Balasaheb Thackeray यांचा पूर्णाकृती पुतळा कसा आहे? Uddhav Thackeray अनावरणानंतर काय म्हणाले?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 709

  • @dattaramkatkar2385
    @dattaramkatkar2385 3 ปีที่แล้ว +101

    बाळासाहेबांचा पुतळा बघून खूप आनंद झाला. तसाच आनंद हे दोघे बंधू एकत्र आले तर खूप आनंद होईल.

    • @vaibhav8557
      @vaibhav8557 3 ปีที่แล้ว +1

      Khara bollat dada

  • @VakeelSaab-tk2ex
    @VakeelSaab-tk2ex 3 ปีที่แล้ว +762

    🔥🔥🔥🔥🔥🔥❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🔥 राज उद्धव ठाकरे एकत्र आलेत मला आनंद झाला कोणाला कोणाला झाला like करा ❤️❤️

    • @OloGaMer
      @OloGaMer 3 ปีที่แล้ว +6

      हा बुल्ला बगा काय बोलत आहे
      th-cam.com/video/ue4bQ15ZPTk/w-d-xo.html

    • @VakeelSaab-tk2ex
      @VakeelSaab-tk2ex 3 ปีที่แล้ว +3

      @@OloGaMer याच्या खाली पण माझी commnet आहे ..तो न्यूज चॅनल वाला सुद्धा औरंगजेब चां सपोर्ट करणार आहे ..असल्या लोकांना कव्हर करतोय ..यांच्या बापाचं नाव येत्या काही दिवसात जाईल ..👍👍

    • @deepakmudgal3683
      @deepakmudgal3683 3 ปีที่แล้ว +5

      हे दोन्ही ही जर कायम जवळ आले तर खूप आनंद होईल....🙏🙏🙏🙏

    • @amolnikam3509
      @amolnikam3509 3 ปีที่แล้ว +3

      ते जवळ आले कि तुमची पित्रे स्वर्गात जातील वाटत.. राजकारण्यांचे गुलाम.. ते एकत्र येतील स्वतःसाठी स्वतःच्या मुलांसाठी... जो उद्धव बापाचे विचार धुळीला मिळवू शकतो त्याच्या समोर तुमची लायकी काय असेल विचार करा

    • @VakeelSaab-tk2ex
      @VakeelSaab-tk2ex 3 ปีที่แล้ว +1

      @@amolnikam3509 mg Abu aajmi phije ka tula?? Te tujhya pitranna nakkich swargat pathvel

  • @sbs3953
    @sbs3953 3 ปีที่แล้ว +54

    काय मस्त योगायोग आला आहे, शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याच अनावरण सोहळा, हे त्यांचेच आशीर्वाद

  • @ajde69
    @ajde69 3 ปีที่แล้ว +618

    मराठी माणसाची जात ना विचारणारा एकमेव नेता स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे.

    • @OloGaMer
      @OloGaMer 3 ปีที่แล้ว +4

      हा बुल्ला बगा काय बोलत आहे
      th-cam.com/video/ue4bQ15ZPTk/w-d-xo.html

    • @VishalPatil-os3zl
      @VishalPatil-os3zl 3 ปีที่แล้ว +14

      अरे वेड्या पण त्यांनी पहिला मुख्यमंत्री हा ब्राह्मण च बसवला ते नुसता दाखवयला आपल्या देशात जातीवाद कीड हा मराठा ब्राह्मण व देशात सर्वत्र ब्राह्मण राजपूत इतर अप्पर क्लास जातींना आहे उगाच काही बोलू नकोस वेड्या मित्रा

    • @user-sj2rz7md2s
      @user-sj2rz7md2s 3 ปีที่แล้ว

      ही

    • @devakarogle398
      @devakarogle398 3 ปีที่แล้ว

      Ppo

    • @ishikachannawar984
      @ishikachannawar984 3 ปีที่แล้ว +4

      Khar boliye hindu hriday samrat Bala saheb thakre ncha vijay aso

  • @daudmurshad7634
    @daudmurshad7634 3 ปีที่แล้ว +442

    दोनी भवंडे एकत्र याव हेच माझी ईच्छा आहे तरच महाराष्ट्र पुढे जाणार

    • @VishalPatil-os3zl
      @VishalPatil-os3zl 3 ปีที่แล้ว +8

      कशाला आमच्या obc बांधवांची मते घेऊन राज्यत मुख्यमंत्री पदावर बसून गु खायला , बिलकुल नको आम्हा हिंदू obc ना obc मुख्यमंत्री च हवा कारण आमची 7 कोटी लोकसंख्या आहे राज्यत ब्राह्मण मराठा सराट आम्हला नाही आवडत

    • @myaim9874
      @myaim9874 3 ปีที่แล้ว +4

      खरच
      एकूण राज्याच्या सर्व बला होणार
      अजुन काय पाहिजे

    • @विशालसांगडे
      @विशालसांगडे 3 ปีที่แล้ว +1

      हो ना...

