नातं टिकवण्यासाठी नात्यामध्ये थोडं अंतर, थोडं हसणं, थोडं रुसनं, थोडं रडणं, आणि थोडं रडवणं , गरजेचं असतं तेव्हाच ते जास्त फुलतं जातं . खूप गोड आणि सुंदर कथा आहे . "दोन कटिंग ".
एकमेकांना इतकं छान समजून घेतल्यावर आणि नात्यात वेळ प्रसंगी सॉरी म्हंटल्यावर लव्ह मॅरेज असो की अरेंज मॅरेज नातं १००% फुलणारं च ना....अप्रतिम अभिनय आणि अप्रतिम कल्पना....खरंच कमाल वेबसेरीज आहे....❤️
What a great sequel to the first part. Great script and background score. Voice overlay is the only thing I felt could be even better in just few parts. Awesome work guys. Waiting for another master piece.
अतिशय सुंदर आणि छान आशय व्यक्त झाला आहे.परंतु व्यवसायाने लेखक असलेली पत्नी खूपच भावुक व बाळबोध वाटते.लेखकाच्या व्यक्तीमत्वाची ठराविक उंची असते,तिथपर्यंत अन्विता पोहचत नाही. बाय द वे , समृद्धी माझी सर्वात आवडती अभिनेत्री आहे.
Finally released....😍😍 दिवस उगवल्यापासून दहा वेळा TH-cam वर चेक करत होती , झालं का released पण येतच नव्हत तब्बल अर्ध्या अर्ध्या तासाने बघत होती आणि fianally 1 तास सोडला तर त्या वेळी released झाला आणि माझी उत्सुकता संपुष्टात गेली....😄 खूप छान होता याचा तिसरा भाग पण निघावा अशी ईच्छा आहे आणखी पुढचं बघायची.....😍😍 Superb.....!!!
तु मला जपायचय म्हणून स्वतः च अस्तित्व विसरू नकोस . . तु मला आवडत म्हणून स्वतः च मन मारू नकोस . . तु जग स्वतःच्या इच्छेने , प्रिये तु फक्त माझ्यासाठी जगू नकोस . . अप्रतिम आणि मनभावन Series ❤️ पहिला सीझन अजून पण माझ्या डिस्क मध्ये save आहे ❤️
अतिशय मार्मिक. खूपच खोलवर जातात सगळे शब्द. तिथे आपण आहोत असा भास होतो. माझा नवरा पण असाच गोड आहे. मी fan आहे समृद्धीची.all d best both of them n team also.
खूपच सुंदर कथा आहे. मनापासून आवडली ही शॉर्ट फिल्म... इतकी आवडली की खूप साऱ्या लोकांच्या प्रतिक्रिया पण वाचल्या.. नात्यातल्या समजूतदारपणा च अप्रतिम उदाहरण ...
kharo khar khoopach chhan love story hoti i like u story...And te dogh jan kay care karta ek dusryach khoopch jordar... as story baghun as vatat ki aplyala pan asi bayko midavi tar apan pan tichyasi as vagu
साधी सरळ सोपी नितांत सुंदर ए गोष्ट अगदी वेळ घेऊन बनवलेल्या घट्ट चाहा वाणी ❤️ कमालीचे संवाद, अभिनय आणि खासकरून त्या ताईंचा अभिनय खूप मस्त 👌मला खूपच म्हणजे खूपच आवडला. खरच खूप छान झालाय part 2 आता part 3 ही येउद्या लवकरच..
खुप छान सकाळ पासुन कामावर मनचं लागात नव्हत. एकचं वेड होत दोन कटींग २ पाहीच होत Akshay kelkar , samruddhi kelkar खुप छान जोडी 👍Director kunal Rane वा 🎞🎥
खूपच छान स्टोरी आहे. दोनही पार्टची. नाती खूप छान प्रकारे उलगडवली आहेत. आणि Akshay तुझी smile आणि acting एकदम भारी आहे. तुमच्या दोघांची जोडी सुद्धा सुंदर आहे. तुम्हाला बघून आम्हाला सुद्धा आमच्यावर अस प्रेम करणारं असावं असं वाटू लागलं आहे.
I hate this stereotyped comment. What does that mean? No wonder marriages do not work out with this attitude. A man (or woman) can be anant kalchi Mata(baba) and wife (husband) at the same time. Women often focus on being mother and completely ignore their husbands and then problems start. I hate these comments.
The storytelling of this film through every aspect of it is one of the finest I've come across. It has amazing artists, great cinematography, splendid visuals, a euphonious background score and a remarkable Direction. Kudos to the team, and looking forward to more such piece of ART!
दिवसाच्या शेवटी समाधानी राहता आला पाहिजे...I miss this owesum line yaar काय सांगू खूप म्हणजे खूपच सुंदर होता हा पण भाग नाती फुलताना एकमेकाच्या चुका समजून घेऊन त्यात सांभाळून घेणं म्हणजेच प्रेम आणि या series मध्ये हे सुंदर रित्या मांडलाय संपूर्ण team ने....👌👌👌👌👌👌👌😍😍😘😘🙏 आणि हो तिसऱ्या भागाची वाट पाहतोय आम्ही...😇😇
बापरे, किती सुंदर ,अप्रतिम गोष्ठ अप्रतिम लिखाण,दोघात किती समजूतदारपणा, छान अभिनय कुठे नाव ठेवायला जागाच नाही, मनाला अगदी समाधान वाटल असच बहुतेकानी समजून घेतल तर जग किती सुंदर दिसेल ना?
