ह्याच भाषणाने उत्तर मध्य मुंबईची हवा बदलली. उज्ज्वल निकम यांचा संपूर्ण भाषण

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 พ.ค. 2024

ความคิดเห็น • 480

  • @vaibhavagate1713
    @vaibhavagate1713 19 วันที่ผ่านมา +321

    निकम साहेबांना कानून मंत्री बनवल तर चांगले कायदे अस्तित्वात येतील

  • @AjayKokate-sc4zm
    @AjayKokate-sc4zm 16 วันที่ผ่านมา +51

    जसे परराष्ट्र धोरणासाठी जयशंकर आहे तसे कायदेशीर गोष्टीसाठी उज्वल निकम यांची देशाला मदत होणार आहे

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 19 วันที่ผ่านมา +196

    श्री उजवल निकम साहेब हे प्रचंड मतांनी विजयी होतील यात शंका नाही जनता जनार्दन जाणून आहे मतदार बंधू भगिनींनो श्री उजवल निकम साहेब यांना उदंड आयुष्य लाभुंदे अशी आई श्री जगदंबे चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇

    • @Edgyan
      @Edgyan  19 วันที่ผ่านมา +2

      🙏🙏🙏

    • @tulshiramgawasgawas3877
      @tulshiramgawasgawas3877 18 วันที่ผ่านมา +16

      कमळ तर फुललंच पाहीजे. ४०० पेक्षा जादा शीट यायला पाहीजे.

  • @arvindkale2281
    @arvindkale2281 18 วันที่ผ่านมา +180

    नीकमांना प्रचंड मतांनी विजयी करूया,सच्चा देशभक्त कायदेतज्ञ आपल्याला राजकीय नेता मिळतोय एकदा निवडून देऊया

  • @anujabal4797
    @anujabal4797 18 วันที่ผ่านมา +121

    माननीय उज्ज्वल निकम साहेब तुम्ही नक्की विजयी होणार यात शंका नाही तुमच्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा आहे जय श्रीराम

    • @aniladawe6882
      @aniladawe6882 17 วันที่ผ่านมา

      Bhadkhau ahe ha

    • @dattatrayaingle2782
      @dattatrayaingle2782 16 วันที่ผ่านมา +4

      खरंय जय श्री राम

    • @dr.manojpatil8289
      @dr.manojpatil8289 11 วันที่ผ่านมา

      पदाचे अहंकार जडत् असल्याने कामे होत नाही

  • @mukundsawant7029
    @mukundsawant7029 18 วันที่ผ่านมา +150

    निकम साहेब
    तुमच्या सारख्या नेतृत्वाची देशाला गरज आहे मोदी साहेब यांना सहकार्य करा
    जय श्रीराम

    • @aniladawe6882
      @aniladawe6882 17 วันที่ผ่านมา

      Bhadkhau ahe ha

  • @anandshastri20
    @anandshastri20 17 วันที่ผ่านมา +93

    हा माणूस ज्यावेळेस संसदेत बोलायला लागेल त्यावेळी कांग्रेसी चमच्यांना फार जड जाणार. निकम साहेबांचा विजय निश्चित आहे.

  • @ganeshkadam8980
    @ganeshkadam8980 19 วันที่ผ่านมา +149

    सुशिक्षित खासदार राजकारणात असणे गरजेचे आहे

  • @Akash-co2qw
    @Akash-co2qw 19 วันที่ผ่านมา +137

    उज्वल निकम साहेब आपणास खुप खुप शुभेच्छा

  • @sudhirkalje1931
    @sudhirkalje1931 17 วันที่ผ่านมา +50

    एकही कमेंट निकम साहेबा विरोधात नाही हे विषेश.....❤

    • @prakashfasate9362
      @prakashfasate9362 14 วันที่ผ่านมา +4

      मीही तेच बघत होतो. विरोधक कंमेंट्स वाचून पळून गेले आहेत.😂

    • @dr.manojpatil8289
      @dr.manojpatil8289 11 วันที่ผ่านมา

      .

