तुमची पोच फार मोठी असे दिसतंय. तुम्ही जर जितेंद्र आव्हाडांचा स्क्रीन शॉट काढू शकता, तर नक्कीच तुम्हाला धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांचं कॉल डिटेल रेकॉर्ड देखील मिळवता येईल. कराड आता कुठं लपलाय ते सांगा?
ताई तुम्ही पण राजकीय पोळी भाजून घ्या आणि पीडित कुटुंबियांना न्याय मिळवून द्या.. एखादा जर स्वतः ची राजकीय पोळी भाजून घेऊन पीडिताना न्याय मिळणार असेल तर चालेल आम्हाला...20 दिवस झाले खून होऊन अजून मारेकरी सापडले नाही आणि त्यावर तर तुम्ही तोंड उघडल नाही ताई. दादा उपमुख्यमंत्री आहेत..
त्या रुपालीच आणि त्या अव्हाडच भी काही घेणं देणं नाहीं त्यांची उदबत्ती त्यांनी आपल्या घरी लावावी,देशमुख लां न्याय द्या फडणवीस साहेब, तुमच्यावर विश्वास आहे
ते मराठा आहेत....त्यांना सुधा खूप दुःख झाले आहे......त्यांना मंत्री पद दिल नहीं.....मुंडे cha राजीनामा घेतला की त्यांना भेटल...अशा आशेवर आहेत ते....... राजकारणी कधीच कोणाचे होऊ शकतं नाहीत.. . मग ते कोणी असुदेत...........
अरे बाई तू पण राजकारण च करत आहे , तू का बोलली नाही आरोपी विरोधात ,, तुमचा पक्ष वाचवत आहे त्यांना, तुमच्या पक्षातील सगळे माणसं आहेत या गुन्ह्यात मंत्री पण आहे ,, त्यांना वाचवण्या साठी तुम्ही प्रयत्न करत आहात, लहान लेकराला कळत कोण कोण जिम्मेदार आहे याला, ,,
अशा घटनेत आपण काय दिवे लावून...मच मच करतो आहोत...या पेक्षा...त्या देशमुख ताई च्या मदतीसाठी....काही सत्कर्म करा...बस झाले की....तुमचं बडबड स्वार्थी राजकारण...
Br ek simple question jitendra awhadankade IPhone ahe tyacha screenshot evdhya easily tyanchya baykola pn nahi gheta yenar my taisahebanna kasa kay bhetla bar
खर आहे ताई साहेब तुमच ईत फक्त राजकारण आणि जाती वाद चालू आहे ताई ईत फक्त राजकारण चालू आहे सामान्य माणूस मनतय नाय भेटला फायजे देशमुख कुटुंबीय याना ताई साहेब तुम्ही एक दम खर बोलात रूपाली ताई साहेब सामान्य जेनता तुमच्या सोभत आहे ताई
आकाला मदत करणे.हा हेतू.
देशमुख कुटुंबीय साठी आपण काय केल.
रुपालीताई,मग प्रकाश दादा सोळंके,हे तुमच्याच पक्षाचे आहेत ना,मग तेही राजकारणच करायला आलते का? सुरेश धस, अभिमन्यु पवार भाजपचे आहेत,मग त्यांनाही फडणवीसांनीच पाठवले का? काहीही बोलता.
ज्या संतोष देशमुख ची हत्या झाली सुद्धा भाजपचाच होता.
कित्तेक पक्ष फिरून आलीय ही बाई.
सगळे जण आलेत फिरून बाळा अजून तू लहान आहेस झोप घरी जाऊन😂😂😂
ठोंबरे ताई
ज्याचे जळते त्यालाच कळते
हा राजकिय सभा नव्हती तर आक्रोश मोर्चा होता
या बाईच्या घरात जाळ लागलेला नाही हिच्या लागायला पाहिजे तेव्हा तिला कळेल 20 दिवस कोठे झोपली होती ना आता ही जागी झाली
रुपालीताई तुमच्या कडून अपेक्षा नव्हती.... सरपंचांना न्याय मिळू द्या... जितेंद्र आव्हाड यांचे काय चुकीचे आहे
ताई बंद करा तुमचे नाटकं आम्ही फक्त देशमुख कुटुंब ला न्याय हवाय, ते राजकारण करतायत मग तुम्ही काय समाजकारण करत आहात का, लुडबुड बंद करा 😡
तुमची पोच फार मोठी असे दिसतंय. तुम्ही जर जितेंद्र आव्हाडांचा स्क्रीन शॉट काढू शकता, तर नक्कीच तुम्हाला धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांचं कॉल डिटेल रेकॉर्ड देखील मिळवता येईल.
