म्हणून आम्ही हिरव्या रंगाचा फेटा बांधतो : गुरूबाबा महाराज औसेकर
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 14 มิ.ย. 2022
- श्री नाथ संस्थान औसाचे पाचवे पिठाधिपती सद्गुरू श्री.गुरूबाबा महाराज औसेकर यांना नुकताच महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक पुरस्कार जाहीर झाला, त्यानिमित्त दै.मराठवाडा नेताचे संपादक प्रा.रामेश्वर बद्दर यांनी त्यांची मुलाखत घेतली.
#latur #Gurubaba #maharaj #The Story Behind ausekar maharaj #gurubabaausekarmaharaj #gurubabamaharajausekarchakribhajan #gurubabamaharajausekarkirtan #gurubabamaharaj #gurubabamaharajausekarchakribhajan #gurubabamaharajausekarkirtan #gurubabamaharajausekar #gurubabamaharajausekarphoto #gurubabamaharajkirtan #gurubabamaharajkebhajan #
सद्गुरू चरणी साष्टांग दंडवत प्रणाम🙏🙏
बद्यरजी नाथ महाराज यांची मुलाखत खुप छान घेतली राम कृष्ण हरी 🙏🙏
खुप छान आईकतच राहव आस वाटत कालचे रूप,आजच रूप नंमसकार माहाराज मी भाग्यवान समजते स्वताला रामकृष्ण हारी
मराठवाडा नेताचे सहर्ष स्वागत मी जवळपास मराठवाडा नेता मध्ये चार-पाच वर्षे सेवा केले आहे आणि मराठवाडा नेता ही प्रसिद्ध होत आहे खूप खूप धन्यवाद
जय गुरुदेव रामकृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐
श्री सद्गुरू गुरुबाबा महाराज औसेकरांच्या चरणी त्रिवार साष्टांग दंडवत.
अविनाश रेणके,तडोळा ता.आळंद जि.गुलबर्गा.
ही आदर्श मुलाखत पाहून , ऐकून खूप छान वाटलं. तब्बल ४० वर्षापुर्वी चक्रीभजन पाहिलं होत. आता त्यानंतर आपल्या मराठवाडा नेता द्वारे पहायला मिळाले. याचे अप्रूप वाटले.
Jay hari Gurubaba maharaj🙏🙏
साष्टांग दंडवत 👏👏👏
खूप छान मुलाखत घेतली आहे. जय हरी विठ्ठल.
Pranam guru maharaj
Pranam gurubaba maharaj Jai shree Krishna 🙏🙏🌹🌷💐👏❤❤🎉🎉
जय सदगुरू 🌺🙏
सद्गुरु चरणी साष्टांग दंडवत
औसा येथील नाथ संस्थानच्या कार्याची प्रसिद्धी सर्वदूर आहेच... आज शासनाने याची दखल घेऊन राज्यस्तरीय पुरस्कार आदरणीय गुरुबाबा यांना दिला आहे. त्यानिमित्ताने आपण घेतलेला आढावा निश्चितच प्रेरणादायी आहे. आपले वृत्तमानपत्रातही अध्यात्म या विषयाला चांगली जागा देऊन अशा कार्याची आपण समाज जागृती करता हे अभिनंदनीय आहे....
₹
🙏🙏💐💐
Sadguru chya charni pranaam
जय हरी
परीवर्तन हीकाळाची गरज आसते हीरव बदलुण भगव घेण काळाची गरज आहे माऊली तुकोबाराया पेक्षा कोन शाहन आहे म्हनुण भगव धारन करा गुरु
🙏🙏🌹🌹
Very good speech aahe gurubaba
छान राम कृष्ण हरी
🙏🙏 जय जय रघुवीर समर्थ मला चक्रीभजनाचे महत्व समजले.
🙏🌹जय गुरू देव🌹🙏
राम कृष्ण हरी 🙏🙏
प्रणाम महाराज
🙏🙏 जय हरी
साष्टांग दंडवत
🙏🙏🙏
Guru.babacha.jai.ho..vithal.laya.namo
Ram.ram
राम कृष्णा हरी
omnamahjaishripandhari.
🙏
Jay sadgurudev
पांडुरंग हरी
नमस्कार
🙏🙏🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी 🙏🙏
वंदना नांदे पुणे वाकडं
J̊åi̊ s̊åd̊g̊ůr̊ů
मठाधिपती नाही पिठाधिपती म्हणा
का हो
राम कृष्ण हरी 🙏🙏
महाराज भगवांच फेटा योग्य वाटतो
सर्व थोतांड आहे
🙏🙏💐💐
🙏🙏