या पेन्शन साठी तुम्हाला मुलगा आहे म्हणून पेन्शन योजना लागू होणार नाही असे सांगून तलाठी साहेबांनी लाभापासून २, वर्षा पासून वंचित ठेवले आहे कितपत योग्य आहे कळावे
मी मी 2011 साल पासून विधवा आहे खूप चकरा घातल्या आणि फार्म पण भरला पण त्यांनी घेतला नाही तुमचा मुलगा 25 वर्षाचा आहे म्हणे तुम्हाला पेन्शन लागू होत नाही माझं घर पण पडलेला आहे मी मुलीच्या साऱ्यांना अमरावतीला छोट्याशा भाड्याच्या घरात राहत आहे 8:158:17
असे कोणते कुटुंब असेल की वार्षिक 21000 रू असेल व 21000 / रुपयात खर्च भागेल आताच्या महागाईत खरच असे होवू शकेल का की महिन्यातून एक दिवसच जेवल्यावर महिनाभर पोट भरेल . एक सिलेंडर , लाईट बिल, व घर भाडे ह्याचेच महिन्याला पाच ते सहा हजार रुपये होतात,वर्षाला ह्याचेच 60000/ते 65000/ होतात ,मग 21000/ ही अट लावून कोण कोणाला फसवते,
नवरा वारला 2007 ला . मुलगा एकच होता ४० वर्षाचा तो पन कोरोनात वारला . उत्पनाचा दाखत्त्याची अट २१ हजार उत्पनाचा दाखला देत नाहित बंद आहे 60 हजार उत्पनाचा दाखला देतात . २१ हजार हि अट बंद करा . श्रावन बाळ योजना चा जरी फॉरम भरला तरी
सर माझे पती जाऊन १५वर्ष झाले आहे मी विधवा फाँम भरुन देखील मला पेंशन मिळत नाही घर पडले असून घरकुल योजना मंजूर होत नाही पंचायत आँफीस मधे गेले का येइल येईल म्हणून सांगतात
Sir jya mahilancha Navra jar Government servant madhe kaam karat hota.tar tya mahilanna jar pention chalu aasel...aasha mahilanna ya yojanecha laabh gheta yeto ka....
Mi vidhava v niradhar Aani jest a nagrik 65 Eara s old tar mala kon konti penshan yojna milu shakel te sanga tyasathich konti kagad patre lagatil te sangave
sir majhe mrs 2019 madhe off jhale aahet mi Mumbai Kandivali East madhe rahte mala 2 muli 1 mulga aahe mi vidhva pention cha form bharla pn tyacha kahich upyog ghala nahi. .karan majhya saglya dokument var birthdate alag aahe aani LC var alag aahe
Vidhva Pension mala milnar ka,,mala mulga ahey pan,, zale suru ter khup madat hoil gharat, documents kaie kaie havet kuthe dyaiche yacha ak video banva..🎉❤thanks u
जर मुले असले तर मुले असली तर काय प्रोसिजर काय आहे ते आम्हाला सांगू शकाल काय. जर जर जातीचं सर्टिफिकेट नसलं तर काय काय होईल त्याला दुसरा पुरावा काय द्यावा लागेल
माझे मुलगा मुलगी. भरपूर. कमवताथ. पण कुठल्यही गोष्टी ची. कमीनहीये पण. मला दुसरया. वर आवलंबुन रहायचे नाही. माझे मि. पुरोहित होते. त्या चे कनसर. ने. निधन झाले. आहे. तर मला. विधवा पेंशन . योजना. मिळेल का
सहा सहा महिने झाले अजून पण बँकेत पैसे पडलेले नाही प्रत्येक वेळेस व्हिडिओ वेगळेवेगळे टाकतात पण पहिलेच पैसे आलेले नाहीत मी तर एकटीच आहे मला तर कोणाचाही सारा नाही
मला दोन मुल आहेत,,त्या दोघची लग्न झालेल आहे ते दोघेजण, आपापल्या बायका घेऊन वेगळे रहातात, मी ऐकटीच घर काम करून पोठ भरते आता ऐक वर्ष झाल माझ मनकयाच अपरेशेण झालेल आहे
या पेन्शन साठी तुम्हाला मुलगा आहे म्हणून पेन्शन योजना लागू होणार नाही असे सांगून तलाठी साहेबांनी लाभापासून २, वर्षा पासून वंचित ठेवले आहे कितपत योग्य आहे कळावे
किती वय आहे मुलांचं
24
कुठे राहता ऍड्रेस काई आहे
@@mithileshgarud10ऍड्रेस काई आहे
Kq😂❤
मी मी 2011 साल पासून विधवा आहे खूप चकरा घातल्या आणि फार्म पण भरला पण त्यांनी घेतला नाही तुमचा मुलगा 25 वर्षाचा आहे म्हणे तुम्हाला पेन्शन लागू होत नाही माझं घर पण पडलेला आहे मी मुलीच्या साऱ्यांना अमरावतीला छोट्याशा भाड्याच्या घरात राहत आहे 8:15 8:17
आम्ही पण विधवा आहे आमच्या मुलांचे शिक्षणासाठी पैसे लागतात
रू. २५०००/- चा ऊत्पनाचा दाखल तलाठी कचेरीतुन देणं बंद केले आहे. त्यामुळे ही योजना फसवी योजना आहे.
