हे गीत ऐकून मन अगदी प्रसन्न होऊन जातं मनाला भावणारे असे हे आवाज आहेत आणि गाण्याचे बोल, संगीत खूपच अप्रतिम! हे गाणं पुन्हा पुन्हा ऐकवसं वाटतं खुप खुप शुभेच्छा!
खरोखर शीर्षक गीत आणि मालिका दोन्हीही खूप छान आहेत, फक्त जेव्हा जेव्हा जो काही ट्विस्ट दाखवायचा असतो तेव्हा मध्ये मध्ये विनाकारण खूप काही घातले जाते आणि त्यामुळे तस न करता थोडफार ठीक आहे तो ॲड करुन लगेच दाखवावे. आणि एकदा का विचका झाला की "मग" आम्हालाच नाइलाजास्तव म्हणावे लागेल की आता आमच "ठरलं तर मग" आता नको पाहायला....
अर्जुन आणि सायलीची जोडी खरंच खूप छान आणि क्युट दिसतेय आता लवकरात लवकर त्यांनी आपल्या भावना समजून घ्याव्यात आणि आता लग्न म्हणजे एक डिल राहिलेलं नसून आपण दोघे पण आता एकमेकांना खूप ओळखायला लागलो असून एकमेकांसमोर आपले प्रेम व्यक्त करावे.
शिर्षक गीत आणि अर्जुन ❤सायली कल्पना खूप आवडतात आणि मालिका तर खूप खूप आवडते ❤❤ ठरलं तर मग मालिका च्या सर्व टीमला शूभेच्छा ♥️♥️👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻
हे गीत ऐकून मन अगदी प्रसन्न होऊन जातं मनाला भावणारे असे हे आवाज आहेत आणि गाण्याचे बोल, संगीत खूपच अप्रतिम! हे गाणं पुन्हा पुन्हा ऐकवसं वाटतं खुप खुप शुभेच्छा!
Aane he aiklyavr cheharyavr god smile yete 😊
Agdi khare ahe...❤❤
Ha 🥹💗@@RahulDamale
खूपच सुंदर जोडी आहे मला खूप आवडते❤❤❤
धन्यवाद शिर्षक गीत ऐकवल्या बद्दल❤ मालिका खूप च आवडते व शिर्षक गीत पण खूप सुंदर आहे सायली व अर्जून जोडी मस्त आहे ❤
शिर्षकगीत आणि मालिका दोन्ही खूप छान.
👌👌👌
Mala he gana khup khup aavadta ❤️❤️ mala he gana aiklya var khup prasann feel hota 😊😊😊
हि मालिका खुप छान आहे ❤
😊
Beautiful song ❤my favorite serial... N favorite couple
Beautiful song and lyrics amazing😚😙
किती सुंदर गाणं आहे मला खुप आवडते
❤❤❤
सूर खुप छान आहे बाई चा आवाज छान आहे माणसाचा आवाज छान आहे मस्त खूप छान
ऋषिकेश आणि प्रियांकाने छानच गायलेय.
सिरियल ची पूर्ण टीमच मस्त!❤
Khup chan 😍👌👌
खरोखर शीर्षक गीत आणि मालिका दोन्हीही खूप छान आहेत, फक्त जेव्हा जेव्हा जो काही ट्विस्ट दाखवायचा असतो तेव्हा मध्ये मध्ये विनाकारण खूप काही घातले जाते आणि त्यामुळे तस न करता थोडफार ठीक आहे तो ॲड करुन लगेच दाखवावे. आणि एकदा का विचका झाला की "मग" आम्हालाच नाइलाजास्तव म्हणावे लागेल की आता आमच "ठरलं तर मग" आता नको पाहायला....
Khup sundar shabd rachana keli ahe❤️
Beautiful song 🎶🎶🧡🧡🎶🧡 beautiful serial
शिर्षकगीत आणि मालिका खुप छान आहे ❤❤❤❤❤ अर्जुन ❤सायली ❤❤❤❤
Kiti God 💕❤
गाण खूप छान सूर मस्तच मला तूमच्या सारख प्रेम गायक आणि मी गायिका वव्हायच आहे असे वाटतेय की मी गाण्यात आहे
0:11
0:37
This is a good episode and romantic 😍😍👌👌
अर्जुन आणि सायलीची जोडी खरंच खूप छान आणि क्युट दिसतेय आता लवकरात लवकर त्यांनी आपल्या भावना समजून घ्याव्यात आणि आता लग्न म्हणजे एक डिल राहिलेलं नसून आपण दोघे पण आता एकमेकांना खूप ओळखायला लागलो असून एकमेकांसमोर आपले प्रेम व्यक्त करावे.
