अप्रतिम व सर्व साधु संत, क्रांतीविर ,समाजसेवक व संमपुर्ण इतिहासाची जानकारी असणारे एकमेव आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी हे आपल्या देशाला लाभले आहे याचा सार्थ अभिमान वाटतो. जय हिंद सर, जय नमो नमो
मराठीतून भाषण करणारा पहिला महाराष्ट्रा बाहेरील भारतीय पंतप्रधान आदरणीय मा.ना.श्री.नरेंद्र मोदी साहेब यांनी १४५ कोटी भारतीय जनतेचा विश्वास जिंकला आहे भारत माता की जय जय हिंद वंदे मातरम जय भारत नमो मोदी साहेब
अगं, ग ग ग ..... विंचू चावला देवा रे देवा ..... विंचू चावला आता काय मी करू ..... विंचू चावला अग, ग ग ग..... विंचू चावला अग बया, बया ..... विंचू चावला अरे विंचू चावला, रे विंचू चावला, रे विंचू चावला, हो महा विकास आघाडी, काय झाले असे एकाएकी ? मोदी, फ20 येता जसा विंचू चावला.. तम घाम अंगासी आला त्याने आम्हा विरोधकांचा प्राण चालिला अगं गं ग ग.....😀
pm Modinni thode ka hoina marathit bhashan kele aadhiche pm manmohan singh nuste english madhe bolayche ani te kay bolat hote te kahich kalat navhate aata mahavikas aaghadi che lok tari naave thevtil mhantil feku, karan hyanna aaplya deshala changla pm bhetlela baghvat nahi hyachyat pan te univa baghtil pm modiji madhe
मराठीत बोलला म्हणजे काय फार चांगला आहे असं काय नसत ,no 1 फेकू , नाटकी , हुकूमशहा आहे. अशा हुकुमशाही पेक्षा घराने शाही परवडेल. असा पंतप्रधान मिळणे हे देशाचे व जनतेचे दुर्भाग्य आहे.
@@chetannikam7283 सर्व भक्तांना च मानसोपचार ची गरज आहे. बहुतेक सर्व भक्त साहेबांचे खोटे कौतुक करत आहेत, स्वताची खुर्ची सांभाळण्यासाठी ! आता पर्यंत कोणत्याही पंतप्रधानांनी असा दुष्टपणा केला नव्हता. केंद्रात व राज्यात वितुष्ट निर्माण करण्यात साहेब expert आहेत. असा दुष्टपणा व क्रुरता देशात चालू आहे म्हणुनच बरेच मुख्यमंत्री साहेबांन वर टीका करतात. आता पर्यंत कोणत्याही मुख्यमंत्री यांनी स्वताच्या देशाच्या पंतप्रधान वर टीका केली नव्हती, ती हल्ली करावी लागते. ती त्यांच्या सापत्न व क्रूर वागणुकी मुळेच. सरकारी यंत्रणेचे गैर वापर चालू आहे. राफेल विमानात किती घोटाळा झाला हे भक्त मंडळी का बोलत नाही हुकुमशाही पद्धतीने नोटा बंदी केली, शेकडो लोकांचा जीव गेला ह्याला जबाबदार कोण ? गोध्रा हत्याकांड कसे झाले? ह्या वर भक्तांनी बोलावे. आहे का हिम्मत ? 70 वर्षात एवढी महागाई नव्हती ती ह्या 7/8 वर्षात झाली आहे ह्याचे श्रेय पण मग साहेबांना द्यावे लागेल. मोठे कारखानदार मोठे झालेत गरीब तसेच राहिलेत, हीच साहेबांनी कृपा केली आहे. देशात सर्वात श्रीमंत पक्ष बीजेपी झाला आहे , हा पैसा काय आभाळातून पडला का ?सर्व हुकुमशाही पद्धतीने चालू आहे. अशा हुकुमशाही पेक्षा घराने शाही परवडेल.
जय महाराष्ट्रा...खरंच मोठं भाग्य आहे की की आपल्या देशाला मा. नरेंद्रजी मोदींचे रूपाने एक चांगले पंतप्रधान म्हणून लाभले आहेत.
