मांसाहार करतो तर स्वामींसेवा नाही करू शकत का???? 😔🤔🙏

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 656

  • @aarohimutyalwar7422
    @aarohimutyalwar7422 2 ปีที่แล้ว +130

    ताई स्वामी श्रद्धा बघतात..,..आपण काय खातो आणि खात नाही..,. हे कधीच बघत नाही...मन मारून भक्ती करण्या पेक्षा.....मन तृप्त ठेवून केलेली भक्ति कधीही चांगली...... श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🌺

    • @meghanjalikoli9
      @meghanjalikoli9  2 ปีที่แล้ว +4

      😊🙏

    • @aniketsuryawanshi389
      @aniketsuryawanshi389 ปีที่แล้ว +1

      Barbar

    • @rupeshrane8252
      @rupeshrane8252 ปีที่แล้ว +9

      श्री स्वामी समर्थ
      बरोबर आहे. माझा पण हाच अनुभव आहे. मी पण स्वामी भक्तीत आल्यावर हळू हळू मांसाहार स्वतःहूनच कमी कमी होत जातो. जबरदस्ती बंद करायची गरज भासत नाही

    • @krutikapatil4922
      @krutikapatil4922 ปีที่แล้ว +1

      Khar ahy shree Swami Samarth 🙏

    • @siddhisawant4264
      @siddhisawant4264 ปีที่แล้ว +1

      Right

  • @Rutuja1987
    @Rutuja1987 ปีที่แล้ว +19

    मी बऱ्याच ठिकाणी ऐकलंय की स्वामींची सेवा स्वामींच्या परवानगी शिवाय आपण करूच शकत नाही आणि तुम्ही तर स्वामींच्या सेवेबरोबरच सामान्य माणसांना स्वामिसेवेचं महत्त्व पण सांगत आला आहे. तुमच्यामुळे कितीतरी लोकं स्वामिसेवेत आली असतील आणि खात्रीने आनंदी सुद्धा असतील. ही पण स्वामी सेवाच तर आहे. मला असं वाटतं तुम्ही नॉनव्हेज खा किंवा नको खाऊ पण तुम्ही जी काही सेवा करताय ती जर स्वामींना आवडतच नसती तर त्यांनी तुम्हाला त्यांची सेवा करूच दिली नसती किंवा करून घेतली नसती. माझी पहिलीच कमेंट आहे ही पण सांगायला खुप छान वाटत आहे की तुमच्याकडून खुप काही गोष्टी शिकायला मिळतात.

  • @Ajweta14
    @Ajweta14 2 ปีที่แล้ว +48

    मी नॉनव्हेज खावून सुद्धा महाराजांनी मला स्वपनात येऊन दर्शन दिले होते . आणि स्वामीच आपल नात हे आई आणि मूल सारखं असतं .. मी खुपचं कमी सेवा करते

  • @pragatijoshi7656
    @pragatijoshi7656 2 ปีที่แล้ว +28

    तुझे विचार खुप छान आहेत.. पण शक्यतोवर नाही खाल्ल तर छानच ग.. आणि काही त्रास असेल तर काही प्रश्न नाही. मन स्वच्छ असलं पाहिजे. माझा पण खुप विश्वास आहे स्वामी महाराजांवर श्री स्वामी समर्थ

  • @aaplaharsh8380
    @aaplaharsh8380 2 ปีที่แล้ว +46

    स्वतः च्या जीवसाठी इतर मारले जाते... त्यांचा ही जीव असतात... त्यांना सुध्दा छोटस का होईना आयुष्य आहे... इतर सुधा असतात की सात्विक आहार.. त्यासाठी कुणाचा तरी जीव जातोच की.. स्वतः ला जरा कापल तर लगेच पट्टी मलम करतो तर हे तर मुके जीव.. यानला तर ओरडता ही येतं नाहीं आणि त्यांची भाषा ही समजणार नाही.. का तर स्वतःचे हेल्थ... खुप गोष्टी आहेत की नानवेज न करता इतर व्हेज पदार्थ मधून मिळतात... फळे भाज्या यातुन मिळत... जे जीव जातात ते किती तळतळाट करत असणार..

    • @Aparichit_9
      @Aparichit_9 2 ปีที่แล้ว +7

      अगदी बरोबर. मांसाहार तामसी अन्न आहे देवाचे करायचे तर सगळे सात्विक हवे.

    • @swamimaylifeshital
      @swamimaylifeshital ปีที่แล้ว +2

      बरोबर आहे.

    • @akulkarnimaha
      @akulkarnimaha 10 หลายเดือนก่อน

      तू खूप चांगली आहेस गं आणि तुझा स्वभाव पण मला मान्य आहे एकदम कुठली सवय जात नाही. जोरजबरदस्ती ने तर नाहीच नाही. एखाद्या घरात सवय असते. मुद्याम दुष्ट हेतू नसतो. स्वामीच तुला योग्य रस्ता दाखवतील. तुझे नामस्मरण चालू ठेव. पाश्चिमात्य देश पण हळू हळू शाकाहाराकडे वळत आहेत. तुला दुखवण्याचा हेतू नाही तू ज्या नम्रतेने मत मांडले त्याचे कौतुक आहेच

  • @hemlatamhatre3298
    @hemlatamhatre3298 2 ปีที่แล้ว +9

    नानव्हेज खातो त्या दिवशी सकाळी लवकर पूजा करून नंतर खावे इतर दिवशी नियमित करावी पूजा

  • @sharvariswar7797
    @sharvariswar7797 ปีที่แล้ว +8

    आम्ही पण फक्त बुधवारी आणि रविवारी खातो,मला पण जमेल तशी स्वामी सेवा करते

  • @latanalawade
    @latanalawade ปีที่แล้ว +3

    ताई तू खूप छान बोलते गं असे वाटते की हे सर्व स्वामीच तुझ्या तोंडातून बोलत आहेत खूप छान वाटते तू बोलतेस तेव्हा मला तू खूप आवडतेस
    अगदी माझ्या मुलींसारखीच👌👌💐🌺🌸🌹🙏🙏

