आमचे अमेरिकेतील घर |अमेरिकेत घरे आतून कशी असतात | Apartments in America | episode 2

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ต.ค. 2024
  • नमस्कार,
    आजच्या video मध्ये पाहूया अमेरिकेतील घरे आतून कशी असतात,आमच्या घराची Home Tour करूया.
    आमचे घर कसे वाटले हे कॉमेंट करून सांगा.
    Follow Me on-
    Instagram - / shilpasdiary
    Facebook - / shilpas.diary.youtuber
    धन्यवाद
    #marathivlog #usa #hometour #marathimulgi #marathifamily #indiansinusa #housetour #youtubevideos

ความคิดเห็น • 937

  • @manishathange3110
    @manishathange3110 2 ปีที่แล้ว +12

    खुप छान ,परदेशात राहूनही तुम्ही भारतात आहात असेच वाटतेय, महाराष्ट्राचे संस्कार आहेत, ‌👍👍❤️❤️

  • @pratapsinhkadam7737
    @pratapsinhkadam7737 2 ปีที่แล้ว +8

    नारी तू नारायणी ....साडी नेसून माहीती महाराष्ट्र ची मराठी शान....तुझे खूप खूप अभिनंदन ताई! असेच छान छान व्हीडिओ बनवत जा 10 मिनीट असावेत
    You are Great & Congrats!🙏

  • @tanashreekini9271
    @tanashreekini9271 2 ปีที่แล้ว +70

    तुम्ही बाहेरगावी असूनही साडी वर आहात ही खूप मोठी गोष्ट आहे आपली परंपरेला धरून आहात हे बगून खूप खान वाटल❤️❤️

    • @ShilpasDiaryAndMore
      @ShilpasDiaryAndMore  2 ปีที่แล้ว +2

      Thank you.

    • @SanjayChirde-9090
      @SanjayChirde-9090 2 ปีที่แล้ว +1

      @@ShilpasDiaryAndMore शिल्पा मॅडम आपण अमेरिकेत राहता तुमच्या घराचा विडीओ खूपच सुंदर छान आहे या माध्यमातून आपणास एक नम्र विनंती करतो की आमच्या पौष्टिक लाडू साठी अमेरिकेत मार्केट मिळवून देऊ शकाल का शिल्पा मॅडम? मराठी व्यक्तीला शिल्पा मॅडम? आमच्या कडे खास स्वादिष्ट आरोग्यवर्धक आरोग्यदायी पौष्टिक लाडू आॅडर प्रमाणे तयार करून मिळेल कमीतकमी १किलो मध्ये ३० नग पौष्टिक लाडू येतील घटक दाणे गुळ खजुर मिश्रीत पौष्टिक लाडू हे लाडू आरोग्यासाठी उपयुक्त आहे शिल्पा मॅडम म्हणून आपणास नम्र विनंती करतो शिल्पा मॅडम श्री स्वामी समर्थ उघोग केंद्र अमरावती ( माहाराष्ट ) इंडीया मराठी मध्ये मॅसेज करून रिप्लाय दया शिल्पा मॅडम हि नम्र विनंती करतो

    • @SanjayChirde-9090
      @SanjayChirde-9090 2 ปีที่แล้ว

      @@ShilpasDiaryAndMore मी फक्त वॅटसप वापरतो शिल्पा मॅडम आणि तुम्ही इंग्लिश मध्ये काय लिहिले आहे ते मराठी मध्ये मॅसेज करून रिप्लाय शिल्पा मॅडम हि आपणास हाथ जोडून नम्र विनंती करतो श्री स्वामी समर्थ पौष्टिक लाडू ऊघोग केंद्र अमरावती ( माहाराष्ट. ) खास स्वादिष्ट आरोग्यवर्धक आरोग्यदायी पौष्टिक लाडू

