जात्या वरची लग्नाची गाणे ऐकून महाराष्ट्राची संस्कृतीचे दर्शन होते.या गाण्याशिवाय खेडोपाडी, शहरात सुद्धा लग्नविधी पूर्ण होऊच शकत नाही.सलाम तुमच्या सादरीकरणाला आणि आवाजाला सुद्धा,हे गाणे घरोघरी पोहचतील आणि ज्याच्याकडे लग्ना असेल त्यांनी आवश्य ही गाणी लाऊड स्पीकर लावून ऐकवावी.
मराठी भाषेतील ही लोकगीते अतिशय सुंदर आवाजामध्ये महिला गात आहेत हे ऐकून मन प्रसन्न होते मनाला आनंद होतो धन्यवाद मी घाटावर ताड पिंपळगाव येथे आयोजित केलेल्या गोंधळ कार्यक्रमात हे गीत ऐकले होते धन्यवाद
खरोखरच खूप सुंदर गाणे गायले आणि हिंदू धर्मातील चालीरीती जपून ठेवलात त्याबद्दल खूप खूप अभिनंदन
खुपचं आभारी
मी कालपासून दोनदा ऐकले हे गाणे खर्च ताईचे आभार मानावे तेवढे कमीच आहे ताई तुम्हाला पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
Thanks
धन्यवाद
1W
एकच नंबर मराठी संस्कृती गाणे ऐकतात आठवते 🙏👍👍👍
धन्यवाद
मराठी संस्कृती जपण्यासाठी खरंच हे खूप गरजेचं आहे. खूपच छान वाटले ही गाणी ऐकून आणि हे विधी बघून.
हे गाणे नाशिक जिल्ह्य़ात लग्नात हळद दळतांना गायली जातात...
खुपच छान 🚩🚩🙏🙏
👍
आआंप
Ho 100%
Sambhaji nager la gayli jatat Nashik nahi
Khup chan
मला माहित झाल्यापासून २०२२जानेवारी पासुन मी गाणी ऐकतो.खुप आवडतात.
धन्यवाद
Aji pan khup changla gati
जात्या वरची लग्नाची गाणे ऐकून महाराष्ट्राची संस्कृतीचे दर्शन होते.या गाण्याशिवाय खेडोपाडी, शहरात सुद्धा लग्नविधी पूर्ण होऊच शकत नाही.सलाम तुमच्या सादरीकरणाला आणि आवाजाला सुद्धा,हे गाणे घरोघरी पोहचतील आणि ज्याच्याकडे लग्ना असेल त्यांनी आवश्य ही गाणी लाऊड स्पीकर लावून ऐकवावी.
Amchya Kade Gayli Jatat Pune Gilja Khed Mancher❤
या दोन आजीबाई पुढे सगळ्याच फेल आजीबाई ग्रेड ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰मला माझ्या आईची आठवण झाली 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
Thsnks
माझ्या आजीची आठवण झाली!!. खूपच सुंदर. 🌹🌹❤️❤️🌹🌹
फार छान.आहे.लग्न.ना.चे
. गाणे 14:11
धन्यवाद
Amhi khup premat padlo ya aavajachychya …maja mulacha lagnat aamhi yach ganyi lavat hoto… ❤❤❤❤❤khupch sunder aavj aahe tai tumcha❤❤❤❤❤
धन्यवाद
तुम्ही शेअर करा सगळीकडे तुमच्या ग्रुपला नातेवाईकांना पण, आम्ही खूप आभारी राहू तुमचे
Khup chan mi khup divsapasun shodhat hote 👌👌👍👍
धन्यवाद
Hi
Kuthun ahe tumhi
Lay bhari Tai, khup khup Chan👌
धन्यवाद
Kharch jat ulat firvu rahile
काही पण म्हणा बाईशिवाय कुठल्याही कार्यक्रमात मजा येत नाही खुप छान आजीने पण छान गाण गायल सर्वाच मनापासून अभिनंदन 🌹🙏🌹
आभारी आहे खूपच
खुप छान जात्यावरील गाण्याच्या ओव्या आहे👌👌
Aatishy perfect program la shobha aannare aahe gani …hats off tai🙏🌹😍🥰⭐️⭐️⭐️⭐️⭐️
😢
धन्यवाद
Aamcha gharachi hya ganyanye shan wadvli❤❤all superb
धन्यवाद
धन्यवाद
Kdof
खुपखुप अभिनंदन फारच छान ताई
धन्यवाद
खुप छान परपरिक गणे मी राहिला मुंबई मध्ये आहे तरी मला हे गावाकडचे गाणे खूप आवडते....