जनतेची दिशाभूल करणारी आहे. 🙏
विधवा होण्यास वय मर्यादित नवऱ्याला सांगू लवकर खप
@@chhayag.434युटुब चालू कर 6:43
मूल जर 25 वर्षाची आसली तरी ही पेन्शन मिळाली पाहिजे कारण मुलांना आई पैसे मागू शकत नाही
हि योजना सर्व विधवा महिलांना मिळाली पाहिजे तलाठी कोणत्याही प्रकारचा दाखला देत नाहीत
असे कोणते कुटुंब असेल की वार्षिक 21000 रू असेल व 21000 / रुपयात खर्च भागेल आताच्या महागाईत खरच असे होवू शकेल का की महिन्यातून एक दिवसच जेवल्यावर महिनाभर पोट भरेल . एक सिलेंडर , लाईट बिल, व घर भाडे ह्याचेच महिन्याला पाच ते सहा हजार रुपये होतात,वर्षाला ह्याचेच 60000/ते 65000/ होतात ,मग 21000/ ही अट लावून कोण कोणाला फसवते,
😂
माझा मुलगा 25 वर्ष वयाचा आहे अजून काम नाही मला दोन मुले आहेत. तो आमचा हक्क आहे मुलाच्या वयाची अट ठेउ नये. पुढे मुलगा आईला विचारलं याची खात्री नाही
Tumhi Sanjay Gandhi Niradhar cha form bhra na mg?
या पेन्शनसाठी जर का मुलगा पंचवीस वषाचां असेल तर पेनशन भेटणार नाही का या साठी विडीयो दाखवा
मी एक वर्ष झाले विदवा होऊन कारण माझा नवऱ्याला pesan नव्हती जर माला मिळाली तर बरेच होईल कोनाह पुडे हात पसरून घेता एनार नाहि
नवरा वारला 2007 ला . मुलगा एकच होता ४० वर्षाचा तो पन कोरोनात वारला . उत्पनाचा दाखत्त्याची अट २१ हजार उत्पनाचा दाखला देत नाहित बंद आहे 60 हजार उत्पनाचा दाखला देतात . २१ हजार हि अट बंद करा . श्रावन बाळ योजना चा जरी फॉरम भरला तरी
😊😊
2100 चा दाखला देतात
सर्व खोटी माहिती कशासाठी देता मी स्वतः या योजनेसाठी खूप फेऱ्या माराव्या लागल्या आहेत काहीही फायदा होईल असे वाटत नाही बहुतेक
या. योजनेकरता तुम्ही प्रमोदत्येक. गावोगावी जाऊन सव्हैकरावा म्हणजे आशा सर्व महिलांना मदत होईल शहरातही जाऊन पहा हा मार्गाचे योग्य वाटतो
मी तर पाच वर्षे झाले विधवा होउन
Maza mulga 32 varsh cha zala tri mla tyacha upyog bahi
Mulga ahe mota zala
28 varsh zale pn mla yach upyog zala nahi
Khup ferya marlya udaun taktat
सर माझे पती जाऊन १५वर्ष झाले आहे मी विधवा फाँम भरुन देखील मला पेंशन मिळत नाही घर पडले असून घरकुल योजना मंजूर होत नाही पंचायत आँफीस मधे गेले का येइल येईल म्हणून सांगतात
Hi
मी अंगणवाडी मदतनीस आहे मला विधवा पेन्शन घेता येते का याचं उत्तर मला द्या
Sir mi vdilanchya property var sthaik aahe maze sarv kagd patr vadilanchya nane aahet shalecha dakhla rahivasi dakhla reshan kard voting Card jaticha dakhla vadilanchya navache offline aadhar Card aahe Bank of India account pass book aahe 🎉parntu aadar Card mistar chya navavar chalu aahe aadar Card shivay taynche kahi pruff nahi mala pension milel Kay please mala sanga
Sanjay gandi niradhar che 1500/- ru.miltat tar ha vidhwa pension yojnecha from bharta 7:07 yenar ka sir.
मुलं जर 25 वर्षाच्या वरती असतील तर पेन्शन भेटते का
Good News
Me form bharun 3 manth zale ajun pement aale nahe kaa?
Sanjay gandhi yojnecha labh ghet aslyas indira gandhi yojnecha labh gjeu shakto ka.
