हे बहीण भाऊ दोषी आहेत बरोबर आहे पण जास्तीत जास्त मंत्री भ्रष्ट आणि गुन्हेगार आहेत हे सर्वस्मोर उघड आहे पण त्यांचं सरकार काहीही करत नाही हे नियम शिक्षा फक्त सर्वसामान्यालाच
कॉपी पकडली गेली तर एवढी शिक्षा मिळते.... तर मग हजारो करोड रुपयाचे घोटाळे करून हे जे मंत्री आणि अधिकारी लोक मोकाट फिरतायत यांना चाप कधी बसणार ? त्यांच्यासाठी काही कायदे गुन्हे , कलम नाहीत का ?
एक काळ होता जेव्हा चिखली, कलम्बर, भोसी, लोहा, शेकापूर हि अत्यंत "दर्जेदार" परीक्षा केंद्र नांदेड जिल्हाभरात प्रसिद्ध होती. शहरातले विद्यार्थी पण इथे प्रवेश घेऊन आमचं ऍडमिशन फॉरेन ला आहे असं सांगायचे! गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी 🤣🤣🤣
Open book exam. ही पण एक परीक्षेची पद्धत आहे. अमेरिकेत काही परीक्षेत वापरली जाते. ठराविक वेळत पुस्तक / गाईड वापरून परीक्षा देणे हे अवगड मानले जाते. शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्यानी या नव विचाराची योग्य ती दाखल घेणे.
माझ्या मित्र काॕफी करण्यात फार पटाईत होता. त्याला मी सांगितलं अभ्यास कर मेहनत कर पास होशील यशस्वी होशील.. त्याने काॕफी सोडून अभ्यास केला पास पण झाला.. पण माझे दोन विषय गेले😢😢
छान कर्तव्य दक्ष पोलीस अधिकारी आहेत या साहेबांना भ्रष्टाचार विरोधी पथकात पाठवून भ्रष्टाचारी लोकप्रतिनिधी वर धाडी टाकण्यासाठी करावा राष्ट्रपती पदक मिळेल
आज काल कॉपी पुरवठा करणारी कॉलेज फॉर्मात आहेत 😂 अँडमिशन लगेच होतात 😂 १००% निकाल मान्यता पण भराभर मिळतात 😂 नेते सामील असतात मग पोलिस काय त्यांचे गुलामच आहेत 😂😂😂
आज अतुल.जर एखाद्या खासदार किंवा आमदार च भाऊ असता ,नातलग असता तर त्याला पाठीशी घातल असत, येवळे कलमा त्याला लावल्या , हे बरोबर नाही,तो अनुपम अतेरेकी पेक्षा ही तुम्ही त्याला बदनाम केलं ,मेरा देश महान
5:45 कॉपी पुरवण्यासाठी चुकीचा मार्ग अवलंबला.😂😂. म्हणजे त्याने चांगल्या मार्गाने कॉपी पुरवायची अस्ती का?😂😂 अरे भावा कॉपी करणे पुरवणे हाच चुकीचा मार्ग आहे..😂😂
अनुपम जरा पोलीस दिसल्यावर तू पुढच्या वेळी आडोश्याला जायला पाहिजे होत, दाढी, कटिंग वगैरे करून यायला पाहिजे होत, पोलीस कसा सेल्ल्युट करतात निदान युट्यूब वर पाहायला पाहिजे होत, पुढच्या वेळी लक्षात ठेव , अस मी म्हणणार नाही 😅 काय मित्रा ?
