स्वतच्या चुका लपवून संसार मोडून बाहेर जगायच सवय असते त्याला असल्या स्टोरी सुचतात,हीचा परीणाम आपल्या संस्कारी महिला मुलींवर नाही झाला पाहिजे नाय तर पुढ लय अवघड आहे दिवस बदलत चालले आहे , आपली संस्कृति वाचली तर आपण शांत पणे राहू नाहीतर प्राणी होतील, खूप well qualified sanskari महिला आहेत आणि खूप छान संसार आहेत त्यांचें #महाराष्ट्रधर्म खानदानी
खूप भावस्पर्शी आयुष्याचा प्रवास आहे ताई, आपली जिद्द आणी प्रेमापरी एकनिष्ठ राहण म्हणजे काय आहे ते आपण जागून अनुभवलं आहे, जातीयता आणी भेदाभेदात आपण केलेल्या संघर्षाला सलाम आहे.... प्रेम समाज आणी संघर्षातून दिलेली एकमेकांची साथ आयुष्यभर इतरांना प्रेरणादाई राहिलं........ 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
तुम्हाला मी नेहमी हसतमुख पाहिले आज इमोशनल ची दुसरी बाजू पाहिली तुमचा आम्हाला कायम अभिमान वाट आहे आता तर आजून वाढला तुम्ही एक कणखर आहातच पण दुसऱ्यापन दिलासा देऊन कणखर बनवता कष्ट आणि जिद्द असेल तर कोणती गोष्ट अशक्य नाही हे दाखवून दिले 👌👌👌👌👌👌🙏🙏
स्वतच्या चुका लपवून संसार मोडून बाहेर जगायच सवय असते त्याला असल्या स्टोरी सुचतात,हीचा परीणाम आपल्या संस्कारी महिला मुलींवर नाही झाला पाहिजे नाय तर पुढ लय अवघड आहे दिवस बदलत चालले आहे , आपली संस्कृति वाचली तर आपण शांत पणे राहू नाहीतर प्राणी होतील, खूप well qualified sanskari महिला आहेत आणि खूप छान संसार आहेत त्यांचें #महाराष्ट्रधर्म खानदानी
खूप भावस्पर्शी आयुष्याचा प्रवास आहे ताई,
आपली जिद्द आणी प्रेमापरी एकनिष्ठ राहण म्हणजे काय आहे ते आपण जागून अनुभवलं आहे, जातीयता आणी भेदाभेदात आपण केलेल्या संघर्षाला सलाम आहे....
प्रेम समाज आणी संघर्षातून दिलेली एकमेकांची साथ आयुष्यभर इतरांना प्रेरणादाई राहिलं........
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खूपच छान सांगितलं ताई. हृदयस्पर्शी कथा आहे तुमच्या जीवनातील.👍
तुम्हाला मी नेहमी हसतमुख पाहिले आज इमोशनल ची दुसरी बाजू पाहिली तुमचा आम्हाला कायम अभिमान वाट आहे आता तर आजून वाढला
तुम्ही एक कणखर आहातच पण दुसऱ्यापन दिलासा देऊन कणखर बनवता कष्ट आणि जिद्द असेल तर कोणती गोष्ट अशक्य नाही हे दाखवून दिले 👌👌👌👌👌👌🙏🙏
संघर्षमय जीवनातून नवचैतन्य निर्माण केलेली वास्तविक कथा म्हणजे विजया शिवानंद गायकवाड💐💐💐🙏🙏🙏👏👏👍👍👍👍
🙏🙏
ते दोघे धोकेबाझ आहेत
Very inspirational story
तुझ आणी त्याच एकमेकांवर प्रेम होत तर तुमी दोघानी कोण्यातरी मुलीला फसवल
Maze वडील अजून बोलतात 7मुली बरा पण एक मुलगा बरा नाही.आम्ही 3 बहिणी आहे.आम्ही आई वडिलांकडे लक्ष देतो.सर्व काय पाहिजे ते आणून देतो.
Very..Inspirational.
ताई, मागील सर्व विसरून पुढे जा. इतरांना मदत करा. खूप यशस्वी व्हा.
.v😮😊og 😮😊.v😮😊 😮😊
L😮😊h
O😊😮.😊😮😊m.
V😊😮 o.😮😊vo
खूपच छान ताई
❤❤❤❤❤❤
❤😢😊
❤❤
😢😢
😮
😨😨
Chan tai ❤
👍👍👌