1) sukh mhanje nakki kay asta 2) aai kuthe kay karte ( aarya ambekar) 3) thipkyanchi rangoli 4) lagnachi bedi 5) rang maza vegla 6) tharla tar mag 7) tuzech mi geet gaat aahe 8) muramba 9) sahakutumb saha parivar 10) swabhiman 11) pinki 12) mulgi zali ho 13) aboli
*Lagnachi bedi* कधी अचानक कुणी भेटते एका वळणावर्ती प्रेम कहाणी लिहीत जाते अवीट हसुनी नियती ध्यास ज्याचा दूर जाइते नको तेच ये हाती... मनात उरती आठवणींचे फक्त शिंपले मोती दोघांनाही कोडी मनाची अलवार उलगडती हो...शत जन्माचे अतूट नाते जी दोघांचे जोडी स्वर्गातच बांधली जाते दोन ध्रुवांवर दोघे असुनी नकळत धागे जुळती ही लग्नाची बेडी ....हो.... ही लग्नाची बेडी.. *Mulgi zhali ho* दारात रांगोळी काढा केशरी तोरण लावा सनईचे सूर गोड कौतुके सण आला आईच्या गर्भात आनंदी ओवी देखण्या रुपाची जन्म येई देवी घर परी उन्हामध्ये तिचे बांधले गाठ वादळाशी किनारे हरवले तरी सजवेल ती आनंदे घर आसवांनी गिरवे सुखाचे अक्षर दाहीदिशांतून कशी नांदी झाली हो गोड गोजिरी साजिरी मुलगी झाली हो *Sahakutumbha sahaparivaar* *Aai kuthe kay karte* पुसते पाणी डोळ्यानं मधले घास भरवते जी … ती आई ती आई बोल बोबडे शिकवीत सारे जग दखवते जी … ती आई पुसते पाणी डोळ्यानं मधले घास भरवते जी … ती आई विसरून सारे मी पण सोबत हसते रडते ती आई विसरून सारे मी पण सोबत हसते रडते ती आई…… ठेस लागता सगळ्यात आधी ओठी उमटते जी … ती आई जखमेवरली फुंकर होते, दयेचा जी सागर होते .. ती आई …. पुसते पाणी डोळ्यानं मधले घास भरवते जी … ती आई श्वासही देते … ध्यासशी देते , जगण्याचा विश्वास ही देते तरीही म्हणते जग हे सारे, आई कुठे काय करते…! *Rang maza vegla* आपुल्या नात्यातले रंग सारे रंगले चिंब इतकी जाहले मी तुझ्यात दंगले भेटताना दरवळे श्वास माझा अन तुझा मोहरुनी लाजते लागला इतका लळा दूर किंवा भोवती तू असावा सोबती सोबतीने या तुझ्या साजरा हो सोहळा रंग उजळे सांग का सांजवेळी सावळा, सख्या माझ्यातून हा रंग माझा वेगळा… तू नभाचे बरसणे तू सुखाची सावली दुःख होते नाहीसे आणि सरते काहिली.. दूर जाता तू जरा वेदना माझ्या मना हे तुझे असणे इथे रातराणीच्या खुणा… नाहिशी होते इथे रात काळोखातली उमलतो माझा तुझा हा ऋतू बघ कोवळा ऊन भरल्या अंगणी चांदण्यांच्या सावल्या सख्या माझ्यातून हा रंग माझा वेगळा *Tharla tar mag* जवळ राहुनी दूर दूर तू तुझ्यावाचुनी उदास हे ऋतु कळेल केव्हा तुला हि व्यथा माझ्या नजरेने बघ तुलाच तू दोन किनारे आपण दोघे भेट अचानक होईल का मग श्वास असे श्वासात गुंतले नकळतच बघ झालो जिवलग कसले काहूर कुठली हुरहूर मनात आता व्याकुळ तगमग वळण घेता निरोप घ्यायचा दूर व्हायचे ठरलं तर मग… ठरलं तर मग… ठरलं तर मग… *Sukh mhanje nakki kay asta* रिंत माप ओलांडून घरामंदी आली लंकेची पार्वती मखरात सजली शालूतला मोर डोळं मिटून बसला पोतेतला मणी हिरव्या चुडयाला हसला कपाळीच कुंकू आता दैवाला पुसतं सुख म्हणजे नक्की काय असतं! किती सारं बोलायचं राहुनी गेलं ओठावर येऊनही ओठात राहिलं फूल आता पानाआड दडून हसतं सुख म्हणजे नक्की काय असतं! *Thipkyanchi Rangoli* घर हे माझे आनंदाचे दाराशी सुरेख नक्षी जोडीत जाती मना मनाला नात्यांचे हळवे पक्षी दाराशी सुरेख नक्षी या वातीला वात मिळुनी आसमंत उजळी सांगते कथा घराची ठिपक्यांची रांगोळी माझी ठिपक्यांची रांगोळी रचून एक एक वीट बांधले मायेचे घरकुल होईल दुरावा दूर, टाकता हसून पुढे पाऊल दृष्ट घराची काढण्याला सूर्य ये सकाळी नांदते सुखात अवधी ठिपक्यांची रांगोळी माझी ठिपक्यांची रांगोळी