    • @loveraw5041
      @loveraw5041 3 ปีที่แล้ว +17

      @@VishalPatil-os3zlआधी patil लावतोय ना ते काढ म चोम्या

    • @ashokmore5685
      @ashokmore5685 3 ปีที่แล้ว +1

      Jay maharashtra, only Raj saheb

  • @prajwalnaik148
    @prajwalnaik148 3 ปีที่แล้ว +300

    भर चौकात धर्मांर्धाना “लांडे” बोलण्याची हिंम्मत ठेवणारा ज्याच्या एका इशार्यावर मुंबई बंद व्हायची हिंदुत्वाचा तळपता सुर्य हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन

    • @deepakyedge1183
      @deepakyedge1183 3 ปีที่แล้ว

      Right bro,👍👍👍

    • @skystars5743
      @skystars5743 3 ปีที่แล้ว +2

      Hech amhala noko ahe... Te tula pahije... Dusryala vait bolna tula avdla ka

    • @azmatalishaikh1222
      @azmatalishaikh1222 3 ปีที่แล้ว

      @ket ani tumhi Lok lundpujwe

  • @rukmannato4660
    @rukmannato4660 3 ปีที่แล้ว +102

    नाव तर 'बाळ'होत,पण दुष्मन आज पण 'बाप'समजतात...

  • @rajgosavi2088
    @rajgosavi2088 3 ปีที่แล้ว +260

    राज आणि उद्धव ठाकरे येकत्र यावे ईच्छा महाराष्ट्र ची आहे तर मराठी माणूस आणि मराठी भाषा राहील नाही हेतर सपत चालले आहे

    • @OloGaMer
      @OloGaMer 3 ปีที่แล้ว +1

      हा बुल्ला बगा काय बोलत आहे
      th-cam.com/video/ue4bQ15ZPTk/w-d-xo.html

    • @shailendrapisat1351
      @shailendrapisat1351 3 ปีที่แล้ว +4

      राज आणि उद्धव एकत्र यावेत ही प्रत्येक मराठी माणसाची इच्छा आहेच यात काय शंका नाही , दोघांनी ही मराठी माणसांसाठी खुप काही केले आहे .पण मराठी माणूस आणि मराठी भाषा टिकण्यासाठी आता मराठी माणसालाच बदलायला लागेल . बस झाली आता परप्रांतीयांची लाचार गिरी करणं , इतर लोकांसारख आता व्यावसायिक बनायला लागेल , गावची जागा विकू नका , भाषेबाबत दाक्षिणात्य लोकांसारखे कट्टर बनले पाहिजे , ते लोक जर आपल्या भाषेवर येवढं प्रेम करतात मग आपण का नाही करत ? उलट बाहेरच्या लोकांना आपली भाषा बोलायला भाग पाडले पाहिजे . फक्त राजकारण्यांवर अवलंबून न राहता आता आपणच मराठी लोकांनी strong व्हायला पाहिजे त्यासाठी आपल्या जीवनशैलीत बदल करावा लागेल.

    • @amolnikam3509
      @amolnikam3509 3 ปีที่แล้ว +2

      @Rishikesh Patil चांगले आणि वाईट मुस्लिम असं काही नसतं... जगात कुठल्याही कोपऱ्यात जा.. मुस्लिम सारखाच असतो.. तो तो पर्यंतच तुमच्याशी चांगलं वागेल जो पर्यंत त्यांची संख्या 40% टक्के पेक्षा कमी आहे.. एकदा कि ते 40% क्रॉस केले कि मग खरा रंग दाखवतात.. देशात हजारो उदाहरणं आहेत पण सेक्युलर किडे डोळ्यावर झापडं लावून बसली आहेत.. आता तर त्यांना उद्धवोजी पण साथ देत आहेत.. उद्या जेंव्हा ह्यांची झापडं उघडतील तेंव्हा खूप उशीर झालेला असेल मग सगळे देवाला म्हणतील देवा छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला येऊ दे..

    • @Black_cat_kalburgi
      @Black_cat_kalburgi 3 ปีที่แล้ว

      @@OloGaMer tya bullya la marayla haw hot

  • @सह्याद्रीप्रेमी-ड4छ
    @सह्याद्रीप्रेमी-ड4छ 3 ปีที่แล้ว +432

    दोघ एकत्र आल्यावर बघा किती मस्त दिसतायत

    • @OloGaMer
      @OloGaMer 3 ปีที่แล้ว +4

      हा बुल्ला बगा काय बोलत आहे
      th-cam.com/video/ue4bQ15ZPTk/w-d-xo.html

    • @VishalPatil-os3zl
      @VishalPatil-os3zl 3 ปีที่แล้ว +5

      कशाला आमच्या obc बांधवांची मते घेऊन राज्यत मुख्यमंत्री पदावर बसून गु खायला , बिलकुल नको आम्हा हिंदू obc ना obc मुख्यमंत्री च हवा कारण आमची 7 कोटी लोकसंख्या आहे राज्यत ब्राह्मण मराठा सराट आम्हला नाही आवडत

    • @विशालसांगडे
      @विशालसांगडे 3 ปีที่แล้ว +4

      हो ना....
      पण आपले दुर्दैव...

