खूप खूप छान.. किती छान प्रेरणादायी आहे हे सर्व..जे जे ऐकलं , ऐकतोय ते ऐकतच रहावं असं वाटतं.. आजकाल इतरत्र जगात जे चाललंय त्यापेक्षा हे जग खूप खूप वेगळं आहे.. श्री स्वामी समर्थांच्या या दुनियेत श्रद्धा ,प्रेम , विश्वास आणि एकमेकांसाठी अपरंपार आपुलकी याव्यतिरिक्त दुसरं काही नाही..!! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ..!!
🙏🏻श्री. अशोकदादा तुम्ही सांगितलेला अनुभव खूप छान आहे, तुम्ही त्या मुलासाठी केलेली सेवा पाहून कौतुक वाटले.. अशीच श्रद्धा व विश्वास श्री स्वामिंवर ठेवली तर स्वामी नक्कीच प्रचिती देतात. 🙏🏻🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🏻
खरच अशोक दादा तुम्ही केलेली सेवा खुपच छान आहे. खुपच छान अनुभव आहे. स्वामी तुमच्याकडून सेवा करुन घेतली...👏👏👏🌹श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ...श्री प्रदीप दादा समर्थ धन्यवाद आणि नमस्कार...
खूप सुंदर अनुभव आहे दादा तुमचा आज च्या या काळामध्ये कोणी इतकं कोणासाठी करत नाही जे असे करू शकतात ते फक्त स्वामी सेवेकरी च करू शकतात श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ खुप छान आणुभ आहे ,दादा मी औरंगाबाद ची आहे आणी,मुलगा जीथे,सापडला, ते देवगढ़ आहे श्री दत्तमाहाराजाणच, मला,तीथ,ला आणुभव,आहे ,श्री स्वामी माहाराज पण आहे तीथे,,, श्री गुरु देव दत्त 🙏🌺
🌷🌷श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय!! स्वामींची लिला आगाध आहे. प्रदीप दादांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार मुजरा. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माऊली 🌹🌹🌹🙏
श्री स्वामी समर्थ खूप छान वाटला दादांचा अनुभव ताई मला मला सुद्धा स्वामींची सेवा करायची माझ्या भावासाठी माझ्या आई-वडिलांसाठी खूप प्रॉब्लेम साहेब त्यांच्या घरी तर प्लीज स्वामी आई तुमची इच्छा असेल तर मला सेवा मिळू द्या तुमची सेवा करायला श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Shree Swami Samarth Ashok dada tumche khup khup abhar ki Ani kautuk ahe ki tumhala olakh nastana sudha tumhi tya mulansathi seva chalu Keli Ani tumchya wife ne pan tummhala pratisad dila Pradip dada Ani swami na koti koti pranam
खरच आहे एकमेकांची साथ असलीच पाहीजे तरच यशस्वी होता येत..स्वामींची ही मोठा कृपा आणि आहे.धन्यती स्वामी माऊलीआणि प्रदीप दादा समर्थ...🌹👏👏👏🚩🚩🚩🪔🪔🌺🌺🌺🌺🌺🌺👌👌👌सुंदर अनुभव...
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ माझ्या दारात औदुंबराचे झाड आहे त्याचे मी काय करू हो ताई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🏼🌺🌺🌺🙏🏼🌺
श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मला सेवा करायला आवडेल आशय ही शक्य करतील स्वामी उगाची भितोसी भैये पळू दे रे मना प्रचंड स्वामी बळ पाठीशी श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🏼
खूप खूप छान.. किती छान प्रेरणादायी आहे हे सर्व..जे जे ऐकलं , ऐकतोय ते ऐकतच रहावं असं वाटतं.. आजकाल इतरत्र जगात जे चाललंय त्यापेक्षा हे जग खूप खूप वेगळं आहे.. श्री स्वामी समर्थांच्या या दुनियेत श्रद्धा ,प्रेम , विश्वास आणि एकमेकांसाठी अपरंपार आपुलकी याव्यतिरिक्त दुसरं काही नाही..!! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ..!!