लग्नाचीबेडी, स्वाभिमान, ठिपक्यांची रांगोळी, सुख म्हणजे नक्की काय असतं, रंग माझा वेगळा,
Rang maza vegla aani tharl tar mag is best song
ठरलं तर मग👌👌
Tharla tar mag❤😚 lagnachi bedi 💕😍
Tharla Tar Mag! ♥️😍is best title song
🎉❤
Sukh mhanje nakki kay ast❤❤❤❤❤❤❤❤
tharal tar mag l like this song 💖💖
Sukh mhanje nkki mhanje Kay ast my favourite song
लग्नाची बेडी, सुख म्हणजे नक्की काय असतं, ठरलं तर मग, पिंकीचा विजय असो 😘🤞
तुझेच गीत गात आहे टिपक्याची रांगोळी आई कुठे करते 👌👌
लग्नाची बेडी, सुख म्हणजे नक्की काय असत आणि ठिपक्यांची रांगोळी ही 3 गाणी खूप सुंदर आहेत... 💕👌🏻🥰
लगनाची बेडी व ठरलं तर मग ही दोन गाणी खूप सुंदर आहेत
सगळे खुपच छान आहे पण सुख म्हणजे नक्की आसत हे गाण खूप छान आहे
Sukh mhanje nakki kaya asat song❤️
Mulgi jali ho,sukh manje nakki Kay ast,thipkyanchi rangoli,sahkutub sahparivar,rang maza vegla❤
I liked🥰
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊रंग माझा वेगळा ❤😂🎉😊😢😢
😊😢😢😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮
Rang maza vagala my favourite song
Tuzech me geet gat ahe❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Thipkyanchi Rangoli ❤️.... Its best serial Title Song I'm ever listen....
Sukh mahanje nakki kay asat ❤❤❤❤❤👌👌👌👌👌my favourite song
Sukh manje kay असते ❤ ठिपक्यांची रांगोळी ❤
ठरल तर मग ❤❤😘😘
सूख.म्हणजे. नक्की.काय.असतं
chan ahe aboli and Tharla tar mag 😍
Sukh mhanje nakki kay ast❤
Tharl tr mg❤
Muramba, tuzech mi geet gat ahe😘😘❤️❤️❤️
1) sukh mhanje nakki kay asta
2) aai kuthe kay karte ( aarya ambekar)
3) thipkyanchi rangoli
4) lagnachi bedi
5) rang maza vegla
6) tharla tar mag
7) tuzech mi geet gaat aahe
8) muramba
9) sahakutumb saha parivar
10) swabhiman
11) pinki
12) mulgi zali ho
13) aboli
Smnka
Tuzech mi geet gat aahe song is best and lagnachi bedi
सुख म्हणजे नक्की काय असतं and all other title songs are best ❤️
❤️Lagnachi Bedi❤️
All the songs are melodious and heart touching 💖
सुख म्हणजे नकी काय असत is. title song is best 👌👌♥️♥️
Sukh mhanje nakki kay asate my favorite. ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️😍😍😍😍😍😍💕💕💕💕💕💕💕💕💕💜💜💜💜💜💕💕💕💜💜💜💜💜
Sukh manje nakki Kay asta song is best I like that soft song
Rang maza vegla is best song❤❤❤❤❤❤❤❤😊
Tharla tar mag And lagnachi bedi ❤️❤️💖💖😘😘🥰🥰👌👌
ठरलं तर मग!😘❤️❤️👌🏻👌🏻
Right 👍
One of my Favourites Song ❤
❤❤❤❤❤❤❤❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Most melodious are-
Lagnachi bedi, Thipkyanchi rangoli, Rang maza vegla ani ata Tharala tar mag.
Lagnachi bedi ❤
Tujhe ch mi geet gat aahe , thipkyanchi rangoli aani aboli khup chhan songs aahet❤....