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 18 วันที่ผ่านมา +79

    उज्वल निकम ने काँग्रेसला चांगला प्रकारे घोडा लावला आहे अतिशय उत्तम चांगलं झालं चांगलं झालं जय जय श्रीराम जय जय

  • @theindianonly8580
    @theindianonly8580 16 วันที่ผ่านมา +21

    जळगांव ची शान, adv उज्ज्वल निकम साहेब आपण निश्चित विजयी होणार, विजयी भव.
    आपल्या हातूनखरे गरीब कष्टकरी व शेतकरी साठी चांगलें कायदे बनोत व माझ्या राज्याची व देशाची खूप उन्नती होओ!!!

  • @dakshataclasses2515
    @dakshataclasses2515 17 วันที่ผ่านมา +57

    अशी हुशार माणस सत्तेत आलीच पाहिजेत.

    • @RahulPadwal-oc6ov
      @RahulPadwal-oc6ov 14 วันที่ผ่านมา +1

      Wrong husharanche sattet nahi kodagya manasanche kam aahe rajkarnat

  • @shamkantdeshmukh307
    @shamkantdeshmukh307 18 วันที่ผ่านมา +60

    श्री उज्वल निकम साहेब आपण आपल्या भाषणातून विरोधकांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेपर्यंत आपले मत व आपले विचार व्यक्त केले व देशावर असलेल्या आपले प्रेम व आदर व्यक्त करून त्यांना तुम्ही चांगली चपराक दिलेली आहे त्यामुळे विरोधी पक्षनेते कोणत्या थराला जाऊ शकतात हे जनतेपर्यंत आपण आपल्या भाषणातून दाखवून दिले छत्रपती शिवाजी महाराज की जय जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत

  • @sunilshah1356
    @sunilshah1356 18 วันที่ผ่านมา +47

    निवडून आल्यास दिल्लीत कायदे मंत्री पद 100% मिळणार.

  • @gokultekale5066
    @gokultekale5066 18 วันที่ผ่านมา +45

    देश कल्यानासाठी हा अवतार ही भूमिका गरजेची आहे. ती आपण स्वीकारली त्याबद्दल आपल्या मतदार संघातीलच नाही तर महाराषट्रातील जनता आपली ऋणी असेल. आपणास हार्दिक शुभेच्या व अभिनंदन अड निकमसाहेब.

  • @user-db7hn7bi2h
    @user-db7hn7bi2h 19 วันที่ผ่านมา +98

    निकम साहेब गो अहेड.देव आपणाला उदंड शुभेच्छा.

  • @OOne-ni2s
    @OOne-ni2s 18 วันที่ผ่านมา +72

    निकम साहेब कायदे मंत्री होणार

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 18 วันที่ผ่านมา +27

    उज्वल निकम साहेबांना उदंड आयुष्य लाभो ही प्रभू रामचरण विनंती जय जय श्रीराम उज्वल निकम साहेब जास्त मतांनी निवडून येतील सबका साथ सबका विकास आपकी बार मोदी सरकार

  • @pundlikrokade6246
    @pundlikrokade6246 16 วันที่ผ่านมา +19

    सुंदर विवेकपूर्ण भाषण साहेब.....असे प्रामाणिक माणसाला उमेदवार म्हणून मुंबई मधून उभे करून BJP ने खूप चांगला अजून पायंडा पडला आहे......असे लोक संसद मध्ये हवेच.....

