फायनली रसिका ला कितीतरी महिन्यात छान पात्र दिलय नाहीतर तिला तेच तेच रोल रिपीट करवतात. नवीनं पात्र फक्त ईशा, नम्रता आणि वनिता लाच देत राहतात.. Keep it up रसिका.. 😍😍 You are rocking in this role.. 👍🏻👍🏻
रसिका वेंगुर्लेकर च मी वराडी बोलन मनाला खूप भाउन गेलं हास्य जत्रातील कलाकार म्हणजे एकदम ग्रेट कलाकार कोणी कमी नाही कोणीही जास्त नाही असं वाटतं की हा कार्यक्रम सतत पहातच राहावा सर्व कलाकारांना मानाचा मुजरा व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
Kdddddddddddddddddddkkkkkkkkkkkkkkkkjjkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkjkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkk and Multiple 1000 times.
लेखक विनायक सर यांनी छान स्क्रिप्ट लिहली आहे त्यामुळे कॉमेडी. प्रभाकर मोरे सर, shaym रजपूत,, रसिका आणि अन्य कलाकार यांनी दमदार अभिनय केला आहे. प्रभाकर मोरे सर हे एक दमदार आहेत ❤❤❤🎉🎉🎉
आमचे खान्देशरत्नं शामसुंदर राजपूत खूपच गोड आणि ONE OF THE BEST preform in your skit comedy life ❤ खूपच छान // ALL THE BEST 👍
फायनली रसिका ला कितीतरी महिन्यात छान पात्र दिलय नाहीतर तिला तेच तेच रोल रिपीट करवतात. नवीनं पात्र फक्त ईशा, नम्रता आणि वनिता लाच देत राहतात.. Keep it up रसिका.. 😍😍 You are rocking in this role.. 👍🏻👍🏻
Ho na
परभाकर मोरे rocks🎉😅😅 पूर्ण स्किट एकदम भारी झालं आहे. The eleventh place नक्की बघेन.
मोरे मामा Rocks, एखाद्या रोमँटिक सिनेमा च्या हिरोला पण जमणार नाहीं असा Performance होता आज मोरे मामांचा ❤
Dont worry shyam bhau...we love u
आम्ही देतो तुम्हाल गुलाब।Khandesh king shyam dada❤❤❤❤
प्रभाकर मोरे म्हणजे एकदम सुसाट कॉमेडी🔥🔥
मोरे ज्या आत्मविश्वासानं आणि सहजतेने वावरतात, ते लाजवाब आहे..
मोरे असं सुसाट सुटले कि खूप मजा येते👍👍
Too good prabhakar More we all are your fans one gulab from us also you all should get The best Platinium Award.
Prabhakar more rocks❤️🔥 , judges shock❤😂
@SonyMarathi प्रभाकर मोरे ना प्रत्येक स्किट मध्ये घ्या😂
Confidence pahije tr Prabhakar More sarkha 😂😂❤❤
मोरे मोरे आणि फक्त मोरे जिवनात हरलेल्या माणसाला जगण्याची इच्छा दाखवणारे मोरे.
सगळं स्कीट सई मॅडम च्या हसण्यावर गेलं.
बाकी शाम भाऊ तुम्ही बरोबर. 😂
Katil more fans like kara❤
तुम्ही सर्वांनी जाणूनबूजून श्याम सुंदर आणि गौरव मोरेचा बळीचा बकरा बनवलाय. मस्त स्किट. 🤩🤣😁😀😂😃
Shyabhakar...... Best👏👏👏
Wonderful performance..... 😂😂😂
हे कलाकारांचे नंदनवन आहे....खूप खूप आभार.....इतिहासात अजरामर आहात सर्व जण..👌👌💐💐💐💐💐☺️☺️☺️☺️☺️
खांदेशी आणि विधर्भ भाषेची मिक्सिंग करून त्यांच्या धातीवर बसलीय बया...😅😂😂😂
हे स्किट कितीही वेळा पाहिल तरी मन समाधान होत नाही,इतक सुंदर स्किट आहे. डायलॉग कसै असावेत व ते कसे सोडावे याचे उत्तम उदाहरण म्हणजे प्रभाकर मोरे ❤❤
Khatarnaak performance by Prabhakar More.
More dada😂😂😂 nice aashc Kara kaam
अरे मित्रा नो प्रभाकर मोरे हे असे रॉ म्या न्टि क बोलतात की 80वर्षाचा म्हातारा पण उभा कर वि तात बा
...
❤
Overall an amazing skit 🎉
Very funny 😂
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥😆😆😆 भयंकर भारी स्किट
सईची तारस्वरातील किंचाळी नकोशी वाटते ...!!!