    • @SanjayChirde-9090
      @SanjayChirde-9090 2 ปีที่แล้ว

      @@ShilpasDiaryAndMore आपण अमेरिकेत राहता तिथे आपण माहाराष्ट साडी पोशाख घालता याचा आम्हाला अभिमान आहे शिल्पा मॅडम आपण आमच्या पौष्टिक लाडू जे दाणे गुळ खजुर मिश्रीत पौष्टिक लाडू साठी मार्केट किंवा आपले मराठी लोकांमध्ये प्रसार प्रचार केला माहिती दिली तर माझ्या सारख्या घरगुती लघु उद्योग करणार्या मराठी माणसाला सहकार्यच होईल हि एक नम्र विनंती करतो शिल्पा मॅडम संपर्क श्री स्वामी समर्थ उघोग केंद्र अमरावती ( माहाराष्ट ) शिल्पा मॅडम मराठी मध्ये मॅसेज करून रिप्लाय दया प्लीज रिक्वेस्ट करतो शिल्पा मॅडम

    • @ShilpasDiaryAndMore
      @ShilpasDiaryAndMore  2 ปีที่แล้ว

      @@SanjayChirde-9090 फेसबुक वरती डॅलस मराठी फ्रेंड्स म्हणून ग्रुप आहे तिथे तुम्ही तुमच्या पदार्थाची लिंक किंवा फोटो टाकू शकता

  • @Sukanya-o7o4i
    @Sukanya-o7o4i ปีที่แล้ว +2

    Kya khub hai apka ghar ..nice presentation new subscriber love to watch your videos

  • @ro023.8-7
    @ro023.8-7 2 ปีที่แล้ว +4

    Very decent your house with nice photos nicely designed decorative furniture good luck lots of wishes ma'am thanks for sharing keep smiling 😊😀💐👍

  • @dattatraypatil2932
    @dattatraypatil2932 2 ปีที่แล้ว +2

    ताई तू अमेरिकेत असून देखील, आपली संस्कृती जपली आहे, तुझं घर छान आहे. आनंद झाला.🌹🙏

  • @arunnaikpopkar3587
    @arunnaikpopkar3587 2 ปีที่แล้ว +6

    छान माहिती दिली! भारतीय संस्कृतीत वाढलेल्या आहात हे दिसून येते. परदेशी राहून पण साडी नेसता हे अभिमानास्पद आहे 🙏

  • @mayapardhi6183
    @mayapardhi6183 2 ปีที่แล้ว +5

    तुम्ही विदेशा मध्ये जाऊन शुध्दा आपल्या देशाची परंपरा कायम ठेवली ‌याची मला खंत वाटत आहे हो‌ ताई , ❤️ you are a great Woman 👍💐

    • @ShilpasDiaryAndMore
      @ShilpasDiaryAndMore  2 ปีที่แล้ว

      Thank you 😊

    • @mohanshete9170
      @mohanshete9170 ปีที่แล้ว

      खंत या शब्दाचा चुकीचा वापर केला आहे

  • @ujwalarangnekar1021
    @ujwalarangnekar1021 2 ปีที่แล้ว +6

    प्रिय शिल्पा! तूमचं घर खूप छान डेकोरेट केलं आहे. तू छान दिसतेस आणि छानच बोलतेस. खूप शुभेच्छा 👍💐❤️

  • @anilgatlewar5472
    @anilgatlewar5472 2 ปีที่แล้ว +1

    तुमच घर खुपच सुंदर आहे, यात ठेवलेल्या वस्तु बोलक्या वाटल्या. तुम्ही आपल्या संस्कृतीला कीती जपता हे तुमच्या पेहराव यावरुन दिसुन आले. तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा दिसुन आली ( देवघर म्हणजे ऊर्जेचे स्थान असते )व्हिडिओ छान आहे. आनंदी रहा, यशस्वी व्हाल !
    श्री स्वामी समर्थ
    🙏🙏🙏🙏🙏

    • @ShilpasDiaryAndMore
      @ShilpasDiaryAndMore  2 ปีที่แล้ว

      आभारी आहोत,कंमेंट वाचून खूप छान वाटले काका तुमचे आशीर्वाद आणि सपोर्ट असेच राहुद्यात.

