गोव्यातील या नेत्याची का होतेय रोहित पाटलांशी तुलना? Rohit Patil | RR Patil | Goa Election 2022

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ต.ค. 2024
  • Goa Election गोव्याची निवडणूक यंदा गाजतेय ती दिवंगत नेते Manohar Parrikar यांचे पुत्र Utpal Parrikar यांच्यामुळे... अशात गोव्याच्या या निवडणुकीत आणखी एक असा चेहरा आहे, ज्याची चर्चा गोवाच नाही तर महाराष्ट्रातही जोरात आहे... कारण गोव्यातल्या या नेत्याला गोव्याचा Rohit Patil म्हटलं जातंय.. आता आबांच्या मुलाशी या नेत्याची तुलना का होतेय... असं काय आहे, ज्यामुळे अनेकांना या नेत्याचा संघर्ष पाहून RR Patil आर आर आबांच्या रोहितची आठवण होतेय.. सविस्तर जाणून घेऊ.. त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा... (Guruprasad VO) Rohit Patil | RR Patil | Goa Election | Joshua D'Souza
    Goa Assembly Election 2022: Will BJP's Joshua Peter D’Souza be Able to Retain Mapusa?
    Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

ความคิดเห็น • 16

  • @digambarbadadhe9069
    @digambarbadadhe9069 2 ปีที่แล้ว +4

    जय हो

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue 2 ปีที่แล้ว +11

    परळीकर यांचा भाजपने सत्तेसाठी स्वार्थासाठी उपयोग केला.व परळीकर यांना भाजपने बाहेर फेकून दिले.

    • @OfficeOfPPM
      @OfficeOfPPM 2 ปีที่แล้ว

      परळीकर ?
      अरे पर्रीकर आहेत ते

  • @v6586
    @v6586 2 ปีที่แล้ว +4

    जोशीओ ( गोव्याचे रोहित paatil) तुमचे कर्तृत्व छान आहे पण तुम्ही पक्ष चुकीचा निवडला कारण आता भाजप पहिला इमानदारी नाही राहिला.

  • @sachinpondhekar1462
    @sachinpondhekar1462 2 ปีที่แล้ว +3

    नाय यनार बघा

  • @svdatlatpadi4000
    @svdatlatpadi4000 2 ปีที่แล้ว +5

    Ata BJP la gharane shahi chi laj Vatat nahi

  • @OfficeOfPPM
    @OfficeOfPPM 2 ปีที่แล้ว

    Joshua De Souza

  • @FreeIndia1947
    @FreeIndia1947 2 ปีที่แล้ว +1

    Jadhav saheb,why are wasting your time.always compare apple to apple. He do not have a political or oratory maturity
    Which Rohit has,please do a just reporting and journalism as you always do with Ashishji

  • @jitendranarvekar4106
    @jitendranarvekar4106 2 ปีที่แล้ว +2

    Sorry reporter you cannot compare Rohit to Josua,Josua will loose very badly

  • @vaishalishirodkar41
    @vaishalishirodkar41 2 ปีที่แล้ว

    एकदम चुकीची माहिती सांगताय तुम्ही निवडून नाही येणार आणि ह्यातच म्हापसा लोकांचे हित आहे