यांना फक्त मतं देणारी मेंढरं पाहिजेत. उपाशी पोटी रहा, मात्र आमची खेटरं ऊचलत रहा. अगोदर गरीबांचे कळप च्या कळप तयार करायचे, मग पोट भरायच्या चढाओढित बख्खळ गुलाम सेवेसाठी मिळतील.
Bjp mhanaje firangi mughal ,named as gujarathi by they themselves + firangi najayaj poranche jatisamuh , in all kinarpatti pradesh , near by seas and big rivers like , hugali nadi !
@govindbainwad5045 दादा कधी मा.म.देशमुख, प्रबोधनकार ठाकरे यांची पुस्तके वाचली तर खरोखरच तूम्ही छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना नतमस्तक होणार कारणं हे राष्ट्र निर्माते शोभतात आणि तूमच्या जिवनात आनंदी, उत्साही रहाल लोकांना ही आनंद द्याल
जसं सगळेच मुसलमान आतंकवादी नाहीत, पण आतंकवादी सगळे मुसलमान आहेत. याच धर्तीवर सगळेच ब्राह्मण आर एस एसवाले नव्हते (६० वर्षांपूर्वी) पण आर एस एसमध्ये जवळ जवळ सगळे जण ब्राह्मणच होते. आनिबाणीच्या काळात इंदिरा गांधी यांनी परिवार नियोजनाचा कार्यक्रम राबवला होता, त्याला विरोधकांनी विरोध करताना समाजवादी पक्षाचे नेते मुसलमान लोकांना बाई तुमचा धर्म बुडवायला निघाली आहे असे सांगत सरकार विरूद्ध उचलवून देत होते. तर दूसरी कडे आर एस एसवाले जे स्वतः अविवाहित राहून संघ प्रचारक म्हणून काम करत होते ते हिंदूना उचकवून देत होते, बाई हिंदू धर्म बुडवु पाहात आहे आसं सांगत होते तर त्याच आर एस एसवाल्यांची भावंडे हम दो हमारे दो वरच थांबले होते. अशोक सिंघल सरसंघचालक आसताना त्यानी याच प्रकारे वक्तव्य पंढरपूर येथे आखिल भारतीय ब्राह्मण आधिवेशनात केले होते त्यावेळी ब्राह्मण समाजामध्ये प्रचंड भडका उडाला होता. तो त्यांनी वर्तमानपत्रात वाचकांची पत्रेमध्ये व्यक्त केला होता.
@@dilipbade6145 विषमता निर्माण करणे हा संघ चा कार्यक्रम आहे आपल्या बहुजन समाजाला समाजाला समजू नये म्हणून स्लम वस्ती जवळ संघाचे हुजरे गीरी करणाऱ्या कीवा आमदार चे चमचा लोकांना बार च कीवा देशी दारूचे दूकान काडुन देणार जेव्हा ह्या दारूच्या दुकानात, बार मध्ये बहुजन समाज सोडून देल त्या दिवशी भारत देशाची प्रगतीपथावर असणार ह्याच समाजात विषमता, द्वेष करण्याचं दुकानं बंद होईल जय भारत जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम
हे ब्राम्हण लोक स्वतः यांना एकच मूल. ते उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणार, तिथेच भरपूर पगाराची नोकरीं करणार व तेथूनच हिंदू धर्म व संस्कृती याच्यावर व्याख्यान देणार. यांची पोरं परदेशात व बाकीच्यांनी भारतात राहून हिंदू धर्म वाचवायचा.
@@mv9818मी आदिवासी गावात राहतो माझी पहिलीच पिढी शिकली आहे माझ्या मुलाच्या शाळेत जातात तिथे पण संख्या कमी असल्यामुळे सरकार तिथे 15000 रुपये पगार असलेला शिक्षक नेमणार आहे तो शिक्षक पण दर वर्षाला बदला बदलला जाणार आहे आशा पगाराचे शिक्षक मुलांना शिकवतील का माझ्या मुलांचे शिक्षण कसे काय होईल... विदेशात जाणे तर लांबच राहिलं
पोखरकर साहेब 🙏🏻 खुप सुंदर विश्लेषण .रोटी, कपडा, मकान, रोजगार, शिक्षण ,आरोग्य या विषय वर आज पर्यंत ना भाजपा RSS एक शब्द सुद्दा बोलत नाही .जागो जनता जागो.जय महाराष्ट्र.
आद. रविंद्र पोखरकर साहेब त्या मोहन भागवत ह्यांना सांगा कि तुमच्या म्हण्या नुसार आम्ही तयार आहोत.त्या अगोदर दलित, मातंग, आदिवासी, आणि इतर समाज ह्या सर्व लोकांना तुमच्या ब्राह्मण समाजात प्रवेश देत असाल तर तीन काय आम्ही सहा मुले जन्माला घालू. जय जिजाऊ जय शिवराय जय भिम जय संविधान नमोबुध्दाय. 🙏🙏🙏
@@mv9818तुम्हाला ब्राम्हणांच्या इस्टेटी मध्ये इंटरेस्ट आहे तेही ब्राम्हणांनीच यांना चिथवल्यामुळे पुन्हा आम्ही करु पण हो पण तुमची लोकल जातीवादी मानसिकता जात नाही त्याला कोण काय करणार 😂
हे ब्राम्हण लोक स्वतः यांना एकच मूल. ते उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणार, तिथेच भरपूर पगाराची नोकरीं करणार व तेथूनच हिंदू धर्म व संस्कृती याच्यावर व्याख्यान देणार. यांची पोरं परदेशात व बाकीच्यांनी भारतात राहून हिंदू धर्म वाचवायचा. - उपदेश सांगे लोकाना शेबुड आपल्य नाकाला
भागवत साहेब बोलतात दोन पेक्षा अधिक मुलं जन्माला घाला यांनी शाळेचे एवढी वाढून ठेवलेली आहे जसं मोदी सरकार आले तसं जास्त महागाई झालेली आहे एका मुलाला पोहोचवणे भारी पडत आहे तर जास्त मुलं कुठून पैदा करायची
ज्यांना असे वाटते की जास्त मुले जन्माला घातली पाहिजे? त्यांनी स्वतः मात्र जास्त मुले जन्माला घालणे तर सोडाच परंतु त्यांनी संसार सुध्दा थाटला नाही. हे नवलचं!