तुमच्या ह्या अदामुळे पुर्ण देश तुमच्या वर फिदा आहे .जय शिवराय ...जय मोदी.
जबरदस्त ... सावरकरांच्या उल्लेखाने भाषणाचा दर्जा उंचावला
अप्रतिम व सर्व साधु संत, क्रांतीविर ,समाजसेवक व संमपुर्ण इतिहासाची जानकारी असणारे एकमेव आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी हे आपल्या देशाला लाभले आहे याचा सार्थ अभिमान वाटतो. जय हिंद सर, जय नमो नमो
Great.The true'leader of our nation. We are Lucky that such PM is leading our country on World platform. Incredible speech.✌️✌️✌️
Incarnation of God.
आम्हाला पण फार आनंद होत आहे आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी.
संभाषण एकदम समतोलक
सर्वात चांगले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदींची .भारतात यापूर्वी असे पंतप्रधान झाले नाही व होणार नाहीत .🙏🙏🙏🙏🙏
मराठीतून भाषण करणारा पहिला महाराष्ट्रा बाहेरील भारतीय पंतप्रधान आदरणीय मा.ना.श्री.नरेंद्र मोदी साहेब यांनी १४५ कोटी भारतीय जनतेचा विश्वास जिंकला आहे भारत माता की जय जय हिंद वंदे मातरम जय भारत नमो मोदी साहेब
भारत माता की जय वंदे मातरम् एवढ्या क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान मनात घेऊन देश सेवा करणार्या पंतप्रधान शतशः प्रणाम
जादूमय भाषणं खरंच खूप वाचन आहे आपल्या प्रधानमंत्री यांचे
तुम्ही देशासाठी खूप दिवस द्या तुम्ही देशाला महासत्ता बनउ शकता
आदरणीय , प्रधानमंत्रि जी जय हो ,जय हो ,जय हो, जय हो ।।। 🌷🙏🙏🙏
वा वा काय छान बोलले आपले पतंपधान पहिल्यांदा ऐकले पतंपधान ईतके छान बोलतात बार बार मोदिजि
असा लीडर परत या देशाला कधी लाभणार नाही🙏❤️जय हिंद❤️🙏
Jay Hind..Jay Maharashtra..Salute To Swatantryavir Vinayak Damodar Savarkar...🙏🙏🙏🙏
जय महाराष्ट्र जय शिवाजी जय शंभुराजे जय भवानी
Wonderful speech.
अप्रतिम...👍👍
सर्वसमावेशक पंतप्रधान 🚩👍
खरोखर मोदी हे मोदीच आहेत प्रत्येक विषयाची किती स्टडी आहे.संताबाबत किती सुंदर म्हणाले.
हे सर्व नाटकी आहे ,स्टडी वगैरे काही नाही, 1 नंबर फेकू, हुकूमशहा नाटकी आहे. लिहून दिलेले वाच तात .
@@sharadchandra7937 पप्पू पेक्षा बरा aahe😂😂😂
@@Rajput-zi1gb तू pappu पेक्षा कमी आहे ?
@@sharadchandra7937 जली ना 'तेरी जली ना,,,,,,,,,,,
@@Rajput-zi1gb बहुत होशी यार दिखावा है तू.
Just think how PAPPU would speak at this event.......Modiji has lots of knowledge!!!!
Please don't give him importance
Kay karaycha aahey aaplyala tyacha shi ...let there be only Modi Modi and Modi ji only
🙏🇮🇳Jai Modiji 🙏 Great Modiji 👍 🇮🇳🙏
असा आदर्श नेता हिंदुस्तानात असावा हे आम्हा भारतीयांचे सौभाग्य👌👍🙏
Ye Asli Mard Hai Narendra Modi Zindabad 🚩
Great Great Speech by MODIJI , JAI HIND , JAI SHRI RAM , World Leader
Modiji
अप्रतीम मोदिजी! पुन्हा पुन्हा.too too much great leader!
साहेब छान मराठी बोललेत,जय महाराष्ट्र
Modi chya Tondaatun marathi Shabd ...Proud of Maharashtra🚩🚩 Ani Marathi
Jai ho Jai Maharashtra Modiji is Great
🚩🚩🚩जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
जय महाराष्ट्र
VERY NICE
Jardast
वाह मोदीजी वाह 🚩🚩🚩🚩🚩
जय शिवराय जय शंभुराजे जय शिवराय 🚩🚩🚩
Modi modi hai jai maharashtra jai Marathi jai Maratha manus
Modiji aap Yugo Yugo Tak hamare PM rahe.