कराड आता कुठं लपलाय ते सांगा?
नक्कीच, गुंडांना वाचवण्यासाठी काय ही नेत्यांची चलाखी. मुद्दा bharakatavatat
कृपया राजकारण करू नका त्या बिचार्या जीव गेला
ताई..आता नगरसेवक पदासाठी लढणार का ?
Itki तत्परता वाल्मिकी ची call details काढान्या लावा ...
याना लोकांचे कॉल, व्हॉट्स ॲप 'सपदाते पण गुन्हेघर सपडते नाही वाह रे महाराष्ट्र'
ते चॅट फेक निघाले तुमचा डाव फसला 😂😂😂😂
न्यायसाठी एवढे प्रामणिक प्रयत्न केले असते तर बर झालं असतं
ठोंबरे बाई मुद्द्यावरून भटकवू नका...धनु ने खोके पठवलेका. हत्यावर आणि आरोपी वर बोला
ताई काय हे कमीत कमी जितेंद्र आव्हाड आवाज तरी उठवत आहेत तुम्ही काय करताय राजकारण शोभत नाही ताई तुम्हाला पाटील आहात तुम्ही खानदानी
रूपाली ताई बरोबर बोलल्या.
एका जातीला किती किती टार्गेट केलं जातं
अरे फेक आहे
ताई आपली भूमिका काय आहे?? खुणा संदर्भात?? राजकिय बाजूला ठेवली पाहिजे?
विषय भरकटत आहे... संतोषला न्याय द्या !
तम्हीत आवाज उठवत नाही अण आवाज उठावणार्यांवर टिका करता तुम्हाला काहीतरी वाटल पाहिजे
जितेंद्र आव्हाड यांची चौकशी करा.
१२ पश्य बदलून आलेली बाई
Like your mom
धन्या मुंडेंची ही नवीन वकील आहे... ठोंबरी...
ताई आरोपींची बाजू घेत आहेत वाटतं
रूपाली ताई आपण काय बोलतो याबाबत भान ठेवा.
ताई आव्हाडांनी जर राजकिय पोळी भाजली असेल तर मारेक-यांना शिक्षा होण्यासाठी तुम्ही काय करत आहे.किती दिवस झालेत पण,,,
रुपाली वाल्मिकी कराड ची जवळची आहे राव..... वाल्मिकी कराड ने जवळ केलंय वाटतं हिला 🤣🤣🤣
ताई तुम्ही पण राजकीय पोळी भाजून घ्या आणि पीडित कुटुंबियांना न्याय मिळवून द्या.. एखादा जर स्वतः ची राजकीय पोळी भाजून घेऊन पीडिताना न्याय मिळणार असेल तर चालेल आम्हाला...20 दिवस झाले खून होऊन अजून मारेकरी सापडले नाही आणि त्यावर तर तुम्ही तोंड उघडल नाही ताई. दादा उपमुख्यमंत्री आहेत..
धनंजय मुंडे ला ३०७ , ३०२ मध्ये आरोपी करा खुप पापाचा घडा भरला आहे..
रूपाली ताई ठोंबरे तुमच्या धनंजय मुंडे यांना सुपारी दिली का तुम्ही लोकांच्या मर्डर करायची असं केलं का तुम्ही तुम्हाला आज जरा सांगा असं करा म्हणून
रुपल ताई आमचा भाऊ मेला आहे आणि तुम्ही जर राजकारण करता नीच बाई पेक्षा
रुपाली ताई तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं
तुम्ही काय केलं देशमुख कुटुंबाबद्दल यावरुन तुमची बुद्धी कळते
खर आहे ताई साहेब ❤ या लबाड लांडगे यांना संतोष देशमुख हत्या प्रकरण नी काही देणं घेणं नाही ❤ नुस्त राजकारण चालु आहे ❤
ताई मुंडेंच्या बाजू घेऊन बोलु नये देशमुख गावाला भेट द्या
रुपाली ठोंबरे चया घरात जे घडले ते तुझ्या जवळच्या नातेत घडले तर
आग लावणे म्हणजे काय? लोकांचा आक्रोश रस्त्यावर आणणे हे नेत्याच काम असते.