  • @ashvinineje9575
    @ashvinineje9575 ปีที่แล้ว +6

    ताई मी पण स्वामी सेवा करते 6 वर्षे झाली मी आगोदर खात नव्हते पण 3 वर्षा पूर्वी माझा गर्भपात झाला होता 😢 मला डॉक्टरांनी सांगितले होते खात जा अंगामध्ये रक्त नाही अस मनले होते म्हणून माझ्या मिस्टरनी मला खायला लावले पण आणि आता मला खूप लोक म्हणतात की तु नॉनव्हेज खाती आणि स्वामी सेवा करती पण आता तुमच्या गोष्टी एकूण खुप चांगले वाटले ❤

  • @manalisurve1714
    @manalisurve1714 2 ปีที่แล้ว +77

    अंतःकरण शुध्द हवे ,भाव आपोआपच पवित्र होतात 🙏 मन शुद्ध तुझे , गोष्ट आहे पृथ्वी मोलाची । तू चाल पुढे तुला गड्या , भीती कशाची ,परवा भी कुणाची ।

  • @seemapatil7009
    @seemapatil7009 2 ปีที่แล้ว +5

    निसर्गाने आपल्याला खुप गोष्टी दिलेल्या आहेत आपले आरोग्य चांगले राहावे यासाठी.

  • @anitasawant9570
    @anitasawant9570 2 ปีที่แล้ว +6

    खूप चांगली माहिती सांगितली मेघा मन शुद्ध हव तूझ पंटल मला तू लोकाकडे लक्ष देऊ नकोस

  • @ashachavan4661
    @ashachavan4661 2 ปีที่แล้ว +34

    🙏🌼🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌼🙏 अगदी बरोबर बोललीस तू हो मी पण चिकन खाल्ल्यावर दिवा लावत नाही 🙏 स्वामींना भक्ती आणि श्रद्धा महत्वाची आहे 🙏 आपण किती मनापासून करतो हे महत्त्वाचा आहे गुरुवारी मंगळवार या दोन्ही वारी मी चिकन खात नाही 👌 आजचा रविवार चा व्हिडिओ खूप छान झाला 👌😘❤️

  • @kirti1111
    @kirti1111 2 ปีที่แล้ว +9

    खूप छान माहिती सांगितली ताई.मी पण सर्व नियम पाळून पूजा करते.ज्याने सर्व सृष्टी ची निर्मिती केलीय त्याचे आभार तर प्रत्येकाने मानलेच पाहिजे. श्री स्वामी समर्थ

  • @pallavisonawane5274
    @pallavisonawane5274 2 ปีที่แล้ว +2

    Thanks tai tu je bolali tyachya shi mi sahmat ahe mi hi Swami sevekari ahe pn kuthe tari manat guilty fell hot hot pn tu je bolalis n tar vatal ki Swamini ch mazya prashnach Uttar det ahet so thank you very much

  • @pranavpawar4663
    @pranavpawar4663 2 ปีที่แล้ว +7

    अगदी योग्य सांगितलं ताई तुम्ही. मनापासून स्वामींनची सेवा करणे महत्वाचे आहे,,,,,non veg खावे का नको हा प्रत्येकाच्या मनाचा प्रश्न आहे,आणि आपण मन मारू नये,,,, मी स्वामी न ची सेवा करतो म्हणजे स्वामी च माझ्याकडून सेवा, नामस्मरण करून घेतात,,,, मला खूप खूप चांगला अनुभव स्वामींनी दिला आहे,,,,, आणि मी non veg पन खातो कारण पहिल्यापासून सवय लागलेली आहे,,,, पन अगोदर सकाळी स्वामींनची सेवा करून मगच non veg ला हात लावतो ,,,,, स्वामींन ची मनापासून हृदयातून सेवा करणे हे खूप महत्वाचे आहे
    ||श्री स्वामी समर्थ||

    • @meghanjalikoli9
      @meghanjalikoli9  2 ปีที่แล้ว

      😊🙏

    • @RajuChougule-r8u
      @RajuChougule-r8u 2 หลายเดือนก่อน

      तुम्ही कितीही मनापासून सेवा करा ती सेवा स्वामीच काय म्हसोबा सुध्दा मान्य करीत नाही. मांसाहार केल्याने तुमचं घर अपवित्र होते.

  • @deepakuvlekar2220
    @deepakuvlekar2220 2 ปีที่แล้ว +3

    Thanks tai.mala pan khup .....swami ch mala chan uuttar dile.tai me pan goa chi ahe.mala pan veins cha tras ahe.tai mala dr bolatat ki fish madhe ase khahi ahe ki veins sathi upayogi ahe.mala tai 2 mule ahe both of them like fish so......tai amhi sudha wend.sun.la nonveg karato baki nahi.thanks tai khup goshti clear zale. 🙏🙏🙏

  • @jyotijagdale1466
    @jyotijagdale1466 2 ปีที่แล้ว +32

    नॉन व्हेज खाण्यामुळे स्वामी chi सेवा करण्यापासून वंचित कशाला रहायचे स्वामी म्हणतात मन मारू नका स्वामी chi सेवा घडण important आहे श्री स्वामी समर्थ

    • @akshaypatil696
      @akshaypatil696 2 ปีที่แล้ว

      Man maru naka mhanje kahi pan ka....