  • @jyotibagal8195
    @jyotibagal8195 2 ปีที่แล้ว +3

    खरंच खुप छान आणि माहिती पण झाले तीथे कीती हळू बोलायचं व लाकडी घर सगळ बटणावर छोटी छोटी कपाटं गरजे पुरते मर्यादित वस्तू ,

  • @sarojinipandit6599
    @sarojinipandit6599 2 ปีที่แล้ว +1

    खूप अप्रतिम आहे आपलं अमेरिकेतले घर आणि चांगला व्हिडीओ तयार केला आहे, धन्यवाद ताई 🙏🏻
    असेच छान छान व्हिडीओ पाठवत जा, आवडेल बघायला 👌👍🙏🏻

  • @basavarajshilwant6650
    @basavarajshilwant6650 2 ปีที่แล้ว +3

    Nice setup. & well maintained

  • @suniljadhav8099
    @suniljadhav8099 2 ปีที่แล้ว +1

    मस्त राहता ताई अमेरिकेत राहून पण आपली संस्कृती तुम्ही जपली खूप छान वाटले,

  • @rajendramore7490
    @rajendramore7490 2 ปีที่แล้ว +3

    Very nice and beautiful Home well maintained and soficated 🙏🙏🙏🙏🙏

  • @sushmar5033
    @sushmar5033 ปีที่แล้ว +1

    Mam where did u purchased the wall paint please share the price and brand

  • @vaishalibhoir2233
    @vaishalibhoir2233 2 ปีที่แล้ว +6

    मी पहिल्यांदाच तुझा व्हिडीओ पाहिला खुप छान सुटसुटीत आणि सुंदर घर सजवलस आवडल मला. बघबघता एकदा अस वाटल की मी तीथेच आहे. तू सुध्दा छान दीसत आहेस

  • @shreyaskeskar07
    @shreyaskeskar07 2 ปีที่แล้ว +1

    ताई खुप छान.
    तुम्ही बाहेर देशात असुन देखील आपल्या भारतीय संस्कृतीचे जतन करत आहेत.साडी परीधान केलेली पाहून छान वाटले.

  • @K.Ashwin7777
    @K.Ashwin7777 2 ปีที่แล้ว +4

    घर 🏡 खुप छान सजावट केली आहे, पण एक सहज मनातला प्रश्न आहे कि आपल्या देशांप्रमाणे पण अमेरिकेतील शेजारी छोट्या छोट्या गोष्टी वरुन भांडण करतात का? 🤗

    • @ShilpasDiaryAndMore
      @ShilpasDiaryAndMore  2 ปีที่แล้ว +1

      😂 Ithe shejari kon aahet te kalat nahit sahasa konala

  • @aaratiwarang6676
    @aaratiwarang6676 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दिली म्याडम अमेरिकेतल्या घराबद्दल क्षणभर स्व: हचंच घर आहे असं वाटतं ल

  • @meenapandit6610
    @meenapandit6610 2 ปีที่แล้ว +3

    Very nice home. I liked.

  • @sajidshaikh3282
    @sajidshaikh3282 2 ปีที่แล้ว +2

    मला हा देश लई आवडतोय खूप सुदंर व्हिडिओ

  • @aparnakshirsagar5034
    @aparnakshirsagar5034 2 ปีที่แล้ว +5

    Very nice vdo,well explained about America's home nd lifestyle ty 🙏

  • @sharadkrishnat3650
    @sharadkrishnat3650 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान घर आणि सुंदर मांडणी केली आहे.
    धन्यवाद 👍👍

  • @sunilbansode3535
    @sunilbansode3535 2 ปีที่แล้ว +3

    Felt awesome to watch Marathi vlog of U S great job 👍 keep it up , God bless you 🙏

  • @VickySharma-kv7hx
    @VickySharma-kv7hx 2 ปีที่แล้ว +1

    मॅडम... एक सर्वसामान्य प्रश्न... अमेरिकेत स्वतः च घर घ्यायचं झालं तर भारतीय currency नुसार केवढ्याला जात...?
    Plz reply दया

    • @ShilpasDiaryAndMore
      @ShilpasDiaryAndMore  2 ปีที่แล้ว +1

      basic 1.5 cr pasun pudhe kiti hi kase ghar have tyavarti depend

  • @bhaskarghuge8438
    @bhaskarghuge8438 2 ปีที่แล้ว +3

    खूपच छान घर आहे.

  • @nandikanikam6317
    @nandikanikam6317 2 ปีที่แล้ว +1

    Khupach chan v savistar aahe .tumcha navin v aatopsir sansar pahun khup aanand zala .tumhala survatila smoke alarmcha tras zala ka ?asech khush v aanandi raha ,shkhi raha.