भागवत साहेब आपणास विनंती आहे की आपणं लवकरात लवकर जवळच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये जाऊन योग्य पध्दतीने उपचार सुरू करावा. आता ३-४ मुले बोलतं आहे पुढे ६-८ नको होईला. लवकर भरे व्हा 🙏
मुलं जन्माला जास्त घालायला सांगणारे लोक मेहनत करून पैसा कमवत नाहीत त्याच्यामुळे दोन मुलांपेक्षा जास्त मुलांना काय खर्च येतो त्यांना त्याची कल्पना नाही... जन्माला आलेल्या मुलाने भीक मागायची का काम रोजगार जमीन कुठून आणणार आहात तुम्ही मुंबई से क्या शहरामध्ये मराठी माणसाने झोपडेबांधले तरी उध्वस्त करता पर प्रांतातून आलेल्या लोकांना संरक्षण देतात. मग मुलं जास्त जन्माला घालून.रस्त्यावर भीक मागणार. काय जन्माला आलेल्या मुलाला स्वाभिमान असणार की नाही भागवत साहेब रोटी मकान कपडा देण्याची पण ऐपत अवकात असली पाहिजे आपल्या मुलाला जन्माला घालण्याची.....
पोखरकर सर आपलं विवेचन अत्यंत मार्मिक आहे.मला वाटते मोहन भागवत साहेब व त्यांचे संघ प्रचारक यांनीच अधिक विवाह करून अधिक अपत्य जन्माला घालून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे
मोफत गहू व तांदूळ मिळतो, ह्याचा उल्लेख आपण केला, तो हे सरकार खाणार का ,हि सर्वात मोठी थटा आहे, पण हेच गरीब यांना निवडून आणण्यासाठी जिवाचे रान करतात, जो फेकून देण्याचा माल व्यापारांकढून घेऊन त्यांची पुंजी वाढवण्यासाठी मदत करत आहे, सरकारी तिजोरीतून हे पैसे जातात
काही सर या लोकांना तुरूगाची इतकी भिती लागली आहे का देश संपला तरी चालेल पण सत्ता हातातून गेली नाही पाहिजे त्यासाठी ही लोकं कोणत्याही थराला जातील हे मात्र खरं आहे
जे लोक हिंदु धर्मातील वर्ण व्यवस्थेमध्ये अल्पसंख्याक आहेत पण जमीन, सत्ता, संपत्ती, नोकरी, व्यावसाय यामध्ये अग्रेसर आहेत त्यांनी जबाबदारी घ्यावी. उगाच शुद्र म्हणजेच ओबीसी वर्गाला या मध्ये ओढू नये. बिचारे ते वरील सर्व गोष्टींपासून ते वंचित आहेत. त्याना जबाबदारी पेलणार नाही.
मुलं काढा आणि भीक मांगा. टाळी, थाळी वाजून पोट भरा. पण नोकरी, रोजगार मात्र मागू नका. वाढती महागाई मुकाट्याने सहन करा. पण 3 3 पोरा काढा आणि सर्व मिळून भिकेला लागा.
अहो भागवत साहेब.. आमच्या ग्रामीण भागात बेरोजगारी , गरिबी मुळे शेकड्यांनी मूल बिन लग्नाचं राहत आहेत तीन सोडा हो इथे एक पण मुलगा जन्मत नाही .. आमच्या पोरा ना 2 2 कोटी द्या मंजे पोर लग्न करून पोरं जन्माला घालतील 😅
अतिशय चांगला विषय चांगले विश्लेषण केले आहे श्रीमंत लोक श्रीमंत होत चालली आहेत आणि गरीब लोक गरीब होत चालली आहेत पहिल्यांदा समाजातील विषमता नष्ट करणे साठी राजकीय निर्णय घेतले पाहिजे
हिंदू 80% आहेत,तर मुस्लीम 20% आहेत,म्हणजेच प्रत्येक मुस्लीमांला प्रत्येक हिंदूपेक्षा चार पटींपेक्षा जस्त असेल तर ते समसमान होतील,त्याला किती काळ लागेल या सर्वाचा विचार कल्यास यांची भिती हास्यास्पद आहे।
आम्ही ज्यावेळी शाळेत होतो तेव्हा... सरकार हम दो हामारे दो करत एक वर आणण्यासाठी एवढी वर्ष गेली.. लोकांची मानसिकता, साक्षरता, आणि प्रगल्भता set व्हायला इतका अवधी गेला मग आत्ता ह्या महागाई च्या काळात परत असं जास्तीत जास्त मुलांचं काढून देशाच्या सर्वच प्रकारच्या बाबतीत मागासलेला पणा वाढत जाईल..
Bahujan samaj must think about higher education of their children. Only higher education can save Shudras. That's why Mahatma Jyotirao Phule says " Widhe vina mati geli. Mati vina gati geli. Gati vina vitta gele. Vitta vina shudra khachale. Itake anarth eka awidhene kele.".
भागवत नी खर तर त्याची सर्वस्व 5जबाबदारी कोण घेणार त्याचे उत्तर द्यावे नसेल तर फुकट सल्ले कोण देऊन ऐकत तर कोण? काम, शिक्षण, आरोग्य व राहण्याचा प्रश्न कसा सुटणार सर धन्यवाद.
