अहो दादा ती माऊली कीती महान असेल तुमच्या सारख या मुलं ना जन्म देणारी आजकाल सख्या आई बापाल पण कोणी हात लावा चला मागत नाही पण तुम्ही अशा लोकांना स्वता सा फ सु त्र करता स्वच्छ करता धन्य ती माऊली एवढे चां गले तुमच्य व र संस्कार करणारी धन्यवाद दादांनो असच कार्य चालु ठेवा खुप पुण्य मिळतय तुम्हाल । सलाम तुमच्या कार्याल ।
काही तरी कारण असेल याच्या मागे. कोणी तरी त्यांना फसवल असेल.. आणि हे त्या मानसिक टेशन मध्ये गेले असतील.. असं होवून पण आई भाऊ. एक मेकांना विसरू नाही शकत ते.. या तून ते मुक्त व्हावी एवढीच इच्छा आहे देवा कडे.. समाजा ने पण. अशा लोकांना समजून घेऊन. त्याचं दुःख समजून घ्यायला हवं.. हा दादा खुप म्हणजे खूप मोठ काम करत आहे..❤❤
दादा भगवान श्री चक्रधर स्वामी तुमच्या पाठीशी आहे हे असे सहकार्य कुणालाच जमणार नाही केवळ तुम्ही एक भगवंत आहात स्वामी तुम्हे हमेशा खुश रखे मेरे भाई ये मेरा वादा है
हे कुटुंब आजपर्यंत कसे जीवन जगत असेल खुप वाईट वाटले पण ह्या वयात तुम्ही केलेली मदत खुप मोलाची आहे ईश्वर चरणी प्रार्थना की पुढील जीवन आश्रम मध्ये घालवतील..आज यांच्या जीवनाचा वनवास तुमच्या मुळेच संपला
बेटा, तुमच्या सामाजिक कार्याला सलाम. अशी सेवा.थोड्याच लोकांकडून होते त्यांच्या.गावातील लोकं गप्प का होती. ह्या तिघांची ही अशी अवस्था का झाली असावी. हे मानसिक रुग्ण नसून, त्यांच्यावर.आलेल्या परिस्थीचे बळी ठरलेले आहेत. कोणी.त्यांना सहानुभूति दाखवली नाही. आम्ही video बघतोय, सगळे जण आपल्या कामात व्यस्त आहेत. कोणाचा.त्यांच्याकडे लक्ष च नाही..देवाने तुम्हाला चांगली बुध्दी दिली.😢
समाज कार्य असेच सुरु राहूद्या सलमान यातच आपल्या जीवनाचे सार्थक आहे अश्या कार्यात नक्कीच तुमच्या पाठीशी पांडुरंगाचा आशीर्वाद कायम राहो ही ईश्वर चरणी प्रार्थना
खरच तीघा माय लेकरांना बघून का़ळीज चर केले अस वाटल कि देव किती कठोर आहे एकाएकच्या नशीबी काय काय भोगावे लागतात पण देव रूपात तुम्ही आलात आणि त्यांचे जीवन सुखमय केलात खरच बंधू तुम्ही देव आहात धन्यवाद टीममधील सर्व बंधूंना खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा
खूप छान तुम्ही त्यांचे निस्ता रुपडे बदलत नाही तर त्यांचं पूर्ण जीवन बदलले आहे नर सेवा हीच नारायण सेवा❤❤❤ मनापासून धन्यवाद तुमच्या कार्याला देव तुमच्या सदैव पाठीशी राहील❤❤🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
सलमान दादा तुम्हाला तुमचे जोडीदार मदत करतात हे बघूनखूप बरे वाटले तुमचे नावं सगळ्या राज्यात होवो तुमच्या कार्याची शासनाने दखल घ्यावी ही पांडुरंगाच्या चरणी पार्थ ना
तुम्ही जे अन्नदान करत आहेत ते खुपच छान आहे मि स्वतः पंढरपूर मध्ये जेवण केले आणि तुम्ही जे काही कार्य करत आहेत ते अखंडपणे चालू राहिल हिच पंढरीच्या पाडुरंगा चरणी प्रार्थना करतो 🙏🙏
नमस्कार दादा हो अगदी बरोबर मी पण कमेंट करणार होती पण आज तूम्ही अगदी आठवणीने आणि काळजीने त्या माय लेकरांची आश्रमात ठेवण्याची सोय केलीत छान वाटले पाहून विडीओ पाहून किती काळजीने करता तुम्ही गरजूंची सेवा तूमच्या हातून अशीच गरजू लोकांची सेवा घडो हिच मनापासून ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏
🙏🙏अधुनिक चालत्या बोलत्या संता आपल्या समाजसेवी कार्याने आपले आई वडील धन्य झाले आहेत. या अधुनिक संताचे दर्शन वर्षातून किमान चार पाच वेळा भेटी दर्शन कोणी विधाता शक्तीने घडवून आणावी. काही सुक्ष्म स्वरूपी यथाशक्ती सेवा घडावी. एवढ्याचसाठी संत दर्शन अपेक्षा!! आपणास आणि आपल्या टीमला असंख्य नमस्कार🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ दादा खुप छान आहे विडीओ अशिच मदत करत रहा स्वामी आहेत तुमच्या पाठीशी आणि मी तुम्हाला भाऊबीज च्या दिवशी पंढरपूर मध्ये होते तुम्हाला हाक मारली तुम्ही लक्ष दिले नाही तसेच सुक्टी वर गेला चुन गल्लीत शिवाजी महाराज चौकात होते मी
खरंच दादा तुमचं खूप अभिमान वाटतो मला देवकीचा कल्याण करो भलं करो तुम्हाला आयुष्यात कधीच काही कमी पडणार नाही खूप छान सेवा करता दादा तुम्ही कोटी कोटी सलाम तुम्हाला व तुमच्या कार्याला आणि देवाकडे एवढीच प्रार्थना करते माझ्या दादांना खूप सुखी ठेव देवा🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌राम कृष्ण हरी🙏🙏🙏🙏🙏
जेव्हा पहिल्यांदा व्हिडिओ अक्कलकोट पुणे मार्गावर आजी बसली होती तेव्हा चकवा वाटत होती पण ही तर खरी हकीकत आहे सर मी नक्कीच आजीची भेट घेणार जाऊन निलंगा मध्ये वृद्ध आश्रमात
राधे-राधे भाई तुम अच्छा काम करते हो मैं अयोध्या के राम को प्रार्थना करता हूं तुम्हारा खुद का आश्रम जल्दी बने..और तुम्हें एक दिन सामाजिक कार्य काम के लिए पुरस्कार भी मिलेगा जय सियाराम ❤❤❤❤❤
आरे बापरे दादा त्या आजीपेक्षा त्यांच्या मुलाची अवस्था बेकार आहे किती त्या तारा बांधल्यात हातात आम्हाला विडीओ मध्ये बघून इतके वाईट वाटते तूम्ही तर अगदी जवळून अनूभवले आहे खूप वाईट शब्दच नाहीत बोलायला
सलमान दादा तुमच्या कार्याला काय नाव देवाने हेच समजत नाही किती महान कार्य एखाद्या ऋषीमुनी पुढेही तपस्या करून पुण्य भेटणार नाही अशी तुमची कार्याची तोंड नाही लाख लाख सलाम 🎉🎉🎉🎉🎉
अहो दादा ती माऊली कीती महान असेल तुमच्या सारख या मुलं ना जन्म देणारी आजकाल सख्या आई बापाल पण कोणी हात लावा चला मागत नाही पण तुम्ही अशा लोकांना स्वता सा फ सु त्र करता स्वच्छ करता धन्य ती माऊली एवढे चां गले तुमच्य व र संस्कार करणारी धन्यवाद दादांनो असच कार्य चालु ठेवा खुप पुण्य मिळतय तुम्हाल । सलाम तुमच्या कार्याल ।
धन्यवाद असेच सहकार्य करत रहा
काही तरी कारण असेल याच्या मागे. कोणी तरी त्यांना फसवल असेल.. आणि हे त्या मानसिक टेशन मध्ये गेले असतील.. असं होवून पण आई भाऊ. एक मेकांना विसरू नाही शकत ते.. या तून ते मुक्त व्हावी एवढीच इच्छा आहे देवा कडे.. समाजा ने पण. अशा लोकांना समजून घेऊन. त्याचं दुःख समजून घ्यायला हवं.. हा दादा खुप म्हणजे खूप मोठ काम करत आहे..❤❤
खर आहे
सलमान हे सर्व बघुन काय बोलाव हेच कळत नाही नाते गोते कोन कुनाचे नाही परकेच लोक बरे धन्य तुमच्या कार्याला
धन्यवाद
बेटा तुला व तुझ्या टिमला खरच परत एकदा सलाम खूप स्वच्छ मनाने तुम्ही सेवा करताय देव तुमच्या सैदैव पाठिसी राहो हीच स्वामी चरणी प्रार्थना ❤❤❤❤❤
धन्यवाद
दादा भगवान श्री चक्रधर स्वामी तुमच्या पाठीशी आहे हे असे सहकार्य कुणालाच जमणार नाही केवळ तुम्ही एक भगवंत आहात स्वामी तुम्हे हमेशा खुश रखे मेरे भाई ये मेरा वादा है
भाऊ आपले कार्य खूप महान आहे!आपण माणसात देव शोधत आहात!