एकदम कडक.. उत्साह तरतरी आणणाऱ्या कटींग चहाचा ताजे पणा ती लज्जत दोन cuting मध्ये आहे . मस्त अनुभव आणि अनुभुती देणारी कलाकृती, सर्व टीम che आभार फर्मास cuting मजा आला
What an amazing concept 😍😍😍 Really loved this 🥰🥰🥰 And plz don't stop this series we want many more to see Part 3,4,5,6,7,8,9,10,................infinite Story was amazing Great job Don Cutting..... Team👍👏Enjoyed a lot and a very beautiful message ❣️❣️❣️KEEP DOING WE WILL ALWAYS ENJOY THIS SERIES😊😊😊
शब्दात व्यक्त होता येणार नाही... कमाल.... कधी भाग पूर्ण झाला कळालच नाही... The story with such a intensely involving concept... Love 💓 you both #Samruddhi #akshay 💖💖💖
प्रत्येक जण आपापल्या जागेवरच शोभतो आणि तो तिथे नसेल की सगळं बिनस्त म्हणून तर खूप लोक हेच समजू शकत नाहीत की नक्की घडतंय काय पण विषय हा असतो की जी व्यक्ती त्या जागेवर तशीच हवी असते मुळात तीच हरवली गेली असते ....खरच खूप छान consept होता .....हे या web series मध्ये झालं पण Real life मधे पण कोणी तरी अस विचार करणार एक CHARACTER सगळ्यांच्याच आयुषयात असावं।।।।।।।
खूप छान ! असे वाटले होते की दोन कटिंग पेक्षा चांगली शॉर्ट फिल्म असू शकत नाही . पण दोन कटिंग २ ने ते चुकीचे ठरवले. अप्रतिम कलाकृती !!!!! शेवटच्या प्रसंगात दोन भरलेल्या आणि एक रिकामा ग्लास अत्यंत अर्थपुर्ण !
जगातील कुठल्याही कॅफे मध्ये कॉफी प्यायला ती मजा नाही जी आपल्याला आवडत्या व्यक्ती बरोबर चहाच्या टपरीवर चहा प्यायला येते ☕ अक्षय केळकर आणि समृद्धी केळकर खूप कमाल काम ❤️✨
हो मला माहिती आहे मी रोज सकाळी 6,30 माजा मैत्रिणी सोबत टपरी वरचा चहा न चुकता पिते पण आता मी आजारी आहे म्हणून नाही गेले पण मी खूप मिस करते न ती सुद्धा व्हिडिव्ह कॅल वर माजा कट्टा दाखवते मी बसायचे तिथं
She is the perfect wife ...impossible to get in these times 🤔she is trying to give him everything to make him happy specially because he lost his mother soon and she wanted to fill this gap by making him feel loved and by giving lot of care...he understood that and made her believe that she is loosing her self in running behind him..great example of balanced marriage 💑
अप्रतिम स्टोरी लिहलिये ! नात्यातील हरवलेलं कुतूहल किती अलगदपणे उलगडलय ! कथा लेखकास खूप शुभेच्छा आणि येणाऱ्या काळात असेच छान चहा चे घोट घ्यायला आवडतील .
खरंच खुप मस्त आहे ही सिरीज. बघता बघता कळलंच नाही कधी भाग पूर्ण झाला. हरवून गेलो होतो त्यामध्ये. Story चा concept, डायलॉग, expressions, ऍक्टर्स सर्व अप्रतिम आहे.
लय भारी खुप सुंदर स्टोरी लिहिली आहे प्रत्येक शब्यात प्रेम, आपुलकी ,विश्वास, समजुनदार पणा, आणि सर्वांत महत्वाच म्हणजे आदर आहे आणि कोणत्यही नात्यात एकमेकांन बद्दल आदर असणे फार महत्वाच असतं . तुम्ही नवरा बायको एकमेकांन बरोबर भांडा पण दिवसा अखेरीस तुम्ही दोघही एकमेकान सोबत बोला .... आणि कस असत ना बोल्याने बरेचं गैरसमज दुर होतात त्यामुळे कायम एकमेंन सोबत बेला .... शेवटी का होईल तुमच्यातल प्रेम ❤️ कायम जिंवत राहील .🙏
Over dramatic stories, soulless acting n sad ending chya kantalvanya films madhe tumchya simple yet unique short film ne man jinkla.. Superb script n acting as well.. 👌Keep it up guys.. ❤️👍
खूपच सुंदर.मला वाटते अशा मुली फक्त स्क्रीन वरच असतात.खूपच छान फॅमिली bonding. घरात आई नसताना वडील व मुलाचे नाते amazing. येणारी सून सुद्धा किती छान सांभाळ करत आहे.Waiting for next part.
direction at ending was amazing by keeping a empty glass with two filled glasses of tea...amazing writing, direction & cinematography.. also actress is so convincing in her role that she made me cry in many scenes. Thank you for such quality content & keep up the good work !
Finally वाट बघन संपल आणि सीरियल रिलिज झाली 😊😊 खूप सुंदर सीरियल 😍👍👍समृद्धि आणि अक्षय खूप खूप शुभेच्छा आणि खूप मनापासून प्रेम...Love uh both😘😘 तीसरा भाग लवकर घेऊन या... All the best both of you and the whole team of 2 cutting❤️❤️❤️
A perfect storytelling and an awesome cast. Really loved the performance and hoping for a Don cutting 3. You were successful in keeping hopes of a million viewers 😌❤️
ही स्टोरी ज्यांनी कोणी क्रिएट केली आहे त्याला हॅट्स ऑफ....ह्या मुलीसारखी "समजूतदार", "सांभाळून घेणारी" आणि खूप परिपक्व ( matured ) अशी व्यक्ती आयुष्यात येणे हे खूप भाग्य आहे....नात कस जपायच आणि तेही एकमेकांच महत्व कमी न होऊ देता हे तिने खूप छान पार पाडले आहे....आणि दोन्ही कलाकारांना ( यतीन कार्येकर तर आहेतच एक नामवंत कलाकार ) पुढील अनेक अश्याच नाट्यासाठी खूप खूप शुभेच्छा !!! हॅट्स ऑफ वन्स अगेन टू धिस रायटर !!!
