गौरव, वनिता, ओंकार आणि संजना | महाराष्ट्राची हास्यजत्रा | जोडी कमाल
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 20 ต.ค. 2024
- Click here to subscribe to Sony Marathi: www.youtube.ac...
About The Show:
---------------------------
The best performing show is back with its new season. The best comedy talent of Maharashtra will perform hilarious skits and will compete against each other to win the season title. The performers will be judged by veteran actors like Prasad Oak and Sai Tamhankar.
/ sonymarathi
/ sonymarathi
/ sonymarathitv
#maharashtrachihasyajatra
#comedysony
#महाराष्ट्राचीहास्यजत्रा
#SonyMarathi
खतरनाक एपिसोड होता 😂😂 गौरव च्या Acting मध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांची आणि ओंकार भोजने मध्ये अशोक सराफ यांची झलक दिसते, नक्कीच!
Right...
ओंकार तुझं मन खूप सुंदर आहे, तुला हवं ते सर्व मिळावं, असाच रहा खरा आणि छान 👍👌
Maza Pan fev Actor Ahe
Maza pn
Gaurav bhaiyya jevha dusryachi nakkal kartat.... Tashi konala jamu shakat nahi.... Hates off... 😍💜💯
Vaa omkar vaa Gurv
माझा फेवरेट ॲक्टर 😍 गोरव मोरे 😂😍🤩
😘❤️
Me too
कुणी काहीही म्हणो ओंकार भोजने सारखा दुसरा कुणीच नाही ....बाकी सगळे तर मस्त आहेत.....❤️ मी फक्त ओंकार भोजने आणि गौरव मोरेचे एपिसोड बघतो...
तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा ओंकार आणि गौरव। जोडी एक नंबर।
गौरव तू एक दिवस लक्षा आणि अशोक मामा च्या पंगतीत नक्की बसणार
No one
गौरव आणि ओंकार जबरदस्त कलाकार आहेत, पण गौरव मघ्ये एक वेगळी दैवीशक्ती आहे की तो कुणाचे ही मन न दुखवता कोणावर ही विनोद करू शकतो, त्याची हिच कला मला आवडते.
खतरनाक सुपर डूपर हीट मिमिक्री ओमकार गौरव
स्वर्गात पण गौरव आणि ओंकार ची जोडी नी खुप हसवल लोटपोट झालो.🤣🤣🤣
गौरव मोरे दुसरा लक्षा मामा होणार... भविष्यात जबरदस्त अँक्टर....
And omkar bhojane just like ashok saraf
Laxamama chi jaga hya jagat konich nahi gheushakt nahi bhau
BAROBAR SIRJI
खरे आहे.. त्याच्या मध्ये छबी दिसते
It's true👍👍
Gaurav more 🔥 😂 🤣
0:50 That Dialogue 😂😂
#fanofomkarbhojane ❤ 2:55 OB's entry
सर्वच कलाकार भविष्यात मराठी चित्रपटाला नविन कलाटणी देणारी आहेत
अरं तुम्ही हसवून हसवून मारचाल रं बाबा 😂😂😂😂
खरयं
ही जोडी धम्मालचं आहे. पण गौरव बरोबर कोणीही असल तरीही ॲक्ट सुपरचं असतो. ❤u all of this.
ओंओ ंओ ओओ
ओंऔ
Ha yala acting yete ka
ओंकार भोजने एक नंबर ,गौऱ्या निव्वळ पांचट जोक आणि ओव्हर acting करतो,
@@malharipandit1124 omkar bhojane swata gaurya cha fan aahe 😅
Omkar Bhojane is the best actor
Gourav & omkar together great skits
Onkar best❤❤❤❤
Gaurav and onkar is superb jodi..
खतरनाक एपिसोड 🔥🔥👌🏼👌🏼
Omkar Ani gaurav ek no always my favourite
Wa Gaurav khup chan
धमाल कमाल हसून हसून दमाल रिपीट
रिपीट नको
गौरवची कॉमेडी म्हणजे एक पर्वणीच असते हसून हसून बेजार होतो माणूस
ज्यांच्या डोक्यात ही कल्पना सुचली त्यांच्या बुद्धीला तोड नाही🙏
Dattu cha dance 🙏🙏🤣🤣🤣🤣🤣🤣😅😅😅😂😂😂😂
9:11 best expression 😅😅😅😅
Gaurav ani Omkar 🔥🔥🔥
Onkar bhojane fans like
tu jra laamb rhaaaaaaaa.......kya line gaurya.....😂😂😂
*👉 जिंकायची तयारी ,*
*तिथुनच करायची .*
*जिथे हारण्याची भीती*
*जास्त वाटत असते ..*
*..🌹Good morning🌹 ✍*.