आपले मनापासून अभिनंदन आणि अनेकानेक शुभेच्छा!
धन्यवाद
Khup best kam kele dada❤😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊❤❤😊😊😊😊❤😊❤😊😊😊😊❤😊❤😊😊😊😊😊❤😊❤😊❤😊❤😊😊😊😊❤😊❤😊❤😊
हे कुटुंब आजपर्यंत कसे जीवन जगत असेल
खुप वाईट वाटले पण ह्या वयात तुम्ही केलेली मदत खुप मोलाची आहे ईश्वर चरणी प्रार्थना की पुढील जीवन आश्रम मध्ये घालवतील..आज यांच्या जीवनाचा वनवास तुमच्या मुळेच संपला
नक्कीच धन्यवाद
तुमच्या कार्याला मनापासून सलाम 🙏🏻
धन्यवाद
देव तमुचे कल्याण करो हया जमान्यात अशी लोक मिळणे अशक्य आहे तुमच्या कार्याला सलाम मला तुमच्या संस्थेचा बँक a /c no दया मी थोडीफार मदत करू इच्छितो आहे
नक्कीच धन्यवाद 9665588423 संपर्क करा माहिती देतो तुमच सहकार्य आहे म्हणून आमच समाजकार्य जिवंत आहे
khup chan sarwani pudhe ya ani pathbal dya
खुप खुप धन्यवाद साहेब ईछा व्यक्त केली मदती साठी 🙏🙏👍👍
दादा नेक्स्ट विडिओ टाका ♥️
खूप छान मी पण लातूरचा आहे तुमच्या कार्याला सलाम❤
सलमान बेटा तुला मनापासून salute🫡
तूझ्या याच समाजकार्यामुळे तू एक दिवस राष्ट्रीय स्तरावर चमकशील 🎉
तू खरा हीरो आहेस.... नावासारखाच ❤
धन्यवाद असेच सहकार्य करत रहा
बेटा, तुमच्या सामाजिक कार्याला सलाम. अशी सेवा.थोड्याच लोकांकडून होते
त्यांच्या.गावातील लोकं गप्प का होती. ह्या तिघांची ही अशी अवस्था का झाली असावी. हे मानसिक रुग्ण नसून, त्यांच्यावर.आलेल्या परिस्थीचे बळी ठरलेले आहेत. कोणी.त्यांना सहानुभूति दाखवली नाही. आम्ही video बघतोय, सगळे जण आपल्या कामात व्यस्त आहेत. कोणाचा.त्यांच्याकडे लक्ष च नाही..देवाने तुम्हाला चांगली बुध्दी दिली.😢
खर आहे
आरे बाप रे किती तारा बाधलेत दादा तु किती कष्टाने करतो रे आयुष्यात खुप मोठा होशील मी कोरेगाव भिमा❤❤
धन्यवाद
समाज कार्य असेच सुरु राहूद्या सलमान यातच आपल्या जीवनाचे सार्थक आहे अश्या कार्यात नक्कीच तुमच्या पाठीशी पांडुरंगाचा आशीर्वाद कायम राहो ही ईश्वर चरणी प्रार्थना
धन्यवाद
Kiti changli mul ahet. Kharach tumche abhar
Excellent... ग्रेट .....bro.... स्वामी cha खूप खूप आशीर्वाद तुम्हाला....,😊
धन्यवाद
खरच तीघा माय लेकरांना बघून का़ळीज चर केले अस वाटल कि देव किती कठोर आहे एकाएकच्या नशीबी काय काय भोगावे लागतात पण देव रूपात तुम्ही आलात आणि त्यांचे जीवन सुखमय केलात खरच बंधू तुम्ही देव आहात धन्यवाद टीममधील सर्व बंधूंना खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा
धन्यवाद
🙏🌹👍bros
सलमान दादा कोटी कोटी तुम्हाला प्रणाम एवढं महान कायला लाख लाख शुभेच्छा धन्यवाद