    • @सह्याद्रीप्रेमी-ड4छ
      @सह्याद्रीप्रेमी-ड4छ 3 ปีที่แล้ว +5

      @@VishalPatil-os3zl मला अस वाटत तुवडेटीववार पासुन प्रेरित आहे तो मराठा obc वाद लावतोय जरा obc मराठा भांडनच नाही कधी पन हा मानुस काही बोलतो डिवचतो आनी मराठा समाजाला obc मधुन आरक्षण पन नको पन obc नेत्यांना खाज अंगावर ओढायची तु अभ्यास कर नीट

    • @सह्याद्रीप्रेमी-ड4छ
      @सह्याद्रीप्रेमी-ड4छ 3 ปีที่แล้ว +8

      @@VishalPatil-os3zl आनी तु बोलतोन obc 7कोटी आहे😂😂जरा महीती घेऊन बोल त्यात अरधे मराठा आहे ज्याना 1902मधे शाहु महाराजांनी आरक्षण दिलेले ते कुनबी मराठाच आहे ऊगाच काही भुंकायच बाकिच्यांच ऐकुन खर बघीतल तर मराठा obc एकच

  • @SorcerorStrange
    @SorcerorStrange 3 ปีที่แล้ว +77

    बाळासाहेबांची इच्छा होती की दोन्ही भाऊंनी एकत्र व्हावे .
    हे कदी होणार , हे एक रहस्य आहे.

    • @Lion46464
      @Lion46464 3 ปีที่แล้ว +10

      बाळासाहेब ची eccha असती तर शिवसेना राज साहेब ठाकरे च्या हातात दिली असती

    • @OloGaMer
      @OloGaMer 3 ปีที่แล้ว +1

      हा बुल्ला बगा काय बोलत आहे
      th-cam.com/video/ue4bQ15ZPTk/w-d-xo.html

    • @whoisthat2539
      @whoisthat2539 3 ปีที่แล้ว +2

      @@Lion46464 tevha navte deu shakle karan raj saheban vrr murder case chalu hoti jya mule te prachar nahi karu shakle ani barcych nivadnuki uddhav sahebanchya netrutva khali ladhn padlya , ani tya nivdnukit shiv sena ne changl performance deli , uddhav saheb shant ani patience thevnare aahet pnn raj saheb ragit aahet mhanun tyanche nivdun aalele 13 mla paksh sodun chllya gele

    • @navnathvirkar6532
      @navnathvirkar6532 3 ปีที่แล้ว +3

      राजसाहेब व उध्दवसाहेब एकत्र या

  • @Er.Mr.Patil96K
    @Er.Mr.Patil96K 3 ปีที่แล้ว +118

    फक्त शिवसैनिक नका म्हणू साहेब अख्खा भारत देश बाळासाहेबांना हिंदुरुदय सम्राट श्री बाळासाहेब यांची उपमा प्रत्येक नागरिकाच्या मनामनात आहे

    • @OloGaMer
      @OloGaMer 3 ปีที่แล้ว +1

      हा बुल्ला बगा काय बोलत आहे
      th-cam.com/video/ue4bQ15ZPTk/w-d-xo.html

    • @ayushburad7291
      @ayushburad7291 3 ปีที่แล้ว +3

      Bal Thackeray sirf kattar Maratha tha jo voto k bhik k Liye hindutva ka Card khelte tha

    • @ishikachannawar984
      @ishikachannawar984 3 ปีที่แล้ว +2

      @@ayushburad7291 kuch bhi aagar unko aagar saatta chahiye hote toh kabhi woh kisi aur ko mukhyamntri ke seat pr nahi betha te khud bethe tay

    • @Er.Mr.Patil96K
      @Er.Mr.Patil96K 3 ปีที่แล้ว

      @@ayushburad7291 mumbai aake Dekh Bahubali balasaheb khade ho gaye !!!

  • @laxmanmedran816
    @laxmanmedran816 3 ปีที่แล้ว +48

    हिच श्री ची इच्छा "'वाघा चे बछडे एकत्र आले अख्या महाराष्ट्राला दाखवून दिले की बाळासाहेब हे महाराष्ट्राचे मराठी वाघ होते. आता मराठी माणूस बाळासाहेब ला मनापासून आठवण करते "जब तक चाँद सूरज रहे गे, तब तक बालासाहेब का नाम रहे गा.🙏🙏🙏🌷🙏🙏जय महाराष्ट्र जय सेवा लाल जय रामराव बापू

