प्रत्येक गृहिणीने एकदा नक्की पहावे 😱kitchen tips /Takau pasun tikau vastu/money saving kitchen tips

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 40

  • @sharadpatil8384
    @sharadpatil8384 3 หลายเดือนก่อน +20

    ताई धन्यवाद अतिशय छान माहिती दिली कढीपत्त्याचे झाडचं आमच्या प्लॉट मध्ये आहे त्यामुळे वापर जास्त आपल्या सर्व ट्रिक्स खुप छान असतात मी रेगुलर फॉलोवर आहे 👍👏

    • @simplymarathi31
      @simplymarathi31  3 หลายเดือนก่อน +1

      खूप खूप धन्यवाद 😊कमेंट वाचून छान वाटल असाच सपोर्ट असुद्या🙏🏻

    • @sharadpatil8384
      @sharadpatil8384 3 หลายเดือนก่อน +1

      @@simplymarathi31 नेहमीच राहील तु खुप मोठी हो अश्या मोठ्या भावाचा शुभेच्छा

  • @vrushalideosthali253
    @vrushalideosthali253 3 หลายเดือนก่อน +3

    Nice information
    Will do and tell the results

  • @sulbhamorhil6610
    @sulbhamorhil6610 2 หลายเดือนก่อน +1

    छानच लिहिलय आहे आजी

  • @MonicaAnthony-g3r
    @MonicaAnthony-g3r 3 หลายเดือนก่อน +1

    Thanks tumche tips Badal ❤

  • @pjvv2386
    @pjvv2386 3 หลายเดือนก่อน +2

    U have very pretty hands. Compliments.
    I always cut curry patta n Tej patta n2 tiny bits

  • @rajeshmanpure7531
    @rajeshmanpure7531 3 หลายเดือนก่อน +1

    Very nice didi

  • @NikitaVartak-t5q
    @NikitaVartak-t5q 3 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती आहे 🙏🏻

  • @Mrudulvijay
    @Mrudulvijay 3 หลายเดือนก่อน +6

    हिंगाच्या बाटलीत एक छोटा चमचा ठेवलं तर जास्त चांगले . नक्की किती हिंग घालत आहोत ते कळते.

  • @radhikajoshi923
    @radhikajoshi923 2 หลายเดือนก่อน +1

    Khup chan tips

    • @simplymarathi31
      @simplymarathi31  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद ,व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा त्यांनाही उपयोगी ठरेल

  • @varshanimbkar
    @varshanimbkar 3 หลายเดือนก่อน +1

    Tips khup chan.....ur hands to beautiful 👌👌👌

  • @arunathosar5263
    @arunathosar5263 3 หลายเดือนก่อน +9

    मी नेहमीच कढिलिंब कापून नाश्ता ,भाजीत टाकते.

  • @rujutakubal1603
    @rujutakubal1603 3 หลายเดือนก่อน +1

    छान वाटल्या टीप्स तुमच्या..❤

    • @simplymarathi31
      @simplymarathi31  3 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद ,व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा त्यांनाही उपयोगी ठरेल

  • @vinugamer2780
    @vinugamer2780 3 หลายเดือนก่อน +2

    मी बरेच महिन्यापासून कढीपत्ता एक दोन वाट्या मिक्सर मधून पावडर बनवून ठेवतो कोणत्याही भाजीत वापरून छान चव सुगंध पौष्टिक पुर्ण पोटात जातो
    मिक्सर मधून खूप छान बारीक होतो
    घराजवळ मोठे झाड आहे खूप सुगंधी

  • @JayaprakshKotian
    @JayaprakshKotian 3 หลายเดือนก่อน +1

    Fine one ,

  • @kalpanabhagwat8443
    @kalpanabhagwat8443 2 หลายเดือนก่อน +1

    बटाटे मी एका वेळी अर्धा किलो आणते.ते हवेशीर ठिकाणी ताटात मोकळे ठेवते पण आठवड्यातच त्यांना कोंब फुटू लागतात.प्रश्न पडतो की बटाटे विकणार्यांकडे बटाट्याची पोती भरलेली असतात, मग त्यांना कसे मोड नसतात, घरी , मोकळे ठेऊनसुद्धा मोड का फुटतात ?

  • @VandanaDesai-b8l
    @VandanaDesai-b8l 3 หลายเดือนก่อน +1

    अतिशय माहितीपूर्ण अशी माहिती ‌

    • @simplymarathi31
      @simplymarathi31  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद ,व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा त्यांनाही उपयोगी ठरेल

  • @sheilachoudhary8520
    @sheilachoudhary8520 3 หลายเดือนก่อน +2

    कडीपत्त्याची ही माहिती,हिंगाच्या बाटलीच्या सिलला भोके पडली तर काही दिवसांनी हिंगाच्या चिकट पणामुळे ती भोके बुझतात त्यापेक्षा एक बारीक चमचा ठेवला तर योग्य त्या प्रमाणात हिंग घातला जातो

  • @rajanipatil5221
    @rajanipatil5221 3 หลายเดือนก่อน +1

    गोड होतात.

  • @jionet2856
    @jionet2856 3 หลายเดือนก่อน +1

    Hingachya Dabila barik chidra padun banvleli mahiti Chhan vatle. Tyamule jast hing padnar nahi.tasuch barech dIvas hing tikel. Chhan mahiti dili tumhi Tai. Dhanyawad Tai.

    • @simplymarathi31
      @simplymarathi31  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद ,व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा त्यांनाही उपयोगी ठरेल

  • @rakhimunde-it4jw
    @rakhimunde-it4jw 3 หลายเดือนก่อน +4

    मी नेहमी च कढिपत्ता बारीक चिरून टाकते 😊

  • @jayashriagate3404
    @jayashriagate3404 3 หลายเดือนก่อน +5

    आम्ही कापडी पिशवी घेऊन जातो. प्लास्टिक पिशवी वापरत नाही

  • @snehalgaidhani8243
    @snehalgaidhani8243 3 หลายเดือนก่อน +3

    चहा पावडर सवसत नाही की जी फरटीलायझर महणून वापरावे

  • @bharatithakar8247
    @bharatithakar8247 3 หลายเดือนก่อน +1

    चहा.. झाडाची पाने आहेत. बारीक पूड गेली पोटात अपायकारक??? 😮😮

  • @Mrudulvijay
    @Mrudulvijay 3 หลายเดือนก่อน +1

    तळेगाव बटाटा सर्वात उत्तम असतो. पण तो सगळीकडे मिळतोच असे नाही.

  • @shobharamgude2304
    @shobharamgude2304 3 หลายเดือนก่อน +1

    आय्या! Same to same फ्रीझ.

  • @sak3159
    @sak3159 3 หลายเดือนก่อน +1

    मी तर बटाटे फ्रिजमध्ये ठेवते. मोड न येता छान टिकतात.

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 3 หลายเดือนก่อน +1

      👍👌🤔

    • @Mrudulvijay
      @Mrudulvijay 3 หลายเดือนก่อน +4

      फ्रीज मध्ये कधीही बटाटे ठेवू नयेत

    • @anitathakur3063
      @anitathakur3063 2 หลายเดือนก่อน

      का?​@@Mrudulvijay

    • @poojamalawade7375
      @poojamalawade7375 2 หลายเดือนก่อน +1

      हिंगाच्या डबीत छोटासा चमचा ठेवावा.

  • @saylijadhav8943
    @saylijadhav8943 3 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती दिली

    • @simplymarathi31
      @simplymarathi31  3 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद ,व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा त्यांनाही उपयोगी ठरेल