आपण आव्हाडांवर लावलेला खोटा आरोप आपल्याला सिद्ध करावा लागेल.
ठोंबरे ताई देशमुख कुंटुबाला न्याय मिळावा म्हणून लढा, बाकी राजकारण खडयात घाला
ठोंबरे ताई राजकारणासाठी इतक्या खालच्या थराला जाऊ नका असंही तुम्हाला आमदारकी मिळणार नाही 😂
अहो न्याय द्यायचा राहिला बाजूला तुमची दूसरीच नौटंकी चालू आहे त्या लेकरांना न्याय मिळालाच पाहिजे
आगदी बरोबर ताई .
रूपालीताई असले खोटे आरोप करू नका हे तुम्हाला शोभत नाही...
आता पालीका निवडणूका आल्यात त्या मुळे प्रकाशात येणयाची प्रत्येकाची धडपड चालू झाली आहे तिथे नाहीतर इथे कुठेतरी ओरबाडायला मिळाले पाहीजे हे एकमेव ध्येय
बाई शोभेत नाही हो तुम्हला 😂
तुझ्या पक्षातले का नाही आले देशमुख यांच्या कुटुंबाला भेटायला. तुम्ही लोक आरोपीला वाचवंताय आता बिळातून बाहेर आलात का
त्या रुपालीच आणि त्या अव्हाडच भी काही घेणं देणं नाहीं त्यांची उदबत्ती त्यांनी आपल्या घरी लावावी,देशमुख लां न्याय द्या फडणवीस साहेब, तुमच्यावर विश्वास आहे
ताई हे प्रकरण भेटलं तुम्हाला व्यक्त व्हायला
त्या कुटुंबाला आधार द्या या पुढं
ताई तुमचे आमदार सुद्धा तुमच्या माणसावर आरोप करत आहेत यात काय आहे इतक जोरा जोराने बोलतोय
ते मराठा आहेत....त्यांना सुधा खूप दुःख झाले आहे......त्यांना मंत्री पद दिल नहीं.....मुंडे cha राजीनामा घेतला की त्यांना भेटल...अशा आशेवर आहेत ते....... राजकारणी कधीच कोणाचे होऊ शकतं नाहीत.. . मग ते कोणी असुदेत...........
मुखमत्तरी आरोपी ला साथ देत आहे
No.१ बरोबर ताई
ताई मानले तुम्हाला
खऱ्या गुन्हेगार यांस नक्कीच योग्य शिक्षा झालीच पाहिजे !
परंतु
कोणीही राजकारण करू नये नये नये
ही मनसेमध्ये होती तेव्हा पण अशीच स्टंटबाजी करुन पक्षाशी एकनिष्ठ असल्याची बाता मारत होती नंतर सत्ता पैसा बघून पक्ष बदलला आत्ता पण स्टंबाजी सुरू आहे
ताई आपला विचार चागला आहे परतू आपण जी निवडनुक लडविली आहे ती मुख्यमन्त्री आपली लाडकी बहीन म्हणुन तर त्या बहीनीला न्याय आहे कारण आपल काम झाल आहे
ठोंबरे कधी तरी समज्याज्यची आणि न्यायाची बाजू धर..बाकी तूझ्या डोक्यात तर रोज राजकारण रोजच अस्त....
ताई एकदम बरोबर बोलत आहे.
वकील आहेस ताई खरे आहे का खोटे ते तर बघ
Dhanya ci ......
अरे बाई तू पण राजकारण च करत आहे , तू का बोलली नाही आरोपी विरोधात ,, तुमचा पक्ष वाचवत आहे त्यांना, तुमच्या पक्षातील सगळे माणसं आहेत या गुन्ह्यात मंत्री पण आहे ,, त्यांना वाचवण्या साठी तुम्ही प्रयत्न करत आहात, लहान लेकराला कळत कोण कोण जिम्मेदार आहे याला, ,,
ताई राजकारण ...पक्ष गेला खड्यात ...आपला एक भाऊ वाईट मारला गेलाय ...मराठा समाज तुम्हाला माफ करनार नाही
आव्हाडचा स्क्रीन शॉट मिळवला मग आता वाल्या चा आणि धन्याचा स्क्रीन शॉट तेवढा मिळवा.