    • @ajitnawale9688
      @ajitnawale9688 2 ปีที่แล้ว +3

      एकदम चुक आहे विधान हे

    • @akshaypatil696
      @akshaypatil696 2 ปีที่แล้ว +2

      @@ajitnawale9688 ho dada chukiche aahe he

    • @Bhushanmaharajofficial
      @Bhushanmaharajofficial 2 ปีที่แล้ว

      असं कुठे लिहिलं आहे का

  • @supriyapawar3727
    @supriyapawar3727 ปีที่แล้ว +5

    बरोबर बोललात ताई मी पण रविवारी किंवा बुधवारी आधीच स्वामींची सेवा करून घेते तसही मी रोज सकाळीच स्वामीचरित्र सारमृत वाचते त्या मुळे आपल्या मनाला पटत ते सगळ्यात चांगलं

  • @dnyanestak2951
    @dnyanestak2951 2 ปีที่แล้ว +2

    Tai tu khupch chan boltes tuze video khup chan aahet tu saglya problem che solution detes aani main saglyanchya prashnanchi uttare detes tuze video bghun khup urja yete thank you tai ☺shree swami samrth

  • @ishwargade1491
    @ishwargade1491 2 ปีที่แล้ว +3

    ताई तुमचे व्हिडिओ छान राहतात. आणी छोट्या छोट्या गोष्टी समजावून सागतात. मी पण स्वामी समर्थ ची भक्त आहे. श्रीस्वामी समर्थ.

  • @manishabhise7071
    @manishabhise7071 ปีที่แล้ว +2

    ताई माझी पण इच्छा कमी व्हायला लागली सेवा सुरू करायला सुरुवात केली तेव्हापासून,मी खूप खायचे आधी,,आता 11 गुरुवार झाले 6 महिने झाले नाही खाल्ले🙏🙏🙏 माझ्या हेल्थ चा खूप त्रास होतो हॉस्पिटल खूप केलं पण निगेटिव्ह सार,,, व्हाइट डिस्चार्ज चा 3 वर्ष त्रास सुरुय त्याला काय तर सेवा सांगा🤲🙏🤲🙏🤲🙏🤲🙏🤲🙏🤲🙏🤲🙏plz plz plz

  • @sheetalkudtarkar5909
    @sheetalkudtarkar5909 2 ปีที่แล้ว +2

    Agadi barobar Tai ...... Khoopsarya prashnaach barobar uttar aahe ... thanku Tai...amchaghari panroj nveg khatat ..Ani mala rojbanvavalagt pan mi jya divishii vachan karat aste tya divishi mi khaat nahi

  • @amitasule9995
    @amitasule9995 2 ปีที่แล้ว +18

    श्री स्वामी समर्थ हे श्री गुरुदेव दत्त परिवारातले आहेत आणि श्रीदत्त महाराज हे अत्यंत सोवळं दैवत समजलं जातं तेंव्हा नाॅनव्हेज अगदी अंडं जरी खाल्लं तरी त्यांची पूजा,मंत्रजप वगैरे करु नये.तुम्हाला श्री स्वामी समर्थांबद्दल जर एवढं प्रेम भक्ती असेल तर हा मोह टाळा ना.हे ही हवं ,ते ही हवं ही दोन्ही दरडींवर हात ठेवायची व्रुत्ती बरोबर नाही.तुम्हाला स्वामींची क्रुपा पदरात पाडून घ्यायची असेल तर एवढा त्याग केलाच पाहिजे.
    तुम्ही ज्या त-हेचं अन्न खाता त्यापासूनच रक्त,मांस,सप्तधातू आणि मनही बनत असतं.सात्विक अन्न ग्रहण केल्याने सात्विक विचार मनात येतात इतका शरीराचा आणि मनाचा जवळचा संबंध आहे.तेंव्हा अशा अशुद्ध शरीर आणि मनाने मंत्रजप,पूजा वगैरे करु नये.
    मन शुद्ध असेल तर चालतं वगैरे ह्या सर्व पळवाटा आहेत.

    • @komalgunjal7715
      @komalgunjal7715 2 ปีที่แล้ว +1

      अगदी बरोबर ताई

    • @sanjivanidesai9421
      @sanjivanidesai9421 2 ปีที่แล้ว +4

      त्यांच्या बोलण्यावरुन वाटते का की त्या सात्विक नाहीत वगैरे, असं काही नसतं काही लोक सात्विक खाऊन देखील स्वार्थीपणाने वागतात.. त्या ज्याप्रकारे भक्ती करतात, सेवा करतात त्यामुळे त्यांचे मन सात्विक झालेले आहे..

  • @jyotis8090
    @jyotis8090 2 ปีที่แล้ว +2

    खर आहे तुझ मला पन प्रश्न पडला होता धन्यवाद.
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌷🌷

  • @jyostnadalvi6962
    @jyostnadalvi6962 ปีที่แล้ว +4

    तू सांगितलं ते बरोबरच आहे मी गा कारण आपल्या हेल्थ साठी नॉनव्हेज आपल्याला उत्तम असतं हे आम्हाला आपल्याला घरातून कळतं

  • @ashwinijadhav6616
    @ashwinijadhav6616 2 ปีที่แล้ว +3

    Hello tai.mla tumche srwa videos khup avdtat tumche prtyek video mdhun new khi tri shikayla bhetat.asach roj video bnvt ja tai.ani tumhi jas roj Pooja ch video upload krtay tasch krt ja roj khi tri new samjty khup khi .thank you so much tai

  • @ushabongale4861
    @ushabongale4861 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान आणि अगदी योग्य बोललात ताई ..देव हा भावाचा भुकेला आहे ..आणि आपला भक्ती भाव खरा असेल तर तो नक्कीच त्याच्या पर्यंत पोहोचतो च ..आम्ही ही नॉनव्हेज खातो पण मग त्या दिवशी आधी पूजा करून मग बनवले जाते पुन्हा मग आम्ही दिवा वगेरे लावत नाही तिथं जात ही नाही ..पण हे फक्त आठवड्यातून दोनवेळा च होतं..एरवी सगळ पूजा अर्चा छान चालू असते ..कारण मन मारून ही उपयोगी नसत ..जेवढं मन मारू तितकं ते त्या गोष्टी कडे जास्त धाव घेतं..त्यामुळे तुम्ही जे काही सांगितल ते सगळ पटत आहे ..👍👍

    • @meghanjalikoli9
      @meghanjalikoli9  2 ปีที่แล้ว

      😊🙏

    • @RajuChougule-r8u
      @RajuChougule-r8u 2 หลายเดือนก่อน

      मांसाहार करुन कितीही सेवा करा ती म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी.

