रक्षा बंधन स्पेशल गीत संगीता आक्का च्या आवाजात 🤩
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 28 ส.ค. 2023
- रक्षा बंधन स्पेशल गीत
💃संगिता आक्का यांच्या आवाजात 💃
🙏 माझ्या बहिणीला जीवाभावाच कोण नाही 🙏
#संगीता_आक्का_गुनाटकर | #कैलास_भोसले #sangita_thokle
साथ:- अर्जुन जाधव
विलास भोसले
करण भोसले
पिरा मामा
ज्योती ताई ओव्हाळ
वाद्य :-
संबळ :- कैलास जाधव
कीबोर्ड :- संजय आखोटे
ऑक्टोपॅड :- रोहित साळवे
काडी :- करण भोसले
जय मल्हार जागरण गोंधळ पार्टी सरदवाडी
ता. शिरूर जि. पुणे
कार्यक्रम आयोजीत करण्यासाठी संपर्क करा.
मो. 9970606504
8788793662
7387331943
व्हिडिओ आवडल्यास Like , Share , Comment आणि Subscribe करायला विसरु नका तसेच नोटिफिकेशन बेल वाजवायला विसरु नका
🙏 धन्यवाद 🙏
Tags :
#Sangita_Thokle
#Sangita_akka_gunatkar
#Kailas_Bhosle
#संगीता_आक्का_गुनाटकर
#संगीता_ठोकळे
#खंजिरी_वादन - บันเทิง
गुणाट भूषण आक्का... 👌
धन्यवाद sir असाच सपोर्ट सदैव असूद्या 🙏🙏🙏
खुपच छान
एकच नंबर❤❤❤❤
धन्यवाद
Chan tai kup divsatun video pahila
🙏🙏🙏
हे मस्त वाजतय...असचं वाजवा... तुमची गायन वादनातली शिस्त तुम्हाला इतरांपेक्षा वेगळ ठरवते❤
धन्यवाद ताई 🙏🙏
ह्या गण्या मधे सुधा ऑक्टो पॅड वाजवलाय पण जस गाणं आहे त्या पद्धतीने वाजवा. वा लागतंय
आणि महत्वाचं अस की आज पब्लिक डिमांड असल्यामुळे पॅड वाजवावा लागते 🙏🙏
तुम्ही पण आम्हाला असाच मार्गदर्शन करत रहा कायम असाच सपोर्ट असूद्या
@@sangitaakkagunatkar6962❤
Continue videos takat raha❤
@@sangitaakkagunatkar69625:33
❤❤
👌🔥
Nice Song ❤
Thank you
Ek no 1 ❤❤✌
🙏🙏 धन्यवाद सचिन भाऊ 😍