सॅल्यूट पाहायची पण गरज नव्हती... त्याने खांद्यावर तीन फिता लावल्यात ज्या फक्त पोलीस Head Constable ला असतात (ज्यांचे वय किमान 50 च्या पुढ असतंय ). आणि त्याच्या कडे पाहून त्याचे वय 30 पर्यंत वाटतंय.
policeanna id dakhavna compulsary kara, aani tyanchya id var QR code taakun to scan kela ki police website var tyachi information yeil asa kela tar khup problem solve hotil. Jya veli police chukiche vaagtat tevha QR scan karun lagech kalel khara aahe ki khota
🌹🌹Respected/ बोल भिडू सर, 🌷🌷😃मले illiterate कॉमन मॅन ले फक्त एवढंच म्हनाच आहे का : पोट्टी बिना कॉपी ची पन बॉर्डर वर पास झाली असती 🌹🌹 पन हे पोट्ट गेल.. ना. 12 च्या भावात 🌹🌹🌷🌷 कसं इपित्तर पोट्ट आहे 🌹🌹
आमच्या परिक्षा केंद्रामधे संत तुकाराम महाराजांचे एक सुंदर वचन होते
"एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ॥"
😂😂😂
कशाला त्या शाळा आणि कॉलेज हेच करायचे तर
😂😂😂
waa re pathya😂
वेड्या भावाची वेडी हि माया 😂😂😂❤❤
😅😅😅
भावाला 4 मार्कची कॉपी सुद्धा देता आली नाही, पण स्वतःवर 4 कलम मात्र लावून घेतले😂😂😂😂
पोपट झाल् ना 😅😂😂😂😂😂😂
Khar ahe 😅😅😢
😂😂😂
😂
😂😂
रावणानंतर आपल्या बहिणीवर सर्वात जास्त प्रेम करणारा हाच पट्ट्या असेल😅
He matr khar ahe🤣🤣🤣
असा भाऊ सर्वांना लाभला तर कोणत्याही मुलीचे महाराष्ट्रात बलात्कार काय, वाकड्या नजरेने देखील कोणी पाहणार नाही. ❤❤❤
Chuk
हे बहीण भाऊ दोषी आहेत बरोबर आहे पण जास्तीत जास्त मंत्री भ्रष्ट आणि गुन्हेगार आहेत हे सर्वस्मोर उघड आहे पण त्यांचं सरकार काहीही करत नाही हे नियम शिक्षा फक्त सर्वसामान्यालाच
Law applies only below middle class people ( BJP makes the India bnana republic)
बरोबर आपल्याला परीक्षा देण्याआधि विचारलं जातं काही केस दाखल आहे का पण राजकारणी गंभीर गुन्हे करून मंत्री मुख्यमंत्री पंतप्रधान होतात
वर्दीत खांदया वर स्टार राहिले असते तर ही पंचायत झाली नसती....😂
😂
Evde mothe अधिकारी येतच नाही भाऊ 😂
Aasa konala pan nhi pathavti tyana adhic mahit rahata konachi kuthe duty lavli ahe
उलट ती हवालदार पट्टी नसती तर वाचला असता
याचा अर्थ पोलीस हे गणवेशात असताना विद्यार्थ्यांच्या javal जाऊ शकतात व कॉपी देऊ शकतात हे सिद्ध होते
अमरावतीला पण जल संधारणचा पेपर फुटला त्यावर पण व्हिडिओ बनवा. अकोला पुन्हा पटलावर !😅😂
एखादा भारतरत्न भाऊना दया😂😂
😂😂😂😂
आहे का तुझ्या घरात एखादा तांब्या देऊन टाक त्याला
ट्रॅफिक पोलीस बनून जनतेला लुटण्याचा अधिकार तोतया पोलिसांना कोणी दिला?, तो अधिकार फक्त खऱ्या पोलिसांना आहे.
😂😂😂😂😂....police sachi paar vaat lavli
😂😂😂😂
😅😅😂😂
Loot kuthe ahe bhava.... simple goshta ahe... traffic rules follow kara...nahi tara challan bhara 😂....aplya kade khup tejaswi Brahmin ahe je traffic rules follow karat nahi....Dalit je Baba Sahebanche mula ahe... traffic rules tar tyachyasathi banlech nahi ahe....ani Musalman tar niyam aso naso...kahi farak padat nahi...😂😂😂...mag accident zala ki lagte sagade radayla 😂😂😂😂....changla ahe na.... traffic rules thoda ani manse mara...😂😂😂😂😂...yaar accident nantar te body parts rastyavar sadat padlele khupach funny distat 😂😂😂😂....loka apanga zalele khup funny distat 😂😂😂😂
wah bhava
samazne Wale ko ishara kafi hai😅😂
असा भाऊ प्रत्येक बहिणीला मिळावा.
