Chhatrapati Shivaji Maharaj यांच्यामुळे Maharashtra राज्यालाच नाही तर देशाला अभिमान गवसला Bol Bhidu

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ก.พ. 2023
  • #BolBhidu #ChhatrapatiShivajiMaharaj #Maharashtra #Marathi
    भाषेवरून अनेक वाद सुरु असतात. देशाची राष्ट्रभाषा हिंदी आहे कि नाही यावरून अनेकदा चर्चा होते. तामिळ मल्याळम या दाक्षिणात्य लोकांचा या भाषेला विरोध असतो. भाषा हे संपर्काचे साधन असावे पण बऱ्याचदा भांडणाचे कारण ठरते. एक गोष्ट मात्र नक्की की ठिकाणचे व्यवहार स्थानिक भाषेतून झाले पाहिजेत. बहुसंख्य लोकांना समजेल याच भाषेत कारभार चालला पाहिजे. हा विचार करणारे दूरदृष्टीचे राज्यकर्ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 332

  • @hemantdhadel7909
    @hemantdhadel7909 ปีที่แล้ว +110

    काशी की कला जाती,
    मथुरा मस्जिद होती.....
    अगर शिवाजी ना होते तो,
    सुन्नत होती सबकी…!⛳

    • @karankirtishahi4181
      @karankirtishahi4181 ปีที่แล้ว +1

      Tumhari hoti hogi 😂😂

    • @hemantdhadel7909
      @hemantdhadel7909 ปีที่แล้ว

      Are bose dk.... karan kirti ke nam par tu to, "abdulla" nilkla🤣😂🤣are shivaji raja the esliye hum bach gaye... Lekin tu nahi bacha sayad teri sunta hui hai esliye tu easi bate kara hai....☝🏻

  • @dganesh2121
    @dganesh2121 ปีที่แล้ว +71

    आज वर्ल्ड रेकॉर्ड झाला पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराज लिहिण्याचा इंटरनेट वरती

  • @NoneOfTheAbove123
    @NoneOfTheAbove123 ปีที่แล้ว +97

    हिंदवी स्वराज्य निर्माते, म्लेंच्छक्षयदिक्षित छत्रपती शिवाजी महाराज की जय💪
    हर हर महादेव 🙏

    • @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
      @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS ปีที่แล้ว

      की जय नाही...
      *""" छ्त्रपती शिवाजी महाराज """* यांचा विजय असो...
      *⚔️⚔️⚔️**#स्वराज्य** 🛡️🛡️🛡️*
      *_""" जय मराठा """_*
      *_""" जय मराठी """_*
      *_""" जय महाराष्ट्र """_*
      *_""" जय छ्त्रपती शिवराय """_*
      🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️🕉️🕉️🕉️🙏🙏🙏

    • @omkarjadhav9031
      @omkarjadhav9031 ปีที่แล้ว

      सत्य सनातन वाद्यकिय आर्यवारती हिंदू धर्म की जय🕉🧡

  • @vijaykapse7922
    @vijaykapse7922 ปีที่แล้ว +194

    सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा... 🚩🚩🚩

    • @KVS322
      @KVS322 ปีที่แล้ว +1

      तुला पण भावा

    • @user-tc1bu6mx7p
      @user-tc1bu6mx7p ปีที่แล้ว +2

      जय स्वराज्य धर्म.🧡
      छत्रपति शिवाजी महाराज की जय 🧡

    • @incidious_71
      @incidious_71 ปีที่แล้ว +2

      Jay shivray🚩🙏

    • @maratha.007
      @maratha.007 ปีที่แล้ว

      दैवत छत्रपती 🧡🚩

  • @amitbagade5788
    @amitbagade5788 ปีที่แล้ว +45

    प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय🌺⛳️

  • @abhishekmhatre6264
    @abhishekmhatre6264 ปีที่แล้ว +26

    🚩जातीभेद उभा जाळावा, हिंदू तितुका मेळवावा🚩
    🚩जातीचा अभिमान जरुर असावा, पण त्याहून जास्त अभिमान धर्माचा असावा.🚩
    🚩गर्व से कहो हम हिंदू है और हिंदूस्तान हमारा है🚩
    🚩जय शिवराय 🚩
    🚩जय हिंदूराष्ट्र🚩
    🙏🏻राम कृष्ण हरी🙏🏻