  • @shubhangideo4078
    @shubhangideo4078 ปีที่แล้ว +2

    ताई मी पण जातीने कोळी च आहे तरी पण माझ्या घरी तीनच दिवस नॉनव्हेज केलं जाते खुप छान माहिती सांगितली ताई मनात असलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली 🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻

  • @karishmagadhave4714
    @karishmagadhave4714 2 ปีที่แล้ว +3

    खरच ताई खूप छान महिती दिली.. तू कधी चुकीच संगत नही... आनि खरच veg खायचा खूप फरक पडतो आमचा घरी नॉनव्हेज होत पण माझी भक्ती सेवा बघुन माझे मिस्टर पण nonveg कमी खाता

  • @ujwalakhambe261
    @ujwalakhambe261 2 ปีที่แล้ว +16

    Agadi barobar Megha Tai ...Aapli bhakti ...aapli karma baghtat swami ....aapan veg khaun jar aapli karma changali nastil tar kay upyog
    ....Shree Swami Samarth 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @meghanjalikoli9
      @meghanjalikoli9  2 ปีที่แล้ว +1

      एकदम बरोबर 😊🙏

    • @shailajasakhare
      @shailajasakhare 2 ปีที่แล้ว +1

      Nonveg Khan hech kiti kukarm ahe....

    • @ujwalakhambe261
      @ujwalakhambe261 2 ปีที่แล้ว +2

      Ashi tar jagat kiti sare kurma chalat n te kukarma karnari manas devachi puja karat nahi ka ??
      Non veg khaun dev puja tar karat nahi pan kukarma karnari manas dev puja karatat ka nahi??
      Bhrastachar , chori,lach ghene ,phaswanuk karnare barech kukarmi aahet ki jagat
      Shewati pratekala aaplya karmachi shiksha milat aste

    • @sheetalkudtarkar5909
      @sheetalkudtarkar5909 2 ปีที่แล้ว +2

      Agadi barobar

    • @meghanjalikoli9
      @meghanjalikoli9  2 ปีที่แล้ว +2

      @@ujwalakhambe261 khup chan sangitla 👍🏻

  • @chetnapunaskar6410
    @chetnapunaskar6410 2 ปีที่แล้ว +2

    Barobar boltes megha karan aplyamule konachi iccha marun bhakti karne hi tr falala pan yenar nahi 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌸

  • @aryan5054
    @aryan5054 ปีที่แล้ว +1

    खुप चांगली माहिती दिलात ताई मी पण श्री स्वामी भक्त आहे मला हि हाच प्रश्न पडला होता पण तुमच्या प्रश्नांचे उत्तर मिलाल धन्यवाद ताई 🙏🙏🌺🌺

    • @meghanjalikoli9
      @meghanjalikoli9  ปีที่แล้ว

      धन्यवाद ताई 😊🙏

  • @sunilrane2768
    @sunilrane2768 2 ปีที่แล้ว +14

    Mazi pn swami sevechi इचछया होती आह्ये। नॉनव्हेज् खाते म्हणून करत नव्हती. पण स्वामी नच नामसमरण करून मार्ग सापडला. की नॉनव्हेज् खाऊन पण सेवा करता येते असं एका ताईंनी सांगितलं आणी मी सुरु केली सेवा बुधवार ,शुक्रवार,रविवार,नाही करत .कारण घरातले येवढ कंट्रोल नाही करू शकत . पण जेवढी सेवा करायला मिळते त्यात मी खुश आह्ये जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @nwarkari.8012
    @nwarkari.8012 2 ปีที่แล้ว +6

    Shevati aaple aaple mat aste.
    Pn maharajancha niyamacha ak bhag ahe masahar varj karne.
    Veg mdhe mod aalele dhanya Ani shengdane he protein cha khup motha sorce ahe,only for information

    • @ujwalashah
      @ujwalashah 2 ปีที่แล้ว +1

      U r very right.. non veg talane kevahi yogyach

  • @jayshreetaru9565
    @jayshreetaru9565 2 ปีที่แล้ว +3

    Hi di. Tumi mahiti chan sangitali maz pn asch vhaych.manat fakt changach pahij . Swami Baki Sagal krun ghetat.

  • @vasantbirari5668
    @vasantbirari5668 9 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ मी पण रविवार आणि बुधवारी खाते मला जमेल तशी मी स्वामी महाराजांची सेवा करते मला रोज सेवा करायला करायला जमत नाही मला तीन नातवंडं आहेत त्यांच्यामुले मला जमत नाही पण इच्छा खूप ahe स्वामी सेवा करायची

  • @chetanabhabad7829
    @chetanabhabad7829 2 ปีที่แล้ว +7

    एवढी छान सेवा स्वामी करून घेतात तर स्वामीच तुझे आरोग्य छानच ठेवतील त्यामुळे तू खरच nonveg खाऊ नये तूझे स्वास्थ्य उत्तम राहो हिच स्वामी चरणी प्रार्थना

  • @manishateli9419
    @manishateli9419 ปีที่แล้ว

    Tai khup thank you karan me nonveg khate pn Mala swami sewa karaychi khup echha ahe .me jap karte pn Mala book vachaychi khup echha ahe .