ईथे पंचविशी तीशीला पोहोचलेल्या हजारो सुसक्षित तरुणांना नोकऱ्या नाहीत, लग्नासाठी मुली मिळत नाहीत, शहराच्या ठिकाणी स्वतःची घर विकत घेणं खूप कठीण झालं आहे, घटस्फोट प्रमाण सुद्धा खूप वाढत चाललं आहे आणि यांना प्रत्येक हिंदूच्या पोटी तीन तीन पोर पाहिजेत 😄😄
हेतू साध्य झाला ! आपल्यासारखे लोक या विषयावर चर्चा करत आहेत. हा विषय जर दिला नसता तर कदाचित तुम्ही महाराष्ट्राच्या राजकीय स्थितीवर एखादा व्हिडिओ बनवला असता किंवा देशात सध्या जे विषय चर्चिले जात आहेत त्यावर एखादा व्हिडिओ बनवला असता.
2001 नंतर जर 2 पेक्षा जास्त मुले असतील तर कोणतीही government नोकरी मिळत नाही,निवडणूक लढवू शकत नाही त्यामुळे यांच्या राजकीय फायद्यासाठी तुम्ही बळी पडणे आणि न पडणे तुमचा निर्णय
इथ महागाई मुळे हिमालयात जायची वेळ आली आणि म्हणे तीन जन्माला घाला
१००१% बरोबर भाऊ.
1 no
😂😂😂😂😂😂😂
❤¹¹1¹¹1
😂😂😂😂😂
फक्त हिन्दु मुस्लिम करण्यात हयात घालवली. देशाच्या मूलभूत समस्या गेल्या तेल लावत.
१००१% बरोबर भाऊ.
Khup chan bhau'akach nmbar'agdi barobar❤
फ़क्त हिन्दू मुस्लिम दूसर काही नाही. सकाळ झाली की हिन्दू मुस्लिम संध्याकाळ झाली की हिन्दू मुस्लिम. अरे लावल हे
Firangi avaidh pore ani firangi mughal cum gujju ,yani pudhe pore hotil tevadhyanchi arthvyavastha bhakkam karun thevali ahe , mulnivasiyana lubadun !
@@27197kharetar firangyani tyana swatahala farak kalun yenyas , ki tyanchi avaidh ritya , parciya sarakhya registani bhagatun bharatat ghuskhori karatana utpatti keleli pore hi mughak mhatalu oan dharm muslim thopsla tysnchyavar,tysna firangi dna ch asunahi ,christj mhatske nahi;tar muknivadi bharatit 4 varn ,sarv prantatil streeyanvar bslatkar karun ys mishra mughal va swataha furangyankafun,ji sankarit pore nirman karun ghetali satta sthapanes bal milnyas , tyanchyavar matra , muslim dharnach rhopala , pan tya jansamuhana nav matra dile , muslim !ditichya rakshas gorya poranche bhayanak mendu paha ! ani ashya tya gorya tapori 75 varshiy porache pudhe , to paramshaktishali shankarache nav ghenara ,jay shankar "sorry,sorry mhanat gidhudat hota "!sone, bharatache ! ekun ek gorya deshani palvile ,ani tyachya joravar dollarchi kimmat vadhavun collar tight karnar ha buddha bachcha ! kadhi pandharyani 35 fut barph bajula sarun zhade lavun , jagvilit ka swabalavar? Ti hu afrika,bharat yethun ratrit , mulasakat , matisah mothalya botintun palvun netat !ata tari swadeshatil jamini khodayache kasht kara nagade sagartiri hundadanyaaivaji ,ani khanihe mikava swatahachya jaminitil !ambanine 2004 pasun , samudratal fodit rahun,par antartikapasun, parinami, paschimi deshantil barph 35 foot unchivarun ek te quachit , 8 fut unch tharavar anun thevala ahe , bharat ani afriket asahhya ushnata nirman karit , sajeevana marit,ani antartikavaril barph tatpurta ka hoina , vitalvit rahun , tethe hi bhadekaru vasavun , bhade,dand,tax milavinyas , tappu pramanech !
यांना फक्त मतं देणारी मेंढरं पाहिजेत.
उपाशी पोटी रहा, मात्र आमची खेटरं ऊचलत रहा.
अगोदर गरीबांचे कळप च्या कळप तयार करायचे, मग पोट भरायच्या चढाओढित बख्खळ गुलाम सेवेसाठी मिळतील.
👍👍👍👍
यांची बुध्दी सडली आहे. हिंदुत्वाच्या अहंकारातून. 🎉😊
भागवत यांनी हिंदू समाजातील जनतेला फक्त मतदानासाठी तीन मुल पाहिजे हा निकष लावला
@@AayanS-r5z Watermelon Viknara, Autowala aani 'Watch' man che kaam karnare mule ghadvaychi aahet...
2047 chya voting la matdar pahije.. to paryant aatachya generation la atta kay chale hay samjel
हे असल्या मानसिकतेचे असल्यामुळे देश कधीच विकसित होणार नाही, इथे शिक्षण , नोकरी , आरोग्यव्यवस्था याच्यावर एकही भाजप मधील कोणी काहीच बोलत नाही,
भागवत स्वतः फडणवीस बरोबर साडी घालून रात्रीचे सरकार पाडायला जात असत.. साडी घालण्याची मानसिकता त्यांची पहिल्यापासूनच त्यांना पोर कशी होणार..😂😂
🤣🤣🤣🤣🤣🤣
अरे काय यार? काहीतरीच??😂😂😂😂
Sangh swanysevak na pahile sanga
@@mackshirsagar8085 फडणवीसना सांगा पोर कशी काढायची ते मोहन भागवत कढून शिका
😮😮😮😮
भागवत साहेब,मुलं जास्त जन्माला घालून पोसायची कशी
रोजगार परराज्यात जात आहेत
महाराष्ट्र राज्य सोडून इतरांनी पालन करावे😅😅
Bjp mhanaje firangi mughal ,named as gujarathi by they themselves + firangi najayaj poranche jatisamuh , in all kinarpatti pradesh , near by seas and big rivers like , hugali nadi !