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 18 วันที่ผ่านมา +42

    उज्वल निकम ना कायदामंत्री केलं तर काँग्रेसची हवा हवा आकाशात सुद्धा राहणार नाही

  • @pripen2674
    @pripen2674 18 วันที่ผ่านมา +39

    निकम साहेब विजयी भव !! 👍🙏💐🚩🌷

  • @dattatraykale9423
    @dattatraykale9423 15 วันที่ผ่านมา +15

    भारतीय जनता पक्षाचे खरोखर अभिनंदन की त्यांनी उज्वल निकम सारख्या कायदे तज्ञ यांना उमेदवारी देण्यात आली आता त्यांना कायदे मंत्रीपद बहाल होईल ही ईश्वरचरणी प्रार्थना

  • @vishwanathsankpal6637
    @vishwanathsankpal6637 18 วันที่ผ่านมา +50

    आता चांगले दिवस येतील निकम साहेब यांना धन्यवाद

  • @arvindbhatankar6050
    @arvindbhatankar6050 18 วันที่ผ่านมา +24

    आदरणीय निकम साहेबांसारखे अभ्यासू व राष्ट्निष्ठ व्यक्तिमत्व सामान्य जनतेसाठी संसदेत व सरकारमध्ये जाणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

  • @suhaskothalkar653
    @suhaskothalkar653 19 วันที่ผ่านมา +54

    निकम साहेब आपणास खूप खूप शुभेच्छा

  • @vinayakpawankar5028
    @vinayakpawankar5028 18 วันที่ผ่านมา +50

    माय मीलॉड करीत आता राजकीय क्षेत्रात वाह छान भाषण असे विचार भारतासाठी चागले आहे. 🙏🙏

  • @anilrasal4535
    @anilrasal4535 18 วันที่ผ่านมา +19

    उज्वल निकमांचे भाषण खुपच छान...या सुशिक्षीत आणि भारत देशाच्या स्वाभिमाना करीता लढणार्या उज्वल निकम साहेबांना प्रचंड मतांनी निवडुन आणण्या करीता सर्व भारत प्रेमी मतदारांनी भरघोस मतदान करावे असे नम्र आवाहन एक भारत/ सनातन धर्म प्रेमी म्हणुन मी आपणास करीत आहे...जय श्री राम...🚩🚩🚩🕉️🕉️🕉️🔱🔱🔱🪔🪔🪔🪷🪷🪷

  • @sachinshaha7876
    @sachinshaha7876 16 วันที่ผ่านมา +10

    निकम साहेब अगदी अंतकरणातून बोलत आहेत...🎉🎉🎉....

  • @jayashreebhakare478
    @jayashreebhakare478 13 วันที่ผ่านมา +9

    निकम साहेब तुमचा समस्त मराठी समाजाला अभिमान आहे 🎉

  • @ajaykulkarni5205
    @ajaykulkarni5205 17 วันที่ผ่านมา +37

    मा. ऊज्वलसाहेब तुम्ही नक्कीच निवडणूक जिंकणार याबद्दल शंकाच नाही. तुम्ही तुमचा कार्यकाळ नावाप्रमाणेच ऊज्वल करणार याबद्दल शंकाच नाही. जय श्रीराम.

  • @narshingdasmundada2576
    @narshingdasmundada2576 16 วันที่ผ่านมา +7

    100%निकम साहेब निवडून येणारच आहे काळजी नसावी देशभक्त आहेत

  • @abhimanyupohare1468
    @abhimanyupohare1468 18 วันที่ผ่านมา +30

    निकम साहेब आपली उमेदवारी हिच आम्हा जनतेची जीत आपलया सारखा नेता आम्हास मिळतो हेच भाग्य.

  • @dinkarbhendekar3914
    @dinkarbhendekar3914 15 วันที่ผ่านมา +11

    जो माणूस कपिल सिब्बल, अभिषेक मनू ,सारखी स्वतः ची झोळी भरत नाही
    प्रत्येक वेळी राज्य आणि देश हित लक्षात घेऊन उभा राहिला
    आवाज त्यांनी बुद्धीचा उपयोग स्वतः साठी केला असता तर ते महाराष्ट्रातील एक श्रीमंत वकील असते

  • @ashokghule-dp8ne
    @ashokghule-dp8ne 17 วันที่ผ่านมา +10

    कायदे तज्ञ,, आतंकवाद चे कर्दनकाळ,, अभ्यासु,, निड भिड,, हुशार,, माननीय निकम साहेब हे राजकारणात आले,, हे आपल्या देशा साठी व जनतेसाठी खुप गरजेचं आहे,,साहेब तुमच्या हातुन प्रामाणिक पणे देशसेवा होवो,धन्यवाद,,