Sukh mhanje nakki Kay asta❤❤ and Thipkyanchi rangoli ❤❤
रंग माझा वेगळा बेस्ट सॉंग
Tharalatar mag song khup chhan aahe
Thipkyanchi rangoli title song is the best 💕💫
Muramba❤️❤️ rharla tar mag❤️
One and only fav song sukh mhanje nakki ky asta
Lagnachi bedi song ❤️
तुझेच मी गीत गात आहे आर्या आंबेकर छान आवाज आहे
सहकुटुंब सहपरिवार आणि तुझेच गीत मी गात आहे best song
Sukh mhanje nakki kay asta ♥️
Only TTM is best
sukh mhanaje nakki kay aaste 👌🏻👌🏻👌🏻
and tharla tar mag😍🥰
Mulgi zhali ho 😍❣️
Tuzech mi geet gat ahe , Sukh mhanje nakki kay asta very beutiful 💗👌😘
Tharl tar mag and sukh Manjhe nakki kay asta
Only Lagnachi Bedi ❤️❤️
लग्नाची बेडी मस्त सॉंग👌👌👍👍
Thipkyanchi rangoli ❤️✨😘
All songs is the best but my most favourite song SMNKA ♥️😘♥️ ♥️♥️
तुझेच मी गीत गात आहे. wow खूप सुंदर गान आहे किती गोड आवाज आहे ❤
Tuzech mi geet gaat ahe 💖
Lagnachi bedi khup chan 🥰🥰
Pinkcha vijay aso and thipkyanchi rangoli 1 no song 😍😍
Lagnachi bedi is best serial and song
खूप सुंदर आहे हे सगळे विडिओ🎉❤
Rang majha vegala & sukh mhanje nakki Kay ast & thipkyanchi rangoli loooooovvvvvveeeeeelllllyyyyy❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Tharl tar mg ❤
सर्व गाणी खूप सुंदर hoti
Tuzech mi git gat aahe❤🙏💯😘
Phulala sughandh maticha🔥♥ 🥺
ठरल तर मग
We need title songs of serial at start of serial 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
Yesss ❤️
Yesss
प्रेमाची गोष्ट and ठरलं तर मग i like this ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕
Phulala sugandh maticha... Has best title song on star pravah ever.... ❤️❤️❤️❤️❤️
No. Jeevlaga and raja shivchhatrapati are way better
Yes ,Even mine fav is PSM title track💞
@@sachiparab5933 no. See my comment. Psm peksha jeevlaga aani raja shivchhatrapati mast aahet
PSM title song favourite ❤️
रंग माझा वेगळा ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
All songs are beautiful and sweet 💗❤️💕❣️
Rang majha vegala song❤️
All the songs are heart touching 💞🤗
Thipkyanchi rangoli and Lagnachi bedi are best
Rang maza vegla❤
Muramba rang maza vegla sukh mhanje nkkl kay asta lgnachi bedi premachi gosht ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ mulgi zali ho
Rang maza vegla ankhin tharla tar mag ❤️
Thipkyanchi rangoli let's hit the floor 🥳🥳
Sukha...mahanje..naki..Kay...aste...he..song...khup mhanje khup chan..aahe 😊😊😊😊😊😊😊😊😊🎉😅😊😊
*Lagnachi bedi*
कधी अचानक कुणी भेटते
एका वळणावर्ती
प्रेम कहाणी लिहीत जाते
अवीट हसुनी नियती
ध्यास ज्याचा दूर जाइते
नको तेच ये हाती...
मनात उरती
आठवणींचे
फक्त शिंपले मोती
दोघांनाही कोडी मनाची
अलवार उलगडती
हो...शत जन्माचे
अतूट नाते
जी दोघांचे जोडी
स्वर्गातच बांधली जाते
दोन ध्रुवांवर दोघे असुनी
नकळत धागे जुळती
ही लग्नाची बेडी
....हो....
ही लग्नाची बेडी..
*Mulgi zhali ho*
दारात रांगोळी काढा केशरी तोरण लावा
सनईचे सूर गोड कौतुके सण आला
आईच्या गर्भात आनंदी ओवी
देखण्या रुपाची जन्म येई देवी
घर परी उन्हामध्ये तिचे बांधले
गाठ वादळाशी किनारे हरवले
तरी सजवेल ती आनंदे घर
आसवांनी गिरवे सुखाचे अक्षर
दाहीदिशांतून कशी नांदी झाली हो
गोड गोजिरी साजिरी मुलगी झाली हो
*Sahakutumbha sahaparivaar*
*Aai kuthe kay karte*
पुसते पाणी डोळ्यानं मधले घास भरवते जी … ती आई
ती आई
बोल बोबडे शिकवीत सारे जग दखवते जी … ती आई
पुसते पाणी डोळ्यानं मधले घास भरवते जी … ती आई
विसरून सारे मी पण सोबत हसते रडते ती आई
विसरून सारे मी पण सोबत हसते रडते ती आई……
ठेस लागता सगळ्यात आधी
ओठी उमटते जी … ती आई
जखमेवरली फुंकर होते, दयेचा जी सागर होते ..
