खरच ह्या माणसाला माझ्याकडुन मानाचा मुजरा. ग्रेट धस साहेब . तुम्ही खरोखर तरुण वर्गाचा ताईत आहात. तुम्ही शेवट पर्यंत साथ द्या आम्ही पूर्ण जनता तुमच्या सोबत आहे. ज्या वेळेस त्या गुन्हेगारांना फाशी होईल तेव्हाच संतोष च्या आत्म्याला शांती मिळेल .
अत्यंत निर्भिड , अभ्यासु , जाणकार ,बुद्धी श्रेष्ठ ,गती श्रेष्ठ ,माहितीचा , ज्ञानाचा सागर , जनतेचा चेहरा वाचक,लबाड लोकांचा कर्दनकाळ, थोडक्यात म्हणजे Zee 24 taas. आतलं बाहेरचं जगजाहीर. अशी मानस समाजानं जपली पाहिजे. या माणसाचं हृदय म्हणजे साक्षात परमेश्वराचे मंदिर आहे.
धस साहेब अपली तळमळ आम्हाला समजते. आपण जवळ जवळ दोण महीने झाले धडपडताया बध्धल अपलेाअभिनंदन. पण साहेब ग्रहमंञी आपले मिञच व पशाचे प्रमूख आहेत पोलिसांच्या तक्रारी अपण मिडीया समोर मांडता मग अपले ग्रहमंञीाकाय काम करतात ..
सर्व पोलीस अधिकाऱ्यांवर गोपीनाथ मुंडे यांचे उपकार आहेत कारण गोपीनाथ मुंडे ज्यावेळेस मंत्रिमंडळात होते त्यावेळची सर्व भरती त्यांच्या समजाची केली. व त्यांना ड्युटी सुद्धा बीडमध्ये बऱ्यापैकी दिलेली आहे. वाटलं तर काढा सर्व रेकॉर्ड
तुकाराम मुंढे हे आता जिल्हाधिकारी नाही होऊ शकत कारण ते आता वरच्या पदावर गेले आहेत, उपसचिव दर्जा वर आहेत आता ते, IAS झाल्यावर 7-8 व्या वर्षी व्यक्ती जिल्हाधिकारी होते. मुंढे साहेब सोलापूरचे जिल्हाधिकारी होते, 2013 -14 साली
अण्णा , आर्मी जवानांना 6 महीने जम्मू काश्मीर मधे काम करावी लागते .. महाराष्ट्रातील पोलीस निरीक्षक..उप निरीक्षकास 12 महीने गडचिरोली जिल्ह्यात काम करणे बंधन कारक आसावे ... MBBS झालेल्याल्या विद्यार्थ्यास 1 वर्षाचा सरकारी बॅन्ड आसतो . पोलीस अधिकारी 12 वर्षाचा करार आसलाच पाहीजे ..
धस अण्णा खूप अभ्यासू नेता स्वाभिमानी गरिबांचा उद्धारक सर्वसामान्य जनतेचे सेवक म्हणून काम करत आहेत अभिनंदन खूप खूप शुभेच्छा अण्णा तुमच्या मुळे संतोष देशमुख यांचा मारेकरी मोकाट सुटतील असे वाटत नाही ते फक्त अण्णा भाऊ धस यांच्या नेतृत्वावर जे चालूं आहे ते सत्य योग्य पद्धतीने न्याय मिळून देण्यासाठी मोलाचे योगदान
पोलिस व सरकारी यंत्रणा वाल्मिक कराड ला वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. पण जनता न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नाही. धस साहेबांनी संतोष देशमुख यांना न्याय मिळेपर्यंत शांत बसू नये.
महाराष्ट्राचे गृहमंञी खर तर सुरेश धस असायला हवे होते. (मानल राव)🎉
You are right..👌👌👌👍👍👍
मराठा आमदार सुरेश धस खरा वाघ 🐅
मंजे विकायला असतात
फडणवीस पन साहेब चांगले काम करू राहिले
याच्या गाडी खाली किती अंधार आहे बघा अगोदर...
धस साहेब जीवनाच सार्थक केले तुम्ही. लढत राहा बीडची सामान्य जनता तुमच्या पाठीमागे आहे.