यतीन माझा भाऊ ।सध्या तो अत्यंत टुक्कार काम करतोय। पूर्वी फारच छान करायचा । सहकलाकारांनी कामात तोच तोच संवाद म्हणून बोअर केलयं । ह्याला समजूतदारपणा म्हणत नाहीत , पारंपारिक बालिशपणा म्हणतात । ।लेखक आहे हिंदी नि अननुभवी हे तुमच्या पिढीला समजायला ३० वर्षे जावी लागतील ।
फुलाला सुगंध मातीचा या सीरियल मध्ये पाहिलं होतं कीर्ती या भूमिकेत ....तिथं पण खूप भारी निभावून नेता तुम्ही .... मला असं वाटायचं की तुम्हाला अजुन सीरियल पाहिजेत ..जिथं असं इतकं छान तुम्हाला खूप बोल लेला पाहायला मिळेल..या सीरियल ने ते भरून काढला .....खूप भारी तुम्ही दोघे जण ....मस्त छान ....😍😍😍
खरोखर फारच छान,कशी मानसिकता असते वेगवेगळ्या माणसांची,वेगवेगळ्या काळानुसार,फार सुंदर चित्रण आहे,आनंद हा शोधावा लागतो,तो घेताही आला पाहिजे,मानसिकता तशी हवी
खूप छान , मनापासून आवडली स्टोरी, अशी सिरीज मी कधीच नाही पाहिली , खूप प्रेमळ आहेत दोघे पण , अप्रतिम प्रेम आणि बायको अशी खरंच असते , पण आपण समजू शकत नाही, ज्याने कोणी स्टोरी बनवली त्याचे मनापासून धन्यवाद , स्टोरी बघताना आपली लाईफ अशीच चालू आहे असे वाटत होत , खूप छान वाटली , दोघेही खूप छान प्रेमळ आहेत समजूतदार आहेत . Keep it up 🎉
❤️❤️❤️❤️❤️आपण कमाल आहोत,कमाल जगतोय...कमाल कथा कमाल अभिनेते कमाल चित्रिकरण आणि कमाल धमाल संगीत-पार्श्वसंगीत ❤️❤️❤️❤️❤️ फुल्ल पॅकेज दिले यावेळी थेटरात जायची गरज नाई
हे आपल्या मराठी फिल्म इंडस्ट्रीच भविष्य आहे. कथा,पटकथा,दिग्दर्शन खूप छान मनापासून आवडलं. त्याहून ही...इतकी मोठ्ठी गोष्ट इतक्या सहजपणे सांगितली की अस वाटलं की "अरेच्या आपण हे करू शकतो". तुम्हांला तूमच्या पुढील कार्यासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा.
Brilliantly written..... Beautifully presented.....😍 A shortfilm of another level....🤩 Great Great congrats to whole team..... writer, director, actors music team, production team..... 🥳🥳🥳🥳🥳🥳🥳👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
सुंदर शॉर्ट फिल्म आहे. जो कलाकार आपल्या कलेवर प्रचंड प्रेम करतो, कला जोपासण्यासाठी सतत धडपड करतो, पण आपल्या आवडीमुळे कुणाच्या आयुष्यात ओझं म्हणून नाही राहायचं हा प्रामाणिक Attitude ठेऊन आपलं काम आणि समोरच्याचा आदर कसा राखायचा ह्याच उत्तम चित्रकथन ह्या शॉर्ट फिल्म मध्ये आहे.. तर मग घ्या आनंद दोन कटिंग चा...!
Wow kasli bhari story ahe... Prtek couple asech rahile tar prem khup moth hoil... Kharch wow... Ani 3rd part kdhi yenar... I'm very excited... 🥰😍writer and directer and acting was awsome... Hats off🥰😍
पूजा तुझा नवरा असाच वागतो वाटतं तुझ्याशी ??? शरम वाटायला हवी बाळ, तुला या रांगड्या भाषेची ।आजच्या नवीन नाजूक विषयावरीलसिनेमात ही भाषा वापरल्याबद्दल !!! । प्रत्यक्ष अनुभवा शिवाय तू हे बोलणार नाहीस !
Finally see the film sakal pasun cheak kart hoto pan aali navti search pan kel teri pan aali nahi 😔 finally aali 😊❤samrudhi character is so sweet and beautiful 😊love this film 🥰🥰and samrudhi ❤❤
अगदी कमाल लघुपट आहे! एखाद्या उत्तम चित्रपटासाठी आवश्यक असलेले सारे घटक यात आहेत. दोघा मुलांना हॅट्स ऑफ. कायमचा मनाच्या एका कोपऱ्यात जपून ठेवणार.♥️♥️♥️ .
खरं तर मी अनेक सिरीज बहितल्या आहे पण एक दिवस बघता बघता ह्या वेब सिरीज चा एक छोटा पार्ट फेसबुक च्या पेज वर बघितला आणि ती मला क्षणात आवडली आणि मी ती युट्युब वर खूप शोधली आणि ती सापडली आणि ती छान आहे...म्हणजे पुणेरी भाषेत जगात भारी..❤️❤️❤️❤️❤️कृपया या सिरीज चे काही भाग अजून बनवा .एका प्रेक्षकाची मना पासून ईच्छा आहे
I really love this series mean actual concept was explain ."विचार करण्यापेक्षा दुसऱ्याला विचारून बघावं " खूप भारी आहे .खरच स्टोरी कोणी लिहिलं माहित नाही पण खूप काही शिकवून जाते .कला ही माणसाला खूप काही शिकवते.आणि चहा त्यात खूपच छान 'सुरुवात 'आणि 'शेवट' एकच ठिकाणाहून .I really like this series .We want more part 2,3,4,5.
No words asome story heart' touching ❤ pratek couple madhe ashi understanding asel tar ayush kup kamaliche asel .kase hi situation asel they both are hadale very nicely.love this series
Very nice story, beautifully narrated. For fulfilment of marriage, it is not necessary to merge yourself into the other person. Rather, keeping your own personality intact and co exist with the other person with love and understanding is what the relationship is about. Very good film, good acting, minimum actors, well knit presentation, rare in films. Congratulations to the director. Go ahead and present more such themes.
Don Cutting 1 was amazing and Don Cutting 2 is awesome. Ya film chi ek changli ghosta kay mahit aahe ka tar film baghun zalyavar cheharya var chan hasu yeta ani manala pan khup chan vatata 💯💯💯💯💯💯 credit goes to each and every member in this and behind this film 🥳🥳🥳🥳 congratulations u have done amazing 💯💯💯🥳🥳🥳🤩🤩🤩🤩👍👍👍👍👍👍
सलाम 👍 👍 👍 ज्याने या स्टोरी ला जन्म दिला.. प्रेमातील समजुती चे नाते एक इतिहास बदलेल. ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️सर्वांच्या प्रेमाला समर्पित 💋💋💋
आईचे महत्व आणि बायकोच महत्व त्या आपल्या ठिकाणी खंरच किती महत्त्वाच्या असतात, शिवाय बायकोचे पात्र तिने कसे उत्तम रीतीने पार पाडावे खूप सुंदर शब्दात सांगितले आहे.... मला खूप मनापासून आवडली....