एक गुजरात एक यूपी एक बिहार देऊन टाका 😅
भागवत साहेब सुरुवात आर एस एस पासून
करा कारण आर एस एस मध्ये अविवाहित लोक आहेत तेथून पहिली सुरुवात करा
Avivahit asalele firangi avaidh , bajiravachya punyat jatat ; kamat kama ,bhaj ramnama karanyas , karan tithe chittapavan firangi pori padalya ahet poorvapar ! parat ya avaidh firangi uttpattila, firangi poorvajankadun baki konatehi sthawar jangam milalele nahi , pan cancer nave, eids ,guptrogachi janmjat den milaleli asate, mhanun te mag shudranmaddhye premvivah (?)karatat ,jyana he avaidh firangi mulnivasi bhataji ahot ase bhasavit , hadtud karit ale ! ki tyamule , yethil mulnivasi mhanun kagadopatri nond hote , sthawar jangam malmatta hi aytich ,vinakasht , ghashyat padate , hamkhas naukarya hi miltat arakshanatun !agadi vayatil barach farak hi baghat nahit , ashyaprakare varn vyavasthet ghuskhori karatana ! firangi avaidh purushahi tich paddat vapartat prem , prem mhanat ! Mag kay mulnivasiyanche ekmekanvar prem navate ,yevadha anadi kal kutumbvyavastha sambhalun apalya mulanchya jababdarya par padatana ? hya already 85 % bharbharun vahanarya avaidh firangi porana mahit ahe ki honari santati ,hya ani ashyach rogancha varasa gheun yenar ahet ! mhanun te amhi gore ahit,asa, mulnivasi 4 varn kalsar navryanvar vachak basvit ,tyana janu lagn karun upkrut kelyasarakhe dakhavit , varnsansthet shirun ghetat ! He mughal firangi , gujarathi navet ,ani chittpavan , ya deshache mulnivasi nahit ! nagarik tar nahitach ! tari hi matdanacha hakk milvun ,tyanch swatahache kotkalyan karnare gund nivdun det ahet ! mulnivasiyanche sarvasv lubadun , naukarya hi hadpun ,kahitar etaranche navarehi hadpun khyali khushalit jagat ahet !mazi aji mala mhanali hoti ki , sai paranjapechi aai kutumb niyojanacha prachar karit ase ! paranjape he tar avaidh firangich ahet ,mhanun tar engrajane , lagolag ranglar banvun takale !ani adhi tya firangi bapanchi nasbandi karun ghyayachi na bai ne ,mhanaje gorya gharya por porini , sarv devsthane ani devsthananjavalil anathashram , osandun vahile nasate ! mhanaje , ya gund goryanchi ani tyanchya najayaj poravadyanchi beshumar vadh hou dyayachi ani mulnivasi 4 varn ,sarv prakarachya vaisshya varnasah chya , apalyach deshat , apali mule deshacha vyasangi varasa na vadhavita upajavine band karayache yani ! ditichi hya rakshas gorya porana pruthvila bharbhut karit ,halkallol karnyas , bharatacha prushthbhag mukt karun dyayacha ! Ja na firangi mulpoorvajyannchya janmbhumit ! yethe devanchi pustake chhapit, mavsahari firangyanchya daittya vanshajani , baman asalyache sangat devale ani 4 varn sanatan hindu dharm batavu naye ! yanchya hadimashi , ukalavlelya hadanche sup bhinalele ahe ,ani bhagvat , katha,hindutvachya , konatya tondane bolat ahet?
एक नंबर
@govindbainwad5045 दादा कधी मा.म.देशमुख, प्रबोधनकार ठाकरे यांची पुस्तके वाचली तर खरोखरच तूम्ही छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना नतमस्तक होणार कारणं हे राष्ट्र निर्माते शोभतात आणि तूमच्या जिवनात आनंदी, उत्साही रहाल लोकांना ही आनंद द्याल
😂😂😂😂😂😂😂
जसं सगळेच मुसलमान आतंकवादी नाहीत, पण आतंकवादी सगळे मुसलमान आहेत. याच धर्तीवर
सगळेच ब्राह्मण आर एस एसवाले नव्हते (६० वर्षांपूर्वी) पण आर एस एसमध्ये जवळ जवळ सगळे जण ब्राह्मणच होते.
आनिबाणीच्या काळात इंदिरा गांधी यांनी परिवार नियोजनाचा कार्यक्रम राबवला होता, त्याला विरोधकांनी विरोध करताना समाजवादी पक्षाचे नेते मुसलमान लोकांना बाई तुमचा धर्म बुडवायला निघाली आहे असे सांगत सरकार विरूद्ध उचलवून देत होते. तर दूसरी कडे आर एस एसवाले जे स्वतः अविवाहित राहून संघ प्रचारक म्हणून काम करत होते ते हिंदूना उचकवून देत होते, बाई हिंदू धर्म बुडवु पाहात आहे आसं सांगत होते तर त्याच आर एस एसवाल्यांची भावंडे हम दो हमारे दो वरच थांबले होते.