  • @Bigbull683
    @Bigbull683 3 หลายเดือนก่อน +2

    Raj Thackeray saheb ❤❤❤❤❤

  • @sameergaikwad7683
    @sameergaikwad7683 3 ปีที่แล้ว +86

    We want to see Uddhav Saheb and Raj saheb together

    • @OloGaMer
      @OloGaMer 3 ปีที่แล้ว +1

      हा बुल्ला बगा काय बोलत आहे
      th-cam.com/video/ue4bQ15ZPTk/w-d-xo.html

  • @sujeetmhasane507
    @sujeetmhasane507 3 ปีที่แล้ว +125

    येवडी गर्दी साहेब
    ट्रेन चालू करा गरीब माणसं बस नि प्रवास करता 🙏

    • @OloGaMer
      @OloGaMer 3 ปีที่แล้ว +1

      हा बुल्ला बगा काय बोलत आहे
      th-cam.com/video/ue4bQ15ZPTk/w-d-xo.html

    • @sujeetmhasane507
      @sujeetmhasane507 3 ปีที่แล้ว +1

      तुला काय आहे का नाय

    • @sebastinthomas5092
      @sebastinthomas5092 3 ปีที่แล้ว +2

      Sai bola bhai

    • @pranavkadam4231
      @pranavkadam4231 3 ปีที่แล้ว +2

      @Sandeep samajaych asel trrr jaa marathi shikun yeer

    • @aishwarya1214
      @aishwarya1214 3 ปีที่แล้ว +1

      @Sandeep महाराष्ट्र ahe marathich bolnar na 😠 tumala samjet nahi tar ami kay karu ani tumala nahich samjt tar shikun ghya

  • @TechGuruMarathi
    @TechGuruMarathi 3 ปีที่แล้ว +15

    उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेची प्रामाणिक इच्छा आहे....

  • @Yogibaba_kapade1998
    @Yogibaba_kapade1998 2 ปีที่แล้ว +1

    #हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे अमर रहें💐💐

  • @uttamnetkar3240
    @uttamnetkar3240 3 ปีที่แล้ว +74

    Jay Maharashtra, Jay Balasaheb,
    Respected Uddhavaji & Rajsaheb Ekatra ya.

    • @OloGaMer
      @OloGaMer 3 ปีที่แล้ว +1

      हा बुल्ला बगा काय बोलत आहे
      th-cam.com/video/ue4bQ15ZPTk/w-d-xo.html

    • @VishalPatil-os3zl
      @VishalPatil-os3zl 3 ปีที่แล้ว

      कशाला आमच्या obc बांधवांची मते घेऊन राज्यत मुख्यमंत्री पदावर बसून गु खायला , बिलकुल नको आम्हा हिंदू obc ना obc मुख्यमंत्री च हवा कारण आमची 7 कोटी लोकसंख्या आहे राज्यत ब्राह्मण मराठा सराट आम्हला नाही आवडत

    • @kirantupepatil4254
      @kirantupepatil4254 3 ปีที่แล้ว +2

      @@VishalPatil-os3zl gp re jatiwadi

  • @bhagwatbairagi7836
    @bhagwatbairagi7836 3 ปีที่แล้ว +8

    स्व. मा. बाळासाहेब ठाकरे यांना त्रिवार वंदन..💐💐💐💐💐
    साहेबांच्या स्मारकाचे अनावरण झाले तसे तत्परतेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचेही अनावरण करावे.

    • @urgentunique5553
      @urgentunique5553 3 ปีที่แล้ว

      Maharashtrat nokar bharti pn lavkar jhali pahije

  • @daliyaghosh6235
    @daliyaghosh6235 3 ปีที่แล้ว +22

    I pay my tribute to Balasaheb Thackeray ji.

  • @ShubhamPawar-e6x
    @ShubhamPawar-e6x 7 วันที่ผ่านมา +2

    साहेब तुम्ही पाहिजे होतात 🚩🚩

  • @heeragadge1861
    @heeragadge1861 3 ปีที่แล้ว +54

    ठाकरे बंधू मुबंईची (महाराष्टाची ) शान आहे हेवे दावे बाजूला ठेवून दोघानीं एकत्र येण गरजेच आहे दोघाचें विचार एक आसेल तर मराठी समाज्यासाठी आनंदाची गोष्टआहे

    • @urgentunique5553
      @urgentunique5553 3 ปีที่แล้ว +1

      Shivaji maharajanchya rajyasobat link karu naka shivsenela ti ek political party ahe

  • @krishnabadale7350
    @krishnabadale7350 3 ปีที่แล้ว +41

    कार्यकर्तानो माझ्या शेतकरी बांधवांनो बघा हे नेते किती एकत्र होतात तुम्ही कधी होणार...

    • @amolmeshram2897
      @amolmeshram2897 3 ปีที่แล้ว +1

      Ekdum sahi bolle bhawa👍👍

    • @CustomEditsOT
      @CustomEditsOT 3 ปีที่แล้ว

      Dusra kahi kaam nahi ahe kai..