शीतल बलाळ याला निलंबित केलं पाहिजे महामादरचोड बल्लाळ
गोरगरिबांचे कैवारी सुरेश आण्णा धस यांना भगवंता एवढा उदंड आयुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो
खरच ह्या माणसाला माझ्याकडुन मानाचा मुजरा. ग्रेट धस साहेब . तुम्ही खरोखर तरुण वर्गाचा ताईत आहात. तुम्ही शेवट पर्यंत साथ द्या आम्ही पूर्ण जनता तुमच्या सोबत आहे. ज्या वेळेस त्या गुन्हेगारांना फाशी होईल तेव्हाच संतोष च्या आत्म्याला शांती मिळेल .
साहेब तुम्ही लढत राहा जनता तुमच्या पाठीशी राहील
साहेब केंद्रे ला गडचिरोली जिल्ह्यात त्याची
ची गरज आहे आम्ही सांगोलकर😂😂 धस साहेब❤❤
धन्यवाद धस साहेब ❤🙏
जागो गृहमंत्री जागो
धन्यवाद धस आण्णा
पोलीस अधिकारी हेचं आरोपी वाचविण्यात माहीर आहेत
वंजारी लोकं नंतर म्हणतात पोलिस ची जात काढता
आणि फक्तं गुन्हेगारी मध्ये साथ देणारे जास्त वांजारीच पोलिस आहेत 😢
कुत्र्या नीट बोलत जा
Hich shokantika ahe beed jilhyachi.😢
aaropich samrthan karaych,ani apan dakhun dile ki mhanaych tumhi jativadi 😂😂
are kay yede chale lavlet 😂
Mi obc ahe parat confusion nako 😂
@sir2685 barobar 💯
एवढा डेरींगबाज आमदार मी आज पर्यंत पाहीले नाही असा अभ्यासु डबंग गृहमंत्री हवा राज्याला
धस साहेब खरोखर या महाराष्ट्राला तुमच्या सारख्या सी एम ची गरज आहे
या प्रकरणामुळे धस साहेबाना जीवाला धोका होऊ शकतो त्यांना पोलीस प्रोटेकशन ची गरज आहे
Police pn nahi ...CRPF pahije
या पोलिसांवर लवकर कारवाई झाली पाहिजे
धस साहेब एक नंबर माणूस ❤
The King of Beed आण्णा ❤❤❤❤❤❤
अत्यंत निर्भिड , अभ्यासु , जाणकार ,बुद्धी श्रेष्ठ ,गती श्रेष्ठ ,माहितीचा , ज्ञानाचा सागर , जनतेचा चेहरा वाचक,लबाड लोकांचा कर्दनकाळ, थोडक्यात म्हणजे
Zee 24 taas. आतलं बाहेरचं जगजाहीर.
अशी मानस समाजानं जपली पाहिजे.
या माणसाचं हृदय म्हणजे साक्षात परमेश्वराचे मंदिर आहे.
आम्ही सर्व तुमच्या बरोबर आहोत
धस साहेब विजय असो 🎉
ग्रेट धस साहेब
Great सुरेश धस
साहेबतुम्ही योग्य बोलते याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन
खरंच बीड च पालकमंत्री पद सुरेश धस साहेब यांना द्यायला पाहिजे
या साठीच तडफड चालू आहे
@@ganeshaghav2339शेवटीं तु आघाव निघालास 😅
😂😂@@vijayjadhav395
@@vijayjadhav395 खर कस टोचत
@@vijayjadhav395 पण ते स्वप्न ते स्वप्न च राहील 😆
तुमच्या सारख्या नेत्यांची खरच महाराष्ट्राला गरज आहे आम्ही तुमच्या पाठीशी आहे
निष्क्रिय गृहमंत्र्याचा राजीनामा घ्या लवकर
धस साहेब अपली तळमळ आम्हाला समजते. आपण जवळ जवळ दोण महीने झाले धडपडताया बध्धल अपलेाअभिनंदन. पण साहेब ग्रहमंञी आपले मिञच व पशाचे प्रमूख आहेत पोलिसांच्या तक्रारी अपण मिडीया समोर मांडता मग अपले ग्रहमंञीाकाय काम करतात ..
असेच काम करा धस साहेब.