अशोक सिंघल सरसंघचालक आसताना त्यानी याच प्रकारे वक्तव्य पंढरपूर येथे आखिल भारतीय ब्राह्मण आधिवेशनात केले होते त्यावेळी ब्राह्मण समाजामध्ये प्रचंड भडका उडाला होता. तो त्यांनी वर्तमानपत्रात वाचकांची पत्रेमध्ये व्यक्त केला होता.
पोखरकर जी ✍️🙏R,S,S,आणि भाजप ह्याच्या कडे आथिॅक, बेरोजगार, महागाई, आरोग्य, ह्या विषयावर सांगण्या सारखे काहीच नाहीय, म्हणून हे आसले सल्ले, 😍
१००१% बरोबर भाऊ.
हे लोक समाजाला आर्थिक गुलामगीरीत ढकलत आहेत.
प्रेरणादायी विचार मांडले सर आपण 🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र
@@dilipbade6145 विषमता निर्माण करणे हा संघ चा कार्यक्रम आहे आपल्या बहुजन समाजाला समाजाला समजू नये म्हणून स्लम वस्ती जवळ संघाचे
हुजरे गीरी करणाऱ्या कीवा आमदार चे चमचा लोकांना बार च कीवा देशी दारूचे दूकान काडुन देणार जेव्हा ह्या दारूच्या दुकानात, बार मध्ये
बहुजन समाज सोडून देल त्या दिवशी भारत देशाची
प्रगतीपथावर असणार ह्याच समाजात विषमता, द्वेष
करण्याचं दुकानं बंद होईल
जय भारत जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम
मोदी शेठ ची किती पोरं आहेत, भागवत शेठ ची किती पोरं आहेत हे जनते समोर सांगा 😂
अहो, या दोघांनाही अपत्ये नाहीत. त्यामुळे संसाराची माहिती नाही.
😂😂😂😂😂😂😂😂
Hya dogana jevdhi mula.aahet.tevthi mula.sarva.hinduni janmala ghalavit
🤣👍
अगदी बरोबर महागाई बेरोजगारी कोण कमी करणार
या धर्म मार्तंडांना लोकसंख्येची चिंता आहे शिक्षणाची चिंता वाटत नाही. सर्व धर्मीय जनतेने हे समजून घ्यावे.
Khara aahe bhau'mala tumcha vichar khup patla
Bishap ahet hi firangi pore!
Matadar wadhawayachi chinta aahe
जनसंख्या नियंत्रण कायद्याल समर्थन करा मग...!!
लोकांना कंफ्यूज करणं सुरू आहे.विचित्र लोकं आहेत ही.आपण 100% बरोबर बोलला आहात सर 🙏🙏🙏
मी पण शंभर पोर जन्माला घालण्याचा विचार करत होतो पण हिंदू धर्मात एकच पत्नी यावरच समाधान मानावे लागते आणि आता युगात एकीला शंभर पोर होणे मुश्किल आहे,
हे ब्राम्हण लोक स्वतः यांना एकच मूल. ते उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणार, तिथेच भरपूर पगाराची नोकरीं करणार व तेथूनच हिंदू धर्म व संस्कृती याच्यावर व्याख्यान देणार. यांची पोरं परदेशात व बाकीच्यांनी भारतात राहून हिंदू धर्म वाचवायचा.
तुम्हाला कोणी अडवले आहे परदेशी जायला???
अगदी बरोबर पण धर्माच्या अ्फू च्या गोळीने धुंध झालेल्या लोकांना कोण समजावणार?
@@mv9818 Hindutva ne Bharatla Jungle banwala
फक्त ब्राह्मण च काय आता सर्वच समाजांतील सुस्थापित युवक
असेच करतात नांव फक्त बामणे
अहो पैसा 💸 कोणाला नकोय😅
@@mv9818मी आदिवासी गावात राहतो माझी पहिलीच पिढी शिकली आहे माझ्या मुलाच्या शाळेत जातात तिथे पण संख्या कमी असल्यामुळे सरकार तिथे 15000 रुपये पगार असलेला शिक्षक नेमणार आहे तो शिक्षक पण दर वर्षाला बदला बदलला जाणार आहे आशा पगाराचे शिक्षक मुलांना शिकवतील का माझ्या मुलांचे शिक्षण कसे काय होईल... विदेशात जाणे तर लांबच राहिलं
कुटुंब लाहण सुख माहान मुल जास्त जन्माला घालन म्हणजे देशाची वाट लावणे हे मोहन भागवत यांना वाटते जय शिवराय जय भीम जय संविधान
पोखरकर साहेब 🙏🏻 खुप सुंदर विश्लेषण .रोटी, कपडा, मकान, रोजगार, शिक्षण ,आरोग्य या विषय वर आज पर्यंत ना भाजपा RSS एक शब्द सुद्दा बोलत नाही .जागो जनता जागो.जय महाराष्ट्र.
आद. रविंद्र पोखरकर साहेब
त्या मोहन भागवत ह्यांना सांगा कि तुमच्या म्हण्या नुसार आम्ही तयार आहोत.त्या अगोदर दलित, मातंग, आदिवासी, आणि इतर समाज ह्या सर्व लोकांना तुमच्या ब्राह्मण समाजात
प्रवेश देत असाल तर तीन काय आम्ही सहा मुले जन्माला घालू.
जय जिजाऊ जय शिवराय
जय भिम जय संविधान
नमोबुध्दाय. 🙏🙏🙏
का? तुम्हाला तुमच्या जाती चा गर्व नाही का?
