आंगणेवाडी भराडी देवी ची जत्रा- 2022 - The largest fair in Konkan|Malvan| Sindhudurg.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ก.พ. 2022
  • आंगणेवाडी भराडी देवी ची जत्रा- 2022 - The largest fair in Konkan|Malvan| Sindhudurg.
    Aanganevadi bharadidevi Fair- 2022.
    महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात आंगणेवाडी हे गाव आहे. या गावात दरवर्षी भराडी नावाच्या देवीची जत्रा असते. यंदा ही जत्रा गुरुवार २४ फेब्रुवारी २०२२ रोजी झाली . आंगणेवाडीच्या जत्रेच्या निमित्ताने दोन दिवसांसाठी तळकोकणातील बहुसंख्य नागरिक गावी येतात. अनेक विवाहीत महिला देवीच्या दर्शनासाठी माहेरी येतात. दरवर्षी किमान सहा ते सात लाख भाविक आंगणेवाडीच्या जत्रेला हजेरी लावतात. यात मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातून आंगणेवाडीला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मुंबईतील गिरगाव आणि गिरणगाव (लालबाग-परळ) येथून मोठ्या संख्येने नागरिक आंगणेवाडीच्या जत्रेला जातात. यावर्षी S.T महामंडळ संपावर असल्यामुळे वाहतुकीची दुसरी सोय अशी नव्हती , त्यामुळे अनेक गावातील लोक जत्रेला उपस्थित राहू शकले नाही तरीपण सकाळी गर्दी कमी तर दुपार नंतर गर्दी वाढायला लागली आणि रात्री तर तुफानी गर्दी जत्रेला झाली . या गावातल्या भराडावर म्हणजे माळरानावर प्रकलेली देवी म्हणून देवीला भराडी देवी असे नाव पडले. या देवीचा उत्सव हाच आंगणेवाडीच्या भराडीदेवीची यात्रा किंवा आंगणेवाडीच्या भराडीदेवीची जत्रा या नावाने ओळखला जातो. भराडी देवी ही आंगणेवाडी गावातील आंगणे कुटुंबाची देवी. पण नवसाला पावणारी अशी ख्याती पसरली आणि ग्रामस्थांसह सर्वांना देवीचे दर्शन खुले झाले. आंगणेवाडी भराडीदेवीचे मंदिर हे खासगी आहे. पण भाविकांसाठी खुले आहे. या मंदिरात अनेक भाविक आपलं गाऱ्हाणं घालतात, नवस बोलतात. मनोभावे दर्शन घेणाऱ्यांच्या इच्छा पूर्ण होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. जत्रेच्या निमित्ताने दरवर्षी लाखो भाविक आंगणेवाडीच्या भराडीदेवीचे दर्शन घेतात. मुख्य उत्सव दिड दिवसांचा असतो. असंख्य नागरिकांच्या उपस्थितीत पूजा होते. आंगणेवाडीच्या जत्रेचा पहिला दिवस पाहुण्यांचा आणि उरलेला अर्धा दिवस ग्रामस्थांचा असतो. प्रामुख्याने माहेरवाशिणी एकत्र येऊन पूजा करतात, महाप्रसाद करतात. आंगणे कुटुंबियांच्या माहेरवाशिणी अबोल राहून महाप्रसाद तयार करतात. देवीचे दर्शन घेणाऱ्या प्रत्येक भाविकाला प्रसाद दिला जातो. आंगणेवाडीच्या भराडीदेवीच्या उत्सवाच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होते. आंगणेवाडीचे ग्रामस्थ एक नाटक बसवतात. हे नाटक भाविकांसमोर सादर केले जाते. मिरजेहून आमंत्रित केलेले गोंधळी देवीसमोर गोंधळ मांडतात. दशावतार असतो. संपूर्ण विडिओ बघा ☺️☺️ आणि share करा जेणेकरून सर्वांना जत्रा फिरल्याच्या अनुभव घेता येईल..................................... #कोकण #सिंधुदुर्ग #Aanganevadijatra

ความคิดเห็น • 69

  • @Kushal-arya
    @Kushal-arya 2 ปีที่แล้ว +6

    ह्या जगात 'जननी' आहे त्यामुळे हे जग 'जग' आहे ❤️🙏🏻 अप्रतिम व्हिडिओ!

  • @gauravsawant7782
    @gauravsawant7782 2 ปีที่แล้ว +1

    🙏👌👌

  • @suyogangane8351
    @suyogangane8351 2 ปีที่แล้ว

    Masta video bhai🤘🤘

  • @shivramparab4742
    @shivramparab4742 2 ปีที่แล้ว

    🙏🙏🌹

  • @manjiritawde5656
    @manjiritawde5656 2 ปีที่แล้ว +1

    Chan beta 👍👍

  • @vivekshinde6143
    @vivekshinde6143 2 ปีที่แล้ว +1

    Kya baat hain💯💯✌

  • @panukitchenrecipes
    @panukitchenrecipes 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान 👌 व्हिडिओ

