गावरान कोंबडी पालन व्यवसायात 100 टक्के पैशाची खात्री | Gavran Kombadipalan | Poultry Farm
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
- गावरान कोंबडी पालन व्यवसायात 100 टक्के पैशाची खात्री | Gavran Kombadipalan | Poultry Farm
वरूड काजी, ता. जि. छत्रपती संभाजीनगर येथील रामेश्वर हरिश्चंद्र खोके यांनी गावरान कोंबडी पालनाचा शेड उभारून गावरान कोंबड्या आणल्यानंतर सहा महिन्यांनी पैसा यायला सुरवात झाली. त्यांच्याकडे जवळपास दीड हजार कोंबड्या आहे. गावरान कोंबडी पालनाचा शेड उभारणे आणि कोंबड्यांची खरेदी यासाठी त्यांना 15 लाख रुपयांचा खर्च आला.
#गावरानकोंबडीपालन
#gavrankombadipalan
#kukutpalan
#कुक्कुटपालन
#poultryfarming
#mazeranshivar
सर लय भारी एकच नंबर सर❤❤❤❤❤❤
सर लय भारी एक नंबर
अहो दादा गावाच्या नावाबरोबर जिल्ह्याचे पण नाव घ्या जरा. 🙏🙏
साहेब कोंबड्या छान आहेत पण पीवर गावरान नाहीत.पक्षी खरोखर छान आहेत
आम्हाला गावरान कोंबडी तुमच्याकडे भेटेल का
मोबाईल नंबर भेटेल का
पिवर गावरान पक्षी नाही आहेत हे .
Bhau address taka
फोन नंबर लिहा सर
आम्हाला गावरान कोंबड्या तुमच्याकडे भेटेल का