||"जंगल वेडा" अनुज खरे with सयाजी शिंदे 🦅🐯🌳✨|| भाग १ || Anuj Khare || Sayaji Shinde ||
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
- I visited Nagzira Reserve Forest, Nagpur along with Nature Lover Anuj Khare.
Got to know very interesting facts about animals and their behaviour.
#maharashtratourism #explore #tadoba #birdman #nature #wildlife #tiger #birds
============================================================
TH-cam:- / @sayajishinde .
============================================================
Visit Website:-
sayajishinde.com/
============================================================
My Social Media Accounts:-
Follow me on-:👇🏻
Instagram:-
....
Facebook:-
/ sayajishinde. .
Twitter:-
Sa...
===========================================================
Show ur support to our Environmental Conservation Organisation:-
SAHYADRI DEVRAI.
Visit Website:-
www.sahyadride...
Follow us on:-👇🏻
Instagram:-
....
Facebook:-
/ 19938. .
============================================================
Credit
wildlife photography - Vinod Bartakke
#sayajishinde
#sahyadridevrai
#sayajishindevideo
#maharashtra
#sayajishindeinkapilsharmashow
#sayajishindemimicry
#sayajishindetreeplantation
#sayajishindemovies
#sayajishindevlog
#sayajishindecomedyscene
सयाजी सर आपण जगातील सर्वात आनंदी व्यक्तीमत्त्व आहात ग्रेटच सर
खूप छान माहिती सयाजी शिंदे हे साताऱ्यातील रांगड्या मातीतील माणूस आणि निसर्ग प्राण्यांविषयी फार मोठे काम पाणी फाउंडेशन मध्ये फार मोठे काम सर आपलं मनापासून शतशः आभार
चित्रपटातील विलन पण रियल लाइफ मधील हिरो
असे आमच्या जिल्ह्याचे सयाजी शिंदे
मी माझ्या चॅनेल तर्फे आपल आभार मानतो
निसर्गाची नाळ युट्युब चॅनेल 🙏🙏
अभिमान वाटतो सयाजीराव आपला
सयाजी सर अनुज हा खूप अभ्यासू आणि खरोखर जंगल वेडा असा निर्मळ मनाचा माणूस तुम्हाला भेटला आहे. खूप छान व्हिडीओ.
शिंदे सर तुमची वागन व बोलन ग्रामीण भागावर आधारित आहे
सरांनी प्राण्याची, पक्षांची खूप सुंदर माहिती दिली 🙏👍👍
सायदादा तुम्ही कसे आहात पावस्या ही पक्षि खुपचं वर्षानेपहिला जंगली प्राणी पाहून खूप बरं वाटलं बरीच मोठी माहिती दिली आहे 👏👏❤💐💐👏👏
जय महाराष्ट्र
खूपच छान माहिती.
अरण्य ऋषी श्री. मारुती चितमपल्ली यांचा पण जंगलाच्या वेगवेगळ्या घटकांवर अभ्यास आहे.
Sir ❤
🏝🏝🏝
Too good ❤
सया अनुज नी खरच खुपच सुंदर प्राणी व पक्ष्यांच्या बद्दल माहिती दिली व तु पन प्रश्न विचारले की जानवरा करीता दवाखाने आहेत का? खूप छान माहिती ऐकवलीस धन्यवाद काळजी घे सया तुला माझा आर्शीवाद देव तुझ्या सोबत आहे तुला आर्शीवादीत करो❤
Ok 👍👍👌👍👍👌👍👍
Hi sir iam Big fan of your telgu films🎉🎉
सुपर
I have already read book of vyenkatesh madgulkar written on nagzira forest but now I have seen nagzira in this video thanks to best actor shinde Sir and friends who are in this video
❤
खूप छान व्हिडिओ बनवता सर आपण ❤❤❤❤❤
👍👌♥️
👌👌👌1st coment
Sir tumche pictures Film jitkya heat ,tyahi peksha hi tumhi banvlelya short videos jase gavabaddel , Mitra sati, nisrgasthi pranyasathi, junya pidhi ani tyanche jivan ,ya baddel junya athvnina vujala milato ,sir mi eak fauji ahe ani tumcha fan ,sir amchya nager district madhe akhada video banva, mi tumche sarv vidio pahile ,yatun shikayla pan bhetaty ani jivan kase jagave he pan kalatay,👏👏👏
माननीय सयाजी शिंदे ❤
शिंदे साहेब सह्याद्रीत फिरणारा अजून एक वेडा आहे .फक्त तुमची सहमती असेल तर भेटू आपण ❤
Chalel
छान❤
राम राम सर,🙏
🏝️🎋i❤my sahyadri⛰️🏞️
Sir me tumcha prynt ks pohchu sir ....amcha ikthe rasta rundikarna sathi khup zade todnar ahet sir ...plz tumhi madat kara amchi
जंगल सफारी करताना जीप स्लो ड्राईव्ह करा
कृपया बोलणे जंगलाच्या बाहेर करावे, किंवा नंतर रेकॉर्डिंग करावे, जंगलात शांत असावे, आपण ' त्यांच्या ' घरात आहोत हे विसरू नये.
Kadhi ani kut Kay bolav he Kamalesh pahije
आपण अत्यंत हुशार आहात
Kadhi tari kokni ranmanus la pan bhet dya malvan la