    • @ShilpasDiaryAndMore
      @ShilpasDiaryAndMore  2 ปีที่แล้ว

      Thank you. Nahi to kitchen javal naslyamule jast tras hot nahi

  • @kavitapole7079
    @kavitapole7079 2 ปีที่แล้ว +4

    Ameriket Kay job karte tai tu.khup Chan ahe tuz ghar

  • @रामकृष्णहरीअन्नछत्र

    खूप छान घराची माहिती सांगितली मॅडम धन्यवाद भारतीय महिलांना पण याचा फायदा होईल

  • @amitlandge6143
    @amitlandge6143 2 ปีที่แล้ว +4

    घर खूप छान आहे शिल्पा... Keep it up...😊👍🏻👍🏻👍🏻👍🏻
    Waiting for new video...🙂

    • @ShilpasDiaryAndMore
      @ShilpasDiaryAndMore  2 ปีที่แล้ว +1

      Thank you Amit, lavkrch upload karu next video..

    • @shamalagaikwad7515
      @shamalagaikwad7515 2 ปีที่แล้ว

      अमेरिकेत साधारणपणे सगळ्या घरांचा बेस एकसारखाच असतो, सगळी घर एकसारखीच वाटतात.

  • @ratnakarpendram1493
    @ratnakarpendram1493 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद बेटा छान माहीती दिलीत नमस्कार 🌹🙏

  • @akashsasane3654
    @akashsasane3654 2 ปีที่แล้ว +3

    Khup chaan.... Next video University of Texas at Arlington cha banva !!!😉

  • @pratibhakhavale6292
    @pratibhakhavale6292 2 ปีที่แล้ว +1

    Tuzi suruvat ahe taiii.... Chan ahe best of luck🥰🥰

  • @shivanipatil7703
    @shivanipatil7703 2 ปีที่แล้ว +3

    Very nice home 👌🏻

  • @laxmangujjar8545
    @laxmangujjar8545 9 หลายเดือนก่อน +1

    Mam Best home and simple Rahani Uccha Vicharsarani ahe apli.. best video.

  • @manjushapatil2969
    @manjushapatil2969 2 ปีที่แล้ว +5

    घर खूपच सुंदर आहे ताई👍👌👌

  • @pravinnilkhan2007
    @pravinnilkhan2007 2 ปีที่แล้ว +1

    Good Morning Tai...Video khup Chan Aahe.

  • @chhayarathod4152
    @chhayarathod4152 2 ปีที่แล้ว +7

    Khupach sundar ghar aahe 👌👌👌👌😍😍😍

  • @prakashpatil8125
    @prakashpatil8125 2 ปีที่แล้ว +1

    खूपच छान आहे तुमचे घर आणि हो एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही इतके लांब राहून सुद्धा आपली मराठी परंपरा जोपासली आहे एक थोडी कुतुहलाची गोष्ट म्हणजे तिथे आपल्या देशालोकांची।गर्दी असते तशी दिसत नाही एकमेकांशी वा शेजाऱ्याशी कधी बोलतात का हो जसे आपल्या कडे संध्याकाळी कुठेतरी।बसून गप्पा मारत

    • @ShilpasDiaryAndMore
      @ShilpasDiaryAndMore  2 ปีที่แล้ว

      jase aplya ekde city madhe aste ki shejari kon ahe he mahiti hot naste tasech culture ethe ahe garden madhe thodefar astat pn aplya ekde aste tase naste

  • @AbdulKadir-ly8cc
    @AbdulKadir-ly8cc 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय उत्तम प्रकारे घर डेकोरेट केले आहे 👌

  • @sujatamekhe3669
    @sujatamekhe3669 2 ปีที่แล้ว +3

    Beautiful House dear Shilpa 😍 So proud. Keep it up 🎊🎉❣️

  • @medhadikshit8766
    @medhadikshit8766 4 หลายเดือนก่อน +1

    My sweet friend at first u should have intorduced ur name , ur native place in Maharashtra, when u both came to US , what type of work u do ect ! In next video tell us everything ! Ur house is nicely decorared and kept it in a nice manner ! Lotof love from India !❤❤❤❤❤

  • @piyushsanjaypatil6134
    @piyushsanjaypatil6134 2 ปีที่แล้ว +4

    ❤️❤️👌👌खूप सुंदर आहे घर

  • @rameshjangale5302
    @rameshjangale5302 2 ปีที่แล้ว

    शिल्पाजी आपण निच्छीतच महाराष्ट्रीयन आहात.आपण दोन्ही पती पत्नी अमेरिकेत राहताय भारतीय नागरिकांना अमेरिकेतील घरे कशी सजविली असतात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपल कृत्रिम तर्हेने जिवन जगतांना दिसून येताय, परंतु तिथली परिस्थिती आणि जिवन शैली अत्यंत सुंदर आणि विलोभनीय आहे, व्हिडिओ बघून मी एक भारतीय नागरिक म्हणून आनंदित झालो आहे..

