नाफेड खरेदी नको, ह्या खरेदीनेच शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. नाफेड खरेदी ही त्या प्रोड्युसर कंपन्यांचे संचालक जे असतील त्यांनी त्यांच्या "ओळखितल्या लोकांचे" व नातेवाईकांचे कांदे खरेदी केले. *सर्वसामान्य शेतकऱ्यांचे नव्हेत.* म्हणून कर्माचे फळ म्हणून तो कांदा सडला पर्यायाने शासनाला नुकसान पोहचले. शासनाने त्या प्रोड्युसर कंपन्यांचे जे संचालक आहेत त्यांचेकडुन तो पैसा वसूल केला पाहिजे.
केंद्रात शेतकरी विरोधी सरकार आहे,त्यांना काही कळत नाही शेती धोरणावर,आपल्या महाराष्ट्र तिल सर्व खासदार मुक्के निवडून दिलेले आहे त्यामुळे ते गप्प आहे काय करणार
नाफेड खरेदी नको, ह्या खरेदीनेच शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले.
नाफेड खरेदी ही त्या प्रोड्युसर कंपन्यांचे संचालक जे असतील त्यांनी त्यांच्या "ओळखितल्या लोकांचे" व नातेवाईकांचे कांदे खरेदी केले. *सर्वसामान्य शेतकऱ्यांचे नव्हेत.* म्हणून कर्माचे फळ म्हणून तो कांदा सडला पर्यायाने शासनाला नुकसान पोहचले.
शासनाने त्या प्रोड्युसर कंपन्यांचे जे संचालक आहेत त्यांचेकडुन तो पैसा वसूल केला पाहिजे.
Barobar
Barobar
Nafhed noko nafhed fhkt natevaika kdec kanda ghete
अरे पाऊस जास्त झाला.म्हनून भाव वाढले.कोणत्या मंत्र्ययामुळे नाही
1
आंधळ दळीतं आणि कुत्र पीठ खातं. शेतकरयाचा कुणी वाली नाही. एक दिवस फार गंभीर परिणाम होतील. शेतकरी संपला तर गु खायची वेळ येईल. तो ही भेटणार नाही कदाचित
कोणतीच भूमिका
मांडली नाही मुख्यमत्र्यांनी
screen varti mantryancha fhoto taku naka.
सत्य परिस्थिती माहिती नसेल तर? काहीतरी सांगणारी ही मंडळी
हा मंत्री शेतकऱ्यांच्या मुळावर, आहे शेतकऱ्यांनकडे होता तोपर्यंत भाव वाढवायला रोग, आलता का
केंद्रात शेतकरी विरोधी सरकार आहे,त्यांना काही कळत नाही शेती धोरणावर,आपल्या महाराष्ट्र तिल सर्व खासदार मुक्के निवडून दिलेले आहे त्यामुळे ते गप्प आहे काय करणार
Good decision by
Today Kanda bajarbhav live
पुढील दोन महिन्यात दोन राज्यातील विधानसभा निवडणुका आहेत त्यामुळे काहीही झाले तरी मोदि 20-25 च्या पुढे भाव व्यापाऱ्यांना घेऊन देणार नाही
कांद्याचा दर काय सरकार वाढवत नाही .हे ही सरकार शेतकऱ्याच्या फायद्याचं नाही😭😭
प्रचंड म्हणजे किती ❓
Massive
प्रचंड 400रते 500र का काय चेष्टा लावलिय लका
Nikki Kanda sadly Ahe Ka Bhav Wdhanar Pan Kdhi Shekaryana Hawaman Badal Nahi Aas Kay Ahe Ka Jay MahRashtra
Uban area ,s people can take rs 100 per kg apple which is not need
Evn Onion
भाव प्रचंड वाढतील हे तरी सांगा किती वाढतील
कायराव कायदाखतो
कायसांगतो
काय जाहिरात करतोकाय
Thank you 💞
Shinde saheb you don,t think about only urban area as like thakre son think about onion rate for famer
आरे येडे झाले का काय म्हणतात 400 तरे500 राहील मग
आगगिआआआ आहे हे ुछतणण
शेतकऱ्यांनो शांतता राखा कांदा सोडून गेल्यानंतर भाव वाढतील काळजी करू नका हा मोदी लंकेचा रावण आहे हा कोणाचा ऐकणार नाही कशाला तुम्ही बोंबलता
Rhfvbbn
गाजर खाली पालावर नका दाखवू नुसता
Channel vale potbhare aheyt
कीतीवाढेल
🤔🤔🤔
अरे 2500/- कांद्याला हमी भाव द्या. कायमस्वरुपी
हे फक्त उत्पादक कंपनि ताजी करण्याचे काम चालु आहे कांदा सोडवणं हाच कंपनीचा धंद्या भाववाढीची कशाला उगाच बढ़ाई मारत सुटले
हे फक्त उत्पादक कंपनि ताजी करण्याचे काम चालु आहे कांदा सोडवणं हाच कंपनीचा धंद्या भाववाढीची कशाला उगाच बढ़ाई मारत सुटले
Hi kailas
Kailas
Kahi pan phuku naka