Excellent
Va Modi saheb....Love you👍👍👍👍Jinkalat Tumhi ..Marathi Bolalat tumhi ..Amchi Marathi bhasha manaje Sant Dnyaneshwar mhanat
" Mazya Marathichi Bol kautuke..Pari Amrutahi paija Jinke.." manaje Manaje Mazi Marathi bhasha Amrutapekshahi God ahe...🙏🙏👍👍👍
Jyacha aadarsh ghyava asa. Neta,Narendra Modi.
Too great
Khup Chan ❤️ proud of you sir 🔥
राम कृष्ण हरी 🙏🚩
Our PM Shri Modiji is very knowledgeable person
हर हर मोदी
रुला दिया साहेब
मोदीच मोदीच
Namo namo...namo Maharashtra
The Best Prime Minister Of India. Excellent Work & Good Hard work
Every Indian Pride The Nation 🇮🇳
मोदीजी अप्रतिम खुप छान 🙏🙏
Great!! We are very lucky
अरे वा !👌👌👌👌👌
वासुदेव बळवंत फडके वा वा मोदी जी
जै महाराष्ट्र
Prime Minister Narendra Modi ji ne Marathi me bhashan ki shuruwat karke Marathi bhasha ko sammanit kiya. ❤️🙏👍🙏🙏🙏
खूपच छान बोलले उद्धव साहेब व माननीय मोदीजी
वा प्रधानमंत्री साहेब प्रसंगानुरूप फार सुंदर विश्लेषण नाही तर नुसते टोमणे मारणे म्हणजे भाषणं होतं नाही
Only modiji
Kadak pm 🚩🚩
Kiti chhan Marathi bole sir ❤️❤️❤️❤️
NAMO NAMAH
जय भोले प्रभु
🙏🙏🙏
Mananiy Narendra Modiji ko naman vandan. 🙏🙏🙏
Modi ji jaisa koi nahi charan sparsh modi ji🙏🙏
NaMo NaMo ❤
MODI JI P M HITRIC BEST OF LUCK & GOOD WISHES 🙏🙏🙏
Nice pm
Good Speak Marathi Sir
✌️✌️
👏👏👏👏
जय महाराष्ट्र मोदी जी.......🙏🙏💪💪
Salute h aapko modi ji 👌🏻👌🏻🙏🏻
Only Modi ji
Modi modi bjp
Modiji kadun shiknya sarkh barach kahi ahe, Maharashtra chya top leaders ne yacha faida ghyaila hava.
Hats off sir Modi ji ko sasta namaskar
Jay Shri Ram 🇮🇳
he kharach statesman aahe..mala garv aahe
🚩🚩🚩🙏🇮🇳🇮🇳
ओम नमो नमः
Maharashtra ke sabhi zille ka vikas hona bahut jaruri hai. 🙏
😍
🙏
we should always appreciate non marathi speaking marathi....
Desh.chalaige.fakt
Modi.Baki.Koni.Nahi
Adani ambani ke nampar.
@@balasomahadik7805 amabani ko banaaya kisne ? Mukesh ambani ko paani ke bhaav Karza kisne diyaa ?
आप हैं तो हैं
2003 बाकी शब्द नाही 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
1975 बाकी शब्द नाही 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Shyamji krishna Varma Par Maharshi Dayanand Saraswati ke Vicharo ka prabhav tha Swami Vivekanand ji ka nahi
सही बात है आपका कथन तर्कशुद्ध है ..... 💐💐
फक्त भाजप जय हो
अगं, ग ग ग ..... विंचू चावला
देवा रे देवा ..... विंचू चावला
आता काय मी करू ..... विंचू चावला
अग, ग ग ग..... विंचू चावला
अग बया, बया ..... विंचू चावला
अरे विंचू चावला, रे विंचू चावला, रे विंचू चावला, हो
महा विकास आघाडी, काय झाले असे एकाएकी ?