    • @harshtransport7965
      @harshtransport7965 ปีที่แล้ว

      अभिमानाने म्हणा आपण हिंदू आहोत, हिंदी नाही.

  • @sanjotmengade5760
    @sanjotmengade5760 ปีที่แล้ว +16

    मूर्तीकेचे पावित्र्य तव राखिले…. स्वराज्यस्वप्न तव साकारिले…गर्जुनिया केलासी हिंदोत्सव साजरा…
    शिवराया तूज मानाचा मुजरा…
    शिवजयंतीच्या शुभेच्छा ❤️🙇

  • @sachinnilkante2302
    @sachinnilkante2302 ปีที่แล้ว +15

    🚩हिंदुराष्ट्र व्हावी ही ईच्छा 🚩

  • @sadashivgavhane2990
    @sadashivgavhane2990 ปีที่แล้ว +15

    हिंदवी स्वराज्य संस्थापक हिंदू हृदय सम्राट
    श्री छत्रपति शिवाजी महाराज जी की जय..... 🚩

  • @nitindeshmukh4744
    @nitindeshmukh4744 ปีที่แล้ว +14

    माझ्या राजाने फक्त राष्ट्रावरच आक्रमण नाही थोपवल तर भाषेवरच आक्रमण सुद्धा संपवलं
    राजे पुन्हा जन्माला या 🙏🙏🙏🙏🙏

    • @gajanichacha9490
      @gajanichacha9490 ปีที่แล้ว

      सर्वात पहिलं ते धर्माचं

  • @vishvadeshmukh11
    @vishvadeshmukh11 ปีที่แล้ว +4

    देव-देश-धर्म...🚩
    #शिवराय...🚩

  • @wandering_earl__10
    @wandering_earl__10 ปีที่แล้ว +10

    "सामर्थ्य सांगायला फक्त नाव पुरेस आहे आणि पराक्रम सांगायला आभाळ अपुर आहे,
    फक्त एकच नाव "छत्रपती शिवराय"... 🙇🚩
    अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा ❤️🚩💐🙇

  • @girishsatpute2904
    @girishsatpute2904 ปีที่แล้ว +52

    सर्व शिव भक्तांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @KVS322
      @KVS322 ปีที่แล้ว +1

      तुला पण भावा

  • @sachinnilkante2302
    @sachinnilkante2302 ปีที่แล้ว +12

    ⚔️🚩जय भवानी जय शिवाजी 🚩⚔️

  • @II-gt3gc
    @II-gt3gc ปีที่แล้ว +8

    इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज
    छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त महाराजांना मनाचा त्रिवार मुजरा व कोटी कोटी प्रणाम

  • @feelthemusic7786
    @feelthemusic7786 ปีที่แล้ว +9

    *अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत,छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती निमित्त त्रिवार मानाचा मुजरा..!*
    *#शिवजयंती** निमित्त सर्व शिवभक्तांना शिवमय शुभेच्छा..! 🚩🧡👑*

  • @aishdesai
    @aishdesai ปีที่แล้ว +4

    मराठी साहित्य खूप मोठे आहे. त्याची ओळख करून घेणे व आजच्या पिढीला ओळख करून देणे गरजेचे होत चालले आहे.