  • @ResidentialAlien042
    @ResidentialAlien042 2 ปีที่แล้ว +6

    What a beautiful video, its awesome to see the creativity and I can only imagine the efforts went to it. Could you please make a video to inspire some of the working men and women in our community as well? I think we have became narrow in thinking about our career paths but this is an example that you can just do anything.. keep them coming you got a subscriber

  • @nirmalathakare7309
    @nirmalathakare7309 2 ปีที่แล้ว

    घर खुप छान आहे.निवेदन अप्रतिम केलं.घरात स्वयंपाक कश्या पद्धतीने करता , लाकडी घर असल्याने लाईट ओव्हन कि गॅस सुविधा ते स्वीस्तर सांगणे .व्हीडीओ 👌👍🙏

  • @ujwaladadas
    @ujwaladadas 2 ปีที่แล้ว +3

    Nice video home and you ❤️😘

  • @chandrakantkalokhe5449
    @chandrakantkalokhe5449 2 ปีที่แล้ว +1

    खूच छान घर आहे आपलं, तिथल्या एखाद्या स्थानिक रहिवाशाचे घर अशाच पद्धतीने दाखवता येईल का? म्हणजे भारतीय लोकांचे घर आणि मूळ अमेरिकन लोकांचे घर कसे असते यातील फरक समजेल. 🙏

  • @snehalmagdum878
    @snehalmagdum878 2 ปีที่แล้ว +3

    Amazing 🤩 and you are looking so beautiful ❤️

  • @prakashaher8954
    @prakashaher8954 2 ปีที่แล้ว

    ताई तु महाराष्ट्रीयन आहे ही फारच अभिमानाची गोष्ट आहे व तुझे अमेरीकेतील घर फारच छान वाटले.....

  • @sulbhapinplapure6470
    @sulbhapinplapure6470 2 ปีที่แล้ว +3

    what a beautiful house its lovely

  • @shrikrishanaraut1883
    @shrikrishanaraut1883 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान.. सुंदर आणि सुटसुटीत. मस्तच....

  • @poojajadhav3956
    @poojajadhav3956 2 ปีที่แล้ว +5

    Nice Home dear ❤🏘

  • @kalyanihirey6379
    @kalyanihirey6379 2 ปีที่แล้ว +1

    So sup di..Khup chan a khrch....khup lucky aahet tumi

  • @livevillagelifewithshivama8820
    @livevillagelifewithshivama8820 2 ปีที่แล้ว +3

    Superb ❤

  • @kiranbarge2673
    @kiranbarge2673 2 ปีที่แล้ว +1

    आपली संस्कृती विसरला नाही हे लय भारी वाटले ताई

  • @rajeshmalankar
    @rajeshmalankar 2 ปีที่แล้ว +3

    Beautiful

  • @narendrajagtap3515
    @narendrajagtap3515 2 ปีที่แล้ว +1

    Nice video. Gharaat Gokul assle ki chaan vatate.Ghar bharun vatate.Chan vatale

  • @kirantayade2111
    @kirantayade2111 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान घर आहे ताई, सुखी राहा आनंदी राहा आणि काळजी घ्या तुमची.

  • @anitakherudkar3322
    @anitakherudkar3322 2 ปีที่แล้ว +1

    Tumhi new jercy la rahanar ka?
    Maza bhau rahato tithe

  • @shamalagaikwad7515
    @shamalagaikwad7515 2 ปีที่แล้ว +1

    तुम्ही कोणत्या शहरात राहता?
    घर छान ठेवले आहे.