ताई बीडला या मंग समजेल काय परिस्थिती आहे
आरोपी सापडत नाही ग्रहखात काय कामाचे
न्याय कधी मिळणार.....
Right √√√
ही बाई नेमकी कुण्या पक्षाची आहे कोणासोबत राहते
विषयांतर?????
रंग पडलू पाटील 😂😂
रुपाली ताई तुम्ही सरपंचाना साधी श्रद्धांजली तर वाहिली का? कशाला तुम्ही तुमच्या पक्षाची बाजू घेताय. आधीच चार पक्ष बदलून आला आहात तोंड आहे का तुम्हांला?
इतके दिवस का झोपली होतीस का ते सरकार ही वेळ आली
अशा घटनेत आपण काय दिवे लावून...मच मच करतो आहोत...या पेक्षा...त्या देशमुख ताई च्या मदतीसाठी....काही सत्कर्म करा...बस झाले की....तुमचं बडबड स्वार्थी राजकारण...
Br ek simple question jitendra awhadankade IPhone ahe tyacha screenshot evdhya easily tyanchya baykola pn nahi gheta yenar my taisahebanna kasa kay bhetla bar
सगळ्या बाया घरकडे पाठवा काही कामाच्या नाहीत
Tula लाज वाटत नाही का 20 दिवस झाले तुला काळात नव्हत का आरोपी का सापडत नहीं
काय बाई आहे ही.. हिला यात राजकारण दिसत आहे का 😡😡
ताई तुम्ही पण जायचं नाही का बिडला
रुपाली. ताई. बरोबर बोललात
ताई तुला नाही कळायचं दुःख तुला राजकारणच सुचणार
खर आहे ताई साहेब तुमच ईत फक्त राजकारण आणि जाती वाद चालू आहे ताई ईत फक्त राजकारण चालू आहे सामान्य माणूस मनतय नाय भेटला फायजे देशमुख कुटुंबीय याना ताई साहेब तुम्ही एक दम खर बोलात रूपाली ताई साहेब सामान्य जेनता तुमच्या सोभत आहे ताई
जातिवादी जितेंद्र आव्हाड चा जाहीर निषेध
Rupali tai...tumche rajkiy भांडण नंतर करा....आधी न्याय द्या...तुम्ही बोलला नाहीत ...सरपंच हत्ये बद्दल
Ajit pawar ghetil dakhal nko kalaji karu, evdhi nko jalu😂
Hoka.dhobre.tai.ashe.kiti.agh
Lavnare.ahet.ajit.pvara.kde
Tani.tr.purn.bidh.petvla.kiho
Bai far khote bolte ,bai khooni la kiti madat karte😂😂😂
खर आहे
मॅडम त्यांनी उत्तर दिले आहे आता सांगा का वकील असल्याने दिशाभूल करत आहेत.
Rupali chi shevtchi dhadpad dada sathi😂 rupali vs rupali magchya kalat khup gajl matter
mast तायी
या chat मध्ये बोलले ते योग्यच बोलले त्यात वेगळं काय दिसतंय
दादाची सुपारी घेतली बाईने...
ताई बरोबर आहे
हा तर गेम चालू आहे असं दिसते राजकारणी लोकांचा आहवड साहेब वारे wa
O madam jana na ekda santosh deshmukh chya ghari mag samjel kay dukh alllay.....
Jitya n Sharya cha khara agenda 😂😂😂Tyanna hatyeshi kahi sambandh nahi.
N hi bai by default nalayak ahech tyat vad nahi😂😂😂
दादा सपोर्ट सिस्टीम खरच बरका....
राजकारण nka karu madam pls tikade jaun baga beed made gundaraj kay ahe to
ठोंबरे बाई स्वताच्या कुटुंबीयावर हा प्रसंग आला असतां ना मग समजले असते.एवढी तरी माणूसकी सोडू नका.
Good work tai saheb
taai tumi screen shot kuthun aanal ho
Rupali thombre tumhi dhanjay mundeche samarthan karta ka