कॉपी पकडली गेली तर एवढी शिक्षा मिळते....
तर मग हजारो करोड रुपयाचे घोटाळे करून हे जे मंत्री आणि अधिकारी लोक मोकाट फिरतायत यांना चाप कधी बसणार ?
त्यांच्यासाठी काही कायदे गुन्हे , कलम नाहीत का ?
😅
भाऊ असावा तर अनुपम सारखा ❤
Ky vichar aahet re tuje nkki khaddyat jashin future madhe
😂😂😂😂😅😅
@haqsedesi1622 Right......😂😂😂😅
एवढ करण्या पेक्षा बहीणीला अभ्यास करायला प्रोत्साहन दिले असते तर ही वेळ नसती आली...😂😂😂
घरातील कामे आणि जेवण कोण बनवले असते..reels banwat asel tar आणखीन time milat नसेल 😂😅😅😊😢
@@anjushaikh5 १२ वी ला आहे म्हणल्यावर घरचे नक्की च काम सांगत नसणार हा पण रिल्स बनवत असणार किंवा बघत असणार नक्की
स्वतःचा अभिमान वाटतो मला...एकदाही कॉपी न करता बोर्डाच्या परीक्षा चांगल्या मार्कने पास झालेय..तेही अगदी कडक बोर्ड परीक्षा असताना.
वर्दीसाठी जीव गहाण ठेवावा लागतो❤...असच मिळवण सोपं नाही
एक काळ होता जेव्हा चिखली, कलम्बर, भोसी, लोहा, शेकापूर हि अत्यंत "दर्जेदार" परीक्षा केंद्र नांदेड जिल्हाभरात प्रसिद्ध होती. शहरातले विद्यार्थी पण इथे प्रवेश घेऊन आमचं ऍडमिशन फॉरेन ला आहे असं सांगायचे! गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी 🤣🤣🤣
Best भाऊ _ बहीण of the year पुरस्कार जाहीर करण्यात यावा 😂😂
😂😂😂😂😂
असाच एखादा व्हिडिओ तलाठी भरती घोटाळ्यावर पण बणवा...
Ha he ase nko sagu yena 😂😂
Ase bolee paaap lagel na 😂😂
Open book exam.
ही पण एक परीक्षेची पद्धत आहे. अमेरिकेत काही परीक्षेत वापरली जाते.
ठराविक वेळत पुस्तक / गाईड वापरून परीक्षा देणे हे अवगड मानले जाते.
शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्यानी या नव विचाराची योग्य ती दाखल घेणे.
तुमची बहीण जर पेपर देत असेल आणि तिने मदत मागितली तर तुम्ही नाही का जाणार सर.... काय राव अशा बातम्या लावता..
Mhanun kay copy purvayachi abhyas karayla saanga nahitar abhyas karun ghya copy kashala karayla pahije
🤦🙆 हा खरा बहिणीचा भाऊ.. कर भाऊ मदत
अशा बहिणीच परीक्षा झाल्यावर लगेच एखादा पोरगा बघून लग्न लाऊन दिल पाहिजे
जोश टॉक वर- आधी मी रिकामटेकडा होतो. बहिणीची परिक्षा होती. म्हणून परिस्थितीवर मात करून शेवटी मी वर्दी विकत घेऊन जिद्दीने पोलिस हवालदार झालो...😂😂😂
माझ्या मित्र काॕफी करण्यात फार पटाईत होता. त्याला मी सांगितलं अभ्यास कर मेहनत कर पास होशील यशस्वी होशील.. त्याने काॕफी सोडून अभ्यास केला पास पण झाला..