😠🤛
@@mv9818
मग तू ये ब्राह्मण मधून छोट्या जातीत .. 😅
@@mv9818तुम्हाला ब्राम्हणांच्या इस्टेटी मध्ये इंटरेस्ट आहे तेही ब्राम्हणांनीच यांना चिथवल्यामुळे पुन्हा आम्ही करु पण हो पण तुमची लोकल जातीवादी मानसिकता जात नाही त्याला कोण काय करणार 😂
Garv ahe pan he hinavtat dalitanna
सत्य आहे , मुस्लिम हल्ली एक मुलगी किंवा मुलामध्ये समाधानी आहेत आणि अशी उदाहरणे माझ्या शेजारीच आहेत. त्यांनाही आपला मुलगी मुलगा ह्याना चांगले लाइफ हवय.
मग तरी भारतात त्यांची संख्या का वाढत आहे...?
@@kirang6498कारण उत्तर भारतीय मुस्लिम
मोदींना किती मुले आहेत, तेपण हिंदू च आहेत ना भागवत जी.
ह्यांची मानसिकताच अशी आहे,जर जनता वाढली तरच यांची जात टिकणार आहे... त्यांना त्याची चिंता आहे...
हे ब्राम्हण लोक स्वतः यांना एकच मूल. ते उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणार, तिथेच भरपूर पगाराची नोकरीं करणार व तेथूनच हिंदू धर्म व संस्कृती याच्यावर व्याख्यान देणार. यांची पोरं परदेशात व बाकीच्यांनी भारतात राहून हिंदू धर्म वाचवायचा. - उपदेश सांगे लोकाना शेबुड आपल्य नाकाला
This is so true
अहो मोहन भागवत मुस्लिम लोक हल्ली 1 ते दोन पोर जन्माला घालत आहेत ,त्यांना पण सांगा ,ते ऐकतील का?अजिबात ऐकणार नाहीत.तुमची ढेरभर पोर तुम्हालाच मुबारक.
भागवत साहेब बोलतात दोन पेक्षा अधिक मुलं जन्माला घाला यांनी शाळेचे एवढी वाढून ठेवलेली आहे जसं मोदी सरकार आले तसं जास्त महागाई झालेली आहे एका मुलाला पोहोचवणे भारी पडत आहे तर जास्त मुलं कुठून पैदा करायची
ज्यांना असे वाटते की जास्त मुले जन्माला घातली पाहिजे?
त्यांनी स्वतः मात्र जास्त मुले जन्माला घालणे तर सोडाच परंतु त्यांनी संसार सुध्दा थाटला नाही. हे नवलचं!
भागवत यांनी पहिली सुरुवात करावी.त्यांना तीन किंवा जास्त मुल झाली की आम्ही पण आहोत मागून त्यांच्या.
याचा बाप येनारंना त्याला पोसायला आमच्या मुलांना
आधीच भारत हा देश जगात नंबर एक आलाय लोकसंख्ये बाबतीत आणि हे सांगते तीन अपत्ये असायला पाहिजे आधी रोजगार उपलब्ध करा नंतर सांगा.
भागवत साहेब आपणास विनंती आहे की आपणं लवकरात लवकर जवळच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये जाऊन योग्य पध्दतीने उपचार सुरू करावा.
आता ३-४ मुले बोलतं आहे पुढे ६-८ नको होईला.
लवकर भरे व्हा 🙏
आद. रविंद्र पोखरकर साहेब
त्या मोहन भागवत ह्यांना विचारा देवेंद्र
फडणवीस ह्यांना किती मुले आहेत
ते जनतेला आधी सांगा. मग लोकांना
उपदेश करा.
साडी घालून फिरतो रात्री
मुलं जन्माला जास्त घालायला सांगणारे लोक मेहनत करून पैसा कमवत नाहीत त्याच्यामुळे दोन मुलांपेक्षा जास्त मुलांना काय खर्च येतो त्यांना त्याची कल्पना नाही... जन्माला आलेल्या मुलाने भीक मागायची का काम रोजगार जमीन कुठून आणणार आहात तुम्ही मुंबई से क्या शहरामध्ये मराठी माणसाने झोपडेबांधले तरी उध्वस्त करता पर प्रांतातून आलेल्या लोकांना संरक्षण देतात. मग मुलं जास्त जन्माला घालून.रस्त्यावर भीक मागणार. काय जन्माला आलेल्या मुलाला स्वाभिमान असणार की नाही भागवत साहेब रोटी मकान कपडा देण्याची पण ऐपत अवकात असली पाहिजे आपल्या मुलाला जन्माला घालण्याची.....
पोखरकर सर आपलं विवेचन अत्यंत मार्मिक आहे.मला वाटते मोहन भागवत साहेब व त्यांचे संघ प्रचारक यांनीच अधिक विवाह करून अधिक अपत्य जन्माला घालून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे
भागवत साहेब मोदी च लग्न करून द्या त्यांना सांगा मुलं जन्माला
पाच किलो धान्यावर जगवतिल.
लोकांनी आता सगळी कामे सोडा व एक एक डझन मुले जन्माला घालण्याच्या कामाला लागा.
पोरं काढा आणि यांच्या पलटणीत घाला, यासाठीच ना! व्वा रे व्वा. महाराज विसरा आता ते दिवस,गये वो दिन!
Dr बाबासाहेब आंबेडकर यांनी 1937 साली कुटुंब नियोजनाचा आग्रह धरला होता !
अहो त्याही पेक्षा आधी ३००/४०० वर्षांपूर्वी रामदास स्वामींनी पण हेच सांगितले ' लेकुरे उदंड झाली , तै लक्ष्मी निघोनी गेली ' .
तेव्हा परीस्थिती वेगळी होती.
या एका विधानामुळे मोहन भागवतांची अख्खी कारकीर्द पाण्यात गेली. काहीही बोलायचं वेड्यासारखं😂
कसली कारकीर्द? काय भव्य दिव्य केले? तथाकथित हिंदू मध्ये जाती निर्माण करून, त्यांच्यात तेढ मात्र निर्माण केली. त्यांना एकत्र होऊ दिले नाही.