  • @onkarthakur9335
    @onkarthakur9335 2 ปีที่แล้ว

    । जय भराडी आई. 🙏🏻🙏🏻🌹🌹🙏🏻🙏🏻

  • @niharikasharma6486
    @niharikasharma6486 2 ปีที่แล้ว +1

    Totally regional, loved it ❤️

  • @saishpatkure8375
    @saishpatkure8375 2 ปีที่แล้ว

    Masta 👌♥️💯

  • @sudhirshirke2700
    @sudhirshirke2700 2 ปีที่แล้ว +2

    Hiii Seema ताई.🙏

  • @inyourdreams9717
    @inyourdreams9717 2 ปีที่แล้ว +4

    कुणकेश्वर ला जाऊन ये एकदा ❤️ जत्रा आहे तिथे सुद्धा

    • @theayushparab
      @theayushparab  2 ปีที่แล้ว +1

      हो नक्की ❤️

  • @tanmaypillai8402
    @tanmaypillai8402 2 ปีที่แล้ว +1

    Amazing video and Amazing cinematics mann🔥!! Just loving your confidence and control over your voice🙇🏻‍♂️. Hoping for more content in marathi🚩🚩. Last but definitely not the least this MOTHER-SON DUO is my all time favourite😘♥️. Want to see some more of it🤭.... KEEP GROWING MY BOYY👍🏻

    • @theayushparab
      @theayushparab  2 ปีที่แล้ว

      Yes !! I’ll give my hundred percent to entertain you guys !! Keep loving keep supporting ❤️

  • @vinayakchawda8456
    @vinayakchawda8456 2 ปีที่แล้ว +3

    Amazing 🤩

  • @minallot9546
    @minallot9546 2 ปีที่แล้ว +2

    Nice video

  • @nileshkasrung7200
    @nileshkasrung7200 2 ปีที่แล้ว +1

    Ayush khup Chan video

  • @creativelokesh2151
    @creativelokesh2151 2 ปีที่แล้ว +2

    Nice video bro

  • @ekdantcrafttees1438
    @ekdantcrafttees1438 2 ปีที่แล้ว +1

    Nice ayush...भराडी आईचा जयजयकार।

  • @sangeetaparab8184
    @sangeetaparab8184 2 ปีที่แล้ว +1

    आमचा पण नमस्कार💐🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @n.ssounds5390
    @n.ssounds5390 2 ปีที่แล้ว +2

    Mesmerising 💯❤️😘

  • @nikhilsawarkar4632
    @nikhilsawarkar4632 2 ปีที่แล้ว +2

    Khup sundar video❤️keep it up bro❤️

  • @tcs063-vazepranav6
    @tcs063-vazepranav6 2 ปีที่แล้ว +1

    Koknat gela aahes tr Vengurla , Tarkarli, Chivla beach 🏖️,Shiroda firun ghe...by the way video is great ❤️

    • @theayushparab
      @theayushparab  2 ปีที่แล้ว

      Thanks alot !! I’ll surely visit that places ❤️

  • @nileshkasrung7200
    @nileshkasrung7200 2 ปีที่แล้ว +1

    Bharadi deviche darshan Zale. khup Chan aani Gav hi Chan aahe. Kolan Tase aamache aahe han

  • @devikashinde1598
    @devikashinde1598 2 ปีที่แล้ว +1

    Amazing video😍😍

  • @smithsalaskar4711
    @smithsalaskar4711 2 ปีที่แล้ว +1

    ♥️♥️

  • @mayuragarbatti
    @mayuragarbatti 2 ปีที่แล้ว +1

    भाई देवीमातेच्या ईतीहास माहिती करायचा आहे कारण माझे आडणाव भराडे आहे ते मुळे माला माहित करायचं आहे

  • @robinhood2845
    @robinhood2845 2 ปีที่แล้ว +1

    Great video i would love to visit this fair I'll try to go next year for sure

  • @insaynian7453
    @insaynian7453 2 ปีที่แล้ว +3

    Gawak gelya sarkha wattla !
    Yetana khaja Aan .

    • @theayushparab
      @theayushparab  2 ปีที่แล้ว +1

      Konkan aaploch asa ! ❤️

  • @infinitethoughts2246
    @infinitethoughts2246 2 ปีที่แล้ว +1

    After so long time saw this fair. Remembered so many fun memories from childhood!❤️✨

  • @SachinYadav-gv4hn
    @SachinYadav-gv4hn 2 ปีที่แล้ว +1

    Thank you for this ❤️ felt so good today

  • @maheshlot8035
    @maheshlot8035 2 ปีที่แล้ว

    Khup mast video ❣️

  • @avishkarlot2731
    @avishkarlot2731 2 ปีที่แล้ว +1

    Awesome video man I wanted to go but due to exams not possible but thanks to you had a virtual tour to it ❣️❣️❣️✨

    • @theayushparab
      @theayushparab  2 ปีที่แล้ว

      It’s my duty to provide you guys quality content ! ❤️🤲🏼

  • @bhatkanti-3520
    @bhatkanti-3520 2 ปีที่แล้ว

    खुपच छान व्हिडिओ होता, थोडक्यात पण संपूर्ण जत्रेची पुरेपूर माहिती मला या व्हिडीओ द्वारे मिळाली.❤️✨

    • @theayushparab
      @theayushparab  2 ปีที่แล้ว

      Thank you so much ❤️😘

  • @BabluKumar-od1hm
    @BabluKumar-od1hm 2 ปีที่แล้ว

    Hii

  • @yashkulkarni959
    @yashkulkarni959 2 ปีที่แล้ว +1

    I need this level of confidance 3:55
    Promotion on its peak

  • @kunalgurav561
    @kunalgurav561 2 ปีที่แล้ว +1

    content or what ??? awesome Video buddy .. #KonkanChoVlog

  • @dhanashribagwe5891
    @dhanashribagwe5891 2 ปีที่แล้ว +2

    Gaav khutla tujh