Thanks Vinayak
Apratim khupach sundar aavaj aahe 👍👌
धन्यवाद
Yyu
दोन आजी खुप खुप छान ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Very Very Thanks
Mast ahe 1cha No chan
खूप छान गाणी आहेत 👍👍👌👌👋🇮🇳❤️❤️🙏🤙
खूप छान आहे, भारतीय लग्नपद्धती
खुपचं आभारी
अतिशय सुंदर आवाज आहे ❤😊
Thanks
❤❤अतिशय छान हळदीच गान आहे.❤
धन्यवाद
Khub chand
👋👋👋👋👋
फारच सुंदर व आकर्षक हळदीचा समावेश केला आहे
धन्यवाद
धन्यवाद
माझ्याकडे ही टेप ची कॅसेट होती लहानपणी खूप ऐकायचो . जुन्या आठवणी ताज्या झाल्या😊❤
Ok
अतिशय सुंदर गाणं 👌👌
खुपचं आभारी
खुप छान आहे गित पारंपारिक पद्धत आहे
धन्यवाद
धन्यवाद
खूप छान आहे परंतु जाते उलटे फिरत आहे
खूपच छान आहे दीदी ची गाणी गायची अशी पारंपारिक गाणी
जुन ते सोन🎉
धन्यवाद
खुप खुप छान
धन्यवाद
Khup. Chhan. 😊😊😊😊
विडिओ त उलटे दिसते, 👌👌👌
खुप छान आहेत हे गाणे या बिगर लग्न च वाटत नाही
आजींना सां दंडवत,🌹🙏
खूप छान संस्कृती हाय खूप छान गाणं आहे❤
धन्यवाद
मला हळदीची गाणी ऐकायला खूप आवडतात सर्वांना हार्दिक शुभेच्छा अभिनंदन 😂🎉😢😮❤
हिंदू धर्मातील सकुती, जोपासली, धन्यवाद,
धन्यवाद जी
खूप छान गाणं जुनं ते सोनं.
Thanks
Thanks
खुप छान, 👌🏻👌🏻👌🏻
धन्यवाद दादा
छान छान
धन्यवाद
Nice 👍👍
Thanks 👍
खूपचं छान ताई 👍
धन्यवाद
Tai khup khup chhan Shatha Ayush Bhav...
Thanks
आम्ही पाहिले खुप आनंद झाला
१च number, मला हे लिखित स्वरूपात कुठे मिळेल,plz,send me,proud of you Tai
Chhan🌹
thanks
@@samrudddhi ।
खुपच छान आज आईची आठवण आली
धन्यवाद
Kup kup kup chhan
Khupch sundar
Thanks
@@samrudddhi ❤❤
Mi ya taina भेटलेलो आहे खूप वर्षांनी मिळाले हे गाणे 🙏
Thanks
ही गाणी मला खुप ईछा होती आयकायची अप्रतिम ताई ला सलाम
Very nice
खूपच छान
धन्यवाद
Ga dr mn p😊❤😅look lo😅more more mpl.
❤❤
छान 💛
खुपचं सुंदर अभिनंदन,
धन्यवाद
खुप.छान.मावशी...❤
खूप छान एकच नो
धन्यवाद
Khupch Chan 👌👌👍
Thanks Rahul
खूपच छान. सासुबाई व बहिणीची खूप आठवण आली
Khoob khoob Sundar
खुप छान आहे पण जाते सरळ फिरत नाही
Thanks
❤.❤❤❤ 🎉😊🎉😊😅@@samrudddhi
Dr hu hu@@samrudddhi
जातं उलट फिरवू नका बाकी सर्व ठीक आहे जय बाबाजी
Clockwise
Kiti kiti sundar aahe ha video, khupch chaan, apratim
Thanks Dear
खूप छान छान आलाय आवाज छान छान आहे
तुमची प्रतिक्रिया पण खूप छान छान आहे, धन्यवाद☺️
खुप छान
अतिशय सुंदर आवाज आहे
धन्यवाद
Junipaddatchalutva
khupchsunadr
Yes... Sir Thanks...
खुप छान 😊
धन्यवाद
Khupch sundr Jat Asach Fhirvtat barobr Aahe
हो
खूप छान वाटतं
धन्यवाद
सुंदर असेच गाणी पाठवत जा
हो
छान माऊली आपली ही जुनी परंपंरा आहे.
Thanks Brother
Fj
Q@@samrudddhi
Khup chan
धन्यवाद
माता माऊली परंपरा जपून ठेवत आहात धन्यवाद
Thanks Dada
जातं असच बरोबर फिरवत आहे😂❤
मराठी भाषेतील ही लोकगीते अतिशय सुंदर आवाजामध्ये महिला गात आहेत हे ऐकून मन प्रसन्न होते मनाला आनंद होतो धन्यवाद मी घाटावर ताड पिंपळगाव येथे आयोजित केलेल्या गोंधळ कार्यक्रमात हे गीत ऐकले होते धन्यवाद
धन्यवाद
भारी सगळ
धन्यवाद
ही गाणी मी नाशिक मध्ये एका गावा मध्ये लग्न होता तेव्हा आईकला होता खूप वर्षा पासून गाणी शोधत होते आज भेटला.. 👍खूप छान गाणी❤️
Aamhi nashik kar
Amhi Nashik kar 😊
आम्ही नाशिककर, मी पण हे गाणे खुप दिवसापासून YT वर शोधत होते.
❤
Gduggh Susu
@@vinayakbelekar6387
Thanks for the sai bai songs
धन्यवाद
खूप छान 👌👌👌
🎉🎉
धन्यवाद
खुप छान गाणी
Thanks
Thanks
Thanks
0:52 0:52
छान आहे आवाज
धन्यवाद
Super😂😂😅😅😅😮
नवरदेव,मिरविताना गाणे म्हणतात त्याचा एक व्हिडिओ बनवा, जसे -कोणं गाव पेरण्या जाशील रे मन मनिकड्या--------काय काय खाणं खाशील रे---
हो जरूर
❤🎉😊
Thanks
जाते उलटे फिरत आहे बाकी खूप खूप छान जाते सरळ फिरावे
ओके
👍👍
कारण मला खूप आवडल आहे हे जात्यावरची गाणी
धन्यवाद
❤
Thanks
Thanks
छान
Thanks...
खुपच सुंदर गाण, त्याही पेक्षा खुप खुप सुंदर आवाज , ताल सुर!!!!
धन्यवाद