जो व्यक्ती जास्त धार्मिक, तो सर्वात बदमाश असतो | Santosh Shinde Official is live
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- संतोष शिंदे,
प्रदेश संघटक, संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र
Facebook Page - www.facebook.c....
Facebook - / santosh.shin. .
Twitter - es....
instagram - / con. .
#SantoshShindeOfficial #SambhajiBrigade #pune #पुणे #महाराष्ट्र #Maharashtra
#सरकारच्याजाहिरातीतून #संभाजीब्रिगेड #ekanathshindenews #uddhavthackeraynews
#shivsenanews #ranjitacrazyfoods #crazyfoods #abpmajhalive
#ekanathshindeaction #ekanathshindenewupdates #tv9marathilive
#zeenewslive #vinayakmaliwebseries #ranjitanewblog
अगदी बरोबर बोललात सर कोणीही उठावे सुटावे आणि वारकरी संप्रदायातील संतांना टाळकुटे म्हणावे रिकामीच टेकडे म्हणावे तरीही वारकरी सर्व सहन करतो आहे आपण टाकलेले थमनेल पाहुन खुप वाईट वाटत आहे आणि ढोंगी संताना तुम्ही झोडपले म्हणून समाधान ही वाटले
तुम्ही जे बी बोलत आहात संतोष राव ते एकदम बरोबर आहे मी पण त्यांचे यूट्यूब ला कीर्तन प्रवचन फार ऐकत पण आता काय बोलावं हे महाराजाला भगवान बाबाच्या गादीवर असलेली म्हणते ते आणि त्यांच्या तोंडून हे उद्गार निघणं बरोबर नाही हे काय आम्हाला बरोबर वाटलं नाही तुमची योग्य टिपणी केली ती योग्यच आहे त्याच्यातली कुठलीही काही एक शंका नाही
हिम्मत लागते हे सर्व बोलायला खरे तुकोबांचे वारस वारकरी आहात आपण साहेब बरोबर आहे मऊ मेनाहूनी आम्ही वैष्णव दास कठीण वाजरास भेदू येसे. ......जय जिजाऊ
Well
शिंदे साहेब आपण ज्या साधू बनून जनतेला भोंदूबाबा होऊन फसवतात व सर्वस्व लुबाडणूक करतात,ही बाब सत्य आहे.जेवढे लोकं, राजकीय नेते डोक्यावर नाम काढून आपण किती आध्यात्मिक व देवभक्त आहे. याचं प्रदर्शन करतात किंवा कारण नसतांना समोर दिसलेल्या व्यक्तीला वारंवार नमस्कार करतात,ते खरंच बदमाश व लबाड असतात.हे अगदी सत्य आहे.
शिंदे साहेब याच मूळ शोधलत मुळ evm . जो पर्यंत evm आहे तो पर्यंत ह्या समश्या सुटन आशक्य. एक म्हण. ज्याची खावी पोळी त्याचि वाजवावी टाळी. टीळा माळा बीन कालरचा गळा तो कोळशा पेक्षा हजार पट काळा.
सानप वंजारी आहे ते वंजारे तीच बाजू घेऊन बोलणार
Tu bdmash ahesh mhanje tu nakkich dharmik asnar