्रुटी झाल्यामुळे व त्यात महत्वाचे क्षण सुटून गेल्यामुळे नव्याने editing करून जुना delete करून परिपूर्ण video टाकत आहे
Chamar Leni(Caves), Borgad,Nashik(English Subtitle)
มุมมอง 386วันที่ผ่านมา
Chamar leni(caves) build by South Indian King Chamraj 600BC.
Dongarya Dev Tribal(God of Mountains)Festival Ambika Ozar(Nashik) .....With English Subtitle.
มุมมอง 915วันที่ผ่านมา
महाराष्ट्रातील कोकणा कोकणी आदिवासी समाज हा वर्षानुवर्षांपासून निसर्ग आपल्या भरण पोषण करण्यासाठी जे भरभरून आपल्याला देत असतो त्याची निसर्गाप्रती कृतज्ञता म्हणून डोंगऱ्यादेव हा उत्सव मार्गशीर्ष महिन्यात गावाच्या मान्यतेप्रमाणे दर 2-5 वर्षातून साजरा करत असतो. त्याचप्रमाणे काही ठिकाणी नवसाचे वैयक्तिक स्वरूपातही डोंगऱ्यादेव मोठया उत्साह,हर्षौल्हासात साजरा केला जातो..... ह्यात चोख्या ह्या कार्यक्रमात...
प्रगटेश्वर महादेव मंदिर,अच्छावणी,गुजरात
มุมมอง 10614 วันที่ผ่านมา
प्रगटेश्वर महादेव मंदिर,अच्छावणी,गुजरात येथील मंदिर अत्यंत जागृत देवस्थान असून..... महाराष्ट्रातील अनेक भाविक देखील येथे नेहमी दर्शनाला जातात..... येथे महाशिवरात्री व श्रावणी सोमवारच्या दिवशी मोठा कार्यक्रम आयोजित केला जातो..... महादेवाचे परमभक्त प.पू.प्रभुभाई पटेल यांनी नासिक,त्र्यंबकेश्वर व भारतातील अनेक तीर्थक्षेत्री मोठमोठे यज्ञविधी व इतर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन आजवर केले आहे
छान माहिती
Thanks दाजी...🙏
Very Nice information
Thanks....🙏
👌👌
Thanks...🙏
Thanks..🙏
👌🏻👌🏻
Thanks...🙏
Nice information 👌🏻💯
Thanks..🙏
छान माहिती सर 👌👌
@@Kdbhoye44 Thanks sir
👌👌
Thanks...🙏
Khup chhan mahiti milali 👌👌👍
Thanks...🙏
मस्त sir 🎉🎉
Thanks....🙏
👌👌👌
@@sudhakarchaudhari3179 Thanks🙏
👌🏻👌🏻👌🏻
@@kavitachaure1464 Thanks🙏
❤️❤️❤️😍😍😍
My Dream House ❤
Om namah shivay
🙏
👌🏻👌🏻
👌🏻👌🏻👌🏻🎉🎉🎉
🙏
V.nice
Thanks....🙏
👌🏻👌🏻
Thanks....🙏
Nice
@@sachinchaure7391 Thanks...🙏
👌👌
Thanks...🙏
Nice
@@radheshyamvarma2728 Thanks..🙏
@@radheshyamvarma2728 Thanks...🙏
Nice information 👌🏻👌🏻
@@kavitachaure1464 Thanks.🙏
❤❤❤
👌🏻😃😃😃
Khup chhan Jay aadivasi
@@RajendraKawar-ph4mr Thanks..🙏
जय बिरसा मुंडा,जय आदिवासी
@@marathitadka96 Thanks...🙏
खूप खूप छान सर
@@kiranlule9108 Thanks nana...🙏
खूपच सुंदर 👌👌👌
Thanks sirjee..🙏
छान
Thanks madam..🙏
खूप खूप छान सर .
Thanks saheb....🙏
😂
जल - जंगल - जमीन 🏹 जय आदिवासी
जय आदिवासी..🚩
खूप छान
@@bhagabaithakre7888 Thanks...🙏
Zabardast
Thanks sirjee....❤🙏
लय भारी 👌👌👌👌👌
Thanks Dr.Dilip Bhalerao sir....❤
Nice 👍👍👍👌👌👌
Thank you so much 😀
Superb
Thanks 🤗
अप्रतिम समाज संस्कृती माहिती वर्णन ❤
@singologist7915 Thanks Mr.Sandip....🙏
खूपच छान 👌👌
@@shantaramsabale293 Thanks saheb...🙏
Khupch chan sir
@@Silaiclass1 Thanks Tai....🙏
Khupch chan sir
Mast
@@AmolDeshmukh-g4l Thanks sir...🙏
Superb 🥰
@Mansigangurde6637 Thanks mam...🙏
👌🏻👌🏻 छान माहिती 🙏🙏 जय डोंगर्यादेव...जय आदिवासी
@@kavitachaure1464 Thanks...🙏 ❤️
Mast😊😊
@@sudhakarchaudhari3179 Thanks....🙏
Om namah shivay 🙏
ओम नमः शिवाय
ओम नमः शिवाय 🙏💐
लयभारी
👌👌
ॐ नमः शिवाय 🙏
ओम नमः शिवाय...🙏💐