  • @amoldani4575
    @amoldani4575 2 ปีที่แล้ว

    ताई तुम्ही पाश्र्चात्य देशात असून सुद्धा भारतीय संस्कृती जोपासली आहे पाहुन आनंद झाला

  • @harshatambe5803
    @harshatambe5803 2 ปีที่แล้ว +1

    Tumchi balcony mast ahe ani Tulas lavli hi chan gosht ahe.

  • @sahilvijaymusic1634
    @sahilvijaymusic1634 2 ปีที่แล้ว +2

    Nice myam khup chan mahiti dilit thanks 👌👍❤🙏

  • @rajendrapawar6414
    @rajendrapawar6414 2 ปีที่แล้ว +1

    Very Well nicely presented, keep it up...

  • @sonparijagrutikakadevlogs1141
    @sonparijagrutikakadevlogs1141 2 ปีที่แล้ว +1

    Kupch Masty Viedo..... Tu pn kup mast distey.... Good work and keep it up 👍👍👍

  • @rajkumargaikwad9285
    @rajkumargaikwad9285 2 ปีที่แล้ว

    आपले खूप खूप आभार,...आपण भारतीय पोशाख, (साडी)घातली आहे........ व ..है घर किती बाय कितीचे आहे.....

  • @komaljoshi4159
    @komaljoshi4159 2 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम छान घर आहे, आणि तुम्ही दाखवले पण छान, अतिशय प्रसन्नता वाटली पाहून,धन्यवाद

  • @vitthalmore5800
    @vitthalmore5800 ปีที่แล้ว

    अमेरिकेतील घरे लाकडाची म्हणजेच नैसर्गिक साधन समग्रिपसून बनवलेली आणि पर्यावरणाचे रक्षण करण्याची जबाबदारी इतर देशांची?

  • @deepaabhyankar5684
    @deepaabhyankar5684 2 ปีที่แล้ว +2

    घर खूप छान आहे. 👌 तिथे आपल्याकडे जशी कपाटात safe असतात तशी closet मध्ये असतें कि नाही?
    व्हॉइस quality व्हीडिओ ची अजून सुधारली तर चांगले. काही वेळेस आवाज बारीक येऊन बरोबर ऐकू येत नाही., ती काळजी घेतली तर चांगले.

  • @panditraomaske5590
    @panditraomaske5590 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan vdo banvala Tai..🙏🙏

  • @ngawari1789
    @ngawari1789 2 ปีที่แล้ว +1

    छान आहे घर.भारतीय परंपरा जोपासल्याचे दिसत आहे.

  • @siddharthkhaire4248
    @siddharthkhaire4248 2 ปีที่แล้ว +1

    सुंदर अप्रतिम व्हिडिओ, छान 🙏🙏

  • @sunilpotdar7508
    @sunilpotdar7508 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान मनापासून आवडला तुमचं घर

  • @ashwinigore2530
    @ashwinigore2530 2 ปีที่แล้ว +2

    Sorry विचारलं नाही पाहिजे पण... मनात आलं..घर तुमचं स्वतः च आहे कि कंपनी चे आहे?

  • @vaijinathghadage2948
    @vaijinathghadage2948 2 ปีที่แล้ว +1

    Sundar shilpa tai tumi ameriket aasunhi indian sanskruti pramane rahata 👍

  • @minaksheegirme2401
    @minaksheegirme2401 2 ปีที่แล้ว +1

    Vatpornimela khupach chan sajsringar kela hota pan blouse bahyncha ghlayala hava hota mhanaje soundaryat aanakhi bharat padali asati.

  • @harshadasatav4696
    @harshadasatav4696 2 ปีที่แล้ว +1

    Majhi fd ahe norve la tich kichan asch ahe pn tila company Kadun bhetl ahe home
    Tumch swatch ahe ka tai ki company kdun bhetal ahe rahnyas😊🤗Baki tumhi khup chan ahat

  • @akshayapatil1883
    @akshayapatil1883 2 ปีที่แล้ว +2

    Hi,shilpa very nice video banvla ahes ,bolnyachi paddatpn khup jabardast ahe 😘🥳

  • @surekhakushire9989
    @surekhakushire9989 2 ปีที่แล้ว +1

    खूप खूप छान आहे तुमचं घर मॅडम मला खूप आवडलं

  • @sadhanachougule1898
    @sadhanachougule1898 2 ปีที่แล้ว +1

    Khup sundar ahe ghar mstch samadhan vatle ani tu tr khupch chan distes

  • @sindhud.chapke4680
    @sindhud.chapke4680 2 ปีที่แล้ว +1

    खुपच छान आहे, तूमचे घरकूल, बोलणं.,देवघर खुप भारि आहे.भारतात घेतले का?