त्यांना कारकीर्द कुठं होती.
वेढा नाही तो वेढ्याच्या सरदार आहे.
मोफत गहू व तांदूळ मिळतो, ह्याचा उल्लेख आपण केला, तो हे सरकार खाणार का ,हि सर्वात मोठी थटा आहे, पण हेच गरीब यांना निवडून आणण्यासाठी जिवाचे रान करतात, जो फेकून देण्याचा माल व्यापारांकढून घेऊन त्यांची पुंजी वाढवण्यासाठी मदत करत आहे, सरकारी तिजोरीतून हे पैसे जातात
काही सर या लोकांना तुरूगाची इतकी भिती लागली आहे का देश संपला तरी चालेल पण सत्ता हातातून गेली नाही पाहिजे त्यासाठी ही लोकं कोणत्याही थराला जातील हे मात्र खरं आहे
देशाच चंबुगबाळ करायचा विचार आहे वाटत.
सर संघ चालक पदाला काळिमा आहे
भंपक माणूस आहे हा
निवृत्त व्हावे त्यांनी 😂
अहो आधीच ८५ कोटी लोकांना धान्य पुरवावे लागतंय,नंतर तर फक्त धान्यच पिकवावे लागेल.😢
याना हिंदूंच्या सुखा दुःखाचं काहीही पडलेलं नसत... फक्त मतांसाठी एक माहोल तयार करायचा... आपली मतं घ्यायची आणि त्यांनी आपल्यावर सत्ता भोगायची...
जे लोक हिंदु धर्मातील वर्ण व्यवस्थेमध्ये अल्पसंख्याक आहेत पण जमीन, सत्ता, संपत्ती, नोकरी, व्यावसाय यामध्ये अग्रेसर आहेत त्यांनी जबाबदारी घ्यावी. उगाच शुद्र म्हणजेच ओबीसी वर्गाला या मध्ये ओढू नये. बिचारे ते वरील सर्व गोष्टींपासून ते वंचित आहेत. त्याना जबाबदारी पेलणार नाही.
मुलं काढा आणि भीक मांगा.
टाळी, थाळी वाजून पोट भरा.
पण नोकरी, रोजगार मात्र मागू नका. वाढती महागाई मुकाट्याने सहन करा. पण 3 3 पोरा काढा आणि सर्व मिळून भिकेला लागा.
खुप छान विश्लेषण सर केलात
फक्त शांती प्रिय शांतीदुत यांना हक्क आहे जास्त पोरं जन्माला घालून हिंदू बायका मुलींवर अत्याचार करण्यासाठी.
Exact analysis ,sir.
अहो भागवत साहेब.. आमच्या ग्रामीण भागात बेरोजगारी , गरिबी मुळे शेकड्यांनी मूल बिन लग्नाचं राहत आहेत तीन सोडा हो इथे एक पण मुलगा जन्मत नाही .. आमच्या पोरा ना 2 2 कोटी द्या मंजे पोर लग्न करून पोरं जन्माला घालतील 😅
याचबरोवर माननीय भागवताना किती मुले आहेत हे समजले असते तर बरे झाले असते.
ते अविवाहित आहेत मोदी सारखे 😃
21 व्या शतकाला आणि चालू भारतीय अर्थकारनाला अनुसरून बोलले भागवत शेठ 😂😂😂
Mohan bhagwat tumhi lagna Kara lavkar .
झालंय त्यांचं लग्न..नातवंडं, पत्वंड पण आहेत त्यांना...
😂😂😅
❤ रोजगार हमी द्या म्हणावं भागवताना, मग बघू ३अपत्याच.
भागवत साहेब तुम्ही लोकशाही सम्पवत आहात
अतिशय चांगला विषय चांगले विश्लेषण केले आहे श्रीमंत लोक श्रीमंत होत चालली आहेत आणि गरीब लोक गरीब होत चालली आहेत पहिल्यांदा समाजातील विषमता नष्ट करणे साठी राजकीय निर्णय घेतले पाहिजे
लेकांची दिशाभूल करायला बसलेत हे लोक
भागवत साहेब फार वेळ केला तिनं मुला पाहिजे म्हणून सांगायला आता काही होणार नाही आपण आपल्या सेवकांना आदेश दिलेला बरा
पूर्वीचा परशिया आता इराण झालाय. तिथे पण पारशी लोकांचा जन्म दर घटला आणि आज ते मुस्लिम राष्ट्र झालंय.
हिंदू 80% आहेत,तर मुस्लीम 20% आहेत,म्हणजेच प्रत्येक
मुस्लीमांला प्रत्येक हिंदूपेक्षा
चार पटींपेक्षा जस्त असेल
तर ते समसमान होतील,त्याला
किती काळ लागेल या सर्वाचा
विचार कल्यास यांची भिती
हास्यास्पद आहे।
मी एक मुस्लिम आहे देशाचा विचार करून 1च मुलीला जन्म दिला आणि त्यालाच उच्च शिक्षण दिले आहे. ती सध्या शासकीय सेवेत आहे.
आपलं म्हणणं एकदम बरोबर आहे.
आम्ही ज्यावेळी शाळेत होतो तेव्हा... सरकार हम दो हामारे दो करत एक वर आणण्यासाठी एवढी वर्ष गेली.. लोकांची मानसिकता, साक्षरता, आणि प्रगल्भता set व्हायला इतका अवधी गेला मग आत्ता ह्या महागाई च्या काळात परत असं जास्तीत जास्त मुलांचं काढून देशाच्या सर्वच प्रकारच्या बाबतीत मागासलेला पणा वाढत जाईल..