  • @manishajathar4972
    @manishajathar4972 ปีที่แล้ว +1

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय ताई पहिले भक्ती महत्वाची असते आपण मनापासून सेवा करतो हे महत्वाचे असते माझे पती खातात ज्या दिवशी मी बनवते तेव्हा मी सेवा करत नाही लोकांचे काय ते तर देवात देखील दोष काढतात

  • @SonaliParvtkar99
    @SonaliParvtkar99 2 ปีที่แล้ว +6

    Shree Swami samarth 🌼 Aamhi pn fkt sunday and wednesday la ch khato pn aaj tumhchya blog mhadun khup shikayla betal

  • @shushamakale8731
    @shushamakale8731 2 ปีที่แล้ว +2

    ताई स्वामी माहाराजांचि मूर्ति मारबलचि चालेल का🙏 पील्जसांग🙏

  • @nehasingh3955
    @nehasingh3955 2 ปีที่แล้ว +6

    Shree swami samarth Hi Tai notice kelas ka fakte mandir chi ganti satat halat hoti. Parda kivha tujhe kes hi udat nhvte. Tu jhe bollis te tantotant khare aahe. Man changle hava dev pujeshathi kivha seve sathi .

  • @pramilakamble9248
    @pramilakamble9248 4 หลายเดือนก่อน

    नॉनव्हेज हे भौगोलिक प्रदेश जसा असेल त्यानुसार ठरते कोकणात शेती कमी तर मच्छी जास्त....विचार करा मी नॉनव्हेज खाते ....अनुभव तर भरपूर आहेत स्वामी मला रोज भेटतात

  • @apurvamandrupkar5838
    @apurvamandrupkar5838 2 ปีที่แล้ว +2

    Fakta non veg madhech protin asat as kahi nahi. Dev puja karatay tar non veg / even kanda lasun sudha khau naye.

  • @kishoriandre6485
    @kishoriandre6485 ปีที่แล้ว

    Thanks tai..तुमच्या तोंडून जणू काही स्वामीच माझ्या मनातील शंका दुर करतात ...माझं सुद्धा confusion झालं होत non veg खाऊ की नको यावरून..घरातही करण बंद केल होत...but thank you tai..तु सगळं clear keles...श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @deepalipawar1701
    @deepalipawar1701 2 ปีที่แล้ว +1

    Thanks Tai tumcha video khup changla hota me pan nonvege khate tyamule khup guilty aani confuse vatayache pan aata relax vatat aahe

  • @shraddh2150
    @shraddh2150 2 ปีที่แล้ว +9

    Hi
    Myself Shraddha
    I am new on your chainel .
    I saw your vloges it really inspiring.
    I was thinking same .
    Shraddha is important
    श्री स्वामी समर्थ

  • @asmitatalawadekar9373
    @asmitatalawadekar9373 2 ปีที่แล้ว +2

    Barobar aahe aamhi pan budhwaar v raviwar khato baki veg mi pan same Puja karte

  • @poonammane5017
    @poonammane5017 2 ปีที่แล้ว +3

    Tai swami na bhakti mahatvachi ahe ani apan ti kartoch. Mi pan sakali lavkar pooja karte ani nantartarch nonveg la hat lavte karan bakiche ahe tynchi echa apan nahi maru shakat barobar ahe tuja. Shree swami samarth 🙏

  • @Happyforever123SK
    @Happyforever123SK 2 ปีที่แล้ว +20

    Megha he kharach aahe, aapali health changali asel tarach aapan kuthalihi gosht utsahane karu shakat o. ॥श्री स्वामी समर्थ ॥

    • @dhanashreemalekar7831
      @dhanashreemalekar7831 2 ปีที่แล้ว +1

      Yes

    • @sonalialurkar729
      @sonalialurkar729 2 ปีที่แล้ว +2

      Tai mi budhwari nonveg khate ...mi ase videos pahilet jyat sangtat ke guruwari kesh wash karu nai...kesh wash kelya sivae deva chi seva kasi karachi...plz mahiti dya

  • @sonamtatkare7353
    @sonamtatkare7353 2 ปีที่แล้ว +15

    श्री स्वामी समर्थ 🌹🙏🏻🌹 ताई खूप चांगली माहिती सांगितलात माझं पण असच झालं होतं मी सोडलं होतं नॉनव्हेज आणि आजारी पडली तुमचं ऐकून खूप धीर भेटला कारण सतत वाटायचं आपण चुकतोय 😒

    • @job1010
      @job1010 2 ปีที่แล้ว

      ताई माझ्या चॅनेल ला एकदा भेट द्यावी आणि त्या त काही त्रुटी असेल तर मला सांगा कारण तुमच्या सारख्या स्वामी सेवेकर्यांचे मत मला माहीत होते🙏🙏🙏

    • @akshaypatil696
      @akshaypatil696 2 ปีที่แล้ว

      Tai sodlay tar naka khau...that's good

    • @manishabhise7071
      @manishabhise7071 ปีที่แล้ว

      ताई मी पण खूप आजारी पडते आता 108 पारायण करायला लावली तर 43 झाले पण आता होईना घरात सगळे ओरडतात घरात नॉनव्हेज करेना म्हणून सगळेच आजारी आहोत तर काय करू 5 महिने नाही राहत घरचे