  • @laxmikantdarne1372
    @laxmikantdarne1372 15 วันที่ผ่านมา +11

    🇮🇳🙏 महायुती चे उमेदवार श्री.उज्ज्वल निकम साहेबांना विजयी करा .अशा इमानदार व्यक्तिमत्त्व ची देशाला गरज 🙏✌️

  • @sforbhosale
    @sforbhosale 17 วันที่ผ่านมา +14

    उज्वल निकम यांना खूप मोठ्या संख्येने विजय होतील

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 18 วันที่ผ่านมา +28

    उज्वल जी तुमच्या सारख्या देशभक्त माणसाची आज देशाला गरज आहे.

  • @raveenk3855
    @raveenk3855 19 วันที่ผ่านมา +31

    We support ujwal nikam, eknath shinde ji, Modi ji.

    • @anilrasal4535
      @anilrasal4535 18 วันที่ผ่านมา +4

      And also Devendra Phadanvisji...👍👍👍

  • @jaydeepingle8047
    @jaydeepingle8047 17 วันที่ผ่านมา +22

    निकम साहेबाना कानुन मंत्री बनवा साहेब कडकं कायदे बनवा

  • @kerbagoilkar1314
    @kerbagoilkar1314 15 วันที่ผ่านมา +7

    निकमसर मी उद्या नक्की मतदान करण्यासाठी मुंबईत येत आहे मी सध्या कोल्हापूर मध्ये माझ्या मुळ गावी आहे तूम्ही नक्की विजयी होनार

  • @sudhakargangurde1557
    @sudhakargangurde1557 16 วันที่ผ่านมา +12

    अश्या हूशार माणसांची गरज आहे दिल्लीत संसदेत महाराष्ट्रातील मुद्दे मांडण्यासाठी

  • @bhausahebnimbalkar7240
    @bhausahebnimbalkar7240 17 วันที่ผ่านมา +18

    मा.निकम साहेब आपणास भावी वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

  • @baliramdevre3324
    @baliramdevre3324 15 วันที่ผ่านมา +8

    निकम साहेबांसारखी लोक राजकारणात येण खुप गरजेच आहे, देशाच भवितव्य त्यांच्या नावाप्रमाणे ऊज्वल झाल्या शिवाय रहाणार नाही, खुप खुप शुभेच्छा, विजय नक्कीच होणार, देश प्रेमी माणूस. 🙏

  • @ajitkulkarni8616
    @ajitkulkarni8616 18 วันที่ผ่านมา +15

    उज्वल निकम हे वादातीत व्यक्तीमत्व आहे. याची जाणीव मविआ सोडुन सा-या जनतेला आहे.

  • @balajiaralwad2265
    @balajiaralwad2265 17 วันที่ผ่านมา +12

    आदरणीय निकम साहेबां सारखे आपल्या देशातील अनेक निकम साहेब राष्ट्रहितासाठी, देशाला मजबूत करण्यासाठी
    आपल्या देशाच्या रक्षणासाठी,
    आपल्या देशाला महासत्ता बनवण्यासाठी, एकत्र येणे अत्यंत गरजेचे आहे आदरणीय निकम साहेब आपण खूपच सुंदर निर्णय घेतला त्याबद्दल माझ्याकडून मनःपूर्वक कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा जय हो

  • @mukundparicharak6849
    @mukundparicharak6849 15 วันที่ผ่านมา +7

    अतिशय उत्तम आणि तर्कशुद्ध बिनतोड वस्तस्थितीचे विश्लेषण 🙏 💐

  • @sanjaythorat4469
    @sanjaythorat4469 15 วันที่ผ่านมา +7

    असे तज्ञ खासदार निवडून द्यावेत.......🎉🎉🎉 भविष्य उज्ज्वल होईल

  • @balkrishnachaudhari9423
    @balkrishnachaudhari9423 16 วันที่ผ่านมา +6

    उज्वल निकम साहेब पूर्ण मुंबई ही महायुती जिंकलीच असं समजा🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @akolerakesh8955
    @akolerakesh8955 19 วันที่ผ่านมา +30

    अतिशय छान राजकीय भाषण 🚩जय श्री राम 🚩

  • @sanjaypandhare2759
    @sanjaypandhare2759 15 วันที่ผ่านมา +6

    खरच अशा माणसाला निवडुन देणे गरजेचे आहे..