Bahujan samaj must think about higher education of their children. Only higher education can save Shudras. That's why Mahatma Jyotirao Phule says " Widhe vina mati geli. Mati vina gati geli. Gati vina vitta gele. Vitta vina shudra khachale. Itake anarth eka awidhene kele.".
भागवतसाहेब,आधी करा आणि मग सांगा!
भक्त भागवत बाबांजींचा कानमंत्र मनावर घेतील पण काही भरोसा नाही.
भागवत नी खर तर त्याची सर्वस्व 5जबाबदारी कोण घेणार त्याचे उत्तर द्यावे नसेल तर फुकट सल्ले कोण देऊन ऐकत तर कोण? काम, शिक्षण, आरोग्य व राहण्याचा प्रश्न कसा सुटणार सर धन्यवाद.
ईथे पंचविशी तीशीला पोहोचलेल्या हजारो सुसक्षित तरुणांना नोकऱ्या नाहीत, लग्नासाठी मुली मिळत नाहीत, शहराच्या ठिकाणी स्वतःची घर विकत घेणं खूप कठीण झालं आहे, घटस्फोट प्रमाण सुद्धा खूप वाढत चाललं आहे आणि यांना प्रत्येक हिंदूच्या पोटी तीन तीन पोर पाहिजेत 😄😄
भागवत साहेब लोकसंख्या नियंतन कायदा कडक करा
खरच विवेचन सूचना, परिणाम याला अनुसरून ?
साहेब फार सुंदर
Ati tithe maati!!
Atishay sundar
नमस्कार सर मी आपला अभिव्यक्ती हा कार्यक्रम नेहमी मन लावून ऐकतो .आपला अभ्यास पूर्वक विश्लेषण मनाला खूपच भावते .आपल्या प्रगाढ ज्ञाना बद्दल सलाम ❤
खुप छान धन्यवाद
Hya. Labad. Bhagwat la. Jode. Mara. Jai. Bharat
मराठा बहुजन समाज, फक्त, दंगली मध्ये, मरायला, तयार रहा, हक्क आधिकार, हातात काम, शिक्षण, मागु नका, ते, आम्ही ठरवु,, वा, शात्र सांगत, म्हणे,
EviM आणि आडणी वरून लक्ष विचलित करण्यासाठी हे statement दिलं आहे.
हिंदू आहे म्हणून संविधान आणि लोकशाही आहे.
श्री. पोखरकर, तुमच्या उत्कृष्ट समाजकार्याबद्दल विचारी समाजघटकांच्या वतीने त्यांचं आणि माझं स्वतःचं ऋण मी इथे व्यक्त करतो.
मूळनिवासी विरुद्ध विदेशी या एकाच आधारावर देशाला वाचवता येईल. बाकी कोणतेही मुद्दे निष्फळ आहेत
बहुजन समाजाला वेड्यात काढण्याचे धंदे.
भागवत मोदी यांना मुलं किती मुस्लिम समाजाची लोकसंख्या वाढली हे माहीत असूनही केंद्रांत सरकार तुमचं आहे हम दो हमारे दो कायदा करा
धन्यवाद
त्यात आणखी एका बुवाची भर झाली
Thanks jaybhim bhut achc vidioy
फारच छान विश्लेषण जन आधारावर, मोहन भागवत हे निरर्थक आणि वाचाळ असे आहे.
या मनुवाद्यांना दुसऱ्यांची मदत घेतल्याशिवाय लेकरं होत नाहीत अन लागले सांगायला जास्त लेकरं जन्माला घाला 👍
हेतू साध्य झाला !
आपल्यासारखे लोक या विषयावर चर्चा करत आहेत.
हा विषय जर दिला नसता तर कदाचित तुम्ही महाराष्ट्राच्या राजकीय स्थितीवर एखादा व्हिडिओ बनवला असता किंवा देशात सध्या जे विषय चर्चिले जात आहेत त्यावर एखादा व्हिडिओ बनवला असता.
जय महाराष्ट्र
गुगल सर्च करा. भारतात नऊ राज्यात आणि शंभर च्या वर जिल्ह्यात हिंदू अल्पसंख्यांक झालाय.
भागवत यांना बामनांची संख्या वाढवायची आहे
त्यांना त्यांच्या जातीची संख्या वाढवायची नाही, त्यांना त्यांच्या जातीची भविष्यातील तरतूद करून ठेवायची आहे...
या लोकांना मजुरी च्या कामाला पाठविले. कि समजेल. किती मुले पाहिजे. खूप छान सादरीकरण केले सर
हो तू जणू मजुरी करुन दमलास की रे
पोखरकर साहेब,
योग्य विषयावर, योग्य वेळी, उत्कृष्ट, समर्पक, मुद्देसूद, निर्भीड विश्लेषण केल्याबद्दल कडक सलाम 🙋♂️
Aap sahi hai bilkul sahi
नमस्कार सर 🎉
रोजगाराचे काय?
Very nice thought argument information analysis of Mr Ravindra pokhar saheb.thank you.❤❤❤❤❤
आदरणीय पोखरकर साहेब...
यांना प्रश्न विचारून काहीच फायदा नाही...
अवघड आहे...
भागवत साहेब पोसतील त्यांना !
हे अगदी खराय 😄😄
2001 नंतर जर 2 पेक्षा जास्त मुले असतील तर कोणतीही government नोकरी मिळत नाही,निवडणूक लढवू शकत नाही
त्यामुळे यांच्या राजकीय फायद्यासाठी तुम्ही बळी पडणे आणि न पडणे तुमचा निर्णय
भागवत साहेब तुम्ही ब्रम्हचारी रहा
आणि लोकांना कमरतोड कार्यक्रमात गुंतवा
काय सल्ला देताय
😂 कमरतोड...पोट दुखायला लागलं वाचून आणि हासून.
मार्मिक...😂