  • @rajpatil4236
    @rajpatil4236 ปีที่แล้ว +11

    Jay shivay bhavano 🚩🧡🔥❤️🧡🧡

  • @dganesh2121
    @dganesh2121 ปีที่แล้ว +17

    🚩🚩छ्त्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩

  • @user-un8bh5ft4z
    @user-un8bh5ft4z ปีที่แล้ว +9

    पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @sushantambhore3631
    @sushantambhore3631 ปีที่แล้ว +11

    बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजीमहाराज यांना विनम्र अभिवादन 🙏

  • @D.Rahul.Hindu7
    @D.Rahul.Hindu7 ปีที่แล้ว +20

    सर्व हिंदू भावांना 🚩 *महाराज* *शिवछत्रपतींच्या* *जयंती* *निमित्त* *विनम्र* *अभिवादन* 🚩🚩
    🚩 *जय शिवराय* *जय मा तुळजाभवानी* 🚩🚩

  • @rajupatel1094
    @rajupatel1094 ปีที่แล้ว +3

    छत्रपति शिवाजी महाराज नसते तर काय काय नसते....महाराज आपले उपकार कधीही विसरु शकणार नाही 🙏🙏⛳️🌻

  • @AjitkanaseOfficial1008
    @AjitkanaseOfficial1008 ปีที่แล้ว +162

    चला आग्रही होऊयात, शिवजयंती निमित्त संकल्प करूया, हिंदवी स्वराज्यासाठी, हिंदुराष्ट्र साठी

    • @abhayshiral1166
      @abhayshiral1166 ปีที่แล้ว +4

      🚩 🚩 🚩 🚩 🚩

    • @sujittaware31
      @sujittaware31 ปีที่แล้ว +7

      नोकऱ्या द्या आधी

    • @discostation4539
      @discostation4539 ปีที่แล้ว +21

      @@sujittaware31 layak ban aadhi ani mg nokrya ghe

    • @bhakti7653
      @bhakti7653 ปีที่แล้ว +10

      @@sujittaware31 pora kami janmala ghala adhi

    • @vinodchavan2141
      @vinodchavan2141 ปีที่แล้ว +4

      Agadi barobar hindavi swarajya

  • @mangeshgunjal4000
    @mangeshgunjal4000 ปีที่แล้ว +6

    महाराजेंचे उपकार कोणालाही कधी ही फेडता येणार नाही,,,जय शिवराय

  • @prafullapatil429
    @prafullapatil429 ปีที่แล้ว +15

    शिवरायांच्या दूरदृष्टी चे नवीन नवीन किस्से एकूण माझा त्यांच्या प्रती आदर दिवसेंदिवस वाढतच जातोय. The Man Who Never Restricted To Boundry 💕

  • @sushantpople
    @sushantpople ปีที่แล้ว +9

    शिवजन्मोत्सवाच्या सर्वांना खुप खुप शुभेच्छा 🇮🇳🚩❤️

  • @r.m.4911
    @r.m.4911 ปีที่แล้ว +15

    सर्वांना शिवजन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा 💐🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे🚩🚩 जय भवानी 🚩🚩

  • @kautuksarvankar6078
    @kautuksarvankar6078 ปีที่แล้ว +4

    350 वर्षा नंतर सुद्धा ह्या महाराष्ट्रात,महाराजांच्या नावाचा आणि चेहऱ्याचा वापर आणि एकूण देशाच्या राजकारणात" हिंदूत्व" ह्या शबद्धाचा वापर करावा लागतो ह्या वरून अंदाज येतो की छत्रपती शिवाजी महाराज यांचे एकूण कार्य किती अफाट आणि अभूतपूर्व होत....