धन्यवाद
अभिमान वाटतो तुमचा सुरेश अण्णा धस साहेब कुठल्याही जातीचा पीडीत आसो त्याच्या न्यायासाठी लडा असाच चालु राहु दया गुन्हेगार सुटताला नाही पाहीजे सुरेश अण्णा धस 🙏🙏
धन्यवाद अण्णा❤❤❤
पालक मंत्री असा हवा सुरेश साहेब सारखा ❤
He is really Knowledgeable and polite person. .. We really need such a people's on top position to clear trash from Maharashtra
एक आमदार किती योग्य प्रकारे तपास करू शकतो हे सुरेश धस यांनी दाखवून दिले आहे.
धस साहेब एकदम बरोबर आहे 100 टक्के
अगदीं बरोबर बोलतं आहेत धस अण्णा
एक वंजारी म्हणून सांगतोय,
धस चांगलं काम करत आहेत.
Manl bhai tula 😢❤
धस साहेबांना गृहमंत्री करा खुप खुप चांगले काम करताय
साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है
या बिड मध्ये पहिली पोलिसांची चौकशी करा नंतर आरोपीची, कारण खरे गुन्हेगार तर पोलीस आहेत त्यांनीच पैसे खाऊन आरोपी मोकाट सोडून दिले नाही तर हे घडल नसत.
सर्व पोलीस अधिकाऱ्यांवर गोपीनाथ मुंडे यांचे उपकार आहेत कारण गोपीनाथ मुंडे ज्यावेळेस मंत्रिमंडळात होते त्यावेळची सर्व भरती त्यांच्या समजाची केली. व त्यांना ड्युटी सुद्धा बीडमध्ये बऱ्यापैकी दिलेली आहे. वाटलं तर काढा सर्व रेकॉर्ड
धस साहेब तुमचा आम्हाला अभिमान वाटतोय
धस साहेब तुम्ही लढताय ते पण सर्व सामान्य जनतेसाठी
महादेव मुंडे यांना न्याय मिळाला पाहिजे
सुरेश अण्णा खूप खूप धन्यवाद❤
एवढेच नव्हे तर बल्लाळ वाल्मीक घेऊन जातअसताना आरोपीच्या.खांद्यावर. हात ठेवत घेऊन जातो 😂😂 काहीजण आण्णा आण्णा म्हणत होते 😂😂😂😂😂
पण हे काम पोलीस स्वतः का करत नाहीत ,स्थानिक लोक प्रतिनिधी ,पत्रकार ,समजासेवक हे सगळे पोलीस प्रशासनाला सगळे पुरावे शोधून देत आहेत मग पोलीस काय करताहेत
Corruption
तुकाराम मुंडे यांना जिल्हाधिकारी नेमणूक द्या sar
तुकाराम मुंढे हे आता जिल्हाधिकारी नाही होऊ शकत कारण ते आता वरच्या पदावर गेले आहेत, उपसचिव दर्जा वर आहेत आता ते,
IAS झाल्यावर 7-8 व्या वर्षी व्यक्ती जिल्हाधिकारी होते. मुंढे साहेब सोलापूरचे जिल्हाधिकारी होते, 2013 -14 साली
खतरनाक माणूस आहे यार हा खरंच 😂😂 मागेच लागलंय 😂
अण्णा एकच नंबर प्रचंड अभ्यासू नेतृत्व सर्व जाती धर्माचा नेता फक्त आणि फक्त सुरेश अण्णा धस
Great 👍👍👍
Dhas saheb great ❤
Dhas saheb ❤❤❤
सुरेश आण्णा धस यांचा सार्थ अभिमान आहे
धस ❤
We should appreciate Ravindra Sanap sir.. At least he refused to work with criminals😊
सुरेश अण्णा धस बोलते सबको कोलते 💯👑🔝🚩
यामुळेच आम्ही पूर्वीपासून सुरेश आण्णा सोबत आहोत. सर्वसामान्य वंजारी समाजाला तुम्हीच न्याय देऊ शकता आण्णा.
धस साहेब .धाडसी माणूस.मानलं बुवा.