पण माझे दोन विषय गेले😢😢
😂😂😂
😂😂😂😂😂
😂😂😂
कॉफी नाही कॉपी बोलतात. येडपट कुठचा.
@@livelonglife200 🤣🤣 ho na mi pan pahilyanda confuse zalo
चिन्मय भाऊनी हा विडिओ बनवला पाहीजे होता❤
पेपर का फुटतात किंवा मुद्दाम फोडले का जातात या विषयावर व्हिडिओ बनवा मग बघु
इंग्रजी पेपर मधे पण कॉपी होते..😅😅
Hindi paper madhy pn hote.........😂😅......tum English ki bat karte ho.....😂😂😅
Thanks for a knowledge, IPC,😊Vinayak Vaidya Dadar
काही होतं नसते.... बाकीचे लोकं मोठ मोठे पेपर फोडतात.... चांगल काम केलं अनुपम न.... पण तो पकडला गेला म्हणून वाईट वाटलं
महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 😄😄😄
बच्चे गलती करे तो इतनी बड़ी सजा. और नेता लोग कितना भी बड़ा गुनाह करे तो माफी?
उस भाई ने किया ओ गलत था.
शिक्षण चांगल भेटल तर कॉपी करायची गरज काय शिक्षण चांगले भेटत नाही गांव तालुका येथे
बहीण- भावाचे अतोनात प्रेम!!❤😢
छान माहिती.धन्यवाद.
English cha 60 percent paper passage madhe baghun lihacha asto copy chi kay garaj😂😂
😂😂😂😂
Ata 9 pryat fail nahi hot ,konich abhyas nahi karat students la passage nahi vachta yet tyana
Only 20 marks on passage
Update your knowledge
English madhi kay copy puravli asel😂
@@Abhishekkendre10😂😂😅
भाऊ खूप कमी वयात 3 पट्ट्या खांद्यावर 😂😂😂 एवढ्या लवकर जमादार
स्पर्धा परीक्षाचे पेपर फोडून उमेदवार pass होतात त्याचे kay काय
पण त्याला खाकी गणवेश मिळाला कुठून...??
तसेच नेम प्लेटही कुठून मिळाली...?? याचाही तपास व्हायला हवा.
छान कर्तव्य दक्ष पोलीस अधिकारी आहेत या साहेबांना भ्रष्टाचार विरोधी पथकात पाठवून भ्रष्टाचारी लोकप्रतिनिधी वर धाडी टाकण्यासाठी करावा राष्ट्रपती पदक मिळेल
विदर्भात व मराठवाड्यात बिनधास्तपणे कॉपी व मार्क्स वाढवून दिले जाते...
त्यावर ही बनवा... न घाबरता
बंद झालं भाऊ आता
त्याने बहुतेक पोलिसांच्या पाहुण्या मेहुण्यांना कॉपी पुरवठा सुरळीत होतो हे पहिले असेल 😂😂😂
आज काल कॉपी पुरवठा करणारी कॉलेज फॉर्मात आहेत 😂 अँडमिशन लगेच होतात 😂 १००% निकाल मान्यता पण भराभर मिळतात 😂 नेते सामील असतात मग पोलिस काय त्यांचे गुलामच आहेत 😂😂😂
Barobar ahe
Khup chan video..
Asach video Talathi bhrti vr bnvava..hi vinanti..
He videos fakt lahan karanavrach banvu shatktat mothya karanavr nhi..
ते बहीण भाऊ दोषी आहेतच पण अशी कारवाई दररोज लाच घेणाऱ्या सरकारी कर्मचारी,भ्रष्ट राजकारणी यांच्यावर कोण करणार तिथे पोलिस अधिकारी कारवाई का करत नाहीत
आज अतुल.जर एखाद्या खासदार किंवा आमदार च भाऊ असता ,नातलग असता तर त्याला पाठीशी घातल असत, येवळे कलमा त्याला लावल्या , हे बरोबर नाही,तो अनुपम अतेरेकी पेक्षा ही तुम्ही त्याला बदनाम केलं ,मेरा देश महान
काही पण असू द्या पण डेरिंग मस्त केली याने 😊
मस्त युक्ती!