Best serial ❤️❤️❤️❤️
Khup.sundr👌❤️😍
I like song lyrics and both singers noice
Hrishikesh ranade & Priyanka barve voice is just amazing.. ❤❤❤❤❤❤
So sweet of them 💗💕😘
Apratim song and whole team of tharla tar mag❤❤
,
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
🌾🌺🌾🌾🌺🌾🌼🌾
🌾🌺🌺🌺🌺🌾🌺🌾 पववववबबबबबबब
🌾🌺🌾🌾🌺🌾🌺🌾
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
Very nice chemistry of sayli Arjun ❤️and melodious song ❤️
So nice and beautiful title song for serial🥰🥰😍😍❤️❤️
MAla he git khup Aavdle aahe❤😊
खुप खुप छान आहे ❤❤❤ठरलं तर मग
ठरलं ❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊 कायम अशीच राहो ही सायली ची आणि अर्जुन ची जोडी मालिका खुप छान आहे ❤❤❤❤
Manachya kopryatil bhavna jagya hotat he song aaikhale ki❤
जवळ राहुनी पासून शेवटपर्यंत ऐकतच रहावेसे वाटतं राहते❤. अप्रतिम गीत,शब्द ,आवाज, संगीत. सर्व गोष्टी एकदम परफेक्ट जुळून ठरलं तर मग❤❤❤.
Khup chan🥰🥰❤️
Maz aavdt geet😊😊🎼🎵🎶aa ha ha.....mstch...javl rahuni dur dur tu 😘😘😘😘
खुप छान शीर्षक गीत आहे. मला खुप आवडतं हे गाणं ऐकुन मन प्रसन्न होतं❤
स्टार प्रवाह मधील तुमच्या दोघांचे बेस्ट जोडी आहे शीर्ष खूप छान आहे आणि मालिका खूप मस्त🎉🎉❤❤
खुप सुंदर आहे गाणं ऐकून च मन शांत होत
खुप सुंदर आहे .. ❤️🌹🌹
खूप छान जोडी आहे मला गीत खूप आवडते मालिकेला खूप शुभेच्छा 💐
खूपच सुंदर
आतापर्यंत मालिका खुप सुंदर झाली आहे. पण जास्त लांबली की नको नको ते ट्विस्ट्स घातले जातात आणि संपूर्ण विचका करतात. ते टाळावे.
खरंय तुझं मित्र😂
😂😂😂 ho
Tamil serial Roja chi copy ahe hi
😊😊
Gh
हो शीर्षक गीत मला खूप खूप आवडते पुन्हा पुन्हा ऐकावसं वाटतं❤❤❤❤❤
Serial ghup masta aha sni title song pane❤❤
Khupach Sundar ❤❤
My favourite serial and song❤❤
सायली अर्जुन जोडी मस्तच वा किती गोड आहात तुम्ही
Sweet jodi of Arjun-Sailee
Khup Chan Malika aahe aani song pan khup Chan aahe ❤❤🎉🎉
Sumadhur geet so soothing and meaningful.
Favourite serial title song ever..❣️
एक
माझं favourite गाणे ❤❤❤❤
Also beautiful lyrics nd song
So beautiful jodi and song ❤❤😊
किती छान आहे आणि गोड आहे ❤
He song khup chhan ahe❤❤❤😊😊😊😊🎉🎉🎉🎉
Khup bhari manala bhidnara gan ani siral pan
Ataparentchi number 1malika❤and very nice episode all and nice song
Listening to this song at night is a different vibe just like it 💗
Ekach number serial aahe hi my fav❤😊
Nice song & serial ❤❤
खूप सुंदर गाणं खूप सुंदर गाणे
Khup Chan 🙂
Khup ch masta aahe title song 👌👌
Oh. This is my favorite serial in star pravah... i love this song
Perfect song 💝
Best ❤❤❤
Superb ❤❤❤❤
𝙎𝙤 𝙘𝙪𝙩𝙚 𝙖𝙧𝙟𝙪𝙣 𝙖𝙣𝙙 𝙨𝙖𝙮𝙡𝙞
💕💖💖❤❤gann khup chan ahe
❤❤❤😘
खूप सुंदर ❤
🙏🏻❤️❤️खुप छान❤️❤️🙏🏻
Soooooo lovly song ❤❤❤❤❤❤❤
सर्वात nice serial 🎉🎉🎉🎉❤❤❤
Best serial
❤😊🎉
खूप छान आहे
Very very nice song.❤❤❤❤❤.
Fev song 😍👌💖
Ya ganyamule amcha bal shant zhal❤🎉
❤touching Song
Song खुपप चं सुंदर .....🥰 Heart touching
Wow beautiful song 🎵Yar
My favorite serial❤❤
khupch sunder ahe he geet ❤❤❤❤❤
Beutiful song ❤️
Song itk emotional ahe na 🥺🥰
खुप छान शब्द रचना केली आहे.
khup sundar git
Khup chhan
Nice♥️♥️♥️♥️♥️
So sweet voice of both singer beautiful song
Khup chan song
Such a beautiful voice, and song also..✨💞
वा मस्तच एकदम मस्त
My favorite serial song ❤❤❤❤❤❤❤
Love Sayli, these days hard to find such an amazing human being
कोण कोण हे गाणं इन्स्टांग्रामवर ऐकुन इथे आलात?
Mi ale pahun..😂
Mi pn
Me
Me
Insta vr kay takaych
❤❤🙂🙂 sayali arjun
Title track aani purn team chan aahe tharla tar mag
Very nice ❤️
Very nice song