धन्यवाद असेच सहकार्य करत रहा
खूप छान तुम्ही त्यांचे निस्ता रुपडे बदलत नाही तर त्यांचं पूर्ण जीवन बदलले आहे नर सेवा हीच नारायण सेवा❤❤❤ मनापासून धन्यवाद तुमच्या कार्याला देव तुमच्या सदैव पाठीशी राहील❤❤🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
धन्यवाद असेच सहकार्य करत रहा
सलमान दादा तुम्हाला तुमचे जोडीदार मदत करतात हे बघूनखूप बरे वाटले तुमचे नावं सगळ्या राज्यात होवो तुमच्या कार्याची शासनाने दखल घ्यावी ही पांडुरंगाच्या चरणी पार्थ ना
नक्कीच धन्यवाद असेच सहकार्य करत रहा
ग्रेट वर्क मित्रा, खूप मेहनती आहात तुम्ही
खरेच तुमच्या कार्याला वंदन❤
भाऊ तुमच्या कार्याला खरोखर मनापासून सलाम कारण तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे जे कार्य आहे तसेच निभावता
नक्कीच धन्यवाद
Salute aahe tumchya karyala
तुम्ही जे अन्नदान करत आहेत ते खुपच छान आहे मि स्वतः पंढरपूर मध्ये जेवण केले आणि तुम्ही जे काही कार्य करत आहेत ते अखंडपणे चालू राहिल हिच पंढरीच्या पाडुरंगा चरणी प्रार्थना करतो 🙏🙏
नक्कीच धन्यवाद
नमस्कार दादा हो अगदी बरोबर मी पण कमेंट करणार होती पण आज तूम्ही अगदी आठवणीने आणि काळजीने त्या माय लेकरांची आश्रमात ठेवण्याची सोय केलीत छान वाटले पाहून विडीओ पाहून किती काळजीने करता तुम्ही गरजूंची सेवा तूमच्या हातून अशीच गरजू लोकांची सेवा घडो हिच मनापासून ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏
धन्यवाद असेच सहकार्य करत रहा
दादा सलाम तुझ्या कामाला खूप मोठा आशिर्वाद लागणार दादा तुला
धन्यवाद
भगवंत तुम्हाला भरपूर आयुष देवो हीच अपेक्षा आहे समाजाची सेवा तुमच्या हातून होत आहे तुम्हाला धन्यवाद
धन्यवाद असेच सहकार्य करत रहा 👏 🙏
बेटा तुला गणपती बाप्पा उदंड आयुष्य देवो,तु खुप छान काम करतोस देव तुला सुखी ठेवो,
दादा तुम्हाला आणि तुमच्या टीमचे खूप खूप धन्यवाद.
धन्यवाद
सलमान भाई तुम्ही चांगले काम करत आहेत मी आपणा बरोबर तन,मन,व धनाने काम करायला इच्छुक आहे.
धन्यवाद
😢😢😢😢😢यथा शक्ति मदत करा सर्वा नी ही च विनंती आहे माझी जय श्री गुरुदेव दत्त जय श्री सीताराम महाराज प्रसन्न 🙏 जय सलमान भाऊ 🙏
🙏🙏🙏🙏
खरचं भाग्यवान आहे ती माऊली जीन तुम्हाला जन्म दिला
धन्यवाद
न १ टिम सलाम भावांनो हेंच माझा महाराष्ट्र
धन्यवाद
🙏🙏अधुनिक चालत्या बोलत्या संता आपल्या समाजसेवी कार्याने आपले आई वडील धन्य झाले आहेत. या अधुनिक संताचे दर्शन वर्षातून किमान चार पाच वेळा भेटी दर्शन कोणी विधाता शक्तीने घडवून आणावी. काही
सुक्ष्म स्वरूपी यथाशक्ती सेवा घडावी. एवढ्याचसाठी संत दर्शन अपेक्षा!!
