ताई तुम्ही जे जे लक्षण संगितली त्या सर्वातुन मीही जात आहे. पैसा वेळ हातात असुनही मी आयुष्यत काहीही करु शकले नाही अस वाटत रहायच. mentally खूप disturb रहायचे पण काही दिवसापासुन मला सतत हनुमान मंदिरात जाण्याची इच्छा होतेय. आणि आज तुमाचा हा video आला. कदाचित हा ही काही संकेत असु शकेल. धन्यवाद🙏🏻
ताई मी पण रोज हनुमान चालीसा म्हणते. मला खूप छान वाटते मी एक शिक्षिका आहे मी माझ्या वर्गात हनुमान चालीसा विद्यार्थ्यांकडून म्हणून घेते. एवढे एवढे छान म्हणतात की पूर्ण वर्ग दणाणून जातो हनुमान चालीसने
आम्ही सगळे जण घरात बोलतो. माझी मुलगी माझे ऐकून तिचे पाट झाले आहे. रोज न चुकता बोलते.ती लहानपणापासून ऐकत होती. आता ती तेरा वर्षा ची आहे. पण कधीच पुस्तक हातात घेत नाही. ऐवढे पाठ झाले.❤
मी हनुमान चालीसा रोज म्हणते त्यासोबत बजरंग बहा नाही म्हणते मला खूप चांगला अनुभव आला आहे आपला अनुभव आहे मला आज ऐकायला मिळाला धन्यवाद शनिवार दिनांक 18 जानेवारी 2024 🌸🌸🙏🙏
Hanuman chalisa Me pan daro roj wachato khup chàan watate dhanyawad Hanuman chalisa var aple vichar mandalet tya budaal🌺🌺l Jay shree Ram🌺🌺 Jay hanuman🌺🌺
मला हनुमान चालीसा वाचायची होती पण अजून ते घडत नव्हतं. पण आता तुम्ही सांगितलेली माहिती आणि अनुभव ऐकल्यावर आता नक्की वाचणार आहे आणि अनुभवणार आहे. धन्यवाद.
First of all to you Radhe Radhe I am a big devotee of Hanuman I read hanuman chalisa seven times daily I have many experiences I am attached to bagheshwar Dham I do my daily mantra 1800 times so I have many experiences in life I am a big devotee of Hanuman.....jai siyaram jai shree krishna jai shree ram and jai bagheshwar dham
First time watching ur vlog,so so energetic and enthusiastic, positive feeling yet thanx for sharing 🙏 bcz I'm dealing and suffering through very tough situation since many days i will definitely do it👍 I'm going through panic attacks will do thanks 🙏
ताई तुम्ही जे जे लक्षण संगितली त्या सर्वातुन मीही जात आहे. पैसा वेळ हातात असुनही मी आयुष्यत काहीही करु शकले नाही अस वाटत रहायच. mentally खूप disturb रहायचे पण काही दिवसापासुन मला सतत हनुमान मंदिरात जाण्याची इच्छा होतेय. आणि आज तुमाचा हा video आला. कदाचित हा ही काही संकेत असु शकेल. धन्यवाद🙏🏻
ताई मी पण रोज हनुमान चालीसा म्हणते. मला खूप छान वाटते मी एक शिक्षिका आहे मी माझ्या वर्गात हनुमान चालीसा विद्यार्थ्यांकडून म्हणून घेते. एवढे एवढे छान म्हणतात की पूर्ण वर्ग दणाणून जातो हनुमान चालीसने
अरे वाह छानच 🌹🌹🌹😊😊
छान ता ई
जय श्री राम
माझी मुलगी ॲक्सिडेंटमधून आश्चर्य कारक रित्या वाचली.ती रोज हनुमानचालिसा ऐकून घराबाहेर पडते.
हनुमान नेहमी भक्ताचे रक्षण करतो 😊🌹🙏जय हनुमान जय श्री राम 🌹
Exactly same with my husband..Jai shree Ram Jai Hanuman 🙏🌹
खूप खूप धन्यवाद, शुभेच्छा, जे ऐकतील त्यांना ही प्रोत्साहन, हिंमत आणि विश्वास वाढेल, ❤ आशिर्वाद बेटा.
🙏😊😊😊🙏
Jay hanuman baba 🙏🌹
जय श्री राम, जय हनुमान
हो मडम मी पण शनिवारी आणि मंगळवारी सकाळी सदकाळी हनुमान चालीसा मोबाईल वर आकते आणि मनत आसते खूप छान अनुभव आणि पसनन वाटते की 👌👍🙏🙏🤟💪💪🙏
खूप छान ताई मला खूप कॉन्फिडन्स आला जीवनाचा
माझी मुलगी ही हनुमान चालीसा पठण करतेय तेव्हापासून खूप छान असते.