O
I’m not happy happy
I’m not a big big mistake mistake
I respect
खूपच छान... सर्व काही अप्रतिम...💓
वा गौरव भाई वा ....🔥👌✌️
Gaurav and Omkar great comidicon
सगळेच मस्त काम करतात
आता काय घरचा पाहुणा ऊठत नाही 😂😂😂
🤣🤣🤣
@@king-es4kc v
पाडून घालून बोलतात🥰😃😀
😂😂😂😂😂too good 😂😂😂😂😂.. Omkar And Gaurav 😂😂😂.. Loved it , ROFL 😂
Gourav the right on his carrier.
ओंकार तुला एक असा सिनेमा भेटेल त्यात हिरो नसताना सिनेमा हिट होणार
Prasad ani sameer swatala khup shahane samajtat....Gairsamaj aahe.
गौरव उर्फ लक्षा
मोरेंचा गौरव एक नंबर
Gavrav+omkar=comedy
8:24
Starting patch always great
ओंकार सुपरहिट
Khup mast❤❤❤❤😍😍😍🙏🙏🙏
1 nambar praju Sundar best of luck 👍 great actor
And Omkar bhojane as ashok saraf
गौरव 🔥🔥🔥🔥
मस्त गौरंव सर
Omkar tu best artist ahe
onkar op
Very nice 👍👍
Bhojne no1
🎉🎉 chhan
नाही प्रसाद दा इस्पिक चा एक्का गौरव मोरे नाही म्हणजे तो ॲक्टर चांगला च आहे उत्तम आहे पण ओमकार आहे इस्पिक चा एक्का
ओंकार हा हुकमाचा एक्का आहे ✌️✌️
OMKAR BHOJANE KING 🖤🖤
For Omkar Bhojane .. ' Abhi to napi hai mutthi bhar jamin , abhi to pura aasma baki hai....
Gaurav More ❤
😂😂😂😂😂 amazing
0:45
Their three combination wooow 🔥
Wow 😂😂😂....
Bhojne best
Superb 👌👌
Omkar the best👌👌👌
अप्रतिम...खूप हास्यमय एपिसोड.
Prajakta Mali roast starts here 0:38
Omkar is great
Omkar ❤️❤️❤️
अप्रतिम
i love gaurya
Gaurav More I love❤
छान
Gaurav more 🔥
11:23
ओंकार भोजने एक नंबर
Love you Gouryaaaa
Prajkata Mali u are so cute my Jaan.
Ya show mde Onkar bhojane ch evadh koutuk hot nhi jevdha to layak ahe
Right
वरती घंटा वाजवण्यासाठी हात असा केला तर डान्स शोभेल, पण खालून वर हात करून डान्स केला तर घंटा with घंट्या पण वाजतील 🤣🤣😅
1 hour and 6k views😎😎😎
Full episode upload kra plzz
Nice concept!
खतरनाक एपिसोड
😃😃😃😃
Viraj Jagtap .....best entry
Ep no
नवे लक्ष्मीकांत बर्डे गौरव मोरे आणि ओंकार भोजने सराफ वाटतात
पाउला पासून दूर रहा सारंग मरणाचा मारेल 😅
So sweet
सर्व टीम चे खुप आभार 🙏🙏
😂😂😂👌
सर्व मस्त. कलाकार उत्तम आणि स्किट ही उत्तम. पण काय कळत नाही स्किट चालू असताना प्राजक्ता माळी नॉन स्टॉप केकाटात असते. त्यात सई ला मध्येच केकाटायचा झटका येतो. आणि या दोघां पेक्षा आपण कुठे कमी पडतो की काय म्हणून प्रसाद ओक मध्येच बोंबलतो. संपूर्ण स्किट भर हे चालू असतं. त्यामुळे स्किट कमी आणि गोंधळ तमाशा वाटू लागला आहे. तेव्हा गोस्वामी नी विचार करावा. जेव्हा खोटं हसावं लागत तेव्हा समजायला हवं आपण कुठे तरी कमी पडतोय 🙏
Omkar gaurya best ahet omkya aaplya konkan cha kharch hira ahes khup nav fude nesil tu …..pn vaite yach vatt tuj pahije tevd kautun hot nahi 😢
कस करतील कौतुक .... आहे ना तो ...खर तर गौरव मोरे पेक्षा ओंकार उजवा आहे किती तरी पटीने ....हे सर्वांना माहीत आहे आता कौतुक करत नाही तो राहिला शो चा भाग बाकी जीवनात ओंकार चा कुणी हात धरू शकत नाही हास्य जत्रेत तरी .......👍
NICE
Episode?