माझी प्रत्येक भावा बहिणीला विनंती आहे आपण आज सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत त्यामुळं जीव तोंडून प्रयत्न करून आयएएस आयपीएस अधिकारी व्हायला पाहिजे....आणि समाजाला जागृत केले पाहिजे हीच काळाची गरज आहे 🙏🏾🙏🏾 काहीच अशक्य नाही फक्त त्या महाकरुनिक तथागत भगवान बुद्धांचे विचार आत्मसात करा आणि बाबांना समजून घ्या म्हणजे आपण क्रांती घडऊ...🙏🏾🙏🏾☺️ जय भीम .....♥️✨🙏🏾 यूपीएससी करणारे स्वतःचा नंबर पाठवा 🙏🏾
डॉ बाबासाहेबांचे उपकार आठरा पगड कोटी जणांवर भारत देशातील कोटी जणांवर आहेत. आज आपण जे सुखाचे जीवन जगत आहोत ते फक्त डॉ बाबासाहेबांमुळे हे विसरता कामा नये. आपल्या सुखासाठी बाबांनी जीवाची,घरा दाराची मुलाबाळाची तमा न करता तुम्हा आम्हा माणूस बनविले शिक्षणाचे दारे सर्वांसाठी खुले केले. आज जे आपण सूट बूट टायमध्ये आलिशान इमारतीमध्ये रहात आहोत ते डॉ. बाबासाहेबांमुळे. भीमरायाने तुम्हा आम्हा देशातील कोटी जनावर, कामगारांच्या हक्कासाठी, महिलांना आवधी (प्रसूती) रजा जास्त दिवसांची बाबांनीच केली आहे सर्व समाजातील सार्यांनीच विसरता कामा नये. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी एका जातीपुरता विचार केला नाही तर भारत देशातील कोटी जनाचा उद्धार केला. आपण सारे ताठ मानेने जीवन जगत आहोत बाबांमुळे. माझी आजी म्हणायची .. ओविही जात्यावर हे आनिरुद्ध बनकर सरांनी गायलेले गीत काळजाला भीडणारे आहे त्यांनी पूर्वीची व आजची समाजाची व्येथा यात शब्दबद्ध केली आहे सरांना मानाचा सप्रेम जयभीम.
Anirudha Vankar saheb me baryach diwsapasun vichar kartoy ki je apale geetar ani gayak aahet te babasahebanche geete Lihitat ani gayak gatat tya geetala je lok geet yekun dislike kartat te babasahebanche runi nahi majya mate te lok barabapachi oulad kiwwa manuwadi oulad ashtil aase watate jaibhim
एकदम झकास साहेब जय भीम
अप्रतिम गायलात अनिरूद्ध जी.......
Ekch saheb babasaheb Ambedkar 👌👍🙏💙
Very nice song Jai Bhim Jai savidhan Jai Bharat
माझी प्रत्येक भावा बहिणीला विनंती आहे आपण आज सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत त्यामुळं जीव तोंडून प्रयत्न करून आयएएस आयपीएस अधिकारी व्हायला पाहिजे....आणि समाजाला जागृत केले पाहिजे हीच काळाची गरज आहे 🙏🏾🙏🏾
काहीच अशक्य नाही फक्त त्या महाकरुनिक तथागत भगवान बुद्धांचे विचार आत्मसात करा आणि बाबांना समजून घ्या म्हणजे आपण क्रांती घडऊ...🙏🏾🙏🏾☺️
जय भीम .....♥️✨🙏🏾
यूपीएससी करणारे स्वतःचा नंबर पाठवा 🙏🏾
Very nice song Dada , Jay bhim Dada
या गाण्याला सॅल्यूट
जय भन🙏❤💗🙏🙏👏👏👏👏👏👏🙏👏👏👌👌👌👌👍👍
Khup mast
Jai Bhim
मानाचा जय भीम ❤️
खूपचसुंदर मनमोहक गीत
Jay Bhim
JAYBHIM.Saheb
Very nice. Jaibhim.
जयभीम एकच साहेब बाबासाहेब आंबेडकर
😂hsfgsuusj
खूपच छान
जय भीम
जयभीम
Super one
वयाची सत्तरी गाठली तरी कविता अजुनही तरुण आहे! नमो बुध्दाय जय भिम!
