Harshavardhan Patil On Party Change: हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलं पक्ष बदलल्याचं नेमकं कारण | N18V
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ต.ค. 2024
- Harshavardhan Patil On Party Change: हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलं पक्ष बदलल्याचं नेमकं कारण | N18V
#harshavardhanpatil #marathinews18 #news18lokmatlive #ncp #ncpspeaks
RABH
News18 Lokmat is one of the leading TH-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...
पक्ष बदलला की पोपटासारखे बोलतात
घर का ना घाट का अशी वेळ येईन काही वेळेस.
वयक्तिगत निर्णय घेताना स्वतःचा विकास केला 10🎉वर्ष काय करत होता
पब्लिक लोकसंख्या कमी दिसते आहे
हर्षवर्धन पाटील खरोखरच फार चांगले आहेत काम करण्याची पद्धत फारच वेगळा आहे कोल्हापूर जिल्ह्यात सुध्दा अनेक चांगली कामे त्यांनी केली आहेत भाजप मध्ये जाऊन फार मोठी चूक केली तरी पण त्यांनी योग्य निर्णय घेतला असेच निर्णय जवळच्या कालावधीत आपल्याला दिसून येतील याचाच अर्थ भाजप संपत चालली आहे
धोका देऊं नका निवडून आल्यानंतर
लोकांची इच्छा काय होती ते निकालातूनच दिसून येईल
पक्ष का बदलला?
हे लोकांना न कळावे एवढे वेडे नाहीत 😂😂😂
कधीचं निवडून येत नाही हर्षवर्धन भाऊ...मामाला पाडू शकत नाही
नेता अभि बुद्ध हो gaya🌹
एकही कार्यकर्त्याने टाळी आणि शिट्टी वाजवली नाही यातून लक्षात येतं की पक्ष बदलण्याचा निर्णय तुमचा आहे , कार्यकर्त्यांचा नाही.
आमदारकीचे तिकीट फक्त ह्याला देऊ नका
साहेब तुम्ही योग्य निर्णय घेतला
100 takee padnar ..mama king of Indapur 🔥🔥🔥🔥🔥✌️✌️✌️✌️
ऐत नाही तू
मग यांना कार्यकर्त्याची जबाबदारी द्या तेही कायमस्वरूपी😂
Only दत्ता मामा भरणे
हा 100 %पडणार आहे 😂😂😂😂😂
दत्ता मामा पाडायचं टार्गेट ठेवून आलाय नेते
जर वाजली तुतारी तर विटकरं ठेवाव लागेल मुतारीत 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
वातावरण बघून निर्णय घेतला,पण तुम्ही पडणार.
कशाला गळक्या जहाजत बसला भाऊ😂😂😂
लोकसभेला 10 पैकी 8 जागा आल्या तरी गळके जहाज? ज्यांच्या 28 पैकी 9 जागा आल्या ते कोण?
लोकसभेला 10 पैकी 8 जागा आल्या तरी गळके जहाज? ज्यांच्या 28 पैकी 9 जागा आल्या ते कोण?
@@milindsaner8269आहे एडझव्या महाराष्ट्र राज्यात 48लोकसभा मतदारसंघ आहेत 48पैकी 8खासदार म्हणजे फक्त 17%जागा म्हणजे बारामती चा वाकडा पुन्हा नापास झाला 😂😂😂😂😂😂
कळल की तुला.. लोकसभा विसरलाय बहुतेक 😂😂😂
संपणार
Ossach Bill net det ja 😂😂
❤❤
Sharad pawar Tula Dongravarun kadelot karnar he lakshat thev
जनतेच्या हितापेक्षा स्वार्थी हेतूने तुम्ही पक्ष बदलला हे लक्षात घ्या
साहेबांनीच केले हे सर्व
इंदापूर करांनो या माणसाला असा पाडा की पुन्हा कधीच यांची उभा राहायची
हिम्मत होणार नाही. खूप संधीसाधू लोकं आहेत ही पक्ष बदलला की भाषा बदलली.
खुप छान साहेब
आम्हीच म्हणतो,
आता भाऊ राहू द्या 😅😢😊😂😂😂
Mag ky uptayla gela ka tikde
स्वार्थी
हर्षवर्धनपाटिल, आपण, कांग्रेस, निवडायला,हवी,होती
पूढच्यावेळेसकोणत्यापक्षातप्रवेशकरणारतेहीसांगूनटाकावेहीविनंती
आपण चुक ले पहिल्या दां
आता चांगलीच झोप लागेल 😂😂
का सोडला होता मग पक्ष... काँग्रेस
Kotahi Java harnar
You. Want. Kursi😮😅😅😊😊😅😅😢😢😮😅😊😊😊😊😅😮😢😢
चालु वार्ता बोला
गेला कशाला मग तिकडे
तुम्ही काँग्रेस सोडून चूक केली
हे काहीच नाही आचारसहिता चालू होऊ द्या निम्मा महाराष्ट्र नेते शरद पवारांच्या साहेबपाठीमागे असेल 💯📯📯
आमदार की ला ऊभा राहू नको
बोलका पोपट
हर्षवर्धन पाटील निवडून येणारच...
पडनार
Bhau yevd pn lokanna Ved samju nka 😂😂😂
हर्षवर्धन पाटील साहेब आमदार इंदापूर तालुका❤❤
Shant zop lagnar nahhi
मोहिते पाटील आहेत भाऊ निवडून या
😂😂
आता आमदार होणार च
साहेब आठवणीत आहे का?
आत्ता चांगली झोप लागत आहे.ईडी नाही, बिडी नाही,हे तुमचेच शब्द आहेत