अप्रतिम 🙏
the great Anna
ग्रेट आहे सुरेश सर तुम्ही❤❤❤❤👊👊💯💪
सुरेश अण्णा धस एक नंबर आमदार आहे ❤️❤️🚩🚩🙏
बीडला भिकारी करण्याचे काम मुंढे टोळी केले ( कोणी एक जातीने नाही) 😢
सुरेश अण्णा सारखाच धडाकेबाज गृहमंत्री हवा
We need this type of politician
Good work Annna 👍👍
धस साहेब तुम्ही परळी मर्डर केस ची यादी तयार करा त्यात किती पोलिसांनी आरोपी पकडले ते पण काढा
सगळ्यांना बस !एकच सुरेश अण्णा धस
"जीथं आकाश फाटलं तर कुठे कुठे ठिगळ लावायचं" हि म्हण आठवते.
दादा आपले काम 1 number 👍👌👌👌👌
Dm हाकला मंत्री मंडळातून
धस साहेब मानलं पाहिजे तुमच्या कामाला 💐💐💐💐💐👌👌👌👌
अण्णा , आर्मी जवानांना 6 महीने
जम्मू काश्मीर मधे काम करावी लागते ..
महाराष्ट्रातील पोलीस निरीक्षक..उप निरीक्षकास 12 महीने गडचिरोली जिल्ह्यात काम करणे बंधन कारक आसावे ...
MBBS झालेल्याल्या विद्यार्थ्यास 1 वर्षाचा सरकारी बॅन्ड आसतो .
पोलीस अधिकारी 12 वर्षाचा करार आसलाच पाहीजे ..
सरकार वर राज्यातील ग्रामपंचायती, वारकऱ्यांनी दबाव आणावा.... गृह खाते सुरेश धस साहेब कडे द्या.👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌💪💪💪💪💪💪
धस अण्णा खूप अभ्यासू नेता स्वाभिमानी गरिबांचा उद्धारक सर्वसामान्य जनतेचे सेवक म्हणून काम करत आहेत अभिनंदन खूप खूप शुभेच्छा अण्णा तुमच्या मुळे संतोष देशमुख यांचा मारेकरी मोकाट सुटतील असे वाटत नाही ते फक्त अण्णा भाऊ धस यांच्या नेतृत्वावर जे चालूं आहे ते सत्य योग्य पद्धतीने न्याय मिळून देण्यासाठी मोलाचे योगदान
पोलिस व सरकारी यंत्रणा वाल्मिक कराड ला वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. पण जनता न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नाही. धस साहेबांनी संतोष देशमुख यांना न्याय मिळेपर्यंत शांत बसू नये.
सर्वसामान्य माणूस कसा जगेल ह्या राज्यात
हेच वाईट वाटते, राज्यकर्त्यांनी हयचा विचार
करावा ,देशाची काळजी घेणे गरजेचे आज!
Always new content best TH-cam channel nice news always❤❤❤❤❤❤❤
अश्या पोलीस अधिकाऱ्याला कायमचे काढून त्यांच्या कडुन दुप्पट वेतन वसुल करून महाराष्ट्रातुन तडीपार करावे .
सर तुमचा अभिमान आहे....मला वाटते प्रत्येक आमदाराने तुमच्या सारखे काम करावे
शिंदे साहेब यांना गृहमंत्री करा
Great dhas saheb....
यांना गृहमंत्री करण काळाची गरज
❤
Dhas Saheb 🔥 🔥
गृहमंत्रालय श्री धससाहेबना दिले पाहिजेत तर पोलिस खात वर वचक राहील फडणीस कुच कामी आहे
👍👍👍👍
1 number
सुरेश धस साहेबाना ग्रह मंत्री बनवा
Great sir
सुरेश धस साहेब सारखा नेता आजच्या काळात शोधून सापडणार नाही
Great dhas Saheb
Suresh anna full support ❤
ग्रह मंत्री कारवाई करणार पण त्यांच्याकडे पुरावा नाही कारण पुरावा ते स्वतःच नष्ट करत राहतात😅
एक नंबर आण्णा ❤️❤️❤️
Dhas saheb...
या जिल्हयातील संपुर्ण पोलीस यंत्रणेत बदल होण काळाची गरज😮
धस साहेब ❤❤
Ek number
Dhas saheb Tumcha chagla kamamule aaj tumhi maharashtra chey fevrate ahhat maharashtra chi Janta tumcha khup respect kertey dhas saheb Tumcha Kamala salam 🙏
धस साहेब एक नंबर