तू स्वत:ला विसरून माझ्याकडे येऊ नकोस...स्वत:ला हरवून माझ्यात उतरु नकोस....आहाहाहा कमाल chemistry पुन्हा पुन्हा पहावी अशी series.#2cutting 🔥😍👏 abhimanyu da. Background score work touching...Too good team
किती सुंदर..... अप्रतिम..... प्रेम खऱ्या अर्थाने संकल्पनेतून चित्रपटावर उमटवून प्रेमाची भाषा सांगितली तुम्ही.... खुप आभार... एवढा सुंदर content as a gift म्हणून दिल्याबद्दल... आणि पुढील कामास संपूर्ण team ला शुभेच्या..
मला इतकी का?आवडतेय हि फिल्म पहिला भागही कित्तेकदा पाहीला...सगळं काही मलाही असच मिळायला पाहीजे होत आस वाटत..चहा जिवनात किती महत्ताची आहे ..कलावंत असाच असतो आपल्या माणसांची कदर करणारा..मला खुप भावतेय ही फील्म...जबरदस्त काम झालय...अजुन किती लिहु मन भरणार नाही लिहुन
नातं टिकवण्यासाठी नात्यामध्ये थोडं अंतर, थोडं हसणं, थोडं रुसनं, थोडं रडणं, आणि थोडं रडवणं , गरजेचं असतं तेव्हाच ते जास्त फुलतं जातं . खूप गोड आणि सुंदर कथा आहे .
"दोन कटिंग ".
वैभव यात तसं काहीच नाहीए।
तूच लिही एखादी कथा ।
आम्ही करू फिल्म।
मात्र कथा ऊत्कृष्ट हवी ।
Tata Sky
स्टोरी कोणी लिहली आहे ,,,किती प्रेमळ व्यक्ती असेल ती,,,जिने चक्क प्रेमातील समजूतदार पणा शब्दात उतरवला आहे,,,☘
nkkich khup sundar lihly
खरं आहे
Nice 😘
Kharach khup chan aahe 🥰🥰
' Krunal rane ' story che writer.
नव्या तरुण पीढ़ी ला कसा संसार करायचा हे इतक्या सहज पणे शिकवते ही सीरीज। अप्रतिम
Arrange marriages सुद्धा एवढी कमाल असू शकतात... हा positive आणि optimistic message "2 cutting" मधून मिळतो...! 😊❤️ #कमाल love story 🙌
हो ना असे जोडीदार जर एकमेकांना भेटले तर आयुष्य किती सुंदर आणि सुखकारक होईल ना
मै छत्तीसागढ़ से हु और अभी 1 साल से पुणे मे हु तो मराठी थोड़ा-बहुत समझ आ जाता है ....बहुत खुद mini web series है !
एकमेकांना इतकं छान समजून घेतल्यावर आणि नात्यात वेळ प्रसंगी सॉरी म्हंटल्यावर लव्ह मॅरेज असो की अरेंज मॅरेज नातं १००% फुलणारं च ना....अप्रतिम अभिनय आणि अप्रतिम कल्पना....खरंच कमाल वेबसेरीज आहे....❤️
Pavitravivah.com तर्फे सर्वाना शुभेच्छा.
❤आयुष्यातली 1st web series जी मनापासून अवडली...😘❤
th-cam.com/video/w133SeY0ZFs/w-d-xo.html
RSS th TV uni iuhgfhhuuuu
Hi
🙄🙄🙄
Mast mast
कुणाला बायको चांगली हवीए कुणाला नवरा.मी एवढंच म्हणणं आहे की जो कोणी भेटेल त्याला आपलं म्हणा. आयुष्य खूप सुंदर आहे जगण्याची कला पाहिजे.
खूप छान विचार मांडलात ताई तुम्ही
What a great sequel to the first part. Great script and background score. Voice overlay is the only thing I felt could be even better in just few parts. Awesome work guys. Waiting for another master piece.
अतिशय सुंदर आणि छान आशय व्यक्त झाला आहे.परंतु व्यवसायाने लेखक असलेली पत्नी खूपच भावुक व बाळबोध वाटते.लेखकाच्या व्यक्तीमत्वाची ठराविक उंची असते,तिथपर्यंत अन्विता पोहचत नाही. बाय द वे , समृद्धी माझी सर्वात आवडती अभिनेत्री आहे.
Finally released....😍😍
दिवस उगवल्यापासून दहा वेळा TH-cam वर चेक करत होती , झालं का released पण येतच नव्हत तब्बल अर्ध्या अर्ध्या तासाने बघत होती आणि fianally 1 तास सोडला तर त्या वेळी released झाला आणि माझी उत्सुकता संपुष्टात गेली....😄 खूप छान होता याचा तिसरा भाग पण निघावा अशी ईच्छा आहे आणखी पुढचं बघायची.....😍😍 Superb.....!!!
Yess.....❤️❤️
खरंच तिसरा भाग पण यावा...❤️😀😀
@@alandeebotekar7967 Ho
Sem mi pan vat bght hoti 😘
Yess❤️
"कौतुकाला हॅन्डल नाही करता आलं की त्याच रूपांतर अहंकारात झाल म्हणुन समजा " eye opener series for current marage life couple ❤️❤️ love love
Point to be noted....
@@ranipawar6703 tnx
तु मला जपायचय म्हणून
स्वतः च अस्तित्व विसरू नकोस . .
तु मला आवडत म्हणून
स्वतः च मन मारू नकोस . .
तु जग स्वतःच्या इच्छेने , प्रिये
तु फक्त माझ्यासाठी जगू नकोस . .
अप्रतिम आणि मनभावन Series ❤️ पहिला सीझन अजून पण माझ्या डिस्क मध्ये save आहे ❤️
छान आहे ending
Outstanding storytelling, kudos to the whole team. The end scene made me cry. Superb short film!
अतिशय मार्मिक. खूपच खोलवर जातात सगळे शब्द. तिथे आपण आहोत असा भास होतो. माझा नवरा पण असाच गोड आहे. मी fan आहे समृद्धीची.all d best both of them n team also.
अत्यंत सुंदर, वास्तवाला धरून, आणि जीवनातील खूप महत्त्वाच्या विषयांवर आणि बाबीवर प्रकाश टाकणारी
अफलातून
प्रेम हि जाहीर बोलून दाखवण्याची गोष्ट नाहीच मुळी ....ती अनुभवावी लागते ...समजून घाव्यी लागते दोघांनी मनापासून........खूप छान वाटला 2 पार्ट
अप्रतिम अक्षय आणि समृद्धी..