  • @rajaramkale4552
    @rajaramkale4552 11 วันที่ผ่านมา +2

    निकम साहेब विजयी होवो हीच रामलल्ला चरणी प्रार्थना करतो आणि त्यांच्या विद्वत्तेचा देशाच्या दुष्यमनांचा नाश करण्यासाठी होवो हीच सदिच्छा. जय हिंद🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @ravipeshattiwar6247
    @ravipeshattiwar6247 18 วันที่ผ่านมา +13

    निकम साहेब तुम्ही१००टक्के निवडून आलाच समझा..

  • @santramwaykar595
    @santramwaykar595 18 วันที่ผ่านมา +9

    कायदे मंत्री निकम साहेब 2024

  • @seemabhosale8627
    @seemabhosale8627 14 วันที่ผ่านมา +6

    अशा हुशार माणसाची गरज आहे तुण्म्हाला शुभेच्छा ❤

  • @BalasahebShelot
    @BalasahebShelot 15 วันที่ผ่านมา +3

    कायदामंत्री उज्वल निकम यांना उदंड व बलदंड शुभेच्छा

  • @user-bv8zi2kx1t
    @user-bv8zi2kx1t 16 วันที่ผ่านมา +5

    निकम साहेब आगे बढो हम आपके साथ है

  • @urmilaingale1718
    @urmilaingale1718 14 วันที่ผ่านมา +3

    उज्वल निकम यांच्यासारखे कायदेतज्ज्ञ व बुद्धिमान व्यक्तींची राज्यकारभारासाठी अत्यंत आवश्यक आहे.उज्वल निकम यांना निवडून देणे गरजेचे आहे.ते नक्कीच निवडून येणार.त्यांना उदंड शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @user-oq4im2xf5s
    @user-oq4im2xf5s 16 วันที่ผ่านมา +6

    निकमसाहेब फिर बार बार मोदी Sarkar👍

  • @sachinjavheri9212
    @sachinjavheri9212 18 วันที่ผ่านมา +20

    400 par jai shriram

  • @user-tf9ko8ui7y
    @user-tf9ko8ui7y 19 วันที่ผ่านมา +26

    🙏💐🙏जय श्रीराम जय शिवाजी जय उज्वल निकम.

  • @user-lj4ru9nc9r
    @user-lj4ru9nc9r 15 วันที่ผ่านมา +4

    श्री. उज्वल निकम जी साहेब आपणास विजयासाठी खूप खूप शुभेच्छा

  • @bhagwangadhari5898
    @bhagwangadhari5898 14 วันที่ผ่านมา +2

    आमच्या मानबिंदू आदरणीय उज्वल निकम साहेब आपण योग्य निर्णय घेतला
    जय हिंद जय महाराष्ट्र

  • @ajoywithsunjoy3436
    @ajoywithsunjoy3436 18 วันที่ผ่านมา +27

    शहिदांच्या व न्यायालयाच्या अवमानासाठी वडेट्टीवार वर गुन्हा का दाखल करत नाही?

  • @sharadtavhare6532
    @sharadtavhare6532 18 วันที่ผ่านมา +19

    निकम यांच्या भाषणावर उत्तर वडेट्टीवार, सेवानिवृत्त अधिकारी मुश्रीफ यांनी द्यावे असे मला वाटते. खरं काय ते आम्हाला समजेल.

    • @anilrasal4535
      @anilrasal4535 18 วันที่ผ่านมา +2

      म्हणजे उज्वल निकम साहेब खोटं बोलत आहेत असे तुम्हाला म्हणायचे आहे का? की तुमचा जास्त विश्वास वडेट्टीवारांवर आहे?

