प्रेग्नंसी दरम्यान प्रवास करू शकतो का ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
  • नमस्कार, आपल्या यू-ट्यूब चॅनेलवर सर्व मित्र-मैत्रिणींचे मनःपूर्वक स्वागत !
    आज आपण प्रेग्नंसी दरम्यान प्रवास करू शकतो का? या विषयी माहिती घेणार आहोत.
    ‌ प्रेग्नंसी दरम्यान प्रवास करण्याबाबत तसेच प्रवास करते वेळी कोणती काळजी घ्यायला हवी? तसेच कशा प्रकारे प्रवास करावा? आणि कधी प्रवास टाळावा? याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. तसेच, या विषयाशी संबंधित अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत.
    या विषयावर आपली काही मते अथवा प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट बाॅक्समध्ये नक्की कळवा.
    आणि हो, आपल्या चॅनलला Like Share आणि Subscribe करायला विसरू नका. धन्यवाद.

ความคิดเห็น • 3

  • @Priti-ns8fi
    @Priti-ns8fi หลายเดือนก่อน +10

    Pimple sathi Kay karave

  • @nits4341
    @nits4341 2 ปีที่แล้ว +9

    Jar already car madhe omitting hot asel tar avomine tablet khau shakto ka

  • @rbunde7362
    @rbunde7362 6 หลายเดือนก่อน

    मॅम 9 वा महिना कधी सुरु होतो किती आठवडे नन्तर plz सांगा