आपणास आणि आपल्या टीमला असंख्य नमस्कार🙏🙏🙏
नक्कीच धन्यवाद
सलमान सर तुम्ही खूप पुण्यांच काम करत आहात...🙌🙌
धन्यवाद
वाव निलंगा आमच्या देवणीवर भरपूर जवळ आहे सलाम तुमच्या कार्याला दादा
नक्कीच भेट द्या
@@BeingHumanPandharpur हो दादा नक्कीच जाईन
तुझ्या कार्याला सलाम दादा साहेब❤❤❤❤
धन्यवाद 🙏
दादा तुमच्या व्हिडिओ मधुन समाजाने काहीतरी घेण्यासारखे असते सलाम तुमच्या कार्याला मी तुमचे सगळे व्हिडिओ बघत असतो
धन्यवाद असेच सहकार्य करत रहा
श्री स्वामी समर्थ दादा खुप छान आहे विडीओ अशिच मदत करत रहा स्वामी आहेत तुमच्या पाठीशी आणि मी तुम्हाला भाऊबीज च्या दिवशी पंढरपूर मध्ये होते तुम्हाला हाक मारली तुम्ही लक्ष दिले नाही तसेच सुक्टी वर गेला चुन गल्लीत शिवाजी महाराज चौकात होते मी
बघितल नसेल माफी असावी
👌👌👌🙏🙏🙏😊
खरंच दादा तुमचं खूप अभिमान वाटतो मला देवकीचा कल्याण करो भलं करो तुम्हाला आयुष्यात कधीच काही कमी पडणार नाही खूप छान सेवा करता दादा तुम्ही कोटी कोटी सलाम तुम्हाला व तुमच्या कार्याला आणि देवाकडे एवढीच प्रार्थना करते माझ्या दादांना खूप सुखी ठेव देवा🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌राम कृष्ण हरी🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद
Salman sir तुमचे कामाचे फळ तुम्हाला व तुमच्या टीमला मिळणारच
धन्यवाद
Dev manus ahe dada tumi🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
धन्यवाद
खूप छान काम करतो दादा तू परमेश्वर तुझं चांगलं करण प्रमिला राजे शिर्के पुणे
धन्यवाद
Samaj seva kelya badda tumala dnyavad
जेव्हा पहिल्यांदा व्हिडिओ अक्कलकोट पुणे मार्गावर आजी बसली होती तेव्हा चकवा वाटत होती पण ही तर खरी हकीकत आहे सर मी नक्कीच आजीची भेट घेणार जाऊन निलंगा मध्ये वृद्ध आश्रमात
नक्कीच धन्यवाद
Shree swami samrtha..... tumhi kup chhan samajik work kartaye ...aai tuljabhavani tumhala chagli sadbudhi det aahe...salute sir ya work la....
धन्यवाद
स्वामी समर्थ तुमचं भलं करो अशी देव माणसं मिळणं अशक्य
धन्यवाद
दादा खूप धंनवाद 🙏🙏🙏🙏
धन्यवाद
सलाम तुमच्या कार्याला दादा👏👏
धन्यवाद असेच सहकार्य करत रहा
खूप मेहनत घेता दादा मनापासून नमस्कार 🙏🏻🙏🏻❤️ 26:22❤ Like ✅
धन्यवाद
देव तुमच भल करो दादा मी तुमचे व्हिडीओ बघते समाज कार्यासाठी शुभेच्छा
धन्यवाद
खूप मेहनतीचे काम करत आहे भावा अंतःकरणतुन सलाम तुला व तुझ्या टिमला
धन्यवाद
Khup chan dada ❤❤❤❤❤
Thanks for saport social work 🙏
Mashaallah bohot hi Jada achha kaam kiya hai aap ne Bhai sach me aap ko bohot dua milengi
खूपच छान काम केलं
🙏🙏🙏👌दानेव्हडं दादा असंच करत जावा दादा आमी पाटीसी ahe💃🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🌹🙏 दादा तुम्ही खंरच ग्रेट आहात 👃
दादा तमच्या कार्याला सलाम.