    • @rajeshaavare7975
      @rajeshaavare7975 3 ปีที่แล้ว

      कार्यकर्ते म्हणजे काय कुत्रा च की

  • @kiranPatil-ib5nc
    @kiranPatil-ib5nc 3 ปีที่แล้ว +61

    ✨मराठा साम्राज्य, दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा ✨🎚🎚🎚

    • @abhishekdighe8204
      @abhishekdighe8204 3 ปีที่แล้ว +1

      Delhi la gujrati aahe..ha gujrat cha power aahe..tumi sagde raj saheb la support krtil t bolta yail..delhi che takta rakhto maharstra maza

    • @urgentunique5553
      @urgentunique5553 3 ปีที่แล้ว

      Oy bhau shivsena mhanje shivaji maharajanchi sena nahi ahe ek political party ahe

  • @sunilsuryavanshi2576
    @sunilsuryavanshi2576 3 ปีที่แล้ว +157

    हे दोघे भाऊ जर एकत्र आले तर दिल्लीला सुधा महाराष्ट्र समोर वाकावे लागेल

    • @RatVsar
      @RatVsar 3 ปีที่แล้ว +18

      Delhi madhe Mughal nahi aahe aata ke jhuknar😂, lokan ni nivdun aanleli sarkar aahe

    • @whoisthat2539
      @whoisthat2539 3 ปีที่แล้ว +4

      @@RatVsar pnn ata lokannach ti sarkar nakoy

    • @arjunpatil45
      @arjunpatil45 3 ปีที่แล้ว +3

      @@RatVsar balasaheb aste tar he hi zale aste

    • @whoisthat2539
      @whoisthat2539 3 ปีที่แล้ว +1

      @Rishikesh Patil aree bala andh bhakt nako banu , pratyak shetkaryala vattay , ani mala pnn kahi Rahul gandhi pm nakoy toh havay jyala shekryan chi kimmat asel

    • @whoisthat2539
      @whoisthat2539 3 ปีที่แล้ว

      @Rishikesh Patil aree bhau jara check krr 2014 chya agodar maharashtra madhe agriculture cha development khup pnn jevha modi power madhe aala tevha industrial development jast zal ani te pnn kontya state cha te tula mahit aahe

  • @mahadev6896
    @mahadev6896 2 ปีที่แล้ว +10

    RAJ Saheb Thackeray the king of Maharashtra 🦁🦁🦁🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @rohidasmurkar3672
    @rohidasmurkar3672 ปีที่แล้ว +1

    Balasaheb Thakre amar rahe🙏

  • @prachipurav9240
    @prachipurav9240 3 ปีที่แล้ว +9

    माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आता राज ठाकरे साहेबांनी व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे साहेबांनी एकञ यावं आपली मुंबई मराठी लोकांना टिकवण्यासाठी एकञ यावं ह्या महाराष्ट्राचे चांगले दिवस येतील

  • @MandarThakare07
    @MandarThakare07 3 ปีที่แล้ว +51

    बाळासाहेबांच्या पुतळ्याचे अनावरण तर फक्त नाममात्र... खरा सोहळा तर हा होता, #बंधुभेट

  • @santoshboragave8990
    @santoshboragave8990 3 ปีที่แล้ว +54

    मुंबई वाचवा महाराष्ट्र वाचवा मुंबई तलामराठी माणुस वाचवा मुंबई वाचवा महाराष्ट्र

    • @OloGaMer
      @OloGaMer 3 ปีที่แล้ว

      हा बुल्ला बगा काय बोलत आहे
      th-cam.com/video/ue4bQ15ZPTk/w-d-xo.html

    • @spe1412
      @spe1412 3 ปีที่แล้ว +1

      Raj Thackeray pahijen mumbai madhe

  • @ashutoshharale5996
    @ashutoshharale5996 3 ปีที่แล้ว +30

    This is called leadership...... Only Saheb.

  • @nikhilgavade5927
    @nikhilgavade5927 3 ปีที่แล้ว +1

    माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पुतळ्याचे अनावरण करण्यात आले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद खूप खूप शुभेच्छा देतो कोल्हापूर

  • @rajuhire945
    @rajuhire945 3 ปีที่แล้ว +2

    बाळासाहेब पुन्हा एकदा जन्म घ्या 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rajkumaraundhkar3202
    @rajkumaraundhkar3202 3 ปีที่แล้ว +66

    बाळासाहेबांची पुण्याई !