  • @amrutagurav6464
    @amrutagurav6464 2 ปีที่แล้ว +3

    Tai Barobar Bollis. Manapasun seva kra. Shree swami samarth🌹🌹

  • @hemashinde6930
    @hemashinde6930 ปีที่แล้ว

    नमस्कार ताई स्वामी चा दिवस गुरुवार आहे गुरुवार सोडून मी नॉनव्हेज खावू शकतो का घरी नॉनव्हेज खातात मन भरकटते गळ्या मध्ये मी माळ घातली आहे तुळशी ची माझे व्यसन सुटले आहे पण घरी नॉनव्हेज असल्याने मन भरकटते मी माळ काढून स्वामीच्या चरणी सेवा करू शकतो का नॉनव्हेज खावू शकतोका

  • @manojparoolker2791
    @manojparoolker2791 2 ปีที่แล้ว +7

    गुरु मार्गात आल्यावर nonveg खाउ नये , आता जयांचया जातीत खातातच त्यांना काही बोलु शकत नाही , पण हा सर्वस्वी आपल मत आहे ।

    • @komalgunjal7715
      @komalgunjal7715 2 ปีที่แล้ว +3

      Ho dada nahi challat Swaminchya margat non veg

  • @shanksrkadam6368
    @shanksrkadam6368 ปีที่แล้ว

    ताई या महिती साथी खुप खुप धन्यवाद.श्री स्वामी समर्थ 🙏

  • @prabhasahay4821
    @prabhasahay4821 11 หลายเดือนก่อน

    ताई तुम्ही खूप खूप छान बोलता मी पण सोमीची खूप सेवा करते श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @vaishalinizare857
    @vaishalinizare857 2 ปีที่แล้ว +5

    अगं बेटा तुम्ही कुठलाही आहार घ्या.फवत देवाची जी भक्ती कराल ती मनापासून करा देव भक्ती चा उपाशी असतो

  • @meghamestry6820
    @meghamestry6820 2 ปีที่แล้ว +2

    Chhan prkare bolat Megha Tai mi sudha Nonveg chya divshi sakali Divyat dhrpur tel ote karn mi nonveg khalyave sandyakali diva batti krt nahi 😊

  • @reshmahigurav982
    @reshmahigurav982 2 ปีที่แล้ว +3

    मेघा मी काल बाहेर गेले होते. त्यामुळे मी लाईव्हला नव्हते. मेघा मला पण नाँनव्हेज आवडत नव्हते पण मधे माझ्या पोटाचे तीन वेळा आँपरेशन झाले तेव्हा मला नाईलाजाने रोज नाँनव्हेज खावे लागत होते. अगदी कुठलाही वार कुठलाही सण कसला तरी मला नाँनव्हेज खावे लागले. आम्ही आता ही नाँनव्हेज खातो पण सोमवार, शनिवार, गुरुवारी व संकष्टी चतुर्थीला आम्ही नाँनव्हेज खात नाही. आणि नाँनव्हेज खाल्यानंतर देवाला दिवा वैगरे लावत नाही.

    • @jyotsnabarge1395
      @jyotsnabarge1395 4 หลายเดือนก่อน

      Operation zal tr ky zal. Janm ani marn devachya hatat ahe. To ch tharvnar ky te aply jivnat. Devaver vishwas asel ter apan he krnarch nahi. Non vej mhnje papch ahe

  • @shannodevijamdade1756
    @shannodevijamdade1756 2 ปีที่แล้ว +3

    Didi tuza aavaj far god aahe SHREE SWAMI SAMARTH 🙏🙏

  • @prasannadhekane
    @prasannadhekane 2 ปีที่แล้ว +1

    Barobar ahe devache kartana vej khane garjeche ahe.vej jevnatunhi nutrients miltat

  • @dilipboraste1084
    @dilipboraste1084 8 หลายเดือนก่อน

    मन सुद्धा पाहिजे बाकी काही नाही. श्री स्वामी समर्थ 🙏

  • @sabalesambahji2039
    @sabalesambahji2039 5 หลายเดือนก่อน +1

    किचन रूम मध्ये देवघर आहे आणि मी नॉनव्हेज तिथंच बनवतो मग देवाला वास जातो तर तेथे बनवायला पाहिजे का नाही

    • @meghanjalikoli9
      @meghanjalikoli9  4 หลายเดือนก่อน

      Kitchen madhe nasav devghar , tumhi hall madhe thevu shakta

  • @sarikaasopa6862
    @sarikaasopa6862 ปีที่แล้ว +1

    ताई आपण कर्जत च्या स्वामींच्या मठात गेला आहात का? त्या विषयीं माहिती द्या प्लीज

  • @jyotitambde03
    @jyotitambde03 2 ปีที่แล้ว +1

    बरोबर आहे ताई...शेवटी देव भावाचा भुकेला आहे...श्री स्वामी समर्थ 🙏

  • @poonamskitchen896
    @poonamskitchen896 2 ปีที่แล้ว +2

    Nahi karayachi karan ekhada prani marunn khayache aani devpooja kay arth aahe

  • @prachimahulkar8645
    @prachimahulkar8645 2 ปีที่แล้ว +1

    Shri Swami Samarth tai 🙏🙏 agdi barobar ah tai mi pn Koli ah Ani mi pn Swami sevet ah pn mala vatat ki seva hi manapasun karavi sagle niyam chukle tari chaltil pn Prema cha niyam chuku naye

  • @ShraddhaCharekar
    @ShraddhaCharekar 6 หลายเดือนก่อน

    Tai tu ch ek krn ahy jechy muly mi swami sevet aliye mja lagan jaly ata pn mjy mummy kde sagly swami bhakt ahy fkt mi sodun... Pn mhiti nhi ka mla aatun swtahun vatl vatl ata suruvat karave ani mi keliye krn khihi aso keva swami chi icha asen mi swami seva karave mh pn hi tujy mulych shkeya jaly tujy kadun chan inspiration miltay mla 🤗so thank u so much... Swami badl asachi khup chan chan video banv