Prabhakar katil more ❤🔥❤🔥🔥😄
प्रभाकर मोरे स्टे ज आले की जुजबी देवी स ई ता म्हण कर फार कोमल ह स ती ❤
Prabhakar more sir full on fire 🔥
Happy Rose Day 🌹😅😅😅
He series baghayla khup aavdel❤
Prabhakar more & more ❤❤
My favorite sham sundar rajput
I'm big fan
प्रभा मोरे मंजे दादा
कोन्द्के
❤❤❤❤❤
रसिका वेंगुर्लेकर च मी वराडी बोलन मनाला खूप भाउन गेलं हास्य जत्रातील कलाकार म्हणजे एकदम ग्रेट कलाकार कोणी कमी नाही कोणीही जास्त नाही असं वाटतं की हा कार्यक्रम सतत पहातच राहावा सर्व कलाकारांना मानाचा मुजरा व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
Mhj चा इम्रान हाश्मी प्रभाकर मोरे
He aaikun jr Saini bolvlch prbhakr la tr lotrich lagel
Here prajakta you rocked the ending so sweet very nice entertainment by all
3:33
Prajakta... 💚 💚 💚
विनोद बघा,शामदादा मी तुम्हाला भाऊ म्हणनार नाही.🤔🤭🤗🤣😂😇
More on 🔥🔥🔥
More ekdum tuktukit performance...😂😂👍👍
Kay mast skit hota 😂😂😂
One of the best performers 😂😂😂😂❤❤❤❤🎉🎉
Bhari..sarvanni chokh kaam kela..
मोरे सर मला भेटायच आहे
Kay concept... Well executed
Only More
Hilarious 😆😂👍Prabhakar More's punches & Shyam's performance gave us a funny skit after a while!
Incredible writing ✍️ from Vinayak Puroshottam ❤
More dada superb
ही सिरीज परत दाखवा लवकर ❤❤
16:25 Chick magnet 💃🧲
😅😅😅😅😅
खुप च सुंदर एपिसोड होता 👌
😂😂
Shyam dada prajune dile tumhala ❤❤❤loves u lot
3:33
शाम दादा मस्त.... आणि मी तुला भाऊ म्हणणार नाहीं... हा खरा punch होता😂😂😂😂😂😂
MORE ROCK
सदाबहार मोरे❤❤
मला वातय माली बाईं ना सुट्टी दया
Kdddddddddddddddddddkkkkkkkkkkkkkkkkjjkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkjkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkk and Multiple 1000 times.
लेखक विनायक सर यांनी छान स्क्रिप्ट लिहली आहे त्यामुळे कॉमेडी. प्रभाकर मोरे सर, shaym रजपूत,, रसिका आणि अन्य कलाकार यांनी दमदार अभिनय केला आहे. प्रभाकर मोरे सर हे एक दमदार आहेत ❤❤❤🎉🎉🎉
Oh ! Prabhakar More deserved a JUJUBI for this performance... 😘😂
Prajakta ❤❤
मोरे 👌
मोरे मामाची भूमिका आणि मोरे मामा म्हणजे रस्सी जळली पण पीळ नाही😂😂
या बाईने व-हाडी भेषेचं पोस्टमार्टम केलंन बाप्पा
मोरे 👌👌
Sai is the best
फक्त कपड्या कड़े लक्ष असु dya
Shambhau purn skit uchalun ghetale proud of you,,
Isha Dey trying to become Vishakha subhedar 😂
मोरे मामा रोजच बैटींग करतात ,👌👌👌💐💐💐
👍👍👍👍
मस्त, performance ली भारी
सगळे छान काम करतात
Very Nice
😂😂😂👌
MORE RASIKA DATU CHI FAMILY DAKHAVA LOKANA AVADATE
मोरे ना पाहून सई चेकाळली नाही असं होत च नाही😂😂
Jay khandesh
💚
More sir aapka jawab nahi .....
Hewa vatato tumcha 😂😂😂
Parbhakaer ❤❤❤
No alternate to More & Rasika
MORE AND RASIKA I LIKE NICE GOOD
Great 👍
Kokani kida more sahebh🎉🎉😂😂😂
prabhakar more is the new face of this show.😂
3rd time watching 😂😂😂 Sai and prabhakar m.
Chick magnet..!! 😂😂😂❤
Sai mam jast acting krty vatt ny ka😅
समीरने पण खूप छान केले असते
More is rocks ❤
खुप छान स्कीट😅😅😅
Episode number
Vani kiti god acting keli aahes ❤
Love u prabhakar more
Ha apiaod baghun chan vatal
अतिशयोक्ती चा कळस 😊😊😊😊खूप सुंदर 🙏😊
मोरे सर लय भारी