मोदी, फ20 येता जसा विंचू चावला..
तम घाम अंगासी आला
त्याने आम्हा विरोधकांचा प्राण चालिला
अगं गं ग ग.....😀
उद्धव च्या डोक्यावरून जातंय सगळं
Pm& cm bahut fark hai
Modiji khud ek urja sthan hai Bharat wasi yo ke liye. 🙏
Maharashtra madhe marathi bolaychi aste
1 like if you agree
pm Modinni thode ka hoina marathit bhashan kele aadhiche pm manmohan singh nuste english madhe bolayche ani te kay bolat hote te kahich kalat navhate aata mahavikas aaghadi che lok tari naave thevtil mhantil feku, karan hyanna aaplya deshala changla pm bhetlela baghvat nahi hyachyat pan te univa baghtil pm modiji madhe
मराठीत बोलला म्हणजे काय फार चांगला आहे असं काय नसत ,no 1 फेकू , नाटकी , हुकूमशहा आहे. अशा हुकुमशाही पेक्षा घराने शाही परवडेल. असा पंतप्रधान मिळणे हे देशाचे व जनतेचे दुर्भाग्य आहे.
@@sharadchandra7937 tumhi vede jhale bhau tumhala mansopchar tannyachi garaj ahe, karan aaplya deshat purvi aatankwadi halle vhayche, bhrastachar vaadhaycha, garib lokankade shrimant lok paise maagayche noukri milvnyasathi, mhanje garib evdha shikun suddha tyala jar paise bharun rojgaar bhetat asel ani pagar jar kami asel tar kay fayda hota tyachya shikshnacha he dokyat gya jara mhanun modiji mhantat ki swataha chya jivavar rojgaar milva ani chalale modinaa nave thevayla tyanchya padacha tari maan theva bhau
@@sharadchandra7937 Sattar saal kaa chor se Feku bhaala
@@chetannikam7283 सर्व भक्तांना च मानसोपचार ची गरज आहे. बहुतेक सर्व भक्त साहेबांचे खोटे कौतुक करत आहेत, स्वताची खुर्ची सांभाळण्यासाठी ! आता पर्यंत कोणत्याही पंतप्रधानांनी असा दुष्टपणा केला नव्हता. केंद्रात व राज्यात वितुष्ट निर्माण करण्यात साहेब expert आहेत. असा दुष्टपणा व क्रुरता देशात चालू आहे म्हणुनच बरेच मुख्यमंत्री साहेबांन वर टीका करतात. आता पर्यंत कोणत्याही मुख्यमंत्री यांनी स्वताच्या देशाच्या पंतप्रधान वर टीका केली नव्हती, ती हल्ली करावी लागते. ती त्यांच्या सापत्न व क्रूर वागणुकी मुळेच. सरकारी यंत्रणेचे गैर वापर चालू आहे. राफेल विमानात किती घोटाळा झाला हे भक्त मंडळी का बोलत नाही हुकुमशाही पद्धतीने नोटा बंदी केली, शेकडो लोकांचा जीव गेला ह्याला जबाबदार कोण ? गोध्रा हत्याकांड कसे झाले? ह्या वर भक्तांनी बोलावे. आहे का हिम्मत ? 70 वर्षात एवढी महागाई नव्हती ती ह्या 7/8 वर्षात झाली आहे ह्याचे श्रेय पण मग साहेबांना द्यावे लागेल. मोठे कारखानदार मोठे झालेत गरीब तसेच राहिलेत, हीच साहेबांनी कृपा केली आहे. देशात सर्वात श्रीमंत पक्ष बीजेपी झाला आहे , हा पैसा काय आभाळातून पडला का ?सर्व हुकुमशाही पद्धतीने चालू आहे. अशा हुकुमशाही पेक्षा घराने शाही परवडेल.
@@sharadchandra7937 तुला काय पपु सारखा pm हवा का पिछे से आलु आगे से सोना🤣🤣🤣🤣🤣
bhashan asav tar asa. Rokh Tokh. Nahitar kuthe te Milmilit,pichpichit bhashan.
And tomane bhasan
काय शुद्ध मराठी बोल ले पीएम, साहब, राज ठाकरे ला बोलवा re
Jai Madam kama gi