या सिरीज मधून नात कस जपायच तेही एकमेकांच महत्व कमी न होऊ देता याच एक उत्तम उदाहरण सादर केलंय..
SuperbBBB❤️👍👍
Keep it up 🤝
खूपच सुंदर कथा आहे. मनापासून आवडली ही शॉर्ट फिल्म... इतकी आवडली की खूप साऱ्या लोकांच्या प्रतिक्रिया पण वाचल्या.. नात्यातल्या समजूतदारपणा च अप्रतिम उदाहरण ...
kharo khar khoopach chhan love story hoti i like u story...And te dogh jan kay care karta ek dusryach khoopch jordar... as story baghun as vatat ki aplyala pan asi bayko midavi tar apan pan tichyasi as vagu
साधी सरळ सोपी नितांत सुंदर ए गोष्ट अगदी वेळ घेऊन बनवलेल्या घट्ट चाहा वाणी ❤️ कमालीचे संवाद, अभिनय आणि खासकरून त्या ताईंचा अभिनय खूप मस्त 👌मला खूपच म्हणजे खूपच आवडला. खरच खूप छान झालाय part 2 आता part 3 ही येउद्या लवकरच..
खुप छान सकाळ पासुन कामावर मनचं लागात नव्हत. एकचं वेड होत दोन कटींग २ पाहीच होत Akshay kelkar , samruddhi kelkar खुप छान जोडी 👍Director kunal Rane वा 🎞🎥
खूपच छान स्टोरी आहे. दोनही पार्टची. नाती खूप छान प्रकारे उलगडवली आहेत. आणि Akshay तुझी smile आणि acting एकदम भारी आहे. तुमच्या दोघांची जोडी सुद्धा सुंदर आहे. तुम्हाला बघून आम्हाला सुद्धा आमच्यावर अस प्रेम करणारं असावं असं वाटू लागलं आहे.
....गोष्ट छोटी आहे...पण "कमाल" आहे राव...😊❣️ नातं उलगडताना.....🙃
स्त्री ही क्षणाची पत्नी असून अनंत काळाची माता असते...
खुप छान...👍🙏
I hate this stereotyped comment. What does that mean? No wonder marriages do not work out with this attitude. A man (or woman) can be anant kalchi Mata(baba) and wife (husband) at the same time. Women often focus on being mother and completely ignore their husbands and then problems start. I hate these comments.
खुप सुदंर।
@@sandhiprakashbhide)-खुप सुदंर दोन कटिगं।
Ho kharach स्त्री ही अनंत काळाची माता असतेच.
The storytelling of this film through every aspect of it is one of the finest I've come across. It has amazing artists, great cinematography, splendid visuals, a euphonious background score and a remarkable Direction. Kudos to the team, and looking forward to more such piece of ART!
True
I totally agree with you. Hat's off to the team.
Totally Agree ! Wait ing for 3
🙄
पहिला भाग भारीच होता...पण second पार्ट काळजाला लागला राव........खुप खुप hats off to writer and also actors ❤❤❤
अप्रतिम. . ! सुंदर. . ❤️ स्टोरी आहे.
Pahila bhag chi link dhya
@@vaishalikhodke th-cam.com/video/csqfyWQhC6g/w-d-xo.html
हो ना
दिवसाच्या शेवटी समाधानी राहता आला पाहिजे...I miss this owesum line yaar काय सांगू खूप म्हणजे खूपच सुंदर होता हा पण भाग नाती फुलताना एकमेकाच्या चुका समजून घेऊन त्यात सांभाळून घेणं म्हणजेच प्रेम आणि या series मध्ये हे सुंदर रित्या मांडलाय संपूर्ण team ने....👌👌👌👌👌👌👌😍😍😘😘🙏
आणि हो तिसऱ्या भागाची वाट पाहतोय आम्ही...😇😇
बापरे, किती सुंदर ,अप्रतिम गोष्ठ अप्रतिम लिखाण,दोघात किती समजूतदारपणा, छान अभिनय कुठे नाव ठेवायला जागाच नाही, मनाला अगदी समाधान वाटल असच बहुतेकानी समजून घेतल तर जग किती सुंदर दिसेल ना?
एकदम कडक.. उत्साह तरतरी आणणाऱ्या कटींग चहाचा ताजे पणा ती लज्जत दोन cuting मध्ये आहे . मस्त अनुभव आणि अनुभुती देणारी कलाकृती, सर्व टीम che आभार फर्मास cuting मजा आला
What an amazing concept 😍😍😍
Really loved this 🥰🥰🥰 And plz don't stop this series we want many more to see Part 3,4,5,6,7,8,9,10,................infinite
Story was amazing Great job Don Cutting..... Team👍👏Enjoyed a lot and a very beautiful message ❣️❣️❣️KEEP DOING WE WILL ALWAYS ENJOY THIS SERIES😊😊😊
भावनांची आणि नात्याची वीण कशी घट्ट असावी हे या व्हिडियो मधून तुमच्या सुंदर कामामधून अनुभवलंय.. निव्वळ अप्रतिम !
शब्दात व्यक्त होता येणार नाही... कमाल.... कधी भाग पूर्ण झाला कळालच नाही... The story with such a intensely involving concept...
Love 💓 you both #Samruddhi #akshay 💖💖💖
एक प्रेमळ couple ना ❤
प्रत्येक जण आपापल्या जागेवरच शोभतो आणि तो तिथे नसेल की सगळं बिनस्त म्हणून तर खूप लोक हेच समजू शकत नाहीत की नक्की घडतंय काय पण विषय हा असतो की जी व्यक्ती त्या जागेवर तशीच हवी असते मुळात तीच हरवली गेली असते ....खरच खूप छान consept होता .....हे या web series मध्ये झालं पण Real life मधे पण कोणी तरी अस विचार करणार एक CHARACTER सगळ्यांच्याच आयुषयात असावं।।।।।।।
खूप छान !
असे वाटले होते की दोन कटिंग पेक्षा चांगली शॉर्ट फिल्म असू शकत नाही .
पण दोन कटिंग २ ने ते चुकीचे ठरवले.