    • @sharadtavhare6532
      @sharadtavhare6532 18 วันที่ผ่านมา +1

      @@anilrasal4535 निकम हे खरे बोलत आहे. त्यावर वडेट्टीवार ,मुश्रीफ यांनी उत्तर द्यावे असे मला म्हणायचे आहे.

  • @subhashwadekar1196
    @subhashwadekar1196 15 วันที่ผ่านมา +5

    निकम साहेब,आपल्या महाराष्ट्रातील नालायक धुदकुन काढा त्यांना शिक्षा द्या...जय श्रीराम

  • @nitindhenge9133
    @nitindhenge9133 16 วันที่ผ่านมา +4

    सत्य निकम साहेबांनी सांगितलं आता विचार तुम्ही करावा 🙏🙏🙏

  • @chandrashekharbharaswadkar3178
    @chandrashekharbharaswadkar3178 18 วันที่ผ่านมา +14

    Balanced speech, mhanunach educated candidate pahijet. All the best Nikam saheb

  • @ramnath_ghodke10
    @ramnath_ghodke10 8 วันที่ผ่านมา +1

    अशाच सुशिक्षित चांगल्या कायदे तज्ञांचे या देशाला गरज आहे 🎉🎉

  • @DAKSHArts.
    @DAKSHArts. 18 วันที่ผ่านมา +12

    Nikamsaheb yanche bhashan perfect satyavadi आहे जय श्रीराम

  • @user-vk5pc5cu8x
    @user-vk5pc5cu8x 19 วันที่ผ่านมา +17

    Congra6 to ujwalji. You definitely become MP.

  • @lokeshshelgave4284
    @lokeshshelgave4284 16 วันที่ผ่านมา +3

    साहेब तुम्ही योग्य पक्ष निवडलात जयश्री राम जय शिवराय

  • @jayprakeshshirole9564
    @jayprakeshshirole9564 16 วันที่ผ่านมา +3

    सुसंस्कृत आणि शिक्षित व्यक्तिमत्व असलेला खासदार देशाला खूप गरज आहे.. निकम साहेब आपणास खूप खूप शुभेच्छा ...

  • @ramlalchhajed783
    @ramlalchhajed783 18 วันที่ผ่านมา +16

    जय हिंद जय महाराष्ट्र जय देवेंद्र
    अणि निकम साहेब यशस्वी भव

  • @nikeshvartak6329
    @nikeshvartak6329 18 วันที่ผ่านมา +8

    साहेब खुप खुप शुभेच्छा विजयी भव

  • @bhalchandraj4155
    @bhalchandraj4155 19 วันที่ผ่านมา +15

    Congi cha Prarthana honar hey nakki. Nikam saheb aage badho ham tumharey sath hai. Jai hind.

  • @badesandip5524
    @badesandip5524 5 วันที่ผ่านมา

    निकमसाहेब सारख्या व्यक्तीची गरज आहे आपल्या. देशाला.

  • @sanjayantarkar
    @sanjayantarkar 19 วันที่ผ่านมา +10

    Wish you very bright success in the elections Nikam sir🌹🙏😄

  • @suryabhanshinde3357
    @suryabhanshinde3357 18 วันที่ผ่านมา +14

    टोमण झोपलंच पाहिजे

  • @hareshthakkar4278
    @hareshthakkar4278 5 วันที่ผ่านมา +1

    In Mumbai And Maharashtra Only one Uddhav Thackeray Saheb

  • @user-vk5pc5cu8x
    @user-vk5pc5cu8x 19 วันที่ผ่านมา +8

    Great speech and real speech. Ujwala nikamji is talking all truthful.