Khupch chan Anubhav ahe shree swami samarthatha
श्री स्वामी समर्थ खरचं खुप सुंदर अनुभव आहे, दादांना कोटी कोटी प्रणाम 🚩🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🌺 दोन दिवस स्वामीनीच मुलाचा सांभाळ केला ज्यांनी सेवा केली त्यांचे ही धन्यवाद असेच सत्कर्म करुन स्वामी सेवा केली पाहिजे 😊
W
Khub chaan anubhav aahe Shri sawami samarth🤟🤟🤟
खूप रडू आले व अंगावर शहारे आले
खूप खूप छान मदत झाली सर्वांची मी तर रडले की स्वानीं स्वता त्या मुलीला सांभाळले
Shreesawami samarth
🙏🏻श्री. अशोकदादा तुम्ही सांगितलेला अनुभव खूप छान आहे, तुम्ही त्या मुलासाठी केलेली सेवा पाहून कौतुक वाटले.. अशीच श्रद्धा व विश्वास श्री स्वामिंवर ठेवली तर स्वामी नक्कीच प्रचिती देतात.
🙏🏻🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🏻
खरच अशोक दादा तुम्ही केलेली सेवा खुपच छान आहे. खुपच छान अनुभव आहे. स्वामी तुमच्याकडून सेवा करुन घेतली...👏👏👏🌹श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ...श्री प्रदीप दादा समर्थ धन्यवाद आणि नमस्कार...
श्री स्वामी समर्थ 🙏 खूप छान अनुभव आहे
खरंच खूप छान. कधी अशी गरज असेल तर लोकांनी सेवेची मदत करणे खूप मोलाचे.🙏🙏
श्री स्वामी समर्थ खूप छान अनुभव आहे स्वामींची आणि प्रदीप दादांची लीला आघाद आहे
श्री स्वामी समर्थ 🙏 खूपच छान अनुभव, स्वामी सदैव आपल्या बरोबर असतात 🙏
Shree Swami samartha 🙏🙏
स्वामी नी त्या मुलाला सांभाळले व आणि ग्रुप मध्ये सेवा केली त्या ताई व दादा धन्यवाद व प्रदीप दादा ना नमस्कार व स्वामी समर्थ कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
खूप सुंदर अनुभव आहे दादा तुमचा आज च्या या काळामध्ये कोणी इतकं कोणासाठी करत नाही जे असे करू शकतात ते फक्त स्वामी सेवेकरी च करू शकतात
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ, 🙏💐🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
🙏श्री स्वामी समर्थ 🙏 खरंच खूप सुंदर अनुभव आहे...स्वामीची लीला अगाध आहे......
