फारच सुंदर लेख आणि पळहफूले,फुललेला पळस मला फार आवडतो.सरांचे लिखाण मला फारच आवडते,त्यांची बरीचशी पुस्तके मी वाचली आहेत आणि पुन्हा पुन्हा वाचते इतके मला आवडते त्यांचे निसर्ग ,प्राणी,जंगल याविषयीचे लेखन
आमच्या काेकणात जंगलात पळसाची भरपुर झाडे आहेत.याची फुले फारच संदर असतात.याच्या पानाच्या पत्रावळी तयार करतात.पळसाच्या लाकडाच्या हाेमहवनासाठी समीधा बनवतात.
कड़क उन्हाऴयात केशरी फुल दुरवर चमक तात सातपुडा चया कुशित धडगाव येथे माझे वडिल नेहमी नोकरी चला कामा निमित्त ने जात असे ते व्हा हयागोषटी मला सांगत होते 😊
आमच्या बुलढाणा जिल्ह्यात जंगलात पळसाची झाडे भरपुर होती आता जंगल तोड मुळे कमी झाली मी वर्धा येथे असतांना सुमारे एकहजार पळसाची वृक्ष बियारोपन करुन लावली सन 2005 मधे व ती छान उगवली मोठी ही झाली परंतु लोक तोडून घेतात व नष्ट करतात
पळहफुलाचा चहा किंवा काढा औसधी आहे। तसेच पांढरा पळस बीड जील्ह्यात, साजसेवक बागगजे पतीपत्नीने डोंगर उतारावर बरीच लागवड केली आहे आसे मी पेपरमधे वाचले होते
काही कारनाने व्हीडीओ पहायला मीळत नसल्याने मी नेहमी यु टुब चेक करायचो . ताई मी झाझ्या कुटुंबा सहीत तुझी कथा नेहमी आयकतो . माझी मुल मला रोज संद्याकाळी विचारतात "गार्गी "ताईची नवीन कथा आलीका?? ताई आजची कथा फार सुंदर होती सरांची रचना व आभ्यास व तुझा मधूर आवाज माझ्या सहीत माझ्या कुटुंबाला आपलासा वाटतो . ताई मनापासुन कृतज्ञ आहे मी संजू कोल्हापुर (शाहुवाडी)
अप्रतिम....👌💐...
👌👌🙏
Far sundar varnan
अतिशय सुंदर अशी पळसाच्या झाडांची... फुलांची.. आणि फुलांवर बसणाऱ्या पक्ष्यांची छान माहिती या कथेतून मिळाली 👍🏻👌🏻👌🏻
सुंदर वाचन ताई🙏 अप्रतिम लेखन आहे 🎉
Eagerly waiting for another video
अप्रतीम...लेख व सादरीकरण...
फारच सुंदर.
🌻💮💮💮Super! Melodious Sound.
👍👍👍👍👍
फार सुंदर लेख
Adbut. Very nicely created. Stunning picture and Video. You are amazing madam. Hearty congratulations. May Lord bless you.
🍁🍁🍁🌷🍁🍁🍁
खूप छान लेख.
खूप छान लेख..पांढरा आणि पिवळा पळस पाहिला नव्हता...
हे वांगमय यु ट्यूबवर ऊपलब्ध करून दिल्या बध्दल धन्यवाद. सर्वच लेखांवर व्हिडीओ करा
अति सुंदर लेख सरांच्या निरीक्षणाला, रसिकतेला व अभ्यासाला सीमा नाहीच आपले कथन छान आहे
खूप खूप सुंदर.लेख आहे अत्यंत महत्वाची माहिती दिली आहे धन्यवाद
ताई लेखक अप्रतिम आणि आपला आवाज म्हणजे जादूच खूप छान 👌👍🌹
Natural nature of India 🌸🌸
खूप छान लेख आहे. उत्कृष्ठ सादरीकरण केलात.पाळसांसोबत खूप जुन्या आठवणी ताज्या केलात. असेच तुमचे लेख ऐकायला आवडतील 👌👍
🙏
फारच सुंदर लेख आणि पळहफूले,फुललेला पळस मला फार आवडतो.सरांचे लिखाण मला फारच आवडते,त्यांची बरीचशी पुस्तके मी वाचली आहेत आणि पुन्हा पुन्हा वाचते इतके मला आवडते त्यांचे निसर्ग ,प्राणी,जंगल याविषयीचे लेखन
आमच्या काेकणात जंगलात पळसाची भरपुर झाडे आहेत.याची फुले फारच संदर असतात.याच्या पानाच्या पत्रावळी तयार करतात.पळसाच्या लाकडाच्या हाेमहवनासाठी समीधा बनवतात.