अप्रतिम कलाकृती !!!!!
शेवटच्या प्रसंगात दोन भरलेल्या आणि एक रिकामा ग्लास अत्यंत अर्थपुर्ण !
जगातील कुठल्याही कॅफे मध्ये कॉफी प्यायला ती मजा नाही जी आपल्याला आवडत्या व्यक्ती बरोबर चहाच्या टपरीवर चहा प्यायला येते ☕ अक्षय केळकर आणि समृद्धी केळकर खूप कमाल काम ❤️✨
हो मला माहिती आहे मी रोज सकाळी 6,30 माजा मैत्रिणी सोबत टपरी वरचा चहा न चुकता पिते पण आता मी आजारी आहे म्हणून नाही गेले पण मी खूप मिस करते न ती सुद्धा व्हिडिव्ह कॅल वर माजा कट्टा दाखवते मी बसायचे तिथं
आज पर्यंत फक्त वाटत होते आज खात्री पटत आहे की Arrange marriage ला ही scope आहे व त्यात ही प्रेम pure होऊ शकते अगदी Unicorn painting सारखे 😘
She is the perfect wife ...impossible to get in these times 🤔she is trying to give him everything to make him happy specially because he lost his mother soon and she wanted to fill this gap by making him feel loved and by giving lot of care...he understood that and made her believe that she is loosing her self in running behind him..great example of balanced marriage 💑
अप्रतिम स्टोरी लिहलिये ! नात्यातील हरवलेलं कुतूहल किती अलगदपणे उलगडलय !
कथा लेखकास खूप शुभेच्छा आणि येणाऱ्या काळात असेच छान चहा चे घोट घ्यायला आवडतील .
खरंच खुप मस्त आहे ही सिरीज. बघता बघता कळलंच नाही कधी भाग पूर्ण झाला. हरवून गेलो होतो त्यामध्ये. Story चा concept, डायलॉग, expressions, ऍक्टर्स सर्व अप्रतिम आहे.
लय भारी खुप सुंदर स्टोरी लिहिली आहे प्रत्येक शब्यात प्रेम, आपुलकी ,विश्वास, समजुनदार पणा, आणि सर्वांत महत्वाच म्हणजे आदर आहे आणि कोणत्यही नात्यात एकमेकांन बद्दल आदर असणे फार महत्वाच असतं . तुम्ही नवरा बायको एकमेकांन बरोबर भांडा पण दिवसा अखेरीस तुम्ही दोघही एकमेकान सोबत बोला .... आणि कस असत ना बोल्याने बरेचं गैरसमज दुर होतात त्यामुळे कायम एकमेंन सोबत बेला .... शेवटी का होईल तुमच्यातल प्रेम ❤️ कायम जिंवत राहील .🙏
They way, both are treating eachother... Appreciate 🙏
आता वाट बघतोय 3 र्॒या भागाची...
❤️❤️❤️❤️
Over dramatic stories, soulless acting n sad ending chya kantalvanya films madhe tumchya simple yet unique short film ne man jinkla.. Superb script n acting as well.. 👌Keep it up guys.. ❤️👍
खूपच सुंदर.मला वाटते अशा मुली फक्त स्क्रीन वरच असतात.खूपच छान फॅमिली bonding. घरात आई नसताना वडील व मुलाचे नाते amazing. येणारी सून सुद्धा किती छान सांभाळ करत आहे.Waiting for next part.
direction at ending was amazing by keeping a empty glass with two filled glasses of tea...amazing writing, direction & cinematography.. also actress is so convincing in her role that she made me cry in many scenes. Thank you for such quality content & keep up the good work !
Finally वाट बघन संपल आणि सीरियल रिलिज झाली 😊😊 खूप सुंदर सीरियल 😍👍👍समृद्धि आणि अक्षय खूप खूप शुभेच्छा आणि खूप मनापासून प्रेम...Love uh both😘😘 तीसरा भाग लवकर घेऊन या... All the best both of you and the whole team of 2 cutting❤️❤️❤️
मी पाहिलेली मराठीतील सर्वात अप्रतिम कथा 👍❤️
तू अजून लहान आहेस यापेक्षा ऊत्कृष्ट कथा आहेत जगात ।वाच ।
अती महत्वाच्या अप्रतिम अंतीम प्रसंगी बॅक ग्राउंड संगीतात शब्द हरवले,दोघही अप्रतिम,दोघांचीही आवाजावर अफलातून पकड.
दोघांचीही आवाजावर अफलातून पकड
प्रत्येकाला असाच जोडीदार मिळावा ,समजून घेणारा,निखळ प्रेम करणारा ,हा संदेश कदाचित यातून दिला आहे सुंदर अभिनय !
मांसातून हरवून गेलेल्या माणसाला माणसात आणू शकतो हा कन्सेप्ट ......खरच खूप छान आहे.....😊
या जोडी ला परत बघायला खूप जास्त आवडेल ❤️
A perfect storytelling and an awesome cast. Really loved the performance and hoping for a Don cutting 3. You were successful in keeping hopes of a million viewers 😌❤️
ही स्टोरी ज्यांनी कोणी क्रिएट केली आहे त्याला हॅट्स ऑफ....ह्या मुलीसारखी "समजूतदार", "सांभाळून घेणारी" आणि खूप परिपक्व ( matured ) अशी व्यक्ती आयुष्यात येणे हे खूप भाग्य आहे....नात कस जपायच आणि तेही एकमेकांच महत्व कमी न होऊ देता हे तिने खूप छान पार पाडले आहे....आणि दोन्ही कलाकारांना ( यतीन कार्येकर तर आहेतच एक नामवंत कलाकार ) पुढील अनेक अश्याच नाट्यासाठी खूप खूप शुभेच्छा !!! हॅट्स ऑफ वन्स अगेन टू धिस रायटर !!!