    • @OloGaMer
      @OloGaMer 3 ปีที่แล้ว +1

      हा बुल्ला बगा काय बोलत आहे
      th-cam.com/video/ue4bQ15ZPTk/w-d-xo.html

    • @VishalPatil-os3zl
      @VishalPatil-os3zl 3 ปีที่แล้ว

      कशाला आमच्या obc बांधवांची मते घेऊन राज्यत मुख्यमंत्री पदावर बसून गु खायला , बिलकुल नको आम्हा हिंदू obc ना obc मुख्यमंत्री च हवा कारण आमची 7 कोटी लोकसंख्या आहे राज्यत ब्राह्मण मराठा सराट आम्हला नाही आवडत

  • @wowlotus8800
    @wowlotus8800 3 ปีที่แล้ว +18

    Raj Thakre Saheb is Real CM

  • @noanarchy
    @noanarchy 3 ปีที่แล้ว +53

    I spotted fadnavis in the crowd 😄

  • @abhijitgund1948
    @abhijitgund1948 3 ปีที่แล้ว +3

    🚩🏹जय महाराष्ट्र🏹🚩

  • @shashigawde4293
    @shashigawde4293 3 ปีที่แล้ว +1

    , बाळासाहेब एकमेवच आज उद्या कधीच असा नेता पुन्हा होणे नाही,ना भुतो ना भविष्यात...🙏🙏

  • @sunilbobade8060
    @sunilbobade8060 3 ปีที่แล้ว

    जय महाराष्ट्र शिवसेना

  • @pramodhindelkar9505
    @pramodhindelkar9505 3 ปีที่แล้ว

    जसं माननीय उद्धवसाहेब म्हणाले की सर्व पक्ष राजकीय मतभेद विसरून एकत्र आले त्याबद्दल धन्यवाद. माझी सुद्धा हीच कळकळीची विनंती व देवापुढे प्रार्थना आहे की असेच कायमस्वरूपी सर्व पक्षांनी एकत्र येऊन महाराष्ट्र व भारतीय जनतेसमोर माननीय हृदयस्पर्शी बाळासाहेबांची जिंदादिली मनोवृती जागृत ठेवूया.

  • @maheshshinde8812
    @maheshshinde8812 3 ปีที่แล้ว

    कोटी कोटी प्रणाम

  • @krushnanaik5528
    @krushnanaik5528 3 ปีที่แล้ว +6

    The real 🐅 . maharashtra ch ekmev neta savrgiy mananiy balasaheb thakre yayna manacha Mujra 🙏🙏🙏

  • @sajjadmohammed8365
    @sajjadmohammed8365 3 ปีที่แล้ว +17

    Dono Bhai ko ek sath dekh k Mai aaj bahut Khushi hua

  • @AbdulSamad-wb5ju
    @AbdulSamad-wb5ju 3 ปีที่แล้ว +3

    Shiv Sena + MNS + NCP in maharashtra . No outsider. Jai hind jai maharashtra.

  • @sonugawli9653
    @sonugawli9653 3 ปีที่แล้ว +11

    Jai bhawani jai shivaji ,maratha like kara

  • @divyeshpatil7857
    @divyeshpatil7857 3 ปีที่แล้ว +3

    सुंदर फक्त हातात माळ हवीय 🔥

  • @niteshsharma497
    @niteshsharma497 3 ปีที่แล้ว

    Jai Maharashtra sir

  • @foodkattaviru
    @foodkattaviru 3 ปีที่แล้ว +4

    हे बघून साहेबांची खूप आठवण येत आहे ...साहेबांनी खूप संघर्ष केला होता महाराष्ट्रासाठी सर्व मराठी माणसे त्यांनी एकत्र आणले घडविले ....त्यांना मनाचा मुजरा जय शिवराय 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @dadahajare2036
    @dadahajare2036 3 ปีที่แล้ว +15

    तुमची आठवण
    तुमची जागा मराठी माणसा च्या हृदयात कायम राहणार

  • @eleganceexports9545
    @eleganceexports9545 3 ปีที่แล้ว +33

    We also want tht both bros come together for maharahtra

    • @jh9044
      @jh9044 3 ปีที่แล้ว

      YEss

    • @OloGaMer
      @OloGaMer 3 ปีที่แล้ว +1

      हा बुल्ला बगा काय बोलत आहे
      th-cam.com/video/ue4bQ15ZPTk/w-d-xo.html

    • @VishalPatil-os3zl
      @VishalPatil-os3zl 3 ปีที่แล้ว

      कशाला आमच्या obc बांधवांची मते घेऊन राज्यत मुख्यमंत्री पदावर बसून गु खायला , बिलकुल नको आम्हा हिंदू obc ना obc मुख्यमंत्री च हवा कारण आमची 7 कोटी लोकसंख्या आहे राज्यत ब्राह्मण मराठा सराट आम्हला नाही आवडत

    • @VishalPatil-os3zl
      @VishalPatil-os3zl 3 ปีที่แล้ว

      We are obc hindu but we don't want we want obc category Chief minister ok bro

  • @Jagan2344
    @Jagan2344 3 ปีที่แล้ว +2

    बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा.......