खुपच छान 😍😍
पुष्पवर्ण नटला पळसाचा
पार्थ सावध नसे पळ-साचा
ही मोरोपंताची कविता आठवली❤
❤❤❤❤ अप्रतिम गार्गी ताई ❤❤❤❤
Excellent Madam
सरांच्या एक एक पुस्तकां चे पूर्ण क्रमशः वाचन व्हिडिओ आहे का
चितमपल्ली सरांची तब्येत कशी आहे. काही अपडेट ? मी त्यांची सर्व पुस्तके वाचली आहेत. सात आठ आहेत माझ्याकडे
सारं काही ठीक !
🙏
कड़क उन्हाऴयात केशरी फुल दुरवर चमक तात सातपुडा चया कुशित धडगाव येथे माझे वडिल नेहमी नोकरी चला कामा निमित्त ने जात असे ते व्हा हयागोषटी मला सांगत होते 😊
भंडारा जिल्ह्यातील माझं गाव आहे.नवेगाव बांध 35 ते 40 km. आहे.लग्न समारंभा मध्ये पळसाच्या फांद्यां मांडव टाकण्यासाठी लोकं करतात. आता ते कमी झालं.
खूप छान ताई ❤❤
❤
आमच्या बुलढाणा जिल्ह्यात जंगलात पळसाची झाडे भरपुर होती आता जंगल तोड मुळे कमी झाली
मी वर्धा येथे असतांना सुमारे एकहजार पळसाची वृक्ष बियारोपन करुन लावली सन 2005 मधे व ती छान उगवली मोठी ही झाली परंतु लोक तोडून घेतात व नष्ट करतात
होळी या सणाला आम्ही आधी पळसाच्या पुलाच रंग बनहून खूप खेडत असू ...आता फक्त आठवणी शिल्लक आहेत..
पळहफुलाचा चहा किंवा काढा औसधी आहे। तसेच पांढरा पळस बीड जील्ह्यात, साजसेवक बागगजे पतीपत्नीने डोंगर उतारावर बरीच लागवड केली आहे आसे मी पेपरमधे वाचले होते
काही कारनाने व्हीडीओ पहायला मीळत नसल्याने मी नेहमी यु टुब चेक करायचो .
ताई मी झाझ्या कुटुंबा सहीत तुझी कथा नेहमी आयकतो .
माझी मुल मला रोज संद्याकाळी विचारतात
"गार्गी "ताईची नवीन कथा आलीका??
ताई आजची कथा फार सुंदर होती
सरांची रचना व आभ्यास व तुझा मधूर आवाज
माझ्या सहीत माझ्या कुटुंबाला आपलासा वाटतो .
ताई मनापासुन कृतज्ञ आहे मी
संजू कोल्हापुर (शाहुवाडी)
🙏🙏🙏
पळस औषधी आहे असे आपण म्हणता परंतु त्याचे औषधी गुणधर्म नाही सांगितले
Hello
I need some information about few books. I live in US. Is it possible to place you a call to discuss on few books?
प्रतिक्षेत आहोत आम्ही
व्वा अफलातून 👌👌
Good morning 🌈🌈🌈🌈🌈
प्रतिक्षेत🧐⌛
😊
Good morning Madam !
Hi chitra pustakat ahet ki tumhi takli ahet?