  • @sanyogitataralekar1710
    @sanyogitataralekar1710 ปีที่แล้ว +3

    जय भवानी जय शिवाजी🚩🚩

  • @vedantkundaram9099
    @vedantkundaram9099 ปีที่แล้ว +7

    जय शिवराय👑🚩

  • @ganeshkabir4882
    @ganeshkabir4882 ปีที่แล้ว +7

    🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩

  • @pravingajdhane4550
    @pravingajdhane4550 ปีที่แล้ว +5

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९३ व्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा..! शिवजन्मोत्सव- जिथं रायगड आपल्या पाठीशी आहे तिथे आपल्याला भिती कोणाची आहे⛳🧡

  • @Khavchat
    @Khavchat ปีที่แล้ว +35

    🚩🧡🧡🧡🚩
    फारसी भाषेला ‘फारशी’ किंमत
    राहिली नाही ती केवळ महाराजांमुळेच!!
    🚩🧡जय शिवराय!!🧡🚩

    • @manyaa00707
      @manyaa00707 ปีที่แล้ว +3

      आणि मराठीला फारशी किंमत नाही ती मराठी माणसांमुळेच... 😀

    • @dipaksonawane9343
      @dipaksonawane9343 ปีที่แล้ว

      @@manyaa00707 barobar

    • @girishsawant8263
      @girishsawant8263 ปีที่แล้ว +1

      @@manyaa00707 अगदी खरं आहे.
      आमच्या अॉफीसमध्ये "पवार" आडनावाचा छपरी (गाव रायगड जिल्ह्यात) आहे... जो मराठी लोकांसोबतही हिंदीत बोलत असतो. तो हिंदीत बोलतो म्हणून इतर काही मुर्ख मराठी भय्ये देखील त्याच्याशी हिंदीत बोलतात. स्वतःच्या मातृभाषेचीच लाज वाटणारे मराठी भय्येच मराठीचे मारक आहेत.

    • @manyaa00707
      @manyaa00707 ปีที่แล้ว +1

      @@girishsawant8263 आपल्या सारखे मराठी भाषाप्रेमीच मराठी भाषा टिकवू शकतील यात दुमत नाही... 🙌🙏

  • @puresoul5559
    @puresoul5559 ปีที่แล้ว +18

    Actual invaders were trying to impose their religion and culture on us
    We were just defensive
    Instead of being aggressive

  • @sujit_rj_maharashtra363
    @sujit_rj_maharashtra363 ปีที่แล้ว +1

    महाराजांचे आपल्यावर खूप उपकार आहेत आपण कितीही केलं तरही आपण कमीच ...
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे.....🚩🚩🚩🚩🚩

  • @happylife2079
    @happylife2079 ปีที่แล้ว +4

    जय शिवराय

  • @ShubhamGangurdePatil
    @ShubhamGangurdePatil ปีที่แล้ว +4

    श्रीशिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🏻🚩🧡* नव युगाचा प्रारंभ करणार्या शककर्ते छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा

  • @bappamoryatv8923
    @bappamoryatv8923 ปีที่แล้ว +14

    छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩👑👑

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 ปีที่แล้ว +4

    જય
    શિવાજી મહારાજ

  • @MAHARAJ610
    @MAHARAJ610 ปีที่แล้ว +4

    महाराज होते म्हणुन आपण आहोत. महाराजांचे स्थान आमच्यासाठी देवापेक्षा मोठे आहे. जय जिजाऊ जय शिवराय...

  • @advocated.m.shuklgarje1257
    @advocated.m.shuklgarje1257 ปีที่แล้ว +4

    भारताची एेकच भाषा सुसंस्कृत संस्कृत भाषा.
    All Bhartiya should speak only in Sanskrit Language.
    जय संस्कृत.

  • @aratifokane1179
    @aratifokane1179 ปีที่แล้ว +50

    *_भगवा म्हणजे नुसता झेंडा नाही अथवा निशानी नाही, भगवा म्हणजे स्वराज्य, भगवा म्हणजे सह्याद्री, भगवा म्हणजे साक्षात "शिवछत्रपती".._*
    *#जय_शिवराय**🙏🚩*

  • @sharadtulpule6613
    @sharadtulpule6613 ปีที่แล้ว +1

    खूप खूप छान माहीती आहे.
    हीचा अधिकाधिक प्रसार झाला पाहीजे.

