Loksabha Vanchit P Ambedkar सर्वच जागांवर वंचितच्या उमेदवारांचा पराभव;पाहा पराभवाची नेमकी कारणं काय?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 291

  • @rahulgaikwad8922
    @rahulgaikwad8922 3 หลายเดือนก่อน +60

    वंचित बहुजन आघाडी ला स्वबळावर कधीही यश नाही मिळणार..
    तुम्ही सत्तेपासून सदैव वंचित राहणार

    • @gajananautade4015
      @gajananautade4015 3 หลายเดือนก่อน +8

      मविआ शी प्रामाणिक राहिले असते तर फायदा झाला असता.

    • @rupalikamble1416
      @rupalikamble1416 3 หลายเดือนก่อน +3

      तू तोच राहुल गायवाड ना ज्याला सोलापूरात वंचीत ने उमेदवारी दिली होती

    • @akshadajadhav4623
      @akshadajadhav4623 3 หลายเดือนก่อน

      Ho kaaran lokach nalayak aahet na

  • @daynobakamble3684
    @daynobakamble3684 3 หลายเดือนก่อน +14

    दादा तुला खर सांगतो वंचित आघाडीचा मुद्दाम होऊन खेळ केला आहे. कारण त्यांच्या काळजात धसकी भरली होती. जर का बाळासाहेब आंबेडकर निवडुन आले तर आपल्या एक एकाच्या बोकांडीवर बसतिल आणि प्रश्न निर्माण होतील या मुळे जाणुन बुजून वंचित आघाडी ला डावलले गेले.

  • @premumale8854
    @premumale8854 3 หลายเดือนก่อน +15

    आम्ही आंबेडकर वादी आहे गद्दार आंबेडकर वादी नाही, आम्ही विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला दाखवू वंचित बहुजन आघाडी काय आहे, काँग्रेसने सल्ला देवू नये

    • @kailashshinde3145
      @kailashshinde3145 3 หลายเดือนก่อน

      Support bjp

    • @atharkazi7602
      @atharkazi7602 3 หลายเดือนก่อน

      Ab Maharashtra ko b team walo se fark nahi padta hai.

  • @nc5572
    @nc5572 3 หลายเดือนก่อน +26

    वंचित ला आघाडी केल्याशिवाय उमेदवार निवडून येणार नाही एका समाजाचा मतांवर विजय मिळवण अवघड आहे....

  • @dhananjaykamble8945
    @dhananjaykamble8945 3 หลายเดือนก่อน +7

    ॲड बाळासाहेब आंबेडकर हे सत्यवादी रोखठोक भूमिका घेत आहेत हे योग्य आहे सोबतच त्यांनी थोडा अजून राजकीय मुत्सद्दी पणा दाखविण्याची गरज आहे.

  • @niteshtayade1281
    @niteshtayade1281 3 หลายเดือนก่อน +26

    Only VBA Only VBA Only Ambedkar Sir❤❤

  • @rajendrakathare2146
    @rajendrakathare2146 3 หลายเดือนก่อน +21

    अँड बाळासाहेब आंबेडकर यांच्या पराभवाची कारणे नंबर एक 24 सप्टेंबर 1932 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यात झालेला पुणे करार नंबर दोन ई व्हि एम मशिन या दोन कारणांमुळे वंचित बहुजन आघाडी हारलेली आहे जय मुलनिवाशी जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय संविधान जय भारत ❤❤❤

    • @devandbhujade7714
      @devandbhujade7714 3 หลายเดือนก่อน

      पुणे करार, ईव्हीम 🎉

    • @NAVALKUMARCHINTARE
      @NAVALKUMARCHINTARE 3 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂 चौक्या

    • @rajendragaikwad5866
      @rajendragaikwad5866 3 หลายเดือนก่อน

      औरंग्याच्या कबरी समोर गुढगे टेकने,मुस्लीमांना जास्तं जवळकरणे हि कारण आहेत

    • @yash5786
      @yash5786 3 หลายเดือนก่อน +4

      मी स्वतः sc आहे आणि जय भिम वाला आहे. प्रकाश आंबेडकर कोना साठी मदत करत होते हे जगजाहीर आहे. त्यामुळे आम्ही मविआ ला मतदान केल आहे.

    • @dineshmore5412
      @dineshmore5412 3 หลายเดือนก่อน

      सिद्ध कर ,मग मानू

  • @annasoshirkande786
    @annasoshirkande786 3 หลายเดือนก่อน +11

    वंचीतने सर्व संविधानप्रेमि आणणी लोकशाही प्रेमिंना संभ्रमात टाकले आणी बी टीमची भूमिका चोख बजावली. हे सांगण्यास कोणत्याही तज्ञांची गरज नाही. एकास एक उमेदवार असता तर मविआच्या आजून सात आठ जागा निश्चीत वाढल्या असत्या.