धन्यवाद असेच सहकार्य करत रहा
राधे-राधे भाई तुम अच्छा काम करते हो मैं अयोध्या के राम को प्रार्थना करता हूं तुम्हारा खुद का आश्रम जल्दी बने..और तुम्हें एक दिन सामाजिक कार्य काम के लिए पुरस्कार भी मिलेगा जय सियाराम ❤❤❤❤❤
धन्यवाद
Kharokhar tuzhya hya kama sathi shatashahaa pranam
देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो
धन्यवाद
सलाम आपल्या समाज कार्याला
धन्यवाद
Khup Chan sir
Thanks for saport social work on youtube
अभिनंदन सलमान भाई टीम ❤❤❤❤
धन्यवाद
सलमान तुमच्या टीमला व तुमच्या सर्वांच्या समाज सेवेला सलाम
Very nice sir ji 👌👌
Thanks
Khup chan dosta ,,,
Jay shivray bhau tumala
आरे बापरे दादा त्या आजीपेक्षा त्यांच्या मुलाची अवस्था बेकार आहे किती त्या तारा बांधल्यात हातात आम्हाला विडीओ मध्ये बघून इतके वाईट वाटते तूम्ही तर अगदी जवळून अनूभवले आहे खूप वाईट शब्दच नाहीत बोलायला
नक्कीच
खूप छान वाटत अस कोणाची मदत केली की😢😢😢
धन्यवाद
Khou p chan kam kara ta tumhi bhau 🙏🙏🙏🙏👌👌
Thanks
सलाम दादा 😊😊
धन्यवाद
Great salmamn bhai, salute. ❤❤
🙏🙏🙏🙏
खुप पुण्य लागेल तुम्हाला
धन्यवाद असेच सहकार्य करत रहा
सलाम.तुमची.काम.खुप.छान.कमा.करते.
धनावद
धन्यवाद
अशी अवस्था का झाली हे पण शोधायला हवं 🙏
प्रयत्न करतोय
सगळ्या वस्तू जाळून टाका,आणि त्यांचे सगळं चांगल करा
नक्कीच
Bahut badhiya Kam kar rahe ho
खुप चांगल काम करताय दादा तुम्ही
धन्यवाद
Aap bahot achha kaam kar rahe ho,
Aapko sach me ek badaa
Selyud....
धन्यवाद
सलाम तुमच्या कामाला
धन्यवाद
💞💞💞💞💞💞सलाम तूमाला❤
खूप छान काम करता खूप खूप शुभेच्छा
धन्यवाद
Khup punnyacha kaam kartay babanno
aso dev tumchya Kalyan karo🙏🏻👍
धन्यवाद
Great dada
Thanks
धन्यवाद साहेब
धन्यवाद
नमस्ते सर तुम्ही खूप चांगली समाजसेवा करत असलेली व्हिडिओ घ्या माध्यमातून दिसत आहे मी निलंगा तालुका माझे गाव आहे जिल्हा लातूर
नक्कीच धन्यवाद
Dada salam tumala timla❤
धन्यवाद
Shabdh nahit speech less thank
Thanks for saport social work on youtube 🙏
सलमान दादा तुमच्या कार्याला काय नाव देवाने हेच समजत नाही
किती महान कार्य एखाद्या ऋषीमुनी पुढेही तपस्या करून पुण्य भेटणार नाही अशी तुमची कार्याची तोंड नाही
लाख लाख सलाम 🎉🎉🎉🎉🎉
नक्कीच धन्यवाद
भाऊ सलाम तुमच्या कार्याला
देव तुमचे भलं करो..😢
धन्यवाद
सलाम तुमच्या कार्याला हे फक्त तुमची टीम च करू शकते
धन्यवाद
सलमान खुप मोठ काम केलंय सेवटी त्या तीगाची सोय केली मस्त जाल
धन्यवाद
👌🏼🌹😊
Very nice
Thanks for watching! 🙏
खूप छान दादा 👍
धन्यवाद
मस्त आहे तुमचं काम
धन्यवाद असेच सहकार्य करत रहा
सबका मालिक एक🎉❤
नक्कीच
1number Dada ❤❤❤😊
🙏🙏🙏🙏🙏