यतीन माझा भाऊ ।सध्या तो अत्यंत टुक्कार काम करतोय। पूर्वी फारच छान करायचा । सहकलाकारांनी कामात तोच तोच संवाद म्हणून बोअर केलयं ।
ह्याला समजूतदारपणा म्हणत नाहीत , पारंपारिक बालिशपणा म्हणतात ।
।लेखक आहे हिंदी नि अननुभवी हे तुमच्या पिढीला समजायला ३० वर्षे जावी लागतील ।
Me khup kahi shikle hyatun nat kas snhalun ghyach..... Tyanche shabd kiti chan story hi ani tya doghachi acting......wow
बेहतरीन प्रेमकहानी प्रेम की परिभाषा है ये कहानी सभी किरदारो की अदाकारी बेहतरीन है सलाम है पूरी टीम को, इतनी सुंदर फ़िल्म बनाने के लिए।
तू स्वतःला विसरून माझ्याकडे येऊ नकोस....स्वतःला हरवून माझ्यात उतरू नकोस.....❤️❤️❤️
Fav dialogue from this❤️👍
अर्थ कळतो ??????सर्वांना सांगशील ??
❤️❤️❤️
Kharach Khup Bhagya lagte asa vichar karnara navra milayla
जब वो सुन रही होती है
फुलाला सुगंध मातीचा या सीरियल मध्ये पाहिलं होतं कीर्ती या भूमिकेत ....तिथं पण खूप भारी निभावून नेता तुम्ही ....
मला असं वाटायचं की तुम्हाला अजुन सीरियल पाहिजेत ..जिथं असं इतकं छान तुम्हाला खूप बोल लेला पाहायला मिळेल..या सीरियल ने ते भरून काढला .....खूप भारी तुम्ही दोघे जण ....मस्त छान ....😍😍😍
Mast khup chan
Second part is as awesome as first. प्रत्येक वाक्यात खुप प्रेम भरल आहे. Nice story
खरंच प्रेम करणाऱ्यालाही आपल्या प्रेमचा त्रास कसा होऊ शकतो आणि त्या अनुषंगाने कस आपण त्याला समज देतो या साठी ही सीरिज बेस्ट आहे ❤️
आणि लेखक आणि दिनदर्शिक यांचे खूप आभार इतकी छान गोष्ट आमचा समोर आणण्यासाठी, अभिनय जबरदस्त👏😍💯💯💯👏👏
th-cam.com/video/yGwQAZ3zXAc/w-d-xo.html
आपण एखाद्या गोष्टीत जास्त पडल्यामुळे नेहमी कमी पडतो.....by the way.. ending is beautiful ❤️
Again a good story by krunal rane... A great visual treatment by suyash acharya and the whole team ...
You always rock buddy.....
फिलमबाझ टीमला अशाच उत्कृष्ठ भविष्यातील कलाकृतीसाठी खुप खुप शुभेच्छा
खरोखर फारच छान,कशी मानसिकता असते वेगवेगळ्या माणसांची,वेगवेगळ्या काळानुसार,फार सुंदर चित्रण आहे,आनंद हा शोधावा लागतो,तो घेताही आला पाहिजे,मानसिकता तशी हवी
खूप छान , मनापासून आवडली स्टोरी, अशी सिरीज मी कधीच नाही पाहिली , खूप प्रेमळ आहेत दोघे पण , अप्रतिम प्रेम आणि बायको अशी खरंच असते , पण आपण समजू शकत नाही, ज्याने कोणी स्टोरी बनवली त्याचे मनापासून धन्यवाद , स्टोरी बघताना आपली लाईफ अशीच चालू आहे असे वाटत होत , खूप छान वाटली , दोघेही खूप छान प्रेमळ आहेत समजूतदार आहेत . Keep it up 🎉
❤️❤️❤️❤️❤️आपण कमाल आहोत,कमाल जगतोय...कमाल कथा कमाल अभिनेते कमाल चित्रिकरण आणि कमाल धमाल संगीत-पार्श्वसंगीत ❤️❤️❤️❤️❤️ फुल्ल पॅकेज दिले यावेळी थेटरात जायची गरज नाई
Tu kharch rasik manus ahes 👌
@kedar patil भाऊ ❤️❤️❤️❤️❤️
God Kiti Imotional ahe hi Short film😭😭. This is so Amazing 😘😘Samruddhi kelkar tai chi Acting khuppppp ch Chan ahe
हे आपल्या मराठी फिल्म इंडस्ट्रीच भविष्य आहे. कथा,पटकथा,दिग्दर्शन खूप छान मनापासून आवडलं. त्याहून ही...इतकी मोठ्ठी गोष्ट इतक्या सहजपणे सांगितली की अस वाटलं की "अरेच्या आपण हे करू शकतो". तुम्हांला तूमच्या पुढील कार्यासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा.
Khup khup khup jast avdli yarrr. Salute hai boss
माझ्या आयुष्यातील सर्वात जास्त आवडलेली मराठीतील ही एक वेबसिरीज. खरं तर मी तिसऱ्या भागाची वाट पहात आहे.💓💓🌹🌹✌️✌️💐💐💐
Brilliantly written..... Beautifully presented.....😍
A shortfilm of another level....🤩
Great Great congrats to whole team..... writer, director, actors music team, production team..... 🥳🥳🥳🥳🥳🥳🥳👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
Nice
काय कमाल वेबसिरिझ आहे
खूपच सुंदर,अप्रतिमच......
Finally part 2 Ala.Khup exited zale hote Sakalapasun TH-cam check karat hote😍😍Fakt Samruddhi kelkar tai sathi😘😘😘😘😘😘😘😘
सुंदर शॉर्ट फिल्म आहे.
जो कलाकार आपल्या कलेवर प्रचंड प्रेम करतो, कला जोपासण्यासाठी सतत धडपड करतो, पण आपल्या आवडीमुळे कुणाच्या आयुष्यात ओझं म्हणून नाही राहायचं हा प्रामाणिक Attitude ठेऊन आपलं काम आणि समोरच्याचा आदर कसा राखायचा ह्याच उत्तम चित्रकथन ह्या शॉर्ट फिल्म मध्ये आहे..
तर मग घ्या आनंद दोन कटिंग चा...!
इतकी सुंदर कहाणी कधीच नव्हती बघितली,,,,,अप्रतिम पेक्षा आणखीन काय शब्द असता तर वापरला असता इतकी मस्त आहे
Wow kasli bhari story ahe... Prtek couple asech rahile tar prem khup moth hoil... Kharch wow... Ani 3rd part kdhi yenar... I'm very excited... 🥰😍writer and directer and acting was awsome... Hats off🥰😍
मी माझ्या नवऱ्या सोबत काही करेन, खूप मारेन, पार चोळा मोळा करेन..