सगळ्यांनी हनुमान चालीसा पठण करा...खूप छान आहे
आम्ही ही रोज वाचतो
रोज कीती वेळा हनूमान चालीसा पठन करता
@@VinyaBhoslekitipan vela. Roj 1 time kela tari khup positive watta.
छान माहिती
जय हनुमान
Jay hanuman❤😊🎉
हनुमान चालीसा बद्दल खूप छान व्हिडिओ केला ताई
श्री हनुमान चालीसा वाचन चालू केल्या पासून आपण योग्य तेच निर्णय घेण्याची क्षमता येते.आणि मन स्थिर राहते धन्यवाद
मी रोज हनुमान चालीसा म्हणते माझ्या गुरूंची कृपा त्यांनी महत्व सांगितले खूप फरक पडतो
जय जय हनुमंते नमः ❤ ताई हळू हनुमान या विषयावर ज्ञान देणे हे काम खरं छान आहे ग सही योग्य काम वाटते ग
Jai shree Ram jai hanuman
जय हनुमान.
माझी मुलगी दररोज हनुमान चालीसा पठण karate तीला खुप फरक आहे
खूप छान माहिती
मी पण खूप आजारी आहे
हनुमान चालीसा रोज वाचते बर वाटत 😊
खूप छान माहिती सांगितली ताई, श्रीराम भक्त हनुमान माझे श्रद्धास्थान आहे, मी हनुमान चालीसा मनोभावे ऐकेन, म्हणेन, थँक्यू सो मच, 🙏🙏🕉️🌸🌹💐⚛️
जय श्रीराम 🚩🚩🚩
Jai hanuman
ताई खुप छान अनूभव धन्यवाद ताई नमस्कार
Jai sahi ram jai hanuman🌹🌹🌹
जय जय हनुमंता हरो हंमारीभवचीता
ताई तुम्ही खूप छान माहिती सांगितली मी हनुमंताचा परमभक्त आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻
बरोबर आहे ताई अनुभव ❤
आम्ही सगळे जण घरात बोलतो.
माझी मुलगी माझे ऐकून तिचे पाट झाले आहे. रोज न चुकता बोलते.ती लहानपणापासून ऐकत होती. आता ती तेरा वर्षा ची आहे. पण कधीच पुस्तक हातात घेत नाही. ऐवढे पाठ झाले.❤
मी हनुमान चालीसा रोज म्हणते त्यासोबत बजरंग बहा नाही म्हणते मला खूप चांगला अनुभव आला आहे आपला अनुभव आहे मला आज ऐकायला मिळाला धन्यवाद शनिवार दिनांक 18 जानेवारी 2024 🌸🌸🙏🙏
तुमचं barobar आहे thond पाठ आहे तीच.. Pan... हनुमान चालीसा... पुस्तकं हातात घेऊन च वाच्याच असत..
Hanuman chalisa Me pan daro roj wachato khup chàan watate dhanyawad Hanuman chalisa var aple vichar mandalet tya budaal🌺🌺l Jay shree Ram🌺🌺 Jay hanuman🌺🌺
मला हनुमान चालीसा वाचायची होती पण अजून ते घडत नव्हतं. पण आता तुम्ही सांगितलेली माहिती आणि अनुभव ऐकल्यावर आता नक्की वाचणार आहे आणि अनुभवणार आहे. धन्यवाद.
❤ jay bajrangi jay hanuman vandematram jay shree ram 🙏♥️🙏🌹🚩👍
Jay Hanuman ki Jai
जय हनुमान 🙏🙏🙏🙏🙏🙏
जय श्रीराम जय हनुमान
Tai khup sundar astat tumche videos.
फारच छान.ऐकून खूप बर वाटल.
Jay shree Ram
जय. हनुमान.