  • @kumarnitnaware
    @kumarnitnaware 3 หลายเดือนก่อน +16

    जय भीम जय संविधान वंचित बहुजन आघाडीचा विजय असो 💙💙💙

  • @manishtambe8287
    @manishtambe8287 3 หลายเดือนก่อน +37

    पराभव झाला तरी चर्चा बाळासाहेब आंबेडकरांचीच....🔥

    • @swapnilbhagat9123
      @swapnilbhagat9123 3 หลายเดือนก่อน +1

      जागे व्हा रे

    • @user-ne7ns3li9f
      @user-ne7ns3li9f 3 หลายเดือนก่อน +6

      अहंकार नडला 😓

    • @user-ne7ns3li9f
      @user-ne7ns3li9f 3 หลายเดือนก่อน +1

      अहंकार नडला 🤦‍♂️

    • @user-wc8wz6yn7x
      @user-wc8wz6yn7x 3 หลายเดือนก่อน

      😂

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 3 หลายเดือนก่อน +5

      हे म्हणजे असं आहे कि गिरे तो भि टांग ऊपर 😂😂😀😀😀😀😀😁😁😁

  • @user-jh5rv3yj3p
    @user-jh5rv3yj3p 3 หลายเดือนก่อน +4

    वंचितने घाबरू नये.
    विधानसभेला आघाडी विरोधात सर्वच्या सर्व जागा लढवून आघाडीला धडा शिकवावा.
    देशाचं संविधान इंडिया आघाडी वाचवते काय !
    आता आपण आघाडीला पाठिंबा द्यायचा की कुणाला द्यायचा यावर चर्चा करून मार्गदर्शन करावे.

  • @BahujanRepublicanNews-ik7ji
    @BahujanRepublicanNews-ik7ji 3 หลายเดือนก่อน +7

    तरी पण बाळासाहेब आंबेडकर 😊

  • @user-ju7bg8yp1s
    @user-ju7bg8yp1s 3 หลายเดือนก่อน +25

    माहविकास आघाडी सोबत युती केली नाही म्हणून सर्व जागेवर हरले आहेत

    • @gajananautade4015
      @gajananautade4015 3 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर.

  • @pintusapkle1582
    @pintusapkle1582 3 หลายเดือนก่อน +9

    Only वंचित बहुजन आघाडी विजयी भव

  • @hiraruke3445
    @hiraruke3445 3 หลายเดือนก่อน +16

    *सर.*
    *SC. ST. मधली बौद्ध जात ( समाज ) सोडला तर.?*
    *एकाही sc. st जातीने वंचित उमेदवाला मतदान केले नाही. म्हणून हारले.*

    • @pradip546
      @pradip546 3 หลายเดือนก่อน +1

      Mi swatha sc asun ya veles vanchit la mtdan kel nahi....karan mla magchya 2019 cha result bagyacha nvta

    • @rajendragaikwad5866
      @rajendragaikwad5866 3 หลายเดือนก่อน +1

      वंचीत ला मतदान म्हणजे भाजपला मतदान त्या मुळे बौध समाजाने देखील वंचीतला मतदान केले नाही

    • @sunitagajare834
      @sunitagajare834 3 หลายเดือนก่อน

      हो अगदी बरोबर SC ST OBC ने धोखा दिला, सर्वांना संविधान पाहिजे पण पूर्वी बाबासाहेब आंबेडकर नको आणि आता प्रकाश आंबेडकर ही नको

    • @fakirajadhav7869
      @fakirajadhav7869 3 หลายเดือนก่อน

      आपलेच सुधदा गद्दार आहेत

    • @fakirajadhav7869
      @fakirajadhav7869 3 หลายเดือนก่อน

      निवडुक म्हणजे काय हे समाजाला कधी समजणार ते स्वतःचे मत आहे समाजात असे गैरसमज आहे vba निवडून येत नाहीत म्हणून vba ला मतदान करीत नाहीत हे चुकीचे आहे

  • @anantamaske9882
    @anantamaske9882 3 หลายเดือนก่อน +3

    आम्ही हरलो तरी चालेल पण झुकणारी अवलाद नाही ,,स्वाभिमानी नेता आमचा🙏🙏

  • @user-ie9wi9bw5i
    @user-ie9wi9bw5i 3 หลายเดือนก่อน

    फक्त आंबेडकर साहेब हेच जबाबदार आहेत

  • @damodharwagh2547
    @damodharwagh2547 3 หลายเดือนก่อน

    साहेबांनी, आघाडी सोबत जुळवून घ्यावे. आपले प्रतिनिधी लोकसभेत व विधानसभेत आवाज उठवणार नाहीत तोपर्यंत आपण आपले मतदार आपल्यासोबत ठाम राहतील.

