आम्ही बेसनाच्या छोट्या छोट्या पुऱ्या लाटून तळून घेतो आणि गर झाल्यावर भुगा करून बाकीच्या कृती प्रमाणे लाडू करतो. लाडू लवकर होतात, जास्तीचे तेल तूप धरून ठेवत नाहीत आणि खूपच खमंग आणि खुसखुशीत होतात.
बुंदी पाडून करायचे ना लाडू पिठाच्या गोळ्याचे लाडू काय खायचे. पूर्वी पासून बुंदी चेच लाडू खाल्लेत तुम्ही सुद्धा खाल्ले असतील. उगीच काहीतरी करायचे timepass
Vandana kitchen Marathi
What's App Group link👇
chat.whatsapp.com/HRPRgEoUzAeFxikTVIehVn
आम्ही बेसनाच्या छोट्या छोट्या पुऱ्या लाटून तळून घेतो आणि गर झाल्यावर भुगा करून बाकीच्या कृती प्रमाणे लाडू करतो. लाडू लवकर होतात, जास्तीचे तेल तूप धरून ठेवत नाहीत आणि खूपच खमंग आणि खुसखुशीत होतात.
खुप छान लाडू झाले आहेत 👍👌👌👌👌
अशी सुंदर रेसिपी असे मस्त लाडू ! व्वा ❤
छान खूपच छान
खूपच छान 👌👌
लाडू मस्तच झालेत❤❤
वा मस्त झालेत लाडू. नक्की करून बघेन. 👌👌
खूपच छान लाडू झाले आहेत.
Ok Tai thank you for the quick answer
Chan aahet reshipi
OMG ezee ,👌👍
Masth 👌👌👍😊
अतिशय छान झाले लाडू 🎇👌👌👌👍
अतिशय छान रेसिपी आहे🎉
तू खून बघितले
छान छान
व्वा खूपच छान लाडू. 😋
👌👌मसत
Khupacha chan
Very Very sweet
खूप छान
छान लाडू🎉❤
एकदम मस्त
हे लाडू मीकरुन बघेन
Bhaji karun suddha ladu karu shakato
खूप छान लाडू झाले ताई
लाडू किती दिवस राहू शकतो
👍
👌👌👌
पुर्या करून पण लाडू छान होतात .
या पध्दतीने पापड्या केल्या तर कडेला जास्त तळल्या जातात .
खुपच छान ladu
Nice recipe tasty yummy 😋 👌 💯👍New Sub 👍
Ladu kiti divas tikrat plz sanga
ताई ७ ते ८ दिवस टिकतात ❤️
ताई साखरेच्या पाकाऐवजी गूळ वापरला तर चालेल का ? आनी प्रमाण किती असावे ? Please reply thank you
हो ताई चालेल... पण लाडूला कलर वेगळा येईल
खूप खूप धन्यवाद...❤️
He kithi divas tikatath?
❤❤❤
❤👌👌
गूळ घालून तयार करू शकतो का
हो करू शकता...🙌❤️
मस्त च छान
Farak padto bundiche ladu ani asha prakare kelelya ladut.
अशाच प्रकारे आपण गुळ घालून लाडू करू शकतो कां ! ती रेसिपी पाठवा
👍👌🙏⚘️
साखर जास्त प्रमाणात आहे .कमी एक वाटी कींवा दीड वाटी पुरेल असं वाटतं
लाडु किती दिवस टिकतो
गाळणी कशाला पाहीजे असे पण टाकता आले असते बेसण तलात कायपण दाखवतात
पिठ किती घेतले याचे प्रमाण सांगितले नाही
प्रमाण सांगितले आहे..
२ वाट्या बेसन पीठ..🙌❤️
Mast receipe ❤❤ new friend your new subscriber stay connected ❤❤❤❤
Ye tho besan ka laddu hogaya moti chr ka nahi
बुंदी पाडून करायचे ना लाडू
पिठाच्या गोळ्याचे लाडू काय खायचे.
पूर्वी पासून बुंदी चेच लाडू खाल्लेत तुम्ही सुद्धा खाल्ले असतील.
उगीच काहीतरी करायचे timepass