श्रावण बाळ योजनेची माहिती द्यावी
माझा एक प्रश्न आहे, हां फाम आॅनलाईन आपण भरू शकतो काय, ही मला माहिती हवी
Sir jya mahilancha Navra jar Government servant madhe kaam karat hota.tar tya mahilanna jar pention chalu aasel...aasha mahilanna ya yojanecha laabh gheta yeto ka....
कधी चालू करनारआहे
Mi vidhava v niradhar Aani jest a nagrik 65 Eara s old tar mala kon konti penshan yojna milu shakel te sanga tyasathich konti kagad patre lagatil te sangave
अंगणवाडी सेविका विधवा आहे तिला लाभ घेरा येईल का
Cast certificate avshak ahe ka
Sanjay gandhi yojnecha labh ghet aslyas indira gandhi yojncha labh gjeu shete ka
खूप छान छान जय जिनेन्द्र भाऊ
Majya kde जातीचा dalhla nahi aahe tr chalel ka
मला नवऱ्याची पेन्शन मिळते. तरी मी एक आजारी विधवा आहे मला पण हा लाभ मिळेल. का दादा🙏खूप बर होईन 😭
ज्या महिलेला निराधार पगार मिळते त्या महिलेला पेन्सिल लागू नये का सर आम्ही भरू शकतो का फॉर्म सांगा ना सर आम्ही पण विधवा महिला
Jar kesri kard asel tar hya yojnet mi patr hoil ka saheb
sir majhe mrs 2019 madhe off jhale aahet mi Mumbai Kandivali East madhe rahte mala 2 muli 1 mulga aahe mi vidhva pention cha form bharla pn tyacha kahich upyog ghala nahi. .karan majhya saglya dokument var birthdate alag aahe aani LC var alag aahe
Hi
महीला 50च्य आतलीआहे पात्र. असेलका
Vidhva Pension mala milnar ka,,mala mulga ahey pan,, zale suru ter khup madat hoil gharat, documents kaie kaie havet kuthe dyaiche yacha ak video banva..🎉❤thanks u
65 varshanantar mahilanchi punha lagna hotat ka
मी.विधवा.आहे.मुलगा.आहे.मोठा.59.वय.आहे.पेंशन. चालू.होइल का?
दारिद्र्याचे कार्ड नसून केसरी कार्ड असल्यास पेन्शन मिळते का
मला मुलगा नाही पती सहा वर्षांपासून मरण पावले मी निराधार आहे मुलीच्या घरी राहते मला विधवा पेन्शन मिळेल का
जर मुले असले तर मुले असली तर काय प्रोसिजर काय आहे ते आम्हाला सांगू शकाल काय. जर जर जातीचं सर्टिफिकेट नसलं तर काय काय होईल त्याला दुसरा पुरावा काय द्यावा लागेल
मुंबई कांदिवली मध्ये हा फॉर्म कुठे मिळेल
Office made gele nanter vidwa mahila koop koop insat kartaat, koop kahi. Sunawtaat.
मोबाईलवर फॉर्म भरा येईल का
Sangiv gadhi yojana cha labh milat ahel tya mahila apply karun sakte ka?
काहीच वूपयोग नाही . कागदपत्र देवून वर्ष झाले तरी चालू नाही झाली. विचारायला गेलं तर मीटिंग नाही बोलून टाळतात
Sanjay gandhi pension chalu asel tar ha form bharu shakto ka
सर संजय गांधी निराधार मिळत असला तर या योजनेचा लाभ घेऊ शकतो का मी सर आम्हाला थोडी माहिती सांगा ना नंतर
Good..
संजय गांधी निराधार योजनांचा लाभ घेत आहे हा फॉर्म भरला तरी चालेल का
मी.59.वय.आहे.एक.मुलगा.आहे.मोठा.आहे.पेन्शन. चालू.होइल. का?