  • @santoshlokhande8055
    @santoshlokhande8055 3 หลายเดือนก่อน +6

    वंचित बहुजन आघाडी ने उभाठा गटाला एक वर्षापूर्वी दिलेला पाठिंबा हा पाठिंबा मुख्य हारण्याचा फॉर्मुला होता. एक वर्षापूर्वी पाठिंबा दिला नसता तर आज वंचित बहुजन आघाडी लोकसभेत दिसली असती

  • @bhimraomore6451
    @bhimraomore6451 3 หลายเดือนก่อน

    वंचित बहुजन आघाडी ने मविआशी युती करणे गरजेचे होते.. आंबेडकरी समाजाचे फार मोठे नुकसान झाले आहे.

  • @devchandgade9975
    @devchandgade9975 3 หลายเดือนก่อน +7

    VBA one man show Armi

    • @Maitrey555
      @Maitrey555 3 หลายเดือนก่อน +1

      Vinchit sampli

    • @user-ye7bd6tb9u
      @user-ye7bd6tb9u 3 หลายเดือนก่อน

      ​@@Maitrey555as Kadhi cha honar Nahi

  • @SachinShinde-iw7ws
    @SachinShinde-iw7ws 3 หลายเดือนก่อน +2

    Only VBA❤❤❤ Only Balasaheb Ambedkar 💪💪💪

  • @sunitagajare834
    @sunitagajare834 3 หลายเดือนก่อน +2

    सर्व SC ST OBC लोकांनी धोखा दिला

  • @sangitanagrale2700
    @sangitanagrale2700 3 หลายเดือนก่อน +3

    आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी इंडीया आघाडी सोबत जायला पाहिजे तरच याही पेक्षा भी जे पी. ला फटका बसंते हे 💯☑️

  • @gabbar.1122
    @gabbar.1122 3 หลายเดือนก่อน +1

    छान विश्लेषण केले तूम्ही आम्ही विधानसभेची चागली तयारी करूं लोकंसभेत आम्हाला वेळ कमी मिळाला होता

  • @sunilnaraynsuryawanshisury5030
    @sunilnaraynsuryawanshisury5030 3 หลายเดือนก่อน +7

    वंचित बहुजन आघाडी ही अतिशय विद्वान, बुद्धिमान, असल्यामुळे त्यांचा दंनदनित परभव झाला 🤦‍♀️🤔

  • @rupalikamble1416
    @rupalikamble1416 3 หลายเดือนก่อน +15

    तुमच्या सारख्या गोदी मीडियाने वंचित ची बनामी केली आणि संविधान वाचवा असे सांगून MVA सहानुभूती मिळवून दिली MVA मते दिली

    • @Maitrey555
      @Maitrey555 3 หลายเดือนก่อน +1

      Kinchit zali

    • @rupalikamble1416
      @rupalikamble1416 3 หลายเดือนก่อน

      @@Maitrey555 घरी सांगा social मीडिया वर काय सांगता🙏

    • @BhaskarNikam-ud9gx
      @BhaskarNikam-ud9gx 3 หลายเดือนก่อน

      ​@@Maitrey555अरे आमच्या कडे गमावण्या सारखं काहीच नाही.

  • @avinashgurav5142
    @avinashgurav5142 3 หลายเดือนก่อน +15

    चांगली संधी घालवली यांनी,,,,, भाजपची B टीम ही ओळख पुसून टाकायची वेळ चालून आलेली पण यांनी ते खरे आहे हेच सिद्ध केले.

  • @premdasmeshram3358
    @premdasmeshram3358 3 หลายเดือนก่อน +6

    महाविकास आघाडीचा विजय वंचितमुळे झाला.

    • @tastyfoodlife4371
      @tastyfoodlife4371 3 หลายเดือนก่อน

      Sobat asayi tar as mhanata aala asat

  • @manoharsable6314
    @manoharsable6314 3 หลายเดือนก่อน +2

    तुम्ही चानल वाले आणि मिडियावाले वचीत चा पराभव केला जयभीम जयशिवराय जयसविधान

  • @user-uf5jk7uy8m
    @user-uf5jk7uy8m 3 หลายเดือนก่อน +5

    जोपर्यंत वंचित ब.आघाडी ईतर पक्षासोबत युती करणार नाही तोपर्यंत हीच अवस्था राहणार आहे.बाळासाहेबांनी स्वाभिमानी जरूर असावे मात्र अहंकाराची झूल फेकून दिली पाहिजे.

  • @SunilTaide-wp9ji
    @SunilTaide-wp9ji 3 หลายเดือนก่อน +3

    सत्य परेशान होताहे पराजित नाही जय भीम जय संविधान

  • @anandgaikwad9524
    @anandgaikwad9524 3 หลายเดือนก่อน +6

    बाळासाहेब आंबेडकरांनी आता राजकारणातून निवृत्त व्हावे.