  • @ganeshshahapurkar1461
    @ganeshshahapurkar1461 3 ปีที่แล้ว +16

    Saheb 🙏 💐

    • @OloGaMer
      @OloGaMer 3 ปีที่แล้ว +1

      हा बुल्ला बगा काय बोलत आहे
      th-cam.com/video/ue4bQ15ZPTk/w-d-xo.html

  • @bhartnanaware9326
    @bhartnanaware9326 2 ปีที่แล้ว +2

    उद्धवसाहेब ठाकरे व राजसाहेब ठाकरे हे एकत्र आले तर भाजपा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे

  • @javeds9778
    @javeds9778 3 ปีที่แล้ว +4

    जयं भवानी शिवाजी 👏

    • @urgentunique5553
      @urgentunique5553 3 ปีที่แล้ว

      Shivaji maharajansobat link karu naka there is political party and leaders

  • @vikaszadpide3110
    @vikaszadpide3110 3 ปีที่แล้ว +5

    अतिशय देखणा कार्यक्रम. पुतळा खूपच सुंदर झाला आहे.

  • @deelepkumar9789
    @deelepkumar9789 3 ปีที่แล้ว

    बाला साहेब ठाकरे जी जिंदाबाद ......जिंदाबाद.... जय श्री वीर योद्धा महापुरुष जय हो.....

  • @sabhanandgiri7796
    @sabhanandgiri7796 3 ปีที่แล้ว

    श्रद्धांजलि बालासाहेब ठाकरे अमर रहे

  • @manojtarde9172
    @manojtarde9172 3 ปีที่แล้ว +1

    मनसे आणि शिवसेना पहिलच एकत्र आले आसते तर आज महाराष्ट्र खूप पुढे राहिला आसता हो साहेब 👏

  • @ramnathchaulkar628
    @ramnathchaulkar628 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान रिपोर्ट

    • @OloGaMer
      @OloGaMer 3 ปีที่แล้ว

      हा बुल्ला बगा काय बोलत आहे
      th-cam.com/video/ue4bQ15ZPTk/w-d-xo.html

  • @vasantmulik303
    @vasantmulik303 3 ปีที่แล้ว

    साहेब तुमची आठवण येते. पुन्हा असे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब होणे नाही. तुम्हाला विनम्र अभिवादन साहेब. 🙏🙏🙏.
    हिन्दुहृदय सम्राट मा. बाळासाहेब ठाकरे आमच्या मनात कायम राहतील त्यांच हे कार्य राजसाहेबच पुढे चालू ठेवतील. राज साहेब आणि उद्धव साहेब या बंधूनी एकत्र यावे अशी सर्वच मराठी माणसांची इच्छा आहे. जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @AVKBA
    @AVKBA ปีที่แล้ว

    Jay Maharashtra @
    Jai Shivrai 🙏
    Late Balasaheb Thakre Yancha Vijay Aso ......

  • @sajjadmohammed8365
    @sajjadmohammed8365 3 ปีที่แล้ว +8

    Bahut Khushi ki baat hai

  • @हिंदुस्थानजिंदाबाद-झ8म

    जय हिंद.. जय महाराष्ट्र..

  • @uttamsolat1974
    @uttamsolat1974 3 ปีที่แล้ว +1

    बाळासाहेबांना पाहुन, पुतळा, खूप, आनंद झाला

  • @deepakharne1949
    @deepakharne1949 3 ปีที่แล้ว +2

    RAJ saheb Thackeray 🚩🚂💪😎🔥

  • @somnathdighe7718
    @somnathdighe7718 3 ปีที่แล้ว +4

    कुणीच वेगळे नाही फक्त राजकारण एकाच घरात टिकून रहावे यासाठी ही वेगळी चूल जय जिजाऊ जय शिवराय

  • @kiranpunjabi2738
    @kiranpunjabi2738 3 ปีที่แล้ว +5

    jai maharashtra

  • @jayadeepramane2113
    @jayadeepramane2113 3 ปีที่แล้ว

    Jay Maharashtra balasaheb Maharashtra chi an bn Shan 👍👍🙏🙏🙏

  • @rajeshsalunkhe1986
    @rajeshsalunkhe1986 3 ปีที่แล้ว +1

    जय महाराष्ट्र 🙏

  • @singhravi1182
    @singhravi1182 3 ปีที่แล้ว +2

    Jai shree balasaheb Thackeray 🙏🚩

  • @valerianindia817
    @valerianindia817 3 ปีที่แล้ว +4

    BALASAHAB was awesome great great great person, we miss you SIR JAI HIND JAI MAHARASHTRA

  • @anwar786ize
    @anwar786ize 3 ปีที่แล้ว

    Jai Maharashtra

  • @anujvarhadi2481
    @anujvarhadi2481 3 ปีที่แล้ว +3

    Maharashtra cha khara mahanaayak🙏🙏🙏👑👑👑

  • @nazneenkarl
    @nazneenkarl 3 ปีที่แล้ว +3

    balasaheb will live in hearts of our till our last breath.

  • @nikhilgavade5927
    @nikhilgavade5927 3 ปีที่แล้ว

    महाराष्ट्राची शान

  • @janardanpayer72
    @janardanpayer72 3 ปีที่แล้ว +3

    एकच साहेब फक्त "बाळासाहेब"
    बाळासाहेब तुम्ही परत या...

