🎈🥳 एकदा बघाच संगीता अक्काच्या गाण्यावर या चौघांनी घातला 💃धुमाकूळ कडक डान्स 🎉🕺💥
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 ส.ค. 2023
- अख्या महाराष्ट्रात गाजलेल गीत 😍
💃संगिता आक्का यांच्या आवाजात 💃
🙏 केसामधी ग गांगवण ग बुचुद्यात केवढा 🙏
#संगीता_आक्का_गुनाटकर | #कैलास_भोसले
साथ:- अर्जुन जाधव
विलास भोसले
करण भोसले
पिरा मामा
ज्योती ताई ओव्हाळ
वाद्य :-
संबळ :- कैलास जाधव
दिमडी :- पार्टी चे संचालक कैलास भोसले
कीबोर्ड :- संजय आखोटे
ऑक्टोपॅड :- रोहित साळवे
काडी :- करण भोसले
जय मल्हार जागरण गोंधळ पार्टी सरदवाडी
ता. शिरूर जि. पुणे
कार्यक्रम आयोजीत करण्यासाठी संपर्क करा.
मो. 9970606504
7387331943
व्हिडिओ आवडल्यास Like , Share , Comment आणि Subscribe करायला विसरु नका तसेच नोटिफिकेशन बेल वाजवायला विसरु नका
🙏 धन्यवाद 🙏
Tags :
#Sangita_Thokle
#Sangita_akka_gunatkar
#Kailas_Bhosle
#संगीता_आक्का_गुनाटकर
#संगीता_ठोकळे
#खंजिरी_वादन - บันเทิง
खुप छान अर्जुन भाऊ एवढ वय झाल तरी आजुन किती छान नाचताय❤❤❤❤
नाद नाही करायचं संगीता ताई खूप मस्त आहे वादन आणि गायन👌👌👌👌👌
🙏🙏🙏
खूप भारी डान्स झाला ,चारही भावंडाना सलाम ,खूप भारी 🙏🙏🙏
Thank you
सुपर 👌👍
खुप सुंदर आहे
👌🏻👌🏻👌🏻🔥🔥
1ch number कार्यक्रम आहे छान
नुसता राडा एक नंबर डान्स 👍🏻👍🏻👍🏻
गायन आणि नृत्य खूप छान गायन आणि नृत्य करणारे कलाकारांमध्ये खूप सारखेपणा असल्यामुळे अजून डान्स उठून दिसत आहे
धन्यवाद असाच सपोर्ट सदैव असूद्या 🙏
पॅड भारी वाजवलय❤
👌🏻👌🏻👌🏻
खुप छान
खरच खुप सुंदर डान्स करन भाऊ आरती ताई संगीता ताई आणि दादा
धन्यवाद धन्यवाद 🙏
एकदम भारी
❤
फार सुंदर सुंदर डान्स
अर्जुन भाऊ लय भारी
❤❤,
करण दादा कडक 🔥🔥👍
Yek ch number kadak❤👌👌
Thank you
Nad khula dance❤❤gayensudha
आरती एक नंबर❤❤❤
शिस्त बद्ध कार्यक्रम खुप छान डान्सर गुलाबी शर्ट
Thank you
पँड खुप छान वाजवलय ❤
🙏🙏🙏
आज मढेवडगावला कार्यक्रम आहे
Suppr
आकालचभारी
Kdk...❤
धन्यवाद विकी भाऊ असाच सपोर्ट करा 🙏🙏
Nice looking ❤❤❤❤
मस्त
खूप छान ताई दादा 1❤🙏👍👌👌
धन्यवाद भाऊ 🙏
डान्स पण खूप छान केलाय...❤
धन्यवाद 🙏🙏
Nice ❤
Nice
नुसताच नाद खुळा.... काकी तुमच्या आवाजाचा लई जब्राट फॅन आपण 🙏🙏🙏🚩🚩🚩💐💐💐
🕺🕺🕺🕺💃💃😃🙏
तुम्ही मुरली बदली केली का दोघी चा ताल मेल नाही होत 😊
खूप छान
खुप छान
Thank you