    • @nagendraraipure6215
      @nagendraraipure6215 3 หลายเดือนก่อน

      तुझे काइ खात आहेत का

    • @umeshsonone3732
      @umeshsonone3732 3 หลายเดือนก่อน

      का निवृत्त व्हायचं लोकशाही का तुमच्या बापाची आहे का

  • @nhxgodgaming8379
    @nhxgodgaming8379 3 หลายเดือนก่อน +2

    जरांग यामुळे वंचित बहुजन आघाडी एकही सीट मिळालेले नाही

  • @kuvarsingvalvi3825
    @kuvarsingvalvi3825 3 หลายเดือนก่อน

    वंचित कधीही खासदार निवडून आणू शकत नाही...

  • @bhojrajmunjewar8751
    @bhojrajmunjewar8751 3 หลายเดือนก่อน

    आंबेडकरी जनतेला सत्ये पासुन वंचित ने वंचित ठेवले. आता आंबेडकरी जनतेला शहानपना सांगु नये.

  • @shivajipatil80
    @shivajipatil80 2 หลายเดือนก่อน

    वंचित ने महाविकास आघाडीत सामिल व्हावे. त्यामुळे वंचित ची ताकद वाढेल. स्वबळावर लढण्याचा फायदा नाहीच, उलट भाजची बी टीम हा कायमचा शिक्का बसेल.

  • @BabasahebPadlkar
    @BabasahebPadlkar 3 หลายเดือนก่อน +4

    कोनताही पक्ष असुदे युती, आघाडी करूनच निवडणुका लढविल्या तरच यश मिळते हे अधोरेखित झाले आहे , स्वतंत्र लढुन काय होतेय हेही अधोरेखित झाले आहे , यापुढे माझा म्हणण्या पेक्षा आपला म्हणुन लढावं तरच यश मिळेल नाहीतर नावा प्रमाणे कायम वंचित रहावे !

  • @shrikantghansawant4864
    @shrikantghansawant4864 3 หลายเดือนก่อน

    आता आम्हा दलितांचा खरा नेता फक्त चंद्रशेखर रावण

  • @thelight4universe
    @thelight4universe 3 หลายเดือนก่อน +1

    B-town B-team

  • @sanjaykumarsir297
    @sanjaykumarsir297 3 หลายเดือนก่อน

    चळवळ जिंवत ठेवणे गरजेचे आहे आणि VBA चळवळ जिवंत ठेवण्याचे काम करत आहे. प्रस्थापीत समाज कधीच आंबेडकर चळवळ उभी राहू देणार नाही. VBA ला ६ जागा दिल्या असत्या तर bjp च्या जागा पण कमी झाल्या असत्या पण Congress ने मुद्दाम पाठीबा दिला नाही. काहिही असो VBA ने चळवळ निवंत ठेवली आहे.❤

  • @MarutiWaghmare-nd7by
    @MarutiWaghmare-nd7by 3 หลายเดือนก่อน

    Right

  • @chandrahassomkuwar6439
    @chandrahassomkuwar6439 3 หลายเดือนก่อน +3

    साहेब लढा,
    जास्तीत जास्त बहुजनना सिट द्या
    विधानसभा लढा
    आता लोकसभा झाली
    आता बिनधास्त लढा

  • @shaikhgani6648
    @shaikhgani6648 3 หลายเดือนก่อน +4

    मुस्लीम मराठा दलीत आदिवासी बहुजन ओबीसी सर्व नी देशा चां संविधान लोकतंत्र वाचं विनय साठी इंडिया गट ला मतदान केले

  • @arunwagh5836
    @arunwagh5836 3 หลายเดือนก่อน +1

    मोठे मोठे पक्ष यूती करता त्यामूळे त्यांचे उमेदवार नीवडून यता एवढ तरी वंचीत ला समजल पाहीजे

  • @sameerbhoir1816
    @sameerbhoir1816 3 หลายเดือนก่อน +3

    JAY BHEEM!Ha tar trailer hota? Vidhan sabhechi tayari ajun jorat karnar.Jitenge jarur.

  • @VaishaliPatil-rz1zc
    @VaishaliPatil-rz1zc 3 หลายเดือนก่อน

    Jaibhim only VBA

  • @ashokgaikwad9755
    @ashokgaikwad9755 3 หลายเดือนก่อน +12

    इवियम मशीन एक महिना लेट निकाल जबाबदार आहे पेपर पाहिजेल

  • @adarshmadhale1034
    @adarshmadhale1034 3 หลายเดือนก่อน +10

    Evm बंद करून टाका. Evm मुळे इमानदार लोक..पराभव होतो

    • @sunitapandao1227
      @sunitapandao1227 3 หลายเดือนก่อน

      बरोबर

    • @jaishreeram524
      @jaishreeram524 3 หลายเดือนก่อน +1

      यालाच म्हणतात नाच ना आये आंगण टेडा

  • @vilasbankar229
    @vilasbankar229 3 หลายเดือนก่อน

    जय भीम
    बाबासाहेब के वंशज बाबासाहेब का मूल मंत्र ही भूल गए
    ना संगठित है
    ना संघर्ष रत है