  • @nandabhor8414
    @nandabhor8414 2 ปีที่แล้ว +4

    ताई स्वामी सांगतात कधी हि मन मारुन कधी काही गोष्टी करु शकत नाही

  • @mrsfauji9731
    @mrsfauji9731 2 ปีที่แล้ว +1

    नित्य सेवा केली की आपोआपच मन परिवर्तन होते . आपोआप च तुम्ही नॉनव्हेज सोडाल आणि तुम्ही च इतरांना सांगाल की नॉनव्हेज खाऊ नका आपल्या पोटासाठी दुसऱ्याच जीव घेऊ नका. मन परिवर्तन झाले म्हणजे तेव्हा आपण समजायचे की खरोखर आपण स्वामी मय झालो आहोत.काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या सहा शत्रूंना जेव्हा आपण आपल्या पासून दूर करतो तेव्हा समजायचे की आपण खरच अध्यात्मिक झालो आहोत तो नॉनव्हेज खाणारा असो वा veg खाणारा. या गोष्टी वर जेव्हा आपण ताबा मिळवतो तेव्हा अध्यामिक विकास झाला असे समजायचे .मी हे म्हणत नाही की तुम्ही चुकीचे करताय पण स्वामींची इच्छा असेल तुम्ही vegan व्हावं तर व्हाल नाहीतर नॉनव्हेज खाऊन पण स्वामी पाठिशी उभे राहणारच आहेत तुमच्या नेहमी. जे काही आहे ते स्वामी तुमच्याकडून करवून घेणार आहेतच हे नक्की😊
    नॉनव्हेज सोडू वाटत असेल पण सुटत नसेल तर महादेवांचा रुद्राभिषेक करून सगळ्यांनी तीर्थ घ्यावं बघा किती फरक पडेल. वाईट वाटले असेल तर sorry
    श्री स्वामी समर्थ🙏

    • @meghanjalikoli9
      @meghanjalikoli9  2 ปีที่แล้ว

      सॉरी नका बोलू तुम्ही खूप छान सांगितलं🙏मला पटलं आणी आवडलं सुद्धा 😊जी स्वामींची इच्छा असेल तसंच होईल 🙏

  • @mishti8796
    @mishti8796 2 ปีที่แล้ว +2

    Mi hi nonveg khate,pan ja divasi nonveg khate tya divashi nityeseva karat nahi,tai

  • @MayawatiGaikwad-gy7wl
    @MayawatiGaikwad-gy7wl ปีที่แล้ว +1

    ताई खूप छान. समजुन सागितल मला खूप प्रश्नण पडला होता घरात करु का नको पन आता मला खूप पटल माझा खूप मोठा गैरसमज दुर केला

  • @chitare6866
    @chitare6866 ปีที่แล้ว +1

    ताई तुम्ही बोलला ते बरोबर आहे तुम्हाला जे योग्य वाटते तेच करत जा

  • @virajwani5218
    @virajwani5218 2 ปีที่แล้ว +14

    Bara झालं हा vlog बनवला..मला पण हेच विचारायचा होता तुम्हाला...मी पण nonveg khate... mala pan कोणीतरी सांगितलं होता की नॉनव्हेज खात असेल तर स्वामीची मूर्ती घरी आणायची नसते...म्हणून मी फोटो फ्रेम आणली आहे घरी...tumchymule खूप शिकायला मिळते..4k subcriber abhinandan 🎉🎉

    • @pinkygawli5251
      @pinkygawli5251 2 ปีที่แล้ว +2

      Mi ya bhitine murti aant navhate pan mala ravale nahi mi aanli swami chi murti mi pn khate pon varala pn te aata kami zale aaj kay hey aahe te aahe krt nahi khata yet aani aahmi nonveg kharch ttevha diva. Bati krat nahi mega vlog 👌👌💞

    • @job1010
      @job1010 2 ปีที่แล้ว

      श्री स्वामी समर्थ🙏🙏 Tai mazya channel la bhet deun kahi truti aslyas sanga plzz na tumchya sarkhyanchi advice pahije aahe.

  • @rashmimalkar7312
    @rashmimalkar7312 ปีที่แล้ว +1

    🙏🌼🌺 श्री स्वामी समर्थ 🙏🌼🌺 धन्यवाद ताई 🙏🌼🌺

  • @ananyagiri7547
    @ananyagiri7547 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली ...श्री स्वामी समर्थ

  • @VanitaBhogekar-gp9tw
    @VanitaBhogekar-gp9tw 7 หลายเดือนก่อน

    ताई खूप छान माहिती दिली ज्या ची त्याची इच्छा सेवा मना पिसून असते❤🎉

  • @sanjivanik1569
    @sanjivanik1569 2 ปีที่แล้ว +5

    ताई, मी कोकणातील, मांसाहार हा आमच्या जेवणातील अविभाज्य भाग. पण आम्हाला सण वार पाळून खायला आई वडिलांनी शिकवले. स्वामी सेवेत आल्या पासून आता मी पौर्णिमा, अमावस्या पण मांसाहार करत नाही. ज्या दिवशी तो असतो त्या दिवशी फक्त नामस्मरण. मी तर देव्हारा झाकून ठेवते कारण तो kitchen मध्येच आहे.
    स्वामी सेवेत असूनही काही माणसांना मी फार वाईट पद्धतीने बोलताना बघितले आहे. माणसाचं मन दुखवून स्वामी सेवा करण्यात काय अर्थ....
    नियम पाळून कमी स्वामी सेवा केलेली नक्कीच चांगली.
    श्री स्वामी समर्थ

  • @manojparoolker2791
    @manojparoolker2791 2 ปีที่แล้ว +5

    पण please खाउ नका , नाही चालत गुरुला ।

  • @mishti8796
    @mishti8796 2 ปีที่แล้ว +2

    Tai, thanks mahiti sangitlya baddal,

  • @supriyaghosalkar3231
    @supriyaghosalkar3231 2 ปีที่แล้ว +1

    Tai vestige che protein powder and calcium supplement ghya mala khup farak padla ani ata maze Mr sudha ghetat ani me Dr la vicharun chalu kele aahe ani he sagle product natural aahe ani pure aahe.

