कामवाल्या बाईला कामावरून काढून टाकले म्हणून सासूला झेपेल एवढंच काम द्यावं. तिला आधार द्यावा, तिला वृद्धाश्रमात सोडून येऊ नये. कारण तिचं सगळ. सांभाळून घेत. असते.❤❤❤
ही कथा सते घटना आहे हे घडलं आहे कस आसत जे मुलीचं आईची तीचे सवसारात लूडबूड आसते ते मुलीचा सवसार मोडतोच म्हणून मुलीचं आईनं मुलीला चांगले शिकवावे ती पण सासू आसतेच की खूप छान सांगीतले 👌👍
खूप छान कथा आहे मॅडम
हो परीने व अक्षयने बरोबरच केले रेनूकाशी अशीच शिक्षा मिळाली पाहिजे अशा सुनांना एकच नंबर
मुलींनी आणि नवऱ्याने दिलेली शिक्षा त्या बाई साठी खूपच योग्य आहे 👍🏻
कामवाल्या बाईला कामावरून काढून टाकले म्हणून सासूला झेपेल एवढंच काम द्यावं. तिला आधार द्यावा, तिला वृद्धाश्रमात सोडून येऊ नये. कारण तिचं सगळ. सांभाळून घेत. असते.❤❤❤
योग्य निर्णय. अश्या स्रीयांना अशीच वागणूक द्यायला हवी.
असल्या बाईला योग्य धडा दिला...अशा सुनांना कधीच माफ करू नये...
ही कथा सते घटना आहे हे घडलं आहे कस आसत जे मुलीचं आईची तीचे सवसारात लूडबूड आसते ते मुलीचा सवसार मोडतोच म्हणून मुलीचं आईनं मुलीला चांगले शिकवावे ती पण सासू आसतेच की खूप छान सांगीतले 👌👍
🎉🎉zZTAATAAARWARAAT
काय आदर्श घ्यावा लहान मुलीने आपल्या आईकडून??? आईचं सासू सोबत अशी वागली तर
कामवाली बाई ला काढून टाकले म्हूणन सासूने कोणतेच काम करायचे नाही.
कथा खूप सुंदर होती पण पुढचा भाग दाखवाल का
@@MamatabenTarwadi होय नक्कीच 👍🏻
😭😭😩
खूप सुंदर कथा
आजची परिस्थिती खुप भयानक आहे.... सुना सासू सासर्यांना सांभाळून घ्यायला तयार नाही.
परीच्या आईने जे केलं ते केलं परीने आणि ऑक्साईड अक्षयने तिला एक मोका द्यायला हवा होता कारण सुखी पड सापडणं होतच असते