  • @salvesamarth4498
    @salvesamarth4498 3 หลายเดือนก่อน +2

    सर विश्लेषण एकदम बरोबर होतं पण यामध्ये थोडीशी चूक होताना दिसत आहे ती म्हणजे अशी की प्रकाश आंबेडकरांचे बेताल वक्तव्य तर हे असं नसून मुळातच महाविकास आघाडीला प्रकाश आंबेडकर यांना बरोबर घ्यायचं नव्हतं म्हणूनच ते असे वक्तव्य करत होते की त्यांना दोन जागा देऊ उच्चार जागा देऊ पण प्रत्यक्षात तसं काही झालं नव्हतं कुठेही त्यांनी पत्रव्यवहार केला नव्हता किंवा कुठेही ट्विटर वरती डिक्लेअर केलं नव्हतं त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांना नाईलाजास्तव स्वबळावर निवडणूक लढवावी लागली आणि जो विरोधकांनी संविधान बचाव चा नारा दिला तू त्यांचा यशस्वी झाला परंतु विधानसभेला परिस्थिती वेगळी असेल आता जो मतदार वंचित बहुजन आघाडी पासून दुरावला आहे तू पुन्हा एकदा वंचित आघाडीकडे वळेल अशी आशा आहे

  • @babannimbalkar7968
    @babannimbalkar7968 3 หลายเดือนก่อน +1

    महाआघाडी चा घोळ करून वंचित आघाडीला बसविण्यात आले त्यामुळे त्यांना जनतेसमोर जाऊन म्हणने मांडण्यात फार कमी वेळ मिळाला तसेच मिडिया ने सतत त्यांच्या विरोधात धोरण ठेवले

    • @jagankakde2499
      @jagankakde2499 3 หลายเดือนก่อน

      मविआ चा घोळ कशाचा.बाळासाहेबांनी तर कोंबडी आधिच सिजवली होती.

  • @ravirajkakde2020
    @ravirajkakde2020 3 หลายเดือนก่อน +1

    लोक जात , धर्म व पक्ष पाहून व्होट करतात. आजही बौध्द लोक sc,st, ओबीसी च हक्क मिळवून देण्यासाठी पुढे असतात पण ते लोकं आपल्या सोबत नसता.

  • @anantbhagat4716
    @anantbhagat4716 3 หลายเดือนก่อน +2

    Whatever it may be Only vba nothing else .

  • @kundlikparihar2986
    @kundlikparihar2986 3 หลายเดือนก่อน

    सव॔च पक्षांनी एकटे एकटे लढले पाहिजे. तरच त्यास खरया लोकशाही च्या निवडणुका महणता येईल.

  • @VijayKasbe-et9mz
    @VijayKasbe-et9mz 3 หลายเดือนก่อน

    आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना अहंकारी आहेत असे समजतात त्यांच्या एवढे गाढव आपल्या देशामध्ये इतर कोणी नसतील बाळासाहेबांचे विचार आधी समजून घेण्याचा प्रयत्न करा ते केवळ बौद्ध समाजाचे नाहीत संपूर्ण देशाचे नेते आहेत हे आपण लक्षात ठेवून कमेंट केली पाहिजे

  • @gangadharsonkamble8416
    @gangadharsonkamble8416 3 หลายเดือนก่อน +2

    वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद 💙💙🙏🙏

  • @fitnesswithsushilingle7007
    @fitnesswithsushilingle7007 3 หลายเดือนก่อน +5

    ban EVM

  • @blackpearl8034
    @blackpearl8034 3 หลายเดือนก่อน +3

    आता तरी आंबेडकरने गर्विष्ठपणा सोडून महावि कास आघाडी सोबत जावे

  • @pratapjadhao388
    @pratapjadhao388 3 หลายเดือนก่อน

    They don't win but not less than win . Best of luck for struggling against saffron factor .... JAIBHIM all of us ....thanks for effort and ....much more ..... JAIBHIM....

  • @kuvarsingvalvi3825
    @kuvarsingvalvi3825 3 หลายเดือนก่อน

    20/22 जागा मागत होते..35 जागेतील 1 ही जागा निवडून आणू शकले नाही...भाजप ची बी टीम..

  • @rajeshpawar5958
    @rajeshpawar5958 3 หลายเดือนก่อน +2

    मायावती आणि प्रकाश आंबेडकर यांनी सामाज्याचे राजकारण उभे करण्यापेक्षा रामदास आठवले, पासवान, नितीन राऊत, हंडोरे, वानखेडे, वर्षा गायकवाड यांच्या मार्गाने जाणे योग्य होईल.