पण दुसऱ्या कुणी हात लावलेला मला नाही चालणार❤️❤️❤️
मी पण कायम हेच बोलते सेम मला हे वाक्य ऐकून खुप भारी वाटले
😄
पूजा तुझा नवरा असाच वागतो वाटतं तुझ्याशी ??? शरम वाटायला हवी बाळ, तुला या रांगड्या भाषेची ।आजच्या नवीन नाजूक विषयावरीलसिनेमात ही भाषा वापरल्याबद्दल !!! । प्रत्यक्ष अनुभवा शिवाय तू हे बोलणार नाहीस !
@@poonampopere4964 पूनमबाळ तुझा नवरा रोज तुझ्या इ्च्छे प्रमाणे करेल
हा आशीर्वाद देऊ का ?? का अष्टपुत्रा सौभाग्यवती भव देऊ ??
👍😁😂
Finally see the film sakal pasun cheak kart hoto pan aali navti search pan kel teri pan aali nahi 😔 finally aali 😊❤samrudhi character is so sweet and beautiful 😊love this film 🥰🥰and samrudhi ❤❤
अतिशय उत्तम कलाकृती... अभिनय, लेखन, पार्श्वसंगीत, छायाचित्रण, सगळंच अतिशय सुंदर. विषय खूप महत्वाचा आणि तो सहज समजेल असा मांडला आहे. खूप कौतुक.👏🏻👌🏻
अगदी कमाल लघुपट आहे! एखाद्या उत्तम चित्रपटासाठी आवश्यक असलेले सारे घटक यात आहेत. दोघा मुलांना हॅट्स ऑफ. कायमचा मनाच्या एका कोपऱ्यात जपून ठेवणार.♥️♥️♥️
.
अगदी जवळची वाटली... खूप सुंदर 👌😊
अपेक्षा वाढल्यात भाऊ तुमच्याकडून अजून मराठी content आल पाहिजे thank you for this web series brilliant ❤️🔥
खरं तर मी अनेक सिरीज बहितल्या आहे पण एक दिवस बघता बघता ह्या वेब सिरीज चा एक छोटा पार्ट फेसबुक च्या पेज वर बघितला आणि ती मला क्षणात आवडली आणि मी ती युट्युब वर खूप शोधली आणि ती सापडली आणि ती छान आहे...म्हणजे पुणेरी भाषेत जगात भारी..❤️❤️❤️❤️❤️कृपया या सिरीज चे काही भाग अजून बनवा .एका प्रेक्षकाची मना पासून ईच्छा आहे
I really love this series mean actual concept was explain ."विचार करण्यापेक्षा दुसऱ्याला विचारून बघावं " खूप भारी आहे .खरच स्टोरी कोणी लिहिलं माहित नाही पण खूप काही शिकवून जाते .कला ही माणसाला खूप काही शिकवते.आणि चहा त्यात खूपच छान 'सुरुवात 'आणि 'शेवट' एकच ठिकाणाहून .I really like this series .We want more part 2,3,4,5.
No words asome story heart' touching ❤ pratek couple madhe ashi understanding asel tar ayush kup kamaliche asel .kase hi situation asel they both are hadale very nicely.love this series
भावा एक नंबर एपिसोड बनवला😍😍...कळल च नही 40 मिनिट झ्हाले तरी....👍👍 अप्रतिम 👌पण अशी बायको भेटणे काल्पनिक च आहे 😜
एपिसोड 3 रा पण बनवा 🙏
Very nice story, beautifully narrated. For fulfilment of marriage, it is not necessary to merge yourself into the other person. Rather, keeping your own personality intact and co exist with the other person with love and understanding is what the relationship is about.
Very good film, good acting, minimum actors, well knit presentation, rare in films. Congratulations to the director. Go ahead and present more such themes.
Really true ☺️👌👍🙏🏵️
सकाळपासून वाट बघत होतो ❤️😘💯...... खूपच छान आहे 😘❤️......
फारच सुंदर फिल्म, जीवनातल्या आंबट गोड प्रसंगात एकमेकांवर समजून घेऊन प्रेम करीत रहाणे यालाच सुखी जीवन म्हणतात. कथालेखन अप्रतिम, उत्तम कलाकार,
फारच matured.
Just loved it
मस्तच रे...
तिसरा भाग वाट पाहतोय....
लवकर काढा...👌👍🙏
Don Cutting 1 was amazing and Don Cutting 2 is awesome. Ya film chi ek changli ghosta kay mahit aahe ka tar film baghun zalyavar cheharya var chan hasu yeta ani manala pan khup chan vatata 💯💯💯💯💯💯 credit goes to each and every member in this and behind this film 🥳🥳🥳🥳 congratulations u have done amazing 💯💯💯🥳🥳🥳🤩🤩🤩🤩👍👍👍👍👍👍
सलाम 👍 👍 👍 ज्याने या स्टोरी ला जन्म दिला.. प्रेमातील समजुती चे नाते एक इतिहास बदलेल. ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️सर्वांच्या प्रेमाला समर्पित 💋💋💋
अतिशय सुदर अस सादरीकरण केलंय, स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे च्या चित्रपटानंतर नवरा बायको च्या प्रेमावर सुदर अस पहायला मिळाल, खूपच छान.
आईचे महत्व आणि बायकोच महत्व त्या आपल्या ठिकाणी खंरच किती महत्त्वाच्या असतात, शिवाय बायकोचे पात्र तिने कसे उत्तम रीतीने पार पाडावे खूप सुंदर शब्दात सांगितले आहे.... मला खूप मनापासून आवडली....
एक दम मस्त 👌👌👌🌺🌺🙏🙏 हि फिल्म पाहून खरच आई वडील & नवरा बायकोच नात कस आसाव हे या फिल्म मधून उत्तम सादर केल.
@अहमदाबाद - गुजरात वरून सर्व कलाकारांना 🙏🙏🙏
तू स्वत:ला विसरून माझ्याकडे येऊ नकोस...स्वत:ला हरवून माझ्यात उतरु नकोस....आहाहाहा कमाल chemistry पुन्हा पुन्हा पहावी अशी series.#2cutting 🔥😍👏 abhimanyu da. Background score work touching...Too good team
Kai solid kick ahe ya episode madhe..😍😍khuppp aavdli...khup kamal content ani kamal acting ahe🔥🔥🔥
Tumche pn Natak kay kmi nahit vatat