  • @abhi8821
    @abhi8821 3 ปีที่แล้ว +1

    Wow🔥♥️

  • @sunilsuryavanshi2576
    @sunilsuryavanshi2576 3 ปีที่แล้ว +3

    छत्रपती शिवाजी महाराजा नंतर महाराष्ट्र मध्ये जन्माला आलेले थोर व्यक्ती हिंदू ह्र्दाय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे

    • @shyamkant6127
      @shyamkant6127 3 ปีที่แล้ว

      Don’t compare Shri Shivaji Maharaj with any one ... We love Balasaheb but Maharaj is god to us remember pls

  • @yogeshmargi1241
    @yogeshmargi1241 3 ปีที่แล้ว +1

    आता बाळासाहेब ठाकरे असते तर बोले असतं माझ्या पुतळा ऐवजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा आधी बनवा

  • @AmaanKhan-ko1sh
    @AmaanKhan-ko1sh 3 ปีที่แล้ว

    jai Maharashtra

  • @tukaramjadhav4583
    @tukaramjadhav4583 3 ปีที่แล้ว +5

    Only balasaheb thakhre Saheb

  • @manidwipsarkar6913
    @manidwipsarkar6913 3 ปีที่แล้ว

    Jai Balasaheb Thackeray

  • @bhumeshsaiva2958
    @bhumeshsaiva2958 3 ปีที่แล้ว +1

    Bala saheb is the real Hero.

  • @subhashpatil4690
    @subhashpatil4690 3 ปีที่แล้ว +58

    या रे एकत्र या

    • @OloGaMer
      @OloGaMer 3 ปีที่แล้ว +1

      हा बुल्ला बगा काय बोलत आहे
      th-cam.com/video/ue4bQ15ZPTk/w-d-xo.html

    • @VishalPatil-os3zl
      @VishalPatil-os3zl 3 ปีที่แล้ว

      कशाला आमच्या obc बांधवांची मते घेऊन राज्यत मुख्यमंत्री पदावर बसून गु खायला , बिलकुल नको आम्हा हिंदू obc ना obc मुख्यमंत्री च हवा कारण आमची 7 कोटी लोकसंख्या आहे राज्यत ब्राह्मण मराठा सराट आम्हला नाही आवडत

  • @TejasGNyati
    @TejasGNyati 3 ปีที่แล้ว

    साहेबांच्या उरल्या त्या आठवणी, भाषणे, जाज्वल्य हिंदुत्व, आणि त्यांचं देशातील तमाम हिंदू बांधवांच्या मनातील स्थान, बाकी शिवसेनेने त्यांचे विचारांना कधीच आहुती दिली आहे

  • @usersam2145
    @usersam2145 3 ปีที่แล้ว +1

    हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा ............विजय असो 🔥🔥
    आला डरकाळी फोडत वाघ रे 🔥
    अशी धगधगती मनात आग रे 💥😍

  • @akashjadhav5779
    @akashjadhav5779 3 ปีที่แล้ว

    जय हिंद जय महाराष्ट्र

  • @keshavthakar101
    @keshavthakar101 3 ปีที่แล้ว

    जय महाराष्ट्र

  • @d.deshmukh2251
    @d.deshmukh2251 2 ปีที่แล้ว +1

    राज साहेब 🧡

  • @dnyaneshwarpatil3265
    @dnyaneshwarpatil3265 3 ปีที่แล้ว

    Best

  • @vaishalikasturiwale4655
    @vaishalikasturiwale4655 3 ปีที่แล้ว

    I was enjoying the dhol tasha 😀😀..balasahebji Ka character Dekho Sab parties ke log sath Mai aa Gaye.

  • @nishikantgarad3241
    @nishikantgarad3241 2 ปีที่แล้ว

    Good 👋👋👋👋👋👋

  • @amitpinjan7043
    @amitpinjan7043 3 ปีที่แล้ว +11

    साहेब आभाळागत माया तुमची आम्हावरी राहू दे

  • @aapka_ajju
    @aapka_ajju 3 ปีที่แล้ว +20

    ❤️ First Viewer ❤️ Keep it up Mumbai Tak 👍

  • @pranaybedi9753
    @pranaybedi9753 3 ปีที่แล้ว

    Jai ho

  • @akky6398
    @akky6398 3 ปีที่แล้ว +10

    जय बाळासाहेब जय राजसाहेब 🔥

  • @mahadevpatmas6598
    @mahadevpatmas6598 2 ปีที่แล้ว +2

    जंत पाटील पण, आहे

  • @nileshmergal4500
    @nileshmergal4500 3 ปีที่แล้ว

    The great Saheb

  • @pravinpatil4661
    @pravinpatil4661 3 ปีที่แล้ว

    जय भवानी जय शिवाजी.

  • @Hindi4290
    @Hindi4290 3 ปีที่แล้ว

    Nyc to see both together