    • @nagendraraipure6215
      @nagendraraipure6215 3 หลายเดือนก่อน

      दलाली कराची का

    • @suryakantrane2372
      @suryakantrane2372 3 หลายเดือนก่อน

      रामदास आठवले चा मार्ग?

    • @VijayKasbe-et9mz
      @VijayKasbe-et9mz 3 หลายเดือนก่อน

      भारत देशातील संपूर्ण बहुजन समाजाने अगोदर स्वाभिमानी व्हायला पाहिजे नंतर सत्तेत जायला पाहिजे लाचारी पत्करून सत्ता भोगणे म्हणजे बहुजन समाजाचा विकास नव्हे आणि देशाचाही विकास नव्हे आणि जे लोक रामदास आठवले नितीन राऊत वर्षा गायकवाड यांचा उदाहरण देत आहेत येथील बहुजन समाजाला त्यांना माझी कळकळीची विनंती आहे यापेक्षा मग इंग्रज का का चांगले लोक नव्हते त्यांनी तरी ते भरपूर उद्योगधंदे आणले भारताला जगण्याचे शिकवलं

  • @sbwbbsjkaakeiheh72727
    @sbwbbsjkaakeiheh72727 3 หลายเดือนก่อน

    मी पणा नडला त्यांना कारण स्वतःला शहाणे समजत्यात mva सोबत जायला पाहिजे होत अक्कल पाहिजे

  • @Dalestyen007
    @Dalestyen007 3 หลายเดือนก่อน +1

    आता.विधानसभेत तरी आघाडी करा .२,४.आमदार तरी.निवडून येतील.

  • @anantabarde8240
    @anantabarde8240 3 หลายเดือนก่อน

    वंचित ने काँग्रेस सोबत युती केली असती तर महाराष्ट्रात भाजप बियाला सुध्दा उरली नाही हो...

  • @VijayKasbe-et9mz
    @VijayKasbe-et9mz 3 หลายเดือนก่อน

    आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी या वेळेस सुद्धा जर काँग्रेसच्या सात उमेदवारांना पाठिंबा दिला नसता तर त्यांचा फायदा झाला असता त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिल्यामुळे महाराष्ट्रातील बहुजन मतदार जो आहे तो काँग्रेसकडे वळला आणि बाळासाहेब आंबेडकर यांच घास झाला आणि ते पराभूत झाले

  • @babanwaghmare3213
    @babanwaghmare3213 3 หลายเดือนก่อน +1

    साहेब तुम्ही कोणत्याही परीस्थितीत गठबंधन करा कारण समय गठबंधनाचा आहे बीजेपी असो की काग्रेस दोनी नी गठबंधन करुनच समोर आले समयाला ओळखा तुमची सन्सेदेत गरज आहे कमीत कमी सुजात चा विचार करा वन्चित आसो या अन्य लोग जिधर दम उधर हम

  • @bhausahebgulve6612
    @bhausahebgulve6612 3 หลายเดือนก่อน

    जयभिम 🎉🎉🎉❤❤❤

  • @user-zr1jn4zh4p
    @user-zr1jn4zh4p 3 หลายเดือนก่อน

    समाजकारण आणि राजकारण या दोन वेगळ्या असतात. लोकांची कामे, पोषक वातावरण मिळण्यासाठी सत्ता आवश्यक असते. त्यासाठी सर्व जाती धर्माची गरज असते. विरोधक सध्या मजबूत झाले म्हणून घटना मजबूत झाली आणि चंद्रक

  • @ramkhude9197
    @ramkhude9197 3 หลายเดือนก่อน +1

    आंबेडकर साहेब कधीही सत्ते जवळ जाऊ शकनार नाही कोनाशी जुळूनच घेतच नाही

  • @vijayhate6947
    @vijayhate6947 3 หลายเดือนก่อน +3

    Adv. प्रकाश आंबेडकर तुम्ही सरळ वकिली करा

  • @jayBharatiraanga6425
    @jayBharatiraanga6425 3 หลายเดือนก่อน +1

    VBA Sobat Astee Tar MVA 40 + Seat Nevdun Alya Astya 😅

  • @bhagwatdongare1852
    @bhagwatdongare1852 3 หลายเดือนก่อน +3

    हे स्वतः निवडून येत नाही

    • @user-ov2zb8ky8i
      @user-ov2zb8ky8i 3 หลายเดือนก่อน

      फेर मताची मोजणी होण्यास पाहिजे p.p pad चिट्ट्या सुध्धा गायब केल्या अस ऐकिवात आहे.

    • @Indian-hf1tv
      @Indian-hf1tv 3 หลายเดือนก่อน

      अकोल्यात एका बाजूला काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना हे तीन पक्ष एकत्र उभे होते तर दुसरी कड BJP शिंदे गट अजितदादा गट हे तीन मोठे पक्ष एकत्र लढत होते त्यात एकटे प्रकाश आंबेडकर कसे काय जिंकू शकतात, अरे हे का विसरला की 2019 ला मोदीजी पाठीशी उभे असूनही उदयन राजे हे सातारा निवडणुकीत हरले होते. प्रकाश आंबेडकर हे तरी एकटे असताना हरले

  • @prakashsonkusare3741
    @prakashsonkusare3741 3 หลายเดือนก่อน +1

    वंचित पक्की किंचित झाली, आणि लवकरच गायब होईल.