  • @ramjavalgekar
    @ramjavalgekar ปีที่แล้ว +2

    शिवजन्मोत्सवाच्या हार्दिक भगव्या शुभेच्छा🚩

  • @vsuprimo
    @vsuprimo ปีที่แล้ว +2

    छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा

  • @sarveshkarulkar5843
    @sarveshkarulkar5843 ปีที่แล้ว +3

    फार च उत्तम 👌👌👌 जय शिवराय !! 🚩🚩

  • @maheshdhule2320
    @maheshdhule2320 ปีที่แล้ว +2

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩

  • @chetankalyankar6244
    @chetankalyankar6244 ปีที่แล้ว +2

    💖"युगपुरुष श्री छत्रपति"💖

  • @Dad9999v
    @Dad9999v ปีที่แล้ว +3

    दरवाजा कुलूप किल्ली दिवाण हे तुर्की शब्द आहेत हे ऐकून आश्चर्य वाटले.

  • @somnathkhilare5039
    @somnathkhilare5039 ปีที่แล้ว +1

    बहूजनप्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज! ❤🙏

  • @pavansolunke5854
    @pavansolunke5854 ปีที่แล้ว +3

    Jay Bhavani Jay Shivray 🚩🚩

  • @dhananjaykabade2737
    @dhananjaykabade2737 ปีที่แล้ว +1

    राजा शिवछत्रपती 🚩🚩🚩

  • @abhimitke1245
    @abhimitke1245 ปีที่แล้ว

    महाराज होते म्हणून आज आपलं अस्तित्व आहे हे विसरून चालणार नाही

  • @monalipatil1593
    @monalipatil1593 ปีที่แล้ว +2

    जय शिवराय 🙏🙏

  • @roshanmuthal1651
    @roshanmuthal1651 5 หลายเดือนก่อน

    खुप उपकार आहेत राजांचे आपल्यावर 🚩🚩❤

  • @atulthakar6356
    @atulthakar6356 ปีที่แล้ว

    छत्रपती शिवाजीराजे.भगवावर प्रेम माझे

  • @dhairyashiljanugade9398
    @dhairyashiljanugade9398 ปีที่แล้ว +2

    जय शिवराजे

  • @yogeshshirdhankar2653
    @yogeshshirdhankar2653 ปีที่แล้ว

    इतके उपकार आहेत शिवाजी महाराज यांचे की आपण आजन्म फेडू शकत नाही. भाषा धर्म संस्कृती ही टिकून राहावी त्यांचे प्रयत्न आणि ती झाली सुद्धा
    खूप छान वाटत आपल्या मातृभाषेत व्यक्त होतं येत आणि हे सगळे महाराजांनी दिलेलं आहे
    खूप छान व्हिडिओ

  • @astraversefanclub4494
    @astraversefanclub4494 ปีที่แล้ว +7

    कोणा एका मुळे जग , देश , राष्ट्र टिकत नाही . छत्रपती शिवाजी महाराज रयते चे राजा होते आणि रयत म्हणजे प्रजा छत्रपती शिवाजी महाराजाशी एकनिष्ठ आणि प्रमाणिक होती .

  • @sureshjadhav8367
    @sureshjadhav8367 ปีที่แล้ว +1

    Jay Shivray.

  • @vijayd675
    @vijayd675 ปีที่แล้ว +1

    🚩🚩जय शिवराय 🚩🚩

  • @achalvlog9480
    @achalvlog9480 ปีที่แล้ว

    Khup chhan mahiti jai Maharashtra

  • @anilkamlajkar9049
    @anilkamlajkar9049 ปีที่แล้ว +1

    बोल भिडू खूप छान माहिती दिली तुम्ही नेहमीच नवनवीन माहिती घेऊन आमच्या ज्ञानात भर घालता. आणि बोल भिडू परिवाराला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @rohitsartape9082
    @rohitsartape9082 ปีที่แล้ว

    Awesome कडक जय शिवराय जय भिम

  • @udaygole8879
    @udaygole8879 ปีที่แล้ว

    खूपच छान माहिती आज आपण सांगितली असेच महाराजांबद्दल माहिती सांगत रहा..🙏🙏👍👍

  • @mahadevmagar5729
    @mahadevmagar5729 10 หลายเดือนก่อน

    सर्व भारतीयांना समाजातला हवे.