mahila jar maratha Asel tar Jatiche praman patra nasate msg kay karaya he 🙏🏻
आँनलाईन अर्ज भरण्याची मागणी करण्यात येणार आहे का
सर उत्पन्न 1:27 २१००० पेक्षा कमी चा दाखला मिलत नाही
50k chya aat milt na tehi chalat
काही महिला दारिद्र्य रेषखालील नाहीं त्यांनी काय करायचे
Online apply chi link aahe ka
माझे मुलगा मुलगी. भरपूर. कमवताथ. पण कुठल्यही गोष्टी ची. कमीनहीये पण. मला दुसरया. वर आवलंबुन रहायचे नाही. माझे मि. पुरोहित होते. त्या चे कनसर. ने. निधन झाले. आहे. तर मला. विधवा पेंशन . योजना. मिळेल का
माझे स्व़ताचे. काहीं च. इनकम नाही
धन्यवाद सुंदर धन्यवाद सर
हे फॉर्म कुठे मिळेल
कुठल्या पण गावातुन चालु करता येते का
संजय गांधी निराधार योजना न ही योजना वेगळी आहे का सर please, रिप्लाय द्या
Ans plz
Same ahet
Mazi penshn tr band keli ,karn aadhar matadan maherchya navane aahe mhanun ,aadi 10 varsh dilele penshn at apn dyaychn
सर मी वाई तालुक्यातील आहे आम्हाला तलाठी कोणतीही मदत करतं नाही क्रामपचायत सुध्दा सांगत नाही
माझ्या कडे काही पुरावे नाहीत आहे मला सकायकरामला५ मुलें आहे कायकरुमदद
65 varti valyani kay karaich
Hallo ata ladki bahin yojna kele tr I vivahit asun Tila ti yojna tya sobt vidhava pension yojna pn suru ghevavi
Yojana fas Gaya hai Majhi bahin kiti Divas bhashan Arjun Yojana Mandir Delhi:17 8:17 8:17
, हे फार्म कुठे भेटतील
Sir ha GR upload kara,kiwa ya GR chi link send kara comment box madhey
हे कागद पत्रे कुठे द्यायची
मी तर 38 वर्षे झाली विधवा आहे
Jaticha dakhla vidhva mahilecha navacha pahijel ka patichya navacha
Vadilanchya navavne asto jaticha dakhla
मीअल्प भूधारक आहे माझ्या नावावर शेत नाही माझाच मुलगा लहान आहे त्याच्या नावावर अर्धा ऐकरच शेत आहे मला काय उपयोग मी तर निराधारच आहेना
मुलगा मोठा आहे पण परीसतिथी बेताची आहे तर का नाही मिळत पेनसेन
Hi
फॉर्म पी डी एफ लिंक पाठवा
सहा सहा महिने झाले अजून पण बँकेत पैसे पडलेले नाही प्रत्येक वेळेस व्हिडिओ वेगळेवेगळे टाकतात पण पहिलेच पैसे आलेले नाहीत मी तर एकटीच आहे मला तर कोणाचाही सारा नाही
मी 2018 माझे पती गेलेले आहेत, अर्ज फाॅम.कसा कुठे भरायचा आहे
मला दोन मुल आहेत,,त्या दोघची लग्न झालेल आहे ते दोघेजण, आपापल्या बायका घेऊन वेगळे रहातात, मी ऐकटीच घर काम करून पोठ भरते आता ऐक वर्ष झाल माझ मनकयाच अपरेशेण झालेल आहे
साठ वर्षाची वय आहे सर त्यासाठी काही आहे का काय असली तर सांग
Sir mazee sistar ahe pan ti expiry zali ahe tar Tila two dotar ahemag Tila hi pension lagu
Hoiel ka
We're had to fill from and which office sir
माझा नवरा 2019 साठी एक्सपर्ट झाली आहे मला एक मुलगा आहे तो काही काम धंदा करत नाही असाच करत राहतो तुम्हाला या पेन्शन योजनेचा लाभ मिळू शकत नाही का
मुलं असले तरी औषधाला सुद्धा पैसे देत नाहीत पती गेला की स्त्रीचे फार हाल होत
माला फक्त 00
m
म
M म 2:24
मला आठशे
मी पण विधवा48 वर्ष वय मला मुलगा 28 वर्षं मला पण पेन्शन अर्ज करता येणार का तृटी उत्पन्नाचा दाखला देत नाही
मी आज चार वर्ष फोर्या मारतेय पण काही फायदा होत नाही.एक महीन्यांनी या.दोन महीन्यांनी या असच सांगतात.
Mazhya mistarana jaun mhanje tyanche nidhan houn😅 sir 2mahine zhale ek mulga 7varshacha ani mulgi 3arshachi ahe bhadyane rahto intarcast aslyamule koni javal nahi molmajuri karun sahle baghav lagat ahe saheb
मी पण विधवा आहे व मला लहान मुलगा आहे तरी तलाटी भेटत नाही म्हनत आहे मी काय करु
आम्हाला नाही देत त्यासाठी काय करावे लागेल
या महिनयातले जुन आले नाही त
माझ्या आईला मुलं नाही तर ती एकटीच राहते तर आणखी काही फायदे मिळणार नाही का
एक मुलगा असला आणि तो निट कामाला नसल तर या या योजनेचा लाभ मिळणार नाही का
ज्यांना मिस्टराची पेन्शन चालू आहे त्यांना मिळेल का ?
Ladki bhin yevjna madhe farm bharta yete ka saga pij saga
On line apply chi link sanga please.🙏
2:54
एजंट तर्फै लोक काम करून घेतात त्यांची कामे पटकन कशी होतात?
दादा मी जयश्री कांबळे आहे माझा जातीचा दाखला नाहीये