श्री स्वामी समर्थ 🙏 ताई मला ग्रुप मधे आड़ करा मि माहुरगड ची आहे
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Khup khup chan mahiti sangitli thanku dada shree swami samrth jay jay swami samrtha Shree swami samrth jay jay swami samrtha 💖
खरंच खुप छान अनुभव आहे अजून जगण्याला बळ प्राप्त झाले श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अक्कलकोट जाण्याची इच्छा पूर्ण झाली प्रवास सुखकर झाला अन्नदान करण्याची इच्छा पूर्ण झाली
Khup Chan anubhav aahe tai . Dadancha. Shree Swami samarth
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ स्वामी चरणी नतमस्तक त्रिवार वंदन 🙏🙏🙏🌹🌹🌹
श्री स्वामी समर्थ ताई मला आजचा अनुभव खूप छान आहे
Khup Chan Anubhav aahe ha tai Ashakya hi shakya kartil swami shri swami samarth jay jay swami samarth
Kitti chaan anubhav❤ shri swami samarth
Shiri swami samarth🙏🙏
Khup Chan anubhav,dolyat pani aale.shree Swami Samarth 🌹🙏
खुप खुप खुप खुप छान आहे अनुभव दादांचा श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो
Kay jabardast anubhav a mastach
श्री स्वामी समर्थ दादांना त्रिवार नमस्कार 🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी आई आहे ती आपली swamimule आपण आहोत काळजी आईच घेणार। लेकरांची
Khup sundar anubhav
Shree swami samarth🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🌹🌹🙏🙏 अशोक दादांच खरच कौतुक करेल तेवढं कमी आहे धन्य आहेत 🙏
Shri swami samrth khup chan aanubhv
दादानी दिलेला अनुभव मला खूप आवडला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏💐💐
Chan anubhav ahe
Shree Swami samarth
Khub Chhan anubhav aahe Ashok dada 🙏🙏Shree Swami Samarth
खुप छान अनुभव खरं श्री स्वामी समर्थ कोटी कोटी प्रणाम 🙏🙏
Shree swami samarth🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या लीला अगाध आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ,🙏🙏
अशीच बाबांची कृपा सर्वांवरती असू दे
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी खुप खुप छान माहिती दिली
श्री स्वामी समर्थ खुप छान सांगितला अनुभव
श्री स्वामी समर्थ स्वामीनींच त्यामुलाला सांभाळले
माझ्या मुलाचे लग्न जमण्यासाठी सेवा सांगा
श्री स्वामी समर्थ खुप छान आणुभ आहे ,दादा मी औरंगाबाद ची आहे आणी,मुलगा जीथे,सापडला, ते देवगढ़ आहे श्री दत्तमाहाराजाणच, मला,तीथ,ला आणुभव,आहे ,श्री स्वामी माहाराज पण आहे तीथे,,, श्री गुरु देव दत्त 🙏🌺
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🌺🙏🌷स्वामी चमत्कार आहे❤
स्वामिच gheun basle hote balal ❤shree Swami Samarth ❤️❤️❤️
Shre Swami samarth
खुप छान आहे ताई मन भरून आलं श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏
।।श्री स्वामी समर्थ।।
आणि देवगङला खूप प्राचीन पसिद्ध दत्त मंदीर आहे ताई तीथेच स्वामी त्या मुलाला घेऊन बसले असतिल स्वामी समर्था अशीच आम्हा सर्वांवर कृपा असु द्या
P
श्री स्वामी🌹🌹🌹❤ अशीच तुमच कृपा सगळया लेकरांनवर राहु दया
❤श्री श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤
अंगावर शहारा आणणारा अनुभव अशोक दादा तुमच खुप खुप कौतुक श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Pradip dada cha no milel ka
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ
खुप. खुप छान. अनुभव
Shree swami samrth jay jay swami samrth 🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤
छान अनुभव. श्री स्वामी समर्थ. मला आपल्या र्ग्रुपमध्ये सामील करावे.माझी खूप इच्छाआहे.आपले विडिओ खूपच प्रेरणादायी असतात.धन्यवाद ताई
श्री अक्कलकोट निवासी सदगुरु सच्चिदानंद परब्रम्ह श्री स्वामी समर्थ महाराज कि जय जय स्वामी समर्थ
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ महाराज की जय खुप सुंदर अनुभव ऐकतांना डोळे आपोआप पाझरायला लागलेत.स्वामी तुम्ही सदैव पाठीशी रहा