ती आई ….
पुसते पाणी डोळ्यानं मधले घास भरवते जी … ती आई
श्वासही देते … ध्यासशी देते , जगण्याचा विश्वास ही देते
तरीही म्हणते जग हे सारे, आई कुठे काय करते…!
*Rang maza vegla*
आपुल्या नात्यातले
रंग सारे रंगले
चिंब इतकी जाहले
मी तुझ्यात दंगले
भेटताना दरवळे
श्वास माझा अन तुझा
मोहरुनी लाजते
लागला इतका लळा
दूर किंवा भोवती
तू असावा सोबती
सोबतीने या तुझ्या
साजरा हो सोहळा
रंग उजळे सांग का
सांजवेळी सावळा,
सख्या माझ्यातून हा
रंग माझा वेगळा…
तू नभाचे बरसणे
तू सुखाची सावली
दुःख होते नाहीसे
आणि सरते काहिली..
दूर जाता तू जरा
वेदना माझ्या मना
हे तुझे असणे इथे
रातराणीच्या खुणा…
नाहिशी होते इथे
रात काळोखातली
उमलतो माझा तुझा
हा ऋतू बघ कोवळा
ऊन भरल्या अंगणी
चांदण्यांच्या सावल्या
सख्या माझ्यातून हा
रंग माझा वेगळा
*Tharla tar mag*
जवळ राहुनी दूर दूर तू
तुझ्यावाचुनी उदास हे ऋतु
कळेल केव्हा तुला हि व्यथा
माझ्या नजरेने बघ तुलाच तू
दोन किनारे आपण दोघे
भेट अचानक होईल का मग
श्वास असे श्वासात गुंतले
नकळतच बघ झालो जिवलग
कसले काहूर कुठली हुरहूर
मनात आता व्याकुळ तगमग
वळण घेता निरोप घ्यायचा
दूर व्हायचे ठरलं तर मग…
ठरलं तर मग…
ठरलं तर मग…
*Sukh mhanje nakki kay asta*
रिंत माप ओलांडून घरामंदी आली
लंकेची पार्वती मखरात सजली
शालूतला मोर डोळं मिटून बसला
पोतेतला मणी हिरव्या चुडयाला हसला
कपाळीच कुंकू आता दैवाला पुसतं
सुख म्हणजे नक्की काय असतं!
किती सारं बोलायचं राहुनी गेलं
ओठावर येऊनही ओठात राहिलं
फूल आता पानाआड दडून हसतं
सुख म्हणजे नक्की काय असतं!
*Thipkyanchi Rangoli*
घर हे माझे आनंदाचे
दाराशी सुरेख नक्षी
जोडीत जाती मना मनाला
नात्यांचे हळवे पक्षी
दाराशी सुरेख नक्षी
या वातीला वात मिळुनी आसमंत उजळी
सांगते कथा घराची
ठिपक्यांची रांगोळी माझी ठिपक्यांची रांगोळी
रचून एक एक वीट
बांधले मायेचे घरकुल
होईल दुरावा दूर, टाकता
हसून पुढे पाऊल
दृष्ट घराची काढण्याला
सूर्य ये सकाळी
नांदते सुखात अवधी
ठिपक्यांची रांगोळी माझी ठिपक्यांची रांगोळी
Aboli ❤❤ and rang maza vegla ❤
All serial tital song are best 🤩🤩😘🤘
लग्नाची बेडी❤️ सुख म्हणजे नक्की काय असतं💕 मुरंबा💜 ठिपक्यांची रांगोळी❤️ पिंकी चा विजय असो💙 आई कुठे काय करते 💛या मालिकेतली❤️♥️ विजय ठरवा ऑल द ❤️
Lagnachi Bedi best sein
Langnachi badi❤❤❤❤❤❤❤❤ I love this serial
Plulala sugadha maticha title song is best song i like this song😊
Rang maja vegda ❤️✨
Lagnachi bedi ! ❤❤❤❤❤
Tipkyachi rangoli...best....song
One and only .....lagnachi bedi ❤
thipkyanchi rangoli always rocks❤❤❤
Murmba ❤mulgi zali ho sahkutumb sahparivar ❤
रंग माझा वेगळा
सहकुटूंब सहपरिवार सर्वात best song आणि serial ❤😙
सहकुटुंब सहपरिवार ❤❤❤❤❤❤❤