  • @mrunalinaik4058
    @mrunalinaik4058 2 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर घर आहे आणि तुम्ही साडीमध्ये खूप छान दिसतात

  • @vandanavitkar9659
    @vandanavitkar9659 ปีที่แล้ว +1

    खुप सुदरंतु गावाकडचि वाट विडिओ त्याच्या लाहान भावाचि मिसेसना लउळ कुरुडवाडि जवळ नादेड सिटि पुणे तुझे भाउ राहातात एकदा विडिओत फाहिले होते

  • @Akashthaware
    @Akashthaware 2 ปีที่แล้ว +1

    14:40 ha tr stock trading karnarayancha setup disto madam, tumhi trading krta ka..?

  • @mgchanda6626
    @mgchanda6626 ปีที่แล้ว +1

    Your beautiful house and dressing table

  • @nilambadade4939
    @nilambadade4939 2 ปีที่แล้ว +2

    ताई तुम्ही परदेशात असून पण आपल्या देशाची संस्कृती विसरलेला नाही हे पाहून अतिशय आनंद होत आहे

  • @monachavan665
    @monachavan665 2 ปีที่แล้ว +1

    Khup Chan Zaliy video, ani bolnyachi paddat pn khup Chan ahe.. ani disteys pn chhan👌🏻👌🏻

  • @shirishdeshpande405
    @shirishdeshpande405 2 ปีที่แล้ว +1

    छान माहिती देतेस, सुसंस्कृत आहेस.. 👍

  • @Paparabha-k2y
    @Paparabha-k2y 21 วันที่ผ่านมา +1

    Very cute house n cutly maintained by cute housewife .

  • @sujatakadam712
    @sujatakadam712 2 ปีที่แล้ว +1

    खूप खूप हे सुंदर तुझे घर आहे. छान आणि सुट सुटीत.

  • @manojpatil3576
    @manojpatil3576 2 ปีที่แล้ว +1

    परदेशात पण संस्कृती जपताय...छान ...घर तर अतिशय सुंदर आहे....

  • @ashokvadgaonkar6188
    @ashokvadgaonkar6188 2 ปีที่แล้ว +1

    आपण जो बगीचा गॅलरी मध्ये केला आहात ज्या मध्ये सोलर लाईट लावली आहे ते कोणते मटेरियल वापरले आहे बाहेरून तरी लाकडी दिसते परंतु त्या मध्ये माती ही दिसत होती या वरून अंदाज येतो की हे मटेरियल लाकडाचे ही नसावे
    एकदरित् अमेरिकेत आपण छान घर ठेवले आहे
    कोल्हापूर हून अशोक वडगावकर

  • @manishagaikwad8078
    @manishagaikwad8078 2 ปีที่แล้ว +1

    Mam tumache ghar khup sundar ahe ase vatate yave tumchya ghari Khupach sundar I like it ani mala khup uchukata asate ki American house kase astil thank you mam amachi echa purn kelet prateksh nahi pahata ale tari tumhi mahiti dile ani house pahun khup manache samadhan zhale ani Anand sudha zhala

  • @swapnilsabne6586
    @swapnilsabne6586 2 ปีที่แล้ว +1

    So........sweeeeet.

  • @varshashinde6822
    @varshashinde6822 2 ปีที่แล้ว +1

    Chaan zalay video.....mast

  • @nilampatil3475
    @nilampatil3475 ปีที่แล้ว +1

    Channn distes❤😂🎉

  • @meghavanjare6679
    @meghavanjare6679 2 ปีที่แล้ว +1

    khup sundar ghar ahe tumch...khup chan sajawlay tumi tai...tumi pan khup chan dista ani tumcha awaz hi khup chan ahe

  • @chhayapawar8746
    @chhayapawar8746 2 ปีที่แล้ว +1

    Tumche ghar khupch sundar ahe 👌👌aamhala hi Ameriktle ghar baghitlyavar vattye ki, nakki Amerikela jave.