नेहाने जो निर्णय घेतला आहे तो योग्यच आहे नेहाच्या आई वडिलांना जर तिच्या शिवाय दुसरे कुणी नाही हे तिच्या सासरच्या घरी माहित होते तर आईवडील हे नेहाची जबाबदारी आहे हे जर तिच्या घरचे इतके च काय तिचा नवरा देखील समजू शकत नाही तर तिनं घेतलेला निर्णय योग्य आहे आणि त्यात एक फार मोठी चूक केली नेहाने ती म्हणजे लग्न ठरवताना त्यांनी आधीच आईवडीलांना म्हातारपणी नेहा शिवाय दुसरा कुणाचा आधार नाही तर त्याना सांभाळण्याची जबाबदारी नेहाची असणार हे कबूल केले पाहिजे होते स्वानुभव
Khup chan
Khup chan katha shevat god
नेहाने घेतलेला निर्णय बरोबर होता. कथा खूप छान आहे...
Mast Katha Aahe Nirnay ghetala Pan Ishir Zala
नेहाने हा निर्णय खूप लवकर घ्यायला पाहिजे.... परंतु ठीक आहे शेवटी का होईना तिने योग्य निर्णय घेतला. 👍🏻
नेहाने जो निर्णय घेतला आहे तो योग्यच आहे नेहाच्या आई वडिलांना जर तिच्या शिवाय दुसरे कुणी नाही हे तिच्या सासरच्या घरी माहित होते तर आईवडील हे नेहाची जबाबदारी आहे हे जर तिच्या घरचे इतके च काय तिचा नवरा देखील समजू शकत नाही तर तिनं घेतलेला निर्णय योग्य आहे आणि त्यात एक फार मोठी चूक केली नेहाने ती म्हणजे लग्न ठरवताना त्यांनी आधीच आईवडीलांना म्हातारपणी नेहा शिवाय दुसरा कुणाचा आधार नाही तर त्याना सांभाळण्याची जबाबदारी नेहाची असणार हे कबूल केले पाहिजे होते स्वानुभव
मुलीच्या आई वडिलांचे जबाबदारी ही मुलीची त्यामुळे लग्न ठरवतानाच हे बोलणे महत्त्वाचे आहे. 🙏🏻
नेहाने घेतलेला निर्णय अगदी योग्य होता. हे आधीच करायला हवे होते असे वाटते.❤❤❤❤
Nehane yogya Nirrnay Ghetala.