जय श्री राम🙏🌺🌺🌼🌼🌸
Jai sahi ram jai sahi 🙏🙏🙏🙏🙏
ताई मी रोज हनुमान चालीसा वाचते मला हनुमान चालीसा वाचल्याशिवाय करमत नाही खूप छान ताई माहिती सांगितली
अरे वाह छानच ❤️🙏
जय हनुमान
हो ताई माझा स्वतःचा अनुभव आहे धन्यवाद
Jay shree ram jai shree hanuman🙏🙏💐
Jay shree Ram ❤❤❤❤❤
शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदुता
First of all to you Radhe Radhe I am a big devotee of Hanuman I read hanuman chalisa seven times daily I have many experiences I am attached to bagheshwar Dham I do my daily mantra 1800 times so I have many experiences in life I am a big devotee of Hanuman.....jai siyaram jai shree krishna jai shree ram and jai bagheshwar dham
❤❤❤❤खूप छान
जय हनुमान जय श्री राम
खूप छान मनाला शांतता लाभली
Chan mahiti dili tai tumi je bolta te mazya sobat hot ahe me sudha try krnar🙏
पवनपुत्र हनुमान जी
Jay Shri Sita Ram Jay Hanuman 🙏🏻🥰🙏🏻🥰 lhup chan taei mi hi roj Hanuman chalisa mhante khup vhan watat
100% sahmat aahe😊
ताई.... छान video...हा तुमचा पहिलाच video आज मी ऐकतेय.... याvideo साठी धन्यवाद....
Khup Chhan ❤❤
Jai Hanuman 👍💐🌹🙏
Jai Hanuman 🌺👍🙏
मला पण ताई पाच वर्षापासून मानसिक ञास जाणवतो.मी पण आता रोज हनूमान चालीसा ऐकते.छान वाटते.
True.... Thank you
ताई तुम्ही खूप मोकळेपणाने व्यक्त होता त्यामुळे छान वाटते.हनुमान चालीसा मी दररोज नाही पण शनिवारी वाचते.धन्यवाद🙏🙏
Jai Hanuman🙏
छान माहिती
जय हनुमान 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
Jay hanuman 🙏🙏
जय हनुमान❤
जय हनुमान ,🌺🌹🙏🙏
Jay hanuman
खूप छान सांगितले🎉
मी रोज संध्याकाळी हनुमान chalisa you टय़ूब ऐकते त्यामुळे माझे दुःख दुर झाले व मनःस्थिती मजबूत झाली 🙏🙏 जय श्रीराम 🙏🙏
मस्तच 🌹🌹😊🙏
Jai shri Hanuman.
धन्यवाद ताई, 🙏
Tai khup dhanyavad
Khup Chan tai video aheet. mi pan hanuman chalisa mhanen . thanks tai
Khup chhan Tai tumhi agodrchya vidiomadhe Hanuman chalisa mhant aslyacha ullekha kela ahe tevhapasun mi try kart ahe malasudha Khup chhan vate 👌🙏
I am also experiencing the same and thank you for remembering my childhood memories of walchandnagar was my place of grandmother
❤❤❤❤
Tai hanuman chalisa morning vachavi ka ratri please sanga
अंघोळी नंतर सकाळी वाचू शकता किंवा संध्याकाळी दिवा लावतो त्यावेळा
खूप छान
Nice video👌👌
🙏🤍🙏जय हनुमान 👌
धन्यवाद मॅडम
Absolutely true 🙏👍
,,,, जय हनुमान🙏
ताई मी पण सुरूवात केली आहे❤❤
Jay Hanuman,. Khup chaan
Khup Chan tai
Jay hanuman tai sadi kup sundar disate
खूप छान ma'am ase थोडे अध्यात्मिक पण व्हिडिओ बनवा
First time watching ur vlog,so so energetic and enthusiastic, positive feeling yet thanx for sharing 🙏 bcz I'm dealing and suffering through very tough situation since many days i will definitely do it👍 I'm going through panic attacks will do thanks 🙏
Thank u dear. ❤️Seek blessings of Lord Hanuman by reciting chalisa🙏😊. Lot of luv and strength 🌹
Ho ताई मला पण खूप फरक पडला आहे
Tai khup Chan sangitle me pan ata hanuman chalisa regular mhanen❤
🙏😊😊
जय हनुमान
Hanuman chalisache arthasahit konache pustak aahe te krupaya sangal ka, mahiti chhan sangitalit😊
मी रोज हनुमान चालीसा वाजते
कीती वेळा हनूमान चालीसा पठन करता
Ladies mi wachle tr chalte ka
Hauman chalisa konty hi velela vachli tr chalel ka..
Zopnychy adhi ext..
Yes chalel
Tai Hanuman chalisa che kahi niyam aahet ka
Mala pan same asech hot maza confidans low zala aahe khup aani mi khup aajar pan barich aahe
Tai hanuman chalu sa manat vacahali tr chalel ka
Nahi
ताई मला हे असंच होतं कसं वाचायचं ते हनुमान चालीसा कसा वाचायचा