एकनाथ गुरव महाराज मळगे बु येथील
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ธ.ค. 2024
- • एकनाथ गुरव महाराज मळगे...
हेचि थोर भक्ती आवडती देवा ।
संकल्पावी माया संसाराची ॥१॥
ठेविलें अनंतें तैसेंचि राहावें ।
चित्तीं असों द्यावें समाधान ॥ध्रु.॥
वाहिल्या उद्वेग दुःखचि केवळ ।
भोगणें तें फळ संचिताचें ॥३॥
तुका म्हणे घालूं तयावरी भार ।
वाहूं हा संसार देवापायीं ॥४॥
#कीर्तन, #अनुभवानंद, #bhakti, #अभंग, #संतचरित्र, #भक्ती, #kirtan, #motivation, #marathi, #अध्यात्म, #spritual, #santtukarammaharaj, #anubhavanand, #कीर्तनकार, #प्रवचन, #वेदांत, #भजन, #youtube, #shorts, #youtube,