जगन्नाथ कापडणी राम कृष्ण हरी जय जय विठ्ठल रखुमाई श्री काळे आबा यांच्या प्रेमभाव पूर्ण गोड आवाजात अभंग वाणी सुरेल मधुर सुरेख शब्दात असलेले अभंग श्रवण केले साथ सांगत वादक यांचे सहकार्य उत्तम असून गीते मनमोहक आहे अभिनंदन आभार जय जय हरी विठ्ठल माऊली ❤❤❤❤
खुपच सुंदर अभंग सादर केला. ह.भ.प.भानुदास काळे महाराज आबा. खरच खूप सुंदर आवाज. नाद खुळा आबा तुमच्या गायनाचा. खरच खूप खूप अभिनंदन. धन्यवाद धन्यवाद आबा.खंजीरी वादन खूप सुंदर. तात्या. पेटी मास्टर एकनाथ सर बंधूराज एकच नंबर साथ केलीय. धन्यवाद. विठठल काळे. नाना पुणे
वावा वावा किती धान
राम कृष्ण हरी माऊली
जगन्नाथ कापडणी राम कृष्ण हरी जय जय विठ्ठल रखुमाई श्री काळे आबा यांच्या प्रेमभाव पूर्ण गोड आवाजात अभंग वाणी सुरेल मधुर सुरेख शब्दात असलेले अभंग श्रवण केले साथ सांगत वादक यांचे सहकार्य उत्तम असून गीते मनमोहक आहे अभिनंदन आभार जय जय हरी विठ्ठल माऊली ❤❤❤❤
W
A@@YamunabaiDhongde
Khup sundar
🙏🙏🚩🚩
Good.aaba❤
खुप छान राम कृष्ण हरी माऊली
❤😊🎉
खुपच सुंदर अभंग सादर केला. ह.भ.प.भानुदास काळे महाराज आबा. खरच खूप सुंदर आवाज. नाद खुळा आबा तुमच्या गायनाचा. खरच खूप खूप अभिनंदन. धन्यवाद धन्यवाद आबा.खंजीरी वादन खूप सुंदर. तात्या. पेटी मास्टर एकनाथ सर बंधूराज एकच नंबर साथ केलीय. धन्यवाद. विठठल काळे. नाना पुणे
आवाज संगीत चाली खंजीरीवादन एकच नंबर आहेत जयहरी ओमनमोशिवाय रामकृष्ण हरी
🌹राम कृष्ण हरी🌹
खंजीर वाद्य पेटिमास्टर गायक.एकच नंबर बारी आहे
खुप छान अभंग किती आभार मानीत कळेना अंजना शिंदे
शंकराची. गाणी खूप छान आहे. आवाज छान आहे
जय हरी माऊली
Promo-SM
मस्त खूप छान