ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
काय timing आहे बीड चा मोर्चा ज्या दिवशी निघतो त्या च दिवशी ही प्रेस कॉन्फरन्स घेतेमीडिया मध्ये बीड मध्ये जमलेली लोक त्यांचा आक्रोश दाखवायचा सोडून हे दलिंदर मीडिया वाले हिला फुटेज देतात
I support Prajkta😢
संपूर्ण कला जगत तुमच्या पाठीशी आहे. Proud of you. 🎉
महिला कलाकाराचा सन्मान ठेवलाच पाहिजे.
support prajakta❤
Point ahe madam..tumchya bolnyat
खरचं, अशीच acting तू जर पिक्चर मध्ये केलीस तर नक्कीच तुला नॅशनल अवॉर्ड मिळेल.
Jaudya dada aplyala kay karaychay. Khara kay khota kay aplyala mahit nahi. Ugach kunala kashala troll karun mansik trass dyaycha
हो बरोबर आहे
@@shiv4432 तुमचं बरोबर आहे दादा म्हणण, पण आपला आवाज जर कोणी त्यांच्या चुकीच्या कृत्याने दाबायचा प्रयत्न करेल तर ते देखील योग्य होणार नाही ना
पत्रकार आणि चॅनेल कायद्याचा चौकटीत नाहीत म्हणून बेभान उधळलेत. News चॅनेल बघणं बंद.
Wow kay acting ahe😂
😂😂😂
गोपीनाथ मुंडेंचे "बरखा" प्रकरण आठवलं
Tu ladh g praju ... Mi ahe
अगोदर स्वताच्या मराठी भाषेत लिहायला शिक
मुख्यमंत्री बदलापूर प्रकरणी काहीच करु शकले नाहीत.
पत्रकार परिषद घ्यायची काहीच गरज नव्हती
प्राजक्ताला "गौतमी पाटील" ने पाठिंबा दिला आहे, अजून "केतकी चितळे" चा पाठिंबा मिळायचा आहे.
जिथे आग लागली असते तेथूनच धूर निघत असतो
बदलापूर प्रकरण झाले त्यावेळी प्राजक्ता माळीला काहीच वाटलं नाही, आता म्हणते कायदा केला पाहिजे, कारवाई झाली पाहिजे.
एकदम पक्की राजकारणात मुरलेल्या नेत्यांसारखंच पत्रकारांशी बोलते.
हिला भाजपा मध्ये कोणतं तरी पद मिळणार हे नक्की असावे किंवा तसे पद मिळावे अशी अपेक्षा आहे.
काय timing आहे बीड चा मोर्चा ज्या दिवशी निघतो त्या च दिवशी ही प्रेस कॉन्फरन्स घेते
मीडिया मध्ये बीड मध्ये जमलेली लोक त्यांचा आक्रोश दाखवायचा सोडून हे दलिंदर मीडिया वाले हिला फुटेज देतात