    • @Maitrey555
      @Maitrey555 3 หลายเดือนก่อน

      Correct ahe

  • @user-uv5id3lz4n
    @user-uv5id3lz4n 3 หลายเดือนก่อน

    ईव्हीएम मशीन मुळे वंचित आघाडीचा पराभव झाला असून आणि त्यांचे चिन्ह मशाल बाळासाहेबांचे चिन्ह समजत नाही म्हणून लोक परेशान होतात आणि वंचित चा प्रभाव इथेच झाला

  • @मन्वंतर
    @मन्वंतर 3 หลายเดือนก่อน +1

    अंतिम सत्य " फक्त बाळाससाहेबच हुषार बाकी सर्व जग मूर्ख"
    .,.
    .,.
    .,.
    .,.
    .,.
    .,.
    .,.
    .,.
    😛

  • @khankareem5894
    @khankareem5894 3 หลายเดือนก่อน

    UP मध्ये मायावती ने आणि महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर यांनी बीजेपी याला 15 ते 20 सीट वर फायदा करून दिला....!!!! खूप शहाणे पण दूर दृष्टीने पाहत नाही..

  • @KalpanaPopalkar
    @KalpanaPopalkar 3 หลายเดือนก่อน

    बाळासाहेब आंबेडकर यांना कवडी ची बी अक्कल नाही...हेच या निवडणुकीत समजले...😂.. कांदा आहे कांदा....😂

  • @ravindranarayane2477
    @ravindranarayane2477 3 หลายเดือนก่อน

    ❤❤ Jay vanchit bahujan Aaghadi ❤❤ Congratulations hi

  • @vidyanandgade7249
    @vidyanandgade7249 3 หลายเดือนก่อน

    प्रथम यांनी पक्षाचे नाव बदलावे

  • @user-ne7ns3li9f
    @user-ne7ns3li9f 3 หลายเดือนก่อน +2

    अहंकार सोडा आंबेडकर साहेब 😓

    • @dadugaikwad7650
      @dadugaikwad7650 3 หลายเดือนก่อน +1

      अहंकाराचा संबंध च नाही येथे स्वाभिमाना चा प्रश्र्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्वाभिमान सोडला असता
      आपल्या सर्व बहुजना ची परिस्थिती काय असती समाजाने आपला इतिहास
      विसरू नये
      जयशिवराय ज्योती सावित्री जयशाहूम्हाराज जयभीम जयसंविधान नमओबउद्धाय

  • @Sharadhadke1968
    @Sharadhadke1968 3 หลายเดือนก่อน

    पक्षाची बांधणी मजबुत नाहि.निवडनुक आली तेव्हा सभा दिसतात इतर समाज मत देत नाही.

  • @sultanshaik794
    @sultanshaik794 3 หลายเดือนก่อน

    गेल्या वेळी 20 %मुस्लिम मत mim mule मिळाली होती आता uti todli yanni यांना यांच्या समाजाची मत नाही मिळत आणि म्हणतात मुस्लिम लोक मत देत नाही

  • @chandrakantnikam7225
    @chandrakantnikam7225 3 หลายเดือนก่อน +7

    Balasahebancha ghamand tyanna nehmi mahag padto

  • @HemantLambe-hx6bh
    @HemantLambe-hx6bh 3 หลายเดือนก่อน

    अकोला लोकसभा निवडणुकीत वंचीतने उमेदवार बदलायला पाहिजे...

  • @GowardhanDongardive
    @GowardhanDongardive 3 หลายเดือนก่อน

    Only one cause of vba defeat is Balasheb Ambedkar has spent maximum time to form a relation with uddhavaji thakare

