हा १ पदार्थ वापरून बनवा कधीच नफाटता नतुटता पारी बनणारी मोदकाची उकड | Ganpati special Ukadiche Modak

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 36

  • @deepalikale3543
    @deepalikale3543 3 ปีที่แล้ว +1

    मस्त👍

  • @vilasinisalgaonkar9024
    @vilasinisalgaonkar9024 3 ปีที่แล้ว +1

    छान पद्धत दाखविली.धन्यवाद. 👌🏻👌🏻👌🏻👍

    • @RanesKitchen
      @RanesKitchen  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद ! अश्याच आमच्या रेसिपी पाहत राहा

  • @sunitascorner8984
    @sunitascorner8984 3 ปีที่แล้ว +1

    Mast

  • @namitamanjrekar5225
    @namitamanjrekar5225 3 ปีที่แล้ว +1

    Aapratim Sunder . Thku Kaku aani Vahini

    • @RanesKitchen
      @RanesKitchen  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद ! अश्याच आमच्या रेसिपी पाहत राहा

  • @geetc4138
    @geetc4138 3 ปีที่แล้ว +1

    Khup chaan...

  • @shailakhedekar7248
    @shailakhedekar7248 3 ปีที่แล้ว +1

    Khup sunder

    • @RanesKitchen
      @RanesKitchen  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद ! अश्याच आमच्या रेसिपी पाहत राहा

  • @mansidesai5891
    @mansidesai5891 3 ปีที่แล้ว +1

    मी आजच प्रथमच मोदक बनवले.तुमच्या पद्धतीने केल्याने खूप सोपे , सुबक व रुचकर झाले.तुम्हा दोघींना धन्यवाद.तुम्ही दोघी मायलेकी आहात की सासुसून?
    मोदक बनवताना कळलेली माझी एक टीप आहे ती म्हणजे मोदक बनवताना फक्त अंगठा व मध्यामा यांनाच पाणी लावावे. तर्जांनीला पाणी लावू नये. कळी पडायला सोपे जाते.

    • @RanesKitchen
      @RanesKitchen  3 ปีที่แล้ว

      विडिओ पहिल्या बद्दल आणिवेळ काढून कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ! आणि धन्यवाद तुम्ही दिलेल्या टीप बद्दल. हि टीप आम्ही आधीच्या मोदकाच्या रेसिपी मध्ये सांगितली आहे. अश्याच आमच्या रेसिपी पाहत राहा.

    • @RanesKitchen
      @RanesKitchen  3 ปีที่แล้ว

      आम्ही सासूसून पण मायलेकीसारख्याच आहोत. तुमचं कमेंट वाचून खूप छान वाटलं

    • @mansidesai5891
      @mansidesai5891 3 ปีที่แล้ว +1

      Thanks for your lovely reply ❤️❤️

    • @RanesKitchen
      @RanesKitchen  3 ปีที่แล้ว

      तुम्ही दिलेल्या भरपूर प्रेमा बद्दल धन्यवाद ! खाली दिलेल्या विडिओ लिंक मध्ये आम्ही, तुम्ही केलेल्या कमेंटचा उल्लेख केला आहे. आमच्या कडून फुल ना फुलाची पाकळी. तुम्ही केलेल्या कंमेंट्स वाचून झालेला आनंद व्यक्त करण्याचा आमचा छोटासा प्रयत्न.
      th-cam.com/video/-toX-w6wRcA/w-d-xo.html

    • @mansidesai5891
      @mansidesai5891 3 ปีที่แล้ว +1

      माझ्या कॉमेंट ची दखल घेतल्याबद्दल खूप आभार.... 🙏...तुम्हा दोघींना एकत्र पदार्थ करताना बघून छान वाटत...

  • @diptijadhav2556
    @diptijadhav2556 3 ปีที่แล้ว +1

    Khup surekh. Aajji kuthla tandul waprava pitha sathi ukadichya

    • @RanesKitchen
      @RanesKitchen  3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आमचे दिवाळीच्या फराळाचे विडिओ पण नक्की पहा

  • @priyankakadam2678
    @priyankakadam2678 3 ปีที่แล้ว +1

    You both are ,👌👌👌

  • @Blessedsoul33-o9z
    @Blessedsoul33-o9z ปีที่แล้ว

    Tumhi konta tandul vaparla ahe modak ch pith banavanyasathi???? Ani jamle tr ambemohar tandulache ukadichya modakasathi laganare pith kase banvaiche hyacha ek video nakki kara. Ani tumchya saglya receipes khup chaan astat. Keep it up.

  • @Nightstar6152
    @Nightstar6152 3 ปีที่แล้ว +1

    👌👌

  • @smitapalav1190
    @smitapalav1190 3 ปีที่แล้ว +1

    I will follow this sabudana tip

    • @RanesKitchen
      @RanesKitchen  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद ! अश्या पद्धतीने एकदा करून पहा आणि कशे झाले ते आम्हाला कळवा

  • @21himanshuchaudhari9thc5
    @21himanshuchaudhari9thc5 3 ปีที่แล้ว +1

    Kolam tandul chaltil Ka

  • @poonamnaik6128
    @poonamnaik6128 3 ปีที่แล้ว +1

    Kaku mala shikwa na, barech da try kele pan changle hota nahit 😒

    • @RanesKitchen
      @RanesKitchen  3 ปีที่แล้ว +1

      अश्या पद्धतीने एकदा करून पहा आणि कशे झाले ते आम्हाला कळवा

    • @poonamnaik6128
      @poonamnaik6128 3 ปีที่แล้ว

      @@RanesKitchen Naki karun bhagen, thank you so much 😊

  • @qaz3032
    @qaz3032 3 ปีที่แล้ว +1

    Mast

  • @shwetabobhate7752
    @shwetabobhate7752 3 ปีที่แล้ว +1

    Mast