  • @chandrakantfunde9578
    @chandrakantfunde9578 15 วันที่ผ่านมา +4

    भावी कायदे मंत्री. भारत सरकार.✌✌🚩💪💪

  • @rhk6786
    @rhk6786 15 วันที่ผ่านมา +5

    निकम साहेबांसारखा माणूस देशाच्या हितासाठी आवश्यक आहे नाकी घरगड्या सारखे काम करणारे ना बोलायची अक्कल ना कसली अक्कल

  • @user-cf4ec3to5e
    @user-cf4ec3to5e 13 วันที่ผ่านมา +2

    निकम साहेब उत्तम चांगली भूमिका.. राज्यसभेवर डायरेक्ट येण्यापेक्षा.. लोकसभे ची परीक्षा पास होऊन लोकसभए वर जाने छान...

  • @mangeshhatle9934
    @mangeshhatle9934 2 วันที่ผ่านมา

    निकम साहेब देशाचा अभिमान आहेत ते नक्की निवडून येणार जय श्रीराम वंदे मातरम् भारत माता की जय

  • @suvarnalad6200
    @suvarnalad6200 5 วันที่ผ่านมา

    उज्वल निकम साहेब तुमची देशाला फार गरज आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत

  • @jayeshkothari4496
    @jayeshkothari4496 15 วันที่ผ่านมา +2

    सबका साथ
    सबका विकास
    सबका विश्वास

  • @laxmikantvyawahare8395
    @laxmikantvyawahare8395 18 วันที่ผ่านมา +3

    व्हा क्या बात है निकम साहेब बहोत अच्छा भाषण

  • @sambhajiraobarge3300
    @sambhajiraobarge3300 17 วันที่ผ่านมา +4

    और एक देश के नाम कुरबान 🎉😂😂 भारतीय जनता पार्टी की तरफसे

  • @pradeepniwate6207
    @pradeepniwate6207 15 วันที่ผ่านมา +2

    Very good speech by you Nikam sir next MP

  • @dinkarbhendekar3914
    @dinkarbhendekar3914 15 วันที่ผ่านมา +1

    1992 च्या दंगलीत फक्त मुंढे साहेबांनी बाळासाहेबांना विंनती करून निकम साहेबांची शिफारस केली होती

  • @arvindmane2951
    @arvindmane2951 16 วันที่ผ่านมา +2

    निकम साहेबांचा विजय निश्चित आहे

  • @jayashreebhakare478
    @jayashreebhakare478 13 วันที่ผ่านมา +2

    तुम्हि निवडुंग येणे हि भारताला गरज आहे.तुमच्यामुळे मोदिसाहेबांचे हात बळकट करायला मदत करणार हे निश्चित

  • @nanabhaupatil8587
    @nanabhaupatil8587 5 วันที่ผ่านมา

    निकम साहेब यांना कानून मंत्री बनाओ यही मांग जनता की है

  • @48mananpatel20
    @48mananpatel20 6 วันที่ผ่านมา

    श्री उज्जवल निकम साहेब ची विजय निश्चित आहे ✌💯 निकम साहेब विजय होणार 💯✌

  • @viththalpatil5795
    @viththalpatil5795 5 วันที่ผ่านมา

    Nikam Saheb Zindabad/ Best of luck

  • @pravinharnol3501
    @pravinharnol3501 17 วันที่ผ่านมา +1

    विजयी भव : निकम साहेब ,आपले अनमोल विचार मार्गदर्शन याची देशाला गरज आहे

  • @ramnath_ghodke10
    @ramnath_ghodke10 8 วันที่ผ่านมา

    उज्वल निकम साहेबां सारख्यांची या देशाला गरज आहे

  • @prasannaprabhudessai3153
    @prasannaprabhudessai3153 19 วันที่ผ่านมา +6

    खूप छान.
    New law minister in Modijis cabinet.

  • @savitajade9824
    @savitajade9824 16 วันที่ผ่านมา +2

    देवेंद्र फडणवीसांनी पारखून घेतलेले रत्न म्हणजे अॅड. उज्ज्वल निकम साहेब.
    "असे सुविद्य, विद्वान लोक राजकारणात आले पाहिजेत.त्यांच्या ज्ञानाचा उपयोग भारतीय जनतेसाठी होणं आवश्यक आहे" 👍👍