पास होऊन तरी काय करणार होते काय माहित 😂
@@Package_wala_chu घे उडवून mummy वर मग 😂
कॉपी चा सोपा मार्ग समोरचा पेपर बगून तें च थोडं इकडे तिकडे करून लिहायचं.. 🤣.
20 मार्क च लागतात पासिंग ल 20+15=35 संपला विषय,20 मार्क च bhetana काय एकडून तिकडून 😂😂😂
Chaan
प्रशासन काय झोपा काढत आहे का वर्धी कशी भेटली याला
धन्य ती माउली तीन आसा मुलगाजन्माला घातला जो बहीनीसाठी काहीही करतो
करणार तरी काय..नौकरी एवढी अवघड करून ठेवली..या धकाधकीच्या जीवनात कुठ अभ्यास करता..१०/१२ वी नंतर करा अभ्यास..आत्ता कॉपी करून पास होऊ द्या..😂😂
🫡 शिकून गेला असता तर हिरो झाला असता भाऊ 😢 पण आता नवीन प्रयत्न कर्त्यानी सॅल्युट शिकून जा😅
5:45 कॉपी पुरवण्यासाठी चुकीचा मार्ग अवलंबला.😂😂. म्हणजे त्याने चांगल्या मार्गाने कॉपी पुरवायची अस्ती का?😂😂
अरे भावा कॉपी करणे पुरवणे हाच चुकीचा मार्ग आहे..😂😂
भाऊ सुद्धा कॉपी करूनच पास झालेला दिसतोय, पोलिसांची कॉपी करायला मात्र चुकला 😆😆😆
असच काही तलाठी भरती करता बोला भिडू
फक्त व्हिडीओ बनवून तुम्ही विव्ह मिळवतात परंतु त्या बातमीचा पाठपुरावा तुमच्याकडून नाही होत
😊
Mntri ghotale krtaat tyach kay
अरे सोडा त्यला... गरीबी आहे...
खरं आहे तो थोडाच देशद्रोही आहे तो गरीब असेल पुर्वी गुन्हा नसेल तर समज द्यावी व सोडुन द्यावे
काॅपी करून पास व्हायचे.... नंतर नोकरीसाठी आंदोलने करणे.नोकरी मिळाली की भ्रष्टाचार करणे. वा! बहिण आणि वा!भाऊ.. संस्कृती भरकटतेय.....
अनुपम जरा पोलीस दिसल्यावर तू पुढच्या वेळी आडोश्याला जायला पाहिजे होत, दाढी, कटिंग वगैरे करून यायला पाहिजे होत, पोलीस कसा सेल्ल्युट करतात निदान युट्यूब वर पाहायला पाहिजे होत, पुढच्या वेळी लक्षात ठेव , अस मी म्हणणार नाही 😅
काय मित्रा ?
BICCHAARA...RAKSHA BANDHAN CHI LAAJ THEWALI TYANE...CHUK KELI..PAN BHAU ASAWA TAR ASAA...🙏🙏🙏❤️❤️❤️
दर वेळेला अकोला च.😂
पोरीचे बाबा - पोरीच्या लग्नाचं बघा आता...😂
सॅल्यूट पाहायची पण गरज नव्हती...
त्याने खांद्यावर तीन फिता लावल्यात ज्या फक्त पोलीस Head Constable ला असतात (ज्यांचे वय किमान 50 च्या पुढ असतंय ).
आणि त्याच्या कडे पाहून त्याचे वय 30 पर्यंत वाटतंय.