  • @user-dk2qn1lq4x
    @user-dk2qn1lq4x ปีที่แล้ว +1

    Chatrapati shivaji maharaj 🙏🙏🙏🙏🙏

  • @manishachavan5853
    @manishachavan5853 ปีที่แล้ว +1

    Khup khup abhaar hya mahiti sathi 🙏🏻👍🏻

  • @Kaushik712
    @Kaushik712 ปีที่แล้ว +1

    Jai Shivray

  • @yogeshpagdhare7049
    @yogeshpagdhare7049 ปีที่แล้ว +2

    सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.🙏🏻
    🌺 यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास पाहिजे आणि आत्मविश्वास मिळवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती पाहिजे. 🌺

  • @SKYREMIX01
    @SKYREMIX01 ปีที่แล้ว +1

    महाराज 🙏

  • @omkardeshkar4725
    @omkardeshkar4725 ปีที่แล้ว

    खूप छान आणि अभ्यासपूर्ण माहिती.... असे विषय आणल्या बद्दल धन्यवाद

  • @sachinvirkar3156
    @sachinvirkar3156 ปีที่แล้ว +1

    Chatrapati Shivaji Maharaj Ki Jai...
    Chatrapati Sambhaji Maharaj Ki Jai...
    Garva aahe Maharashtrat Janma asnyacha aani Marathi asnyacha...

  • @RajeshAllArts
    @RajeshAllArts ปีที่แล้ว

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती च्या हार्दिक शुभेच्या

  • @vandanashelar5562
    @vandanashelar5562 ปีที่แล้ว

    तुमसे व्हिडिओ खूप छान असतात.
    खूप सारी माहिती सखोल मिळते. तुमच्या सर्व टीमचे खूप सारे आभार....
    आपल्या देशात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळी भाषा बोलली जाते त्या भाषा कशा निर्माण झाल्या याबद्दल एक व्हिडिओ बनवा.

  • @devendrarao4864
    @devendrarao4864 ปีที่แล้ว +1

    Jay Shivrai❤️❤️🧡🧡

  • @pratikkholgade1516
    @pratikkholgade1516 ปีที่แล้ว +2

    👑 *अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत,*
    *हिंदवीस्वराज्य संस्थापक,*🚩
    🙇🏻‍♂️🙏 *'राजाधिराज, श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज*👑🚩 यांच्या ३९२ व्या जन्मोत्सवाच्या आपणास व आपल्या संपूर्ण परीवारास शिवमय हार्दिक भगव्या शुभेच्छा ⚔️🧡🚩...

  • @sonalijedhe7043
    @sonalijedhe7043 ปีที่แล้ว

    Khup sundar jay shivaray

  • @maharudra-maharaj-munde1717
    @maharudra-maharaj-munde1717 ปีที่แล้ว

    खूप सुंदर असेच नवीन नवीन व्हिडिओ महापुरुषांचे विचार आपण मानले पाहिजे.

  • @TravelwithRupesh
    @TravelwithRupesh ปีที่แล้ว

    Khup Chan... Very well explained in details

  • @SHK-Hindi
    @SHK-Hindi ปีที่แล้ว +1

    🙏🙏 सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🙏 जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩

  • @YogDeep
    @YogDeep ปีที่แล้ว +1

    तरीपण आपलेच बहुतेक जण महाराष्ट्रात (खासकरून मुंबई पुण्यात) मराठीत बोलायला मागे पडतात. त्यांना इतर भाषेचा लय पुळका वाटतो

  • @vishvanathpatil2617
    @vishvanathpatil2617 ปีที่แล้ว

    श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @akashkamble3968
    @akashkamble3968 ปีที่แล้ว +1

    really good info. keep it up bolbhidu...