  • @PBS892
    @PBS892 3 หลายเดือนก่อน +2

    HAR JEET HOT ASTE ....SANGARSH AAMCHYA RAKTAT AAHE ....SWABHIMANI AAHOT...KAYAM BHIMACHYA RAKTA SOBAT... VANCHIT ONLY

  • @samruddhipawar4128
    @samruddhipawar4128 3 หลายเดือนก่อน +1

    आज पण वंचित समर्थक आहे,पण विवेकबुद्धी ने विचार केला तर नक्कीच mva बरोबर जास्त विषय वाढवायला नको होता,बाळासाहेबांच्या statement सुत्रता नव्हतीच, कधी ते जरांगे ला भेटायचे,कधी शेंडगे ला मिळायचे, मीडिया समोर एक - एक भाकिते करायचे त्यामुळे media चे पण मनोरंजन करायची.mva बरोबर इच्छुक आहे पण mva बरोबर relation व्यवस्थित हाताळता आले नाही, त्यामुळे वंचित ला गरज नाही हेच दिसून आले.वंचित ला दिलेले मत विजयात रूपांतर होणार नाही हे मतदारांना दिसून आले.सगळीकडे उमेदवार उभे करताना काही ठिकाणी उमेदवार आयात, बदलावे लागले यातूनच ताकद दिसून येते.काहींनी तर अर्ज भरण्यापूर्वी माघार घेतली.bjp, congress सारखे राष्ट्रीय पक्ष पण जिंकण्यासाठी मित्र पक्षाबरोबर युती करतात. शेवटी महत्त्व आकड्यांना असते. असो 2019 ला काँग्रेस 1 जागा जिंकली 2024 ला राज्यात मोठा पक्ष बनला. त्यामुळे अपयशामुळे खचून न जाता पुन्हा जनतेच्या मनात जागा निर्माण करू, पक्ष संघटना मजबूत करू.

  • @balasahebjadhav8735
    @balasahebjadhav8735 3 หลายเดือนก่อน

    पडकात ऊस लावला व नूसतं मेडियाने पाणी घातले,,,, लोकांना,,,, एक्करी ४८ टन चं गाजर दाखवलं

  • @sudhakarshivarkar3573
    @sudhakarshivarkar3573 3 หลายเดือนก่อน

    Zinconia se rajkaran karane Che nahin Jay Bheem Jay Bharat congratulation ladana 100% sabse success

  • @vijayhate6947
    @vijayhate6947 3 หลายเดือนก่อน +2

    Adv. प्रकाश आंबेडकर राजकारणात तुम्हाला स्थान नाही. गुमान राजकारणातून संन्यास घ्या. यातच बौद्ध समाजाचे भले आहे.

    • @dadugaikwad7650
      @dadugaikwad7650 3 หลายเดือนก่อน +2

      बौद्धा नी सूखी होणे जर प्रस्थापिता च्या चरणी असेल तर त्यानी खुशाल त्याच्या चरणी जावे आम्हाला डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्वाभिमान शिकवीला
      आम्ही स्वाभिमान सोडूच शकत नाही
      जयशिवराय ज्योती सावित्री जयशाहूम्हाराज जयभीम जयसंविधान नमओबउद्धाय

  • @SanjeevBorse-vw1kj
    @SanjeevBorse-vw1kj 3 หลายเดือนก่อน

    अती शहाणा त्याचा बैल रिकामा शिवसेना चार जागा देत होती नाही घेतल्या शिवसेनेला पाडायच्या सुपार्या घेतल्या परीणाम शुन्य
    पडला का प्रकाश डोक्यात नाहीना डोक्यावर
    पडणारं त्याला कोण काय करणारं

    • @VijayKasbe-et9mz
      @VijayKasbe-et9mz 3 หลายเดือนก่อน

      अरे ज्याने तुम्हाला शहाणपणा शिकवलं राजकारण करण्यास तरी अक्कल होती का राजकारण करायचं सुद्धा बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रातील संपूर्ण पक्षातल्या राजकारण लोकांना शिकवलं सोशल इंजिनिअरिंग बाळासाहेब आंबेडकरांनी शिवसेना काँग्रेस भाजप राष्ट्रवादीला शिकवली नाही तर इथल्या बहुजन समाजाला कोणी कुत्रे विचारत नव्हतं अति शहाणे बैल तुम्ही होऊ नका देश आपला आहे याचा विचार करा

  • @baburaorokade9431
    @baburaorokade9431 3 หลายเดือนก่อน

    Correct explanation sir. This election was only for save the constitution of India
    . That's why the voters of vanchit went with Maha Vikas Aghadi.

  • @dmkhadse6494
    @dmkhadse6494 3 หลายเดือนก่อน

    Great👍👍

  • @user-lh6kg1vy6x
    @user-lh6kg1vy6x 3 หลายเดือนก่อน

    राजरत्न आंबेडकर को सुनो

  • @dilipjadhav5628
    @dilipjadhav5628 3 หลายเดือนก่อน +1

    Vba swatachya jorawar bhavishyat suddha kadhihi jinku shaknar nahi tyachi bharpur karne ahet

  • @dilipsalve6215
    @dilipsalve6215 3 หลายเดือนก่อน +1

    😮😮😮

  • @kailasdhengle7372
    @kailasdhengle7372 3 หลายเดือนก่อน +1

    प्रकाश आंबेडकर के हेकड़ी का परिणाम उन्हें लें डूबा।

  • @subhashbenake6517
    @subhashbenake6517 3 หลายเดือนก่อน

    आता BVA बरखास्त करा😀😀

  • @mohangaikwad126
    @mohangaikwad126 3 หลายเดือนก่อน

    VBA Only