अतिसुन्दर भीमगीत सरजी जय भीम
एक एक शब्द अनमोल आहे . आतिशय सुंदर
अतिशय सुधर गीत जय भीम दादा वीलास वनकर रा .किन्हि त.ब्रम्हपुरि जी.चंद्पुर आपली खुब गाणी येकत राहाव असेच वाठते .आणि आपन असे गीत गात राहा परत जय भीम दादा
Angala kata ala aiktach.... chan.... Jay Bhim
अतिशय सुंदर गित जयभीम
Nice song
काय सुपर गीत आहे एक नंबर जयभिम
Nice song Kadakkkkkkkkkk Jay bhim saheb
Very good like this song
जय भिम सर अस वाटतय हे गाने दीवस भर आयकावे ज़य भिम
Jay,bihm
Khupach chan saheb krantikri jay bhim
Only 1 Dr. B R Ambedkar
ग्रेट सोंग JAYBHIM
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी वंदन जय भिम
Jaybhim
mala.khup.avade.gan
Anirudh ji jay bhim 1 ch number song
खुप सुंदर आहे गित आहे मला आवडते हे दिवसातुण 4 आईकतो मी
खुप चागल जय भिम
सर खुप छान गान आहे जय भिम जय बुद्ध
Kadak bhim geet
डॉ बाबासाहेबांचे उपकार आठरा पगड कोटी जणांवर भारत देशातील कोटी जणांवर आहेत. आज आपण जे सुखाचे जीवन जगत आहोत ते फक्त डॉ बाबासाहेबांमुळे हे विसरता कामा नये. आपल्या सुखासाठी बाबांनी जीवाची,घरा दाराची मुलाबाळाची तमा न करता तुम्हा आम्हा माणूस बनविले शिक्षणाचे दारे सर्वांसाठी खुले केले. आज जे आपण सूट बूट टायमध्ये आलिशान इमारतीमध्ये रहात आहोत ते डॉ. बाबासाहेबांमुळे. भीमरायाने तुम्हा आम्हा देशातील कोटी जनावर, कामगारांच्या हक्कासाठी, महिलांना आवधी (प्रसूती) रजा जास्त दिवसांची बाबांनीच केली आहे सर्व समाजातील सार्यांनीच विसरता कामा नये. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी एका जातीपुरता विचार केला नाही तर भारत देशातील कोटी जनाचा उद्धार केला. आपण सारे ताठ मानेने जीवन जगत आहोत बाबांमुळे. माझी आजी म्हणायची .. ओविही जात्यावर हे आनिरुद्ध बनकर सरांनी गायलेले गीत काळजाला भीडणारे आहे त्यांनी पूर्वीची व आजची समाजाची व्येथा यात शब्दबद्ध केली आहे सरांना मानाचा सप्रेम जयभीम.
Kay bat hai..awesome..jay bhim
खुप च सुंदर गीत आहे जय भिम
Budhha bless you sir nice song
Supar sar...
Vankar sir sundar git aahe
Kharch tumchya prabodhane mi khup khush aahe, aandi aahe
अतीशय सुंदर गित
Saheb tumchya molachya prabhodhanala ani ganyala majha manacha jay bhim
Sir Apaka Song Kohi BHI Chalenge Nahi Kr Sakta So Proud Of You Sir Your Voice Our Choice
भीम बनला सावली कोटी कोटींच्या माथ्यावर
खुप सुंदर... जयभीम...
जय भिम नमो बुद्धाय निला सलाम
खूप सुंदर गीत आहे जय भिम
खूपच सुंदर आहे. काळजाला भिडणारे गीत आहे. आता आंबेडकर घराने आटवा साहेब हेच सांगा दलितांना. मानाचा जयभिम
Sir khupach chan git she,jaybhim sir
Misaletai,🌷🌹🥀jyothi
दलित हा शब्द असंविधानिक असल्याने त्याचा वापर करणे योग्य नाही त्या ऐवजी तुम्ही sc हा शब्द वापरू शकता .
My fevret song osm voice vankar Saheb jay bhim
anirudha sir rialy i proud of you sir asach samaaj prabodhan karat raha Jay prabudha BHARAT
Jay Bhim nice song
Super
Geet sunder aahe wa chhan aati sunder krantikari jaibhim
महामानव डॉ बाबासाहेबआंबेडकरांना कोटी कोटी वंदन जय भिम
We are with BABASAHEB Ambekar family only.....JAY BHIM...JAY VBA....
👍
क्रांतीकारी जय भीम जय लहुजी...!!
🙇🙇👌👍 Atishay sundar geet ......
#Jai_Bhim_sir.....
Jay Bhim dada
Khup Chan song sir
Very nice song.🇪🇺🇪🇺🇪🇺
wow kharach 1 no. geet
manapasun aawdle yaar mla
namo buddhay jay bhim
aare ekch saheb babasaheb
Heart Touching ... Beautiful song... Dr.Babasaheb Ambedkar's life is great ... Jay Bhim...
3:29 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
Jay Bhim namo budday
मला खूप आवडला हा song
अतिशय सुंदर गीत...जय भिम🙏🙏🙏
C
खूपच सुंदर गीत👌🙏
Jay bhim anirudh vankar sir
Jay bhim jay shivrayaaaa jay phule jay sambhajiiii raaje.
1.no bava jay bhim
Jay bhim supar song
lay bhari dada
Khup ch sundar
Bhim song
Jay bhim sir.....
👉👈👍👎👌✊✌✋👊☝👆👇👋👏👐
Manacha kadak jay bhim💙
जय भिम सर
Comment Box Wale Saheb Dr Baba Saheb Ambedkar Saranche Gharane Badal Ne Manje Aai Baap Badal Ne Hoy Namo Bhudhay Jay Bhim Shirsat Saheb By
आपकी आवाज को त्रिवार जय भीम
Jay bhim vankar bhau.
Lai bhari ji vankar sir...👏👏👏 Bhim tr amhi nsto
जय भिम जय भिममय बुद्धमय भारत.
Jai bhim dada
Bhim banla savle koti koti cha matavar
Be
अप्रतिम गाणी गायली आहेत
जय भिम
खूपच सुंदर
सप्रेम जय भीम
जयभिम साहेब
Jay Bheem 👍👍👍👍
JAY Bhim sir
sharad vaidya Santosh.G.Bahadure
खुप अर्थपूर्ण गीत
Koti koti pranam jay bhim
Jai bhim bhava yacha lyrics aste tar ajun khup majja aali asti...
Khupch sundar sir 🙏🙏🙏
Jay bhim 🙏💙
Nice video