बहिणी साठी काय पण ❤❤❤
WCD je chya paper madhe zaleli copy tya vr video kra
पुढच्या वेळेस 2 किंवा 3 स्टार लावून जा म्हणजे अशी पंचायत नाही होणार 😂😂😉
भावाला 🫡
भाषेच्या पेपर मधे कॉपी करायची गरज लागत असेल तर शिक्षण सोडून द्या 😂
policeanna id dakhavna compulsary kara, aani tyanchya id var QR code taakun to scan kela ki police website var tyachi information yeil asa kela tar khup problem solve hotil. Jya veli police chukiche vaagtat tevha QR scan karun lagech kalel khara aahe ki khota
आमचे सर म्हणायचे एकमेका सहाय्य करु अवघे बुडू समुद्रात 😂
Chan😂😂
असे खूप प्रकार होतात फक्त हा सापडला एवढेच
Grt
10वि 12वि ला कॉपी केल्या वर शिक्षा आहे तर मग सरकारी भरतीमध्ये जे पेपर फोडतात त्यांच्या वर का कडक कार्यवाही केली जात नाही
कॉपी करण्यापेक्षा काही तरी कामधंदे केले तर चालेल कॉपी करून फक्त पास होऊ शकतो. खरी परीक्षा तर ती असते .जेव्हा जॉब साठी परीक्षा द्यावी लागते.
कॉपी करून काही फायदा नाही, शेवटी सरकारी नोकरीसाठी सेटिंग लागेलच 😂
nice
इंग्रजीच्या पेपरला कोन चीटींग करत ( paragraph lihun hi pass houn jata)
हा विषय चिन्मयला दिला पाहिजे होता. मस्त मीठ मसाला लावुन मजा आली असती
One man show. 😮
पोलीस किती कर्तव्य दक्ष लक्षात येत 😂😂😂😂
जास्त लक्ष दिल नाही
भाउ आता बहीणीला पंतप्रधान बनवुनच शांत बसणार
प्रत्येक गावात तलाठी कार्यालयात चिरीमिरी घेतातच. त्यावर काही ठिकाणी छापा टाकून त्यांना पकडा.
बहिणीसाठी काय पण.
tumal ek request aahe,,, belgaav,karnatak madhil gundgiri baddak mahiti sanga,, udaharan sanjay shedekar gang baddal .., ekada documentru banava
असे कपडे घालून आरोपी पकडल्यावर, सरकार प्रमोशन करल का .
Chinmay Bhau chya evdhi majja nahi ali video madhe
Chinmay bhau ha video tumchi karyala pahije hota😊
🌹🌹Respected/ बोल भिडू सर, 🌷🌷😃मले illiterate कॉमन मॅन ले फक्त एवढंच म्हनाच आहे का : पोट्टी बिना कॉपी ची पन बॉर्डर वर पास झाली असती 🌹🌹 पन हे पोट्ट गेल.. ना. 12 च्या भावात 🌹🌹🌷🌷 कसं इपित्तर पोट्ट आहे 🌹🌹
इंगिश पेपरला पॅसेज मध्ये वरून उत्तरे लिहायची असतात मग कशाला कॉफी करायची
मी स्वतः कॉपी केली होती
😜😜😂😂😂
अरे भाऊ का विना कारण असल धाडस करतो काय फरक पडला असता थोडे गुण कमी पडले असते तर काय बिघडले असते
बहिणीसाठी nsen रे gf असल 100%
Big plan,
but small mistake.
😂😂😂😂😂😂
Copy karnara minor (below 18) asel tarihi shiksha lagu hote ka?
Yevdhe kand...te pn english chya pepar laa kyy ravv 😢😂😂😂
म्हणून parfection गरजेचं आहे
❤tcs paperfooti ani fees yavar video banava
mi pn bharbharun copy kelya
aani aaj 1 police homeguard ahe😂😅
jar mitranno mi kal copy kelya nstya, tr aaj mi berojgar asto
tyamule nkki copy kara.
fakt konala sapdu nka❤
धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागात सर्रास पने आजही कॅपी प्रकार सुरू आहेत
Bhau asava tar asa
विंगलिष च्या प्यापर ला कोण कापी करत राव
निदान फूजिस्क, चीमिस्ट्री असल्या इषयाला तरी करायची 😂😂😂