  • @prashantarote2001
    @prashantarote2001 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती जय शिवराय......🚩🙏🏻

  • @shrikrishnagosavi2195
    @shrikrishnagosavi2195 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती
    छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा

  • @mayurshinde7888
    @mayurshinde7888 ปีที่แล้ว

    Very informative vedio
    Thank you.

  • @ashishyaday3006
    @ashishyaday3006 10 หลายเดือนก่อน

    Bol CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ KI JAY❤❤❤❤❤❤❤

  • @kunalpatil3570
    @kunalpatil3570 ปีที่แล้ว +1

    “प्रौढ प्रताप पुरंदर”
    “महापराक्रमी रणधुरंदर” “क्षत्रियकुलावतंस्”
    “सिंहासनाधीश्वर”
    “महाराजाधिराज” “महाराज”
    “श्रीमंत” “श्री छत्रपती” “शिवाजी” “महाराज” की “जय”

  • @jadhav5273
    @jadhav5273 ปีที่แล้ว

    सर्वांना छञपति शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. मस्त माहिती आहे.

  • @vaibhavn4336
    @vaibhavn4336 ปีที่แล้ว

    🙏जय भवानी जय शिवराय🙏

  • @user-zj5be6oh7f
    @user-zj5be6oh7f ปีที่แล้ว +1

    शिवराय और भगवान श्री कृष्ण ,महाराष्ट्र धर्म . शिव भूषण निनाद बेडेकर, का व्यख्यान सुना था,, तब पता चली ये बाते,,, बहुत बढ़िया था अब तक मैंने सुने हुए व्यख्यान मैं सबसे बढ़िया है. आज भी वीडियो संभाल कर रखे है,🌹❤️ तब ये बाते पता चली थी,,,ज्यादया मराठी अति नही. राजस्थान से हु,, इसलिए दिक्कत होती है,,, पर अब पता चल रही है,,

  • @kaustubhsoman1
    @kaustubhsoman1 ปีที่แล้ว

    🙏 Jai Shiv Chatrapati 🙏

  • @nileshshivthare5115
    @nileshshivthare5115 ปีที่แล้ว

    LoVEYOUMAITHiLI

  • @unitedshaivas2548
    @unitedshaivas2548 ปีที่แล้ว +2

    SHIVAJI MAHARAJ NASTE TAR HINDU AAJ NAMAZ VACHAT ASLA ASTA, BAIKANLA UGHDA KARUN BAJARAT VIKLA ASTA🚩🚩🚩🚩

  • @irreplaceable2002
    @irreplaceable2002 ปีที่แล้ว +1

    हिंदुपदपातशहा क्षत्रियकुलावतंस म्लेंच्छसंहारक महाराधिराज सिंहासनाधिश्वर छत्रपती शिवाजी महाराज की जय...🚩🚩🚩🚩

  • @sanghrashmeshram4257
    @sanghrashmeshram4257 ปีที่แล้ว

    अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत श्रीमंतयोगी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदीनी त्रिवार मानाचा मुजरा 🙏🙏

  • @sharvakulkarni4828
    @sharvakulkarni4828 ปีที่แล้ว

    स्तुत्य!!! महाराजांना मानाचा मुजरा!
    स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सुद्धा भाषाशुद्धी च फार मोठं काम केलं आहे. त्यावरही ऐकायला आवडेल 👍🏻

    • @karankirtishahi4181
      @karankirtishahi4181 ปีที่แล้ว

      Maafiveer chavarkar 😂 भिक्षाम देही

  • @meghagirdhar3610
    @meghagirdhar3610 ปีที่แล้ว

    Shivaji Maharaja ki jay