श्री स्वामी समर्थ प्रत्येकाचे अनुभव ऐकून अंगावर शहारे येतात स्वामींची कृपा श्री स्वामी समर्थ महाराज की जय
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
🙏🌺🌹🥀🌷 avadhut chintan shri gurudev datt 🙏 shri swami samarth maharaj ki jay
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌼🌼🙏🌼
देवगड ला श्री दत्तगुरू आहेत 🙏🙏 तुमचा अनुभव ह्रदयस्पर्शी आहे 👌🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
🌷🌷श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय!! स्वामींची लिला आगाध आहे. प्रदीप दादांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार मुजरा. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माऊली 🌹🌹🌹🙏
Hi
प्रदीप दादांना भेटायचंय कुठे भेटता येईल
❤❤ श्री स्वामी समर्थ धन्यवाद सेवेकरी ना
🌺🌺अशक्य ही शक्य करतील स्वामी 🌺🌺
🙏🙏श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏
श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।।
अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Khup chan
व्हिडिओ खूप छान वाटला अनुभव
🙏🙏 श्री स्वामी समर्थ🙏🙏 स्वामींची लीला आघात आहे ज्यांनी सेवा केली त्यांचे आभार धन्यवाद स्वामी साक्षात आहेत
श्री स्वामी समर्थ खूप छान वाटला दादांचा अनुभव ताई मला मला सुद्धा स्वामींची सेवा करायची माझ्या भावासाठी माझ्या आई-वडिलांसाठी खूप प्रॉब्लेम साहेब त्यांच्या घरी तर प्लीज स्वामी आई तुमची इच्छा असेल तर मला सेवा मिळू द्या तुमची सेवा करायला श्री स्वामी समर्थ
खुप छान 🙏🙏
।।श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।।🌹🙏🙏🌹
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🌺🌺🌹🌹श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🌹🌹 🌺🌺🙏🙏🙏🙏🙏खूप छान दादा
Shree Swami Samarth Ashok dada tumche khup khup abhar ki Ani kautuk ahe ki tumhala olakh nastana sudha tumhi tya mulansathi seva chalu Keli Ani tumchya wife ne pan tummhala pratisad dila Pradip dada Ani swami na koti koti pranam
Shrree swami samrth
Pradeep dadancha kade sarva samagri khup mahag asate kendrat khup swast asat
खूप छान अनुभव
Swami lila ❤❤❤
ओम श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌹 धन्यवाद 🙏🌹🙏🌹
Jai jai swami samarth
श्री स्वामीसमर्थ जयजय स्वामीसमर्थ 🙏
Devgad la khup mothe sundar mandir ahe pune kadun yetanna davya hatane mothi kaman lagte tithun 5/7 km la khup cchan mandir ahe datta swaminche jay gurudev datta shree Swami samartha 🙏😊
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी
खरच आहे एकमेकांची साथ असलीच पाहीजे तरच यशस्वी होता येत..स्वामींची ही मोठा कृपा आणि आहे.धन्यती स्वामी माऊलीआणि प्रदीप दादा समर्थ...🌹👏👏👏🚩🚩🚩🪔🪔🌺🌺🌺🌺🌺🌺👌👌👌सुंदर अनुभव...
श्री स्वामी समर्थ
दादा त्रिवार मुजरा दादा तुम्हच्या आशीवाद चि इच्छा आहे श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ माझ्या दारात औदुंबराचे झाड आहे त्याचे मी काय करू हो ताई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🏼🌺🌺🌺🙏🏼🌺
Shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth
devgadla Shri Dutt mandir ahe ..khup sundar ahe..Shree Swami Samarth🙏🙏
Thanks 🙏
Heart touching experience. Shri swami samarth🙏 pradip dadaachya mukhathun swamicj bolale
Mula cha photo baghun mazye hi dolyat Pani aala.
🙏 Shree Swami Samarth 🙏
श्री स्वामी समर्थ नमस्कार
Khup chan anubhav aahe
श्री स्वामी समर्थ
ताईमला पण सेवा घ्या
Shree swami samarth 🙏🌺
Shiri swami samarthan🙏🙏 tayi malahi group made add kara please
Shree swami samarth sadguru swami samarth
🌹🙏🌹🙏श्री स्वामी समर्थ🙏🌹🙏🌹
श्री स्वामी समर्थ खर्च दोन दिवस मुलगा स्वामी जवळ होता स्वामी लीला आघाद आहे धन्यवाद स्वामी 🙏