जत्रेतं बैल पळवणारा बॉलिवूडचा सगळ्यात खतरनाक व्हीलन कसा झाला | Sadashiv Amrapurkar | Vishaych Bhari

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 พ.ย. 2024

ความคิดเห็น •

  • @surajkkr3280
    @surajkkr3280 ปีที่แล้ว

    एक नंबर शब्दफेक होती सदाशिव अमरापूरकर यांची ❤

  • @vilasghorpade5688
    @vilasghorpade5688 ปีที่แล้ว +1

    महानायक अभिनेता होते, सडक, या चित्रपटात त्यांनी केलेली भुमिका हि आज वर कोणाताही अभिनेता साकारु शकत नाही, हे मात्र तितकेच खरे..

  • @ganeshpawar2497
    @ganeshpawar2497 ปีที่แล้ว

  • @AJIT40
    @AJIT40 ปีที่แล้ว +11

    सदाशिव अमरापूरकर एक नंबर

  • @sachinpukale4168
    @sachinpukale4168 ปีที่แล้ว +2

    सदाशिव अमरापूरकर एक नंबर
    Eak no BHAVA

  • @ManikRohakale
    @ManikRohakale ปีที่แล้ว +4

    अस्सल नगरी आहे अभिमान नगरी मातिचा मानाचा मुजरा

  • @धनंजयजोशी-न1ठ
    @धनंजयजोशी-न1ठ ปีที่แล้ว +10

    इतक्या चित्रपटात अभिनय करून,कित्येक दिग्गज अभिनेत्यांबरोबर काम करून सुध्धा त्यांच्या अंत्यदर्शनासठी हिंदी चित्रपटसृष्टीतील कोणीही आले नाही,हिंदुस्थानात बऱ्याच क्षेत्राची सुरुवात मराठी(हिंदू)लोकांनी केली पण आज त्यांनाच हिंदी चित्रपटसृष्टीत सम्मान दिला जात नाही हीच शोकांतिका आहे.
    🚩जय हिंदवी स्वराज्य जय शिव शंभो🚩

    • @hardikgajare1256
      @hardikgajare1256 ปีที่แล้ว

      भारतात चित्रपट सृष्टीची सुरुवातच मराठी माणसाने केली आहे...

  • @pawankumar-hg9we
    @pawankumar-hg9we ปีที่แล้ว +6

    एक नंबर अभिनय होता सदाशिव सर is great ❤

  • @sachinvirkar8924
    @sachinvirkar8924 ปีที่แล้ว +1

    सडक - महाराणी ची भूमिका

  • @akshaykale9263
    @akshaykale9263 ปีที่แล้ว

    काशीनाथ वाणी

  • @sabirsayyad7676
    @sabirsayyad7676 ปีที่แล้ว +4

    अभिमान वाटतो यांच्या आमच्या गावकऱ्यावर

  • @bhaiyya3089
    @bhaiyya3089 ปีที่แล้ว

    आमचा नगरी माणूस.अभिनयातला तारा सामाजिक बांधिलकीची जाण असलेलं व्यक्तीमत्व. त्यांच्या विषयीअभिमान वाटतो

  • @arungangurde8658
    @arungangurde8658 ปีที่แล้ว +3

    फारच अचुक संवादफेक असनारा अवलिया.

  • @Manoj-Kamthe1991
    @Manoj-Kamthe1991 ปีที่แล้ว +8

    सडक मधील महाराणीचा रोल जबरदस्त होता.. इश्क आणी आंखे मधील रोल फुल कॉमेडी साकारला होता.. व्हीलन असो वा कॉमेडी सगळेच रोल छान करायचे सदाशिव सर..असाच एक व्हिडिओ मोहन जोशी सरांवर बनवा..

  • @mh0972
    @mh0972 ปีที่แล้ว

    Hyancha ZP navacha marathi film me lahanpana pasun shodhatoy😢 ajun nahi sapadla kuthech.
    Koni madat karu shaklat tar kharach khup khup bara hoil.!🙏

  • @peace-tt6sj
    @peace-tt6sj ปีที่แล้ว +2

    महात्मा फुले चा रोल भारी केला

  • @ashishkadamashu
    @ashishkadamashu ปีที่แล้ว

    दादा मागचा कुत्र्याचा आवाज ऐकू आला 4😂😂

  • @ruturaj2965
    @ruturaj2965 ปีที่แล้ว +1

    आमच्या कोल्हापूर चा एक सिंगर आहे त्या ला कोल्हापूरात यायला लाज वाटते

    • @mh0972
      @mh0972 ปีที่แล้ว

      Kon ??? Suresh Wadkar kay ???

    • @ruturaj2965
      @ruturaj2965 ปีที่แล้ว

      @@mh0972 हा

  • @tanvir.royal9
    @tanvir.royal9 ปีที่แล้ว

    Khup Chan Bhava ...🎉🎉

  • @SATISH_KAMATI
    @SATISH_KAMATI ปีที่แล้ว +2

    मैत्रेय स्कॅम विषयी सांग भाऊ माझे पैसे गुंतले आहे अजून पण परत मिळाले नाही

  • @devkharat1039
    @devkharat1039 ปีที่แล้ว +2

    Sadak movie

  • @here_me_available
    @here_me_available ปีที่แล้ว

    आत्ताच आलो जाऊन अमरापुर ला

  • @ratantajane870
    @ratantajane870 ปีที่แล้ว

    Tarzan d wonder😊

  • @dhanajaykolhapur
    @dhanajaykolhapur ปีที่แล้ว +1

    द कुटे ग्रुप वर व्हिडिओ बनवा मराठा आरक्षणासाठी आलेल्या लोकांना अन्न पाणी यांचा पुरवठा केला आहे.

  • @peace-tt6sj
    @peace-tt6sj ปีที่แล้ว +1

    बळच गावरान बोलायला कोण जबरदस्ती करत तुला

    • @mh0972
      @mh0972 ปีที่แล้ว

      😂😂😂😂😂😂

  • @pradiptalap5598
    @pradiptalap5598 ปีที่แล้ว

    sadak

  • @Sonaliwaghmare-g8p
    @Sonaliwaghmare-g8p ปีที่แล้ว

    Majhe gavkari😊

  • @fouji2094
    @fouji2094 ปีที่แล้ว

    आमचे गावकरी

  • @shravannangare3417
    @shravannangare3417 ปีที่แล้ว

    Targzan movie best villen

  • @prasadanpat6483
    @prasadanpat6483 ปีที่แล้ว

    तांबव्याचा विष्णुबाला

  • @Redmotion1223
    @Redmotion1223 ปีที่แล้ว +1

    Nagin

  • @Redmotion1223
    @Redmotion1223 ปีที่แล้ว +1

    Nache Nagin Gali Gali

  • @Rimsha-s1w
    @Rimsha-s1w ปีที่แล้ว +1

    First

  • @AP_EDITOR_001
    @AP_EDITOR_001 ปีที่แล้ว +1

    तडसर

  • @bharatpatil3507
    @bharatpatil3507 ปีที่แล้ว +1

    सडक

  • @Santosh1239
    @Santosh1239 ปีที่แล้ว +1

    आमची अहिल्यानगर हि कलाकारांची भीम आहे 🙏💛🚩🙏