  • @somnathkendre8787
    @somnathkendre8787 2 ปีที่แล้ว

    Thank you taai tumchya ya uttrane mi aata Swami seva khup Chan Karin mala pan hup prakash padlele tyache uttar tumhi dile shree Swami Samarth 🌹🌹🙏🙏

  • @shamaljagtap8399
    @shamaljagtap8399 2 ปีที่แล้ว +1

    श्री स्वामी समर्थ 🙏 🙏🙏
    खूप खूप धन्यवाद हा व्हिडिओ तु बनवलास.

  • @veenajambhale3311
    @veenajambhale3311 ปีที่แล้ว

    Khupach khupach chan bollat Tumhi, Mala pan barech divas hach prashn padla hota, karan me swami seva karte, pan me nonveg khate, lagnaadhi roj khaichi, ekkahi divas na chukta, pan ata ek varsh zale ki me fakt budhvar, ravivar, ani shanivaar khate, mala ata khaave ase vatat pan nahi. Pan hotel madhe gele tar khave se vatate.

  • @nandabhor8414
    @nandabhor8414 2 ปีที่แล้ว +2

    ताई मी पण खाते पण मी स्वामी च नित सेवा करते मी वार सोडून आणि नियम पाळते मी

  • @PS-mq4kc
    @PS-mq4kc 2 ปีที่แล้ว +3

    Absolutely Right ✅️🙏🏼

  • @nilamkadam7450
    @nilamkadam7450 2 ปีที่แล้ว +6

    Shree swami samarth.. 🙏 thank u Tai..

  • @madhurigore1100
    @madhurigore1100 2 ปีที่แล้ว +2

    Ag tai aapan swami chi manapasun keleli bhakti ch swami la aavadte manmarun kelelli nhi tr lokana kai bolayche bolu det aapan tyanch aikal tri hi naav ch thevnar and nhi aikal tri hi naav ch thevnar aikal tr mhntil aamch ch aikte aamchya shivay kahi samjat nhi and nhi aikle tr mhntil swatach ch krte tya peksha swatachya mana ch karaych and khushal jagaych😍

  • @smitakolthur2329
    @smitakolthur2329 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद 🙏🙏🌷श्री स्वामी समर्थ🌷

  • @sonalipedamkar4649
    @sonalipedamkar4649 2 ปีที่แล้ว +3

    Hi megha khu sunder bolan khu sunder video mast.

  • @dancingqueenandvolg2376
    @dancingqueenandvolg2376 2 ปีที่แล้ว +1

    ताई मी पण स्वामी भक्त आहे. आणि आम्ही पण नॉन व्हेज खातो. पण आता परेंत मला असं वाटत होत मी चुकीचं तर नाही ना खूप दिवस मनात होत मी स्वामी सेवा करते. तर नॉनव्हेज नाही. खायला पाहिजे का. मला समजतच नव्हतं कोणाला विचारावं काय कराव पण आज तुझा व्हिडीओ बगुन माज्या मनातली शन्का दूर झाली. थँक्स ताई तुला खरं सांगू तर तुझा तोंडून स्वामी नि स्वतः माझा प्रश्नाचं उत्तर दिल असं वाटलं मला थँक्स ताई 🙏

  • @rajshrisangale4185
    @rajshrisangale4185 2 ปีที่แล้ว +1

    Shree Swami Samartha Thanks Tai khup help full video ahe

  • @shailabagekari6375
    @shailabagekari6375 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान उत्तर दिले श्री स्वामी समर्थ

  • @minals2151
    @minals2151 2 ปีที่แล้ว +1

    Hello dear,,, barobar ahe tuz megha,,, aple mann swachha pahije,,, aple karm changale pahije,,, tr swami aplya pathishi nakki asanarch,,, apli tabbet changali rahnyasathi je khaych ahe te khav lagat ,,, lokankade laksh nako deu dear,, tuzya tabbetichi kalji ghe💖💖💖💖🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏
    🙏🌹Shree Swami Samarth🌹🙏

  • @nitupanpaliya4555
    @nitupanpaliya4555 2 ปีที่แล้ว +4

    Mast vichar 🙏 shree Swami Samarth 🙏

  • @subhashdalvi5817
    @subhashdalvi5817 ปีที่แล้ว

    Shree swami samarth.
    Tumcha man changle aahe.
    Tumhi lokana changle tech sangta
    Tomne marnaryana maru de
    Sant n. Mauli, tukaram yanasudha
    Tomne marayache.

  • @kavitaskitchen7363
    @kavitaskitchen7363 2 ปีที่แล้ว

    Mi aattach swamicya sevet aali aahe manat khup shanka hotya ha tumaca vidio bhaghun mala khup bar vatal manatil shanka dur jhalya manapasun thanks

  • @nishajadhavlifestyle1111
    @nishajadhavlifestyle1111 2 ปีที่แล้ว +2

    तुजे बोलते te माला खूप आवडते ताई mi फक्त 25वर्षाची आहे पण माला असे विचार आवडता ताई 🥰 mi पण एक प्रयत्न krte आहे मीपण चॅनल ओपन केले आहे 🙏 plz प्रार्थना करकी माला पण यश मिळो 🥰 आणि असेच v4 सांग त ja माला आवडते 🙏🥰🥰🥰

  • @gayatrijasngpure.2033
    @gayatrijasngpure.2033 2 ปีที่แล้ว +2

    Shree swami samrtj. ,